- Видео 429
- Просмотров 2 512 878
रामनाम वारकरी विचारधारा
Индия
Добавлен 16 июл 2018
या चैनल ला आपण जे राम नाम हे नाव देत आहोत त्याच्या पाठीमागे पार्श्वभूमी आहे,, राम नाम,, दोन्ही ही नाव माझ्या श्रीगुरूंची आहेत
राम म्हणजे श्री वै.गु.रामदास महाराज पवार कोपरगांव या आर्थाने व तेच देवाचे नावही आहे
तसेच नाम म्हणजे श्री वै गु.नामदेव महाराज पठाडे या आर्थाने आपण चैनलला ,,रामनाम,, हे नाव दिले आहे
व वारकरी विचार या चैनलच्या माध्यमातून प्रसरीत करणार आहोत आपल्या पर्यंत पोहचवणार आहोत
म्हणुन ,,वारकरी विचार धारा,, हे पुढे नाव देऊन युट्युब चैनलद्वारा विविध कार्यक्रम आपल्या पर्यंत पोहचवत आहोत .आपण या चैनला प्रतीसाद द्याल आशी आशा बाळगतो

श्री गुरु रामदास बाबा अध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्था आळंदी मो.8010533454,9767979931 प्रवेश चालू आहे

Просмотров: 308
Видео
श्री रामदास बाबा अध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची मो.8010533454,9767979931
Просмотров 1,3 тыс.5 месяцев назад
ramesvaradhakane864 यांचेकडून व्हिडिओ
अंगाला काटा आणारा प्रसंग ! समाधान महाराज भोजेकर किर्तन ! Samadhan Maharaj Bhojekar Kirtan 2024
Просмотров 1286 месяцев назад
#samadhanmaharajbhojekarkirtan #samadhanmaharajbhojekarkirtannew #samadhanmaharajbhojekarkirtandeshbhakti #samadhanmaharajbhojekarkirtanbaap #samadhanmaharajbhojekarkirtan2023 #samadhanmaharajbhojekarkirtanshivajimaharaj #samadhanmaharajbhojekarkirtanaai #samadhanmaharajbhojekarkirtanstatus #samadhanmaharajbhojekarkirtanlatest #samadhanmaharajbhojekarkirtan2024 #samadhanmaharajbhojekarkirtanliv...
कुळी कण्या पुत्र होती जे सात्विक!समाधान महाराज भोजेकर किर्तन ! Samadhan Maharaj Bhojekar Kirtan 2024
Просмотров 2806 месяцев назад
#samadhanmaharajbhojekarkirtan #samadhanmaharajbhojekarkirtannew #samadhanmaharajbhojekarkirtandeshbhakti #samadhanmaharajbhojekarkirtanbaap #samadhanmaharajbhojekarkirtan2023 #samadhanmaharajbhojekarkirtanshivajimaharaj #samadhanmaharajbhojekarkirtanaai #samadhanmaharajbhojekarkirtanstatus #samadhanmaharajbhojekarkirtanlatest #samadhanmaharajbhojekarkirtan2024 #samadhanmaharajbhojekarkirtanliv...
२०२४ मधले पहिले कीर्तन ! समाधान महाराज भोजेकर किर्तन ! Samadhan Maharaj Bhojekar Kirtan 2024
Просмотров 3766 месяцев назад
#samadhanmaharajbhojekarkirtan #samadhanmaharajbhojekarkirtannew #samadhanmaharajbhojekarkirtandeshbhakti #samadhanmaharajbhojekarkirtanbaap #samadhanmaharajbhojekarkirtan2023 #samadhanmaharajbhojekarkirtanshivajimaharaj #samadhanmaharajbhojekarkirtanaai #samadhanmaharajbhojekarkirtanstatus #samadhanmaharajbhojekarkirtanlatest #samadhanmaharajbhojekarkirtan2024 #samadhanmaharajbhojekarkirtanliv...
आमच्या पप्पाने गणपती आणला ! समाधान महाराज भोजेकर किर्तन ! Samadhan Maharaj Bhojekar Kirtan 2024
Просмотров 2356 месяцев назад
#samadhanmaharajbhojekarkirtan #samadhanmaharajbhojekarkirtannew #samadhanmaharajbhojekarkirtandeshbhakti #samadhanmaharajbhojekarkirtanbaap #samadhanmaharajbhojekarkirtan2023 #samadhanmaharajbhojekarkirtanshivajimaharaj #samadhanmaharajbhojekarkirtanaai #samadhanmaharajbhojekarkirtanstatus #samadhanmaharajbhojekarkirtanlatest #samadhanmaharajbhojekarkirtan2024 #samadhanmaharajbhojekarkirtanliv...
दीड शहाणा कोणाला म्हणतात! समाधान महाराज भोजेकर किर्तन ! Samadhan Maharaj Bhojekar Kirtan 2024
Просмотров 2006 месяцев назад
#samadhanmaharajbhojekarkirtan #samadhanmaharajbhojekarkirtannew #samadhanmaharajbhojekarkirtandeshbhakti #samadhanmaharajbhojekarkirtanbaap #samadhanmaharajbhojekarkirtan2023 #samadhanmaharajbhojekarkirtanshivajimaharaj #samadhanmaharajbhojekarkirtanaai #samadhanmaharajbhojekarkirtanstatus #samadhanmaharajbhojekarkirtanlatest #samadhanmaharajbhojekarkirtan2024 #samadhanmaharajbhojekarkirtanliv...
पंढरपूर कीर्तन श्री ह भ प रामेश्वर महाराज ढाकणे आळंदी देवाची
Просмотров 1717 месяцев назад
#rameshwarmaharajdhaknekirtan #rameshwarmaharajsavanekirtan #rameshwarmaharajraut #rameshwarmaharajkirtan #rameshwarmaharajpawar #rameshwarmaharajdhaknekirtanfullepisode #rameshwarmaharajdhaknekirtanand #rameshwarmaharajdhaknekirtanandakhil
श्री ह भ प रामेश्वर महाराज ढाकणे कंडारी येथील किर्तन
Просмотров 1688 месяцев назад
#rameshwarmaharajdhaknekirtan #rameshwarmaharajsavanekirtan #rameshwarmaharajraut #rameshwarmaharajkirtan #rameshwarmaharajpawar #rameshwarmaharajdhaknekirtanfullepisode #rameshwarmaharajdhaknekirtanand #rameshwarmaharajdhaknekirtanandakhil
दशक्रीयाविधी प्रवचन कै.पाटिलबा शिवराम बोरकर सायगाव
Просмотров 958 месяцев назад
दशक्रीयाविधी प्रवचन कै.पाटिलबा शिवराम बोरकर सायगाव
#सुंदर ठाईची चाल | ह.भ.प काका महाराज ताठे | ह.भ.प संदीप महाराज आहेर
Просмотров 2029 месяцев назад
#सुंदर ठाईची चाल | ह.भ.प काका महाराज ताठे | ह.भ.प संदीप महाराज आहेर
काळीज भरून येईल!ह.भ.प.कबीर महाराज अत्तार यांचे जबरदस्त किर्तन ! Kabir Maharaj Attar Kirtan 2023
Просмотров 2819 месяцев назад
काळीज भरून येईल!ह.भ.प.कबीर महाराज अत्तार यांचे जबरदस्त किर्तन ! Kabir Maharaj Attar Kirtan 2023
श्री रामदास बाबा अध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची 8010 53 34 54
Просмотров 86110 месяцев назад
श्री रामदास बाबा अध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची 8010 53 34 54
जीवनातील दु:ख श्राप नाही । श्रीगुरु हभप जगन्नाथ आण्णा पवार | Jagannath Anna Pawar | दुर्मिळ चिंतन
Просмотров 282Год назад
जीवनातील दु: श्राप नाही । श्रीगुरु हभप जगन्नाथ आण्णा पवार | Jagannath Anna Pawar | दुर्मिळ चिंतन
आईच मुलावरील प्रेम | गुरुवर्य श्री मारोती महाराज कुरेकर | Kirtan Shri Maroti Maharaj Kurhekar
Просмотров 417Год назад
आईच मुलावरील प्रेम | गुरुवर्य श्री मारोती महाराज कुरेकर | Kirtan Shri Maroti Maharaj Kurhekar
Ramdas Maharaj bhoyar Guruji kirtan|ह.भ.प. रामदास महाराज भोयर गुरूजी लेटेस्ट कीर्तन 2023
Просмотров 1,1 тыс.Год назад
Ramdas Maharaj bhoyar Guruji kirtan|ह.भ.प. रामदास महाराज भोयर गुरूजी लेटेस्ट कीर्तन 2023
रामायणातील पक्ष फुटी ! रामेश्वर महाराज ढाकणे कीर्तन ! Rameshwar Maharaj Dhakne latest kirtan 2023
Просмотров 809Год назад
रामायणातील पक्ष फुटी ! रामेश्वर महाराज ढाकणे कीर्तन ! Rameshwar Maharaj Dhakne latest kirtan 2023
स्वामी काज गुरु भक्ती कंडारी महादेव मंदिर2
Просмотров 112Год назад
स्वामी काज गुरु भक्ती कंडारी महादेव मंदिर2
असे अभ्यासू कीर्तन कार जर सर्व असते ते संप्रदायाला कोणी नाव ठेवायची ताकत नसती,,,,
धन्य ही आनंदाची सापडली वेळ । ते हे संतसज्जन भेटले कृपाळ ।🙏🙏 राम कृष्ण हरी माऊली 🙏
Nice🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
🙏🙏
अप्रतिम चिंतन
राम कृष्ण हरी
कोण कीर्तनकार आहेत
जय श्री राम जय जय रघुवीर समर्थ 🎉इ
प.पु. नामदेव महाराज पठाडे हे अत्यंत अभ्यासू संत आहेत त्या कीर्तन सम्राट आणा माझा साष्टांग दंडवत
आमचे गुरुवर्य बाबा
आज वारकरी संप्रदाय ज्या डौलाने उभा आहे त्यामागे अशा महात्म्यांची मेहनत आहे..नाहीतर आजकालचे व्यावसायिक लोकांची आणि प.पु.बाबांची कुठेच बरोबरी नाही होऊ शकत..
फार सुंदर आणि दुर्मिळ महापुरुषांचे किर्तन , भागवत कथा, माउली चं चरित्र हे धन आपण जतन करून ठेवलं पुढच्या पीढी साठी हा अनमोल ठेवा आहे. अधिकारी येथे घेती हात वटी । परीक्षवंता दृष्टी रत्न जैसे॥ ज तुकोबाराय॥
राम कृष्णा हरी
वै हभप महाराजांचे चरणी विनम्र अभिवादन राम कृष्ण हरि जयहरि धन्यवाद
राम कृष्ण हरी,माऊली ह.भ.प. श्री नामदेव महाराज पठाडे यांचे सारखे अभ्यासू योग्य निरूपण करणारे कीर्तनकार होणे नाही🙏🙏
छान मारुभीहाग
खरं सांगा कोणता राग
🙏🙏🙏
😢🎉😮दंग 😮😅.,. ..बझ. ., 😅😂 😊,ख् 36:10 ❤ .. ,. .झ.,ए
नामदेव महाराज पठाडे हे वारकरी संप्रदायातील एक 24 कॅरेट सोनं होतं. असा महान कीर्तनकार पुन्हा होणार नाही मित्रांनो आपण यांची सर्व कीर्तन ऐकली पाहिजे.
विद्वान महाराज म्हणजे नामदेव महाराज पठाडे .
वै हभप महाराजांचे चरणी साष्टांग दंडवत राम कृष्ण हरि या कीर्तनात आम्हाला मृदंग वाजवण्याचेभाग्यलाभले
Khup chhan
छान
😂 पुन्हा ऐसे होणे नाही 😂
खुप छान किर्तन आहे ऐकून मन प्रसन्न झाले गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या किर्ती जगामाजी
माऊली खूप खूप धन्यवाद,🙏🌷☀️
राम कृष्ण हरी महाराज खूप गोड चिंतन
जुनं ते सोनं आहे
असे कीर्तनकार होणे नाही,
माऊली जय राम कृष्ण हारी,🙏🌷☀️ धन्यवाद माऊली,🙏
खुप आभ्यास त्यासाठी दंडवत
आता ऐसा होणे नाही असे महाराज होणार नाही देव रुपी महाराज होऊन गेले
नामदेव महाराज यांचे समचरण दृष्टी विठवरी साजरी कीर्तन दिसत नाही असेन तर पाठवा
Ramkrshana hari
😮😮😮 25:34
Ramkrshana Hari
Ram Krishna Hari
॥ रामकृष्ण हरि ॥
🙏🙏
राम कृष्ण हरी
😂😂 गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिली कीर्ती जगा माजी आता येने नाही 😂😂
माऊली जय राम कृष्ण हारी,🙏🌷 ह.भ.प.नामदेव पठाडे यांचे सर्व कीर्तन आपण,यू ट्यूब ला,टाका ही नम्र विनंती,
महाराज मंनजे साक्षात्कार ज्ञानोबा तुकोबा पांडुरंग चा अवतार
Namdev maharaj pathade yanche kirtan shravan kelyanantar, tyanche sarv kirtan shravan karnyachi prachand iccha hotey........Top kirtankar Maze sarvat avdnare kirtankar
अतिशय मार्मिक चिंतन.
श्री पांडुरंग हरी
धन्य झालो महाराज आज मी तुमच्या चरणी माथा ठेवतो
आसे रत्न पुहणा होणे नाही
आसे रत्न पुहणा होणे नाही