धन्यवाद बोल भिडु आज तुमच्यामुळे अनिल मामा किती टॅलेंटेड आणि त्या काळाचे गाजलेले प्लेयर होते ते जगभरच्या लोकांना समजेल अनिल मामा हे आमच्या बाजूला राहतात आणि ते आजच्या काळात छोट्या पोरांना आशीर्वाद स्पोर्ट्स क्लब ( नालासोपारा) मध्ये कोचिंग करतात.. नक्कीच नशिबाची खेळली ही कधी सांगून येत नाही याचे उदाहरण म्हणजे अनिल मामा आहे ♥️ bt anil mama is always be a legend in cricket 👑
सगळीच फुले उमलतात माळी सगळ्या फुलाना चांगलं जपतो गुरू देखील असेच कार्य करतात.परंतू काही फुले मंदिरात देवालयात जायचं भाग्य मिळावीतात तर काही मैतीवर पण अंतिम ध्येय सगळ्यांचं एक.प्रेम पेरा कारण द्वेष,चिंता, राग काहीच वर नेणार नाही
ऐका चांगल्या खेळाडु च्या जीवनाचा र्हास त्याच्या भावाच्चा काळा इतिहास, कुटुंबाचे चुकून संस्कार , आणि ह्या खेळातील चांस हुकणे हे कारण आहे. नाही तर ह्या खेळाडचे नाव गाजले असते. खेळ हा जर आणि तर चा भाग नसतो तर प्रतिभा आणि मिळालेल्या चांस चे सोने करावे लागते. क्रिकेट मधे अशेच बरेच खेळाडु आहेत ज्यांना चांस मिळाला नाही.
पण, सचिन तेंडुलकर कधीच बोलाल नाही असे काही झाले आहे, सचिन ने त्याची मदत केली पाहिजे कारण सचिन ला गरज होती त्या वेळी त्यांनी मदत केली आपली बॅट देऊन .....
सचिन तेंडुलकर किंवा इतर क्रिकेटपटू व त्या संबंधीत लोकांनी अनिल गुरव ला मदत करायला पाहिजे होती. तसं झालं असतं तर आणखी एक महान खेळाडू भारताला मिळाला असता.
किती मूर्ख टिप्पणी! सचिन अनिलपेक्षा लहान होता, तो त्याला कशी मदत करू शकला असता? त्या वयात सचिनने स्वतःच्या क्रिकेट कारकिर्दीवर लक्ष केंद्रित करायला हवे होते की एका मद्यपी आणि अनुशासनहीन माणसाला मदत केली पाहिजे होती .
अनिल चे नशीब आणि काय म्हणायचं पण अशा हुशार खेळाडूंना कुटुंबाचा support मिळाला असता तर अजून एक व अनेक खेळाडू या देशाला world class batsman मिळाले असते.... चांगले कुटुंबच होणे व तसेच चांगले राहणे हा परीस्थिती कशीही असो त्या वर मात करायची असते आणि मग सर्व चांगले घडते....
प्रारब्ध...म्हणून गप्प बसायचं...दोष परिस्थितीचा असतो...गुरू फक्त शिष्य घडवतो...पण परिस्थिती खुप वेगळी असते ती एकच " अर्जुन " आणि कित्येक " एकलव्य " घडवत असते... आचरेकर सरांना व त्यांच्या अज्ञात शिष्यांना सलाम...🇮🇳🇮🇳🇮🇳 जय हिंद...🙏🏻
Family background आणि संस्कार आडवे आले....विनोद कांबळी झोपडपट्टीतून आला त्याचेही असेच झाले....विनोद कांबळीने तर दारू पिऊन बायकोला स्वयंपाक घरातील तवा फेकून मारला...
"विद्येविना मती गेली, मतिविना नीती गेली, नितिविना गती गेली, गतिविना वित्त गेले, वित्तविना शुद्र खचले, इतके सर्व अनर्थ एका अविद्येने केले" महात्मा जोतीबा फुले. तसेच जर आपल्या पूर्वजांचा इतिहास माहित नसेल तर हे असेच होत राहणार.
राईट......आज काहीं जवळ विद्या म्हणजेच शिक्षण असतानाही मती आणि नीती दिसत नाही म्हणून गतीही फार काळ राहत नाही आणि परिणामी वित्त जाऊन परत आहे तीच परिस्थिती पुन्हा येते, एकंदरीत भावी पिढीला शिक्षणाचे धडे देता देता चांगले संस्कार देणेही तितकेच गरजेचे आहे....इथे फुलेंना विद्या म्हणजे शिक्षण+संस्कार च म्हनायचं होत का?????
Acharekar sir used to ask sachin to watch Anil behind the net and sir used to call him INDIAN VIVE RICHARDS but the lockdown of textile mills and by product of gangwar caued collaps for the tallent.
खूप छान विषय मांडला. घरची गरीबी आणि भावांचे कारनामे व सामाजिक वलय फरक पडतो. सचिन तेंडुलकरची आर्थिक स्थिती तसेच वडीलांचे समाजातील स्थान फरक पडतो. कांबळी, निलेश कुलकर्णी, आगरकर यांनी एका मॅच मध्ये परफाॅर्म नाही केला तर घरी बसावे लागले असे किती वेळा झाले. नक्कीच त्यांना डिप्रेशन आलं असेल पुढची मॅच खेळायला गेले तेव्हा मग खेळणार कसं?
कौटुंबिक पार्श्वभूमी हे खरे कारण नाही. जीवनातील वैयक्तिक शिस्त आणि खेळाप्रती समर्पण तितकेच महत्त्वाचे. पृथ्वी शॉकडे पहा. सिराजकडे पहा. जर तुम्ही मद्यपान आणि वाईट सवयींमध्ये तुमचे आयुष्य वाया घालवले तर तुम्हाला कोणीही मदत करू शकत नाही, अगदी सचिन तेंडुलकरही नाही कौटुंबिक पार्श्वभूमी चांगली असूनही संजय दत्तने दिवे लावले
सचिन कितीतरी मेच्या फेल गेला परंतु निवड समितीने त्याला कधी डावले नाही शेवटी लोकांनी म्हणजेच क्रिकेट क्षेत्रातील लोकांनी त्याला निवृत्त हो निवृत्त हो निवृत्त हो असा सल्ला दिला तेव्हा कुठे हे बॅद भारतीय क्रिकेट टीमच्या बाहेर पडल. नाहीतर त्याला अजून लोकांना बघावा लागला असता क्रिकेट मैदानात
कडवे सत्य :- जर भारतात कधीच हिंदू धर्मातील जातीवाद, अंधश्रद्धा आणि इस्लाम धर्माचा कट्टर पना, आणि अंधभक्ती नसती तर, भारत जगात महासत्ता असता एवढा टॅलेंट, आणि संसाधन होती आणि आहेत या देशात.🙏🏼
आता इकडे जातीवाद कुठे आला मित्रा? जातीच्या नावावर गळा काढणारे आज जातीनिहाय आरक्षण घेऊन गडगंज श्रीमंत झालेत. गाड्या बंगलेवाले पण आरक्षणासाठी सर्टिफिकेट काढतात. म्हणजे फायदा पण उचला आणि गळा पण काढा. आजकाल ट्रेण्ड आहे.
@@I.R.O.N.M.A.N मुद्दाच नाही समजला😂 चालू पुन्हा typical धार्मिक जातीवाद 😂 हेच तर बोलतो आहे, कधी एक होणार.? आरक्षण वर Vikas Divyakirti sir चे लेक्चर बघावे गैरसमज दूर होतील.🙏🏼 देशातले पहिले 1000 जन श्रीमंत ची तरी यादी चेक केली तरी समजेल, एकच उपाय मानवता धर्म 🙏🏼
Sachin is not a talented or naturally gifted batsman but he is dedicated, committed and hardworking. I think at the end of the day that's what counts more than pure talent...... Vinod Kambli is another example of a talent wasted due to lack of commitment and extravagant lifestyle...
@@in_Sourabh you are spreading false propaganda.If that was the case,There are players in the Team come from different religion,different regions,different castes but they get selected for example Washington Sunder,Mahendrasingh Dhoni,Mohammad Shami,Zahir Khan,Irfan Pathan,Boomrah.and at time of Tendulkars entry Mohammad Azruddin was captain.Roger Binny,Mohinder Amarnath,Kirmani was also part of team.but yes It’s easy to target Tendulkar,Suresh Raina anytime because of background.e.g. During Kisan Andolan Tendulkar was targeted because of tweet.But Virat Kohli did same type of tweet but no one talk about him.Because it’s easy to Target Tendulkar
How you can say he is not talented or natural player ?All time hit batsman and bowlers appreciate him like Don Bradman,greck Chappel, Steve waa.and mark waa etc.Hw fight all bowlers very talently and become number 1 in world
जगात हीरे बरेच सापडतात पण पैलु पाडलयाने त्याला असामान्यत्व प्राप्त होते । हा एक योगायोगच असतो । बीना पैलु एक खडा हीरा बनु शकत नाही । दुर्दैव एवढेच, की महानता असुन ही त्याचे चीज होत नाही, हि वस्तुस्थिती आहे ।
आचरेकर सर अनिल गुरवला भारतीय विव रिचर्ड्स म्हणत असतील आणि सचिन आणि विनोद ला त्याची बॅटिंग बघायला सांगत असतील यावरून अनिल गुरव हा किती टँलेन्टेड होता हे सिद्ध होते
प्रचंड गुणवत्ता असूनही, प्रयत्न करुन ही नशीब, परिस्थिती यामुळे माणसांना यश, संधी मिळाली नाही तर तो मनोरुग्ण होतो किंवा आत्महत्या करतो किंवा व्यसनी होतो. हे सर्व आत्महत्येचे च मार्ग आहेत. जो हे सर्व करत नाही तो जबरदस्त मानसिक ताकदीचा माणूस म्हणता येईल. गुरव यांची स्टोरी ऐकून वाईट वाटले पण असं पण होते. Life is many times unfair !
This is a sad story about a talented player. We could have seen many more partnerships between Sachin and Anil Gurav not only at the state level but at the international level too. Vinod Kambli did a good start but with turned into a flamboyant chap busy with something drink and girls. You can see the difference between a dedicated, disciplined Sachin and these two players.
नाही भाऊ चुकीचं बोलतोय तू, यामध्ये सचिन ची चूक कुठे आहे मला दाखव, अनिल ने त्याच्या गेमवर भविष्यात फोकस करायला हवा होता, मग अनिल गुरव हे नाव पण खूप मोठे झाले असते 👍
2500 हजार वर्षांपूर्वीची तथागत भगवान गौतम बुद्ध यांची अस्थी कलश आणि थायलंड देशातील 110 भिंखु पायी धम्म पदयात्रा आपल्या महाराष्ट्रा मधून परभणी ते चैत्यभूमी (दादर) जात आहे., यावर एखादा व्हिडिओ बनवा
अनिल - गुरव होता आणि सचिन - तेंडुलकर होता... फरक एवढाच बाकी काही नाही.. तेच विनोद - कांबळी होता ह्याचाही आहे, क्रिकेटमध्ये सचिनपेक्षा उजवा खेळाडू..सडवला गेला कारण फक्त कांबळी!
फक्त कारण पाहिजे नालायकी शोधायला . त्यात मग जात एकदम सोपं लक्ष्य . कंबळीला दारू प्यायला दिवस दिवस पार्ट्या करायला फक्त आरक्षणाने शिकवलं असेल ना ? बायकोला मारहाण करायला पण संविधानाने सांगितले असेल नाही का ?
@@sandeshbhalerao2476 are Tu kiti koakatla tari tendulkar ha tendulakaray tyachya jlanyach band kar tuja kartbgar nikala nay yala Tu Tendulakarala jababadar dharanar yedapat
पोलिसांनी जर चौकसी केली असती तर मानसिकता बिगडली नसती खरं काय आहे हे लक्षात घायला पाहिजे होते कारण तो पोलिसांच्या ताब्यात होताच ना आपण दुसरा सचिन गमावला... त्याच बरोब्बर family back ground. ..etc
पण त्यांना जगात ख्याती भेटली का...? यात दोष कोणाचं आणि कोणाचा नाही हे नक्की आपण सांगू शकत नाही....आता आपल्याला सर्वात भारी जगातील फलंदाज कोण विचारलं तर नक्कीच सचिन असेच म्हणावं लागेल....
आता सचिन ही रिटायर झाला, त्याने जे मिळवलं ते सर्वोत्तम च पण काळ पुढे सरकेल मग गाजलेली नाव ही माग पडतील लुप्त होतील , आशा नी निराशा दोन्ही ही निर्थक ! सार्थक असत ते स्वतःच्या व निर्मात्याच्या (देवाच्या) नजरेत योग्य व्यक्ती बनायचंय! हो ना ?
मी सतत विचार करतो. का करतो कळत नाही , पण करतो. गुरव महान होते आहेत. फक्त त्यानी गुरू बनावं. सचिन तयार होतील. आचरेकर सरांनी जसं केलं तसचं त्यांचं नाव होणार. पितामह भीष्म होणं सोपं नाही. जगात नाव होईल त्यांचं.... जय महाराष्ट्र जय हिंद 🙏
धन्यवाद बोल भिडु आज तुमच्यामुळे अनिल मामा किती टॅलेंटेड आणि त्या काळाचे गाजलेले प्लेयर होते ते जगभरच्या लोकांना समजेल अनिल मामा हे आमच्या बाजूला राहतात आणि ते आजच्या काळात छोट्या पोरांना आशीर्वाद स्पोर्ट्स क्लब (
नालासोपारा) मध्ये कोचिंग करतात.. नक्कीच नशिबाची खेळली ही कधी सांगून येत नाही याचे उदाहरण म्हणजे अनिल मामा आहे ♥️ bt anil mama is always be a legend in cricket 👑
no द्या त्यांचा contact
कोण्त्या भागात् rahatat
पोलीस जबाबदार असतात एका चांगल्या माणसाचं जीवन उध्वस्त करण्यात हा इतिहास आहे
आणि हेच खरे आहे
Sachin ne sampwl ahe HEC stye manye kra srvani
होय....अगदी बरोबर आहे
@@Royal1111-r2b😂 kahipan ka aata
Barobar Bollas....bhavachi shiksha bichara anil gurav la ka dili.
यशाचा माज ना करणे , फक्त खेळावर लक्ष , आणि जगातील वाईट गोष्टीच्या आकर्षणापासून लांब बहुतेक हेच सचिन आणि इतर यशवस्वी लोक्कांच्या यशाचे कारण आहे
राहुल अजून तू एक गोष्ट विसरला सचिनबद्दल अतिशय महत्त्वाचे आहे कधी कोणाला मदत न करणे नैसर्गिक आपत्ती आली तरी ही मदत न करणे
@@AJ-ne2ni hi kuthali chukichi mahiti? Rumors pasarvu naka.
@@SK-ge3vi ये बंड्या सचिनने कधी कोणाला मदत केली किंवा नैसर्गिक आपत्ती आली त्यावेळेस त्यांनी मदत केली असे एक उदाहरण शोधून दाखव
Wrong
@@AJ-ne2niComplesory nahi madat karavi aas kahi nahi
सगळीच फुले उमलतात माळी सगळ्या फुलाना चांगलं जपतो गुरू देखील असेच कार्य करतात.परंतू काही फुले मंदिरात देवालयात जायचं भाग्य मिळावीतात तर काही मैतीवर पण अंतिम ध्येय सगळ्यांचं एक.प्रेम पेरा कारण द्वेष,चिंता, राग काहीच वर नेणार नाही
ऐका चांगल्या खेळाडु च्या जीवनाचा र्हास
त्याच्या भावाच्चा काळा इतिहास, कुटुंबाचे
चुकून संस्कार , आणि ह्या खेळातील चांस हुकणे
हे कारण आहे. नाही तर ह्या खेळाडचे नाव गाजले
असते.
खेळ हा जर आणि तर चा भाग नसतो तर प्रतिभा
आणि मिळालेल्या चांस चे सोने करावे लागते. क्रिकेट
मधे अशेच बरेच खेळाडु आहेत ज्यांना चांस मिळाला नाही.
Vishay khupch chaan mandla aahe.... Vishleshan ekdam touch karun gela👌
पण,
सचिन तेंडुलकर कधीच बोलाल नाही
असे काही झाले आहे, सचिन ने त्याची मदत केली पाहिजे कारण सचिन ला गरज होती त्या वेळी त्यांनी मदत केली आपली बॅट देऊन .....
Ho na kiti khara kiti khota konala maahit, nahitar Sachin chya movie madhe nakki refer kela asta
भावा भारी वीडियो होता.भारताने क्रिकेट मधला चांगला हिरा गमावला ...
प्रत्येक यशस्वी व्यक्ती मागे त्यांची कुटुंब असते.. प्रयत्न तर सगळेच करतात. आणि नशीबाचा भाग ही असतो....
Khare aahe tumche mhanane.
YES - ani aplya pathimage KUTRI astat - Aple Ghar che tar - sodun dya - Gali madhye - Bomba bomb zaali ki - aplya varach pahila Shanshay
सचिन तेंडुलकर किंवा इतर क्रिकेटपटू व त्या संबंधीत लोकांनी अनिल गुरव ला मदत करायला पाहिजे होती. तसं झालं असतं तर आणखी एक महान खेळाडू भारताला मिळाला असता.
किती मूर्ख टिप्पणी! सचिन अनिलपेक्षा लहान होता, तो त्याला कशी मदत करू शकला असता? त्या वयात सचिनने स्वतःच्या क्रिकेट कारकिर्दीवर लक्ष केंद्रित करायला हवे होते की एका मद्यपी आणि अनुशासनहीन माणसाला मदत केली पाहिजे होती .
Some people's life
1. Wake up
2. Spary shit on Sachin
3. Death
ज्या काळी गरज होती तेंव्हा तेंडुलकरचे ही नाव नव्हते.नंतर वेळ निघून गेली होती.प्रारब्धाचा खेळ.
ज्याचे त्याचे लक सचिन आणि अनिल दोघांनी मेहनत केली विषय फॅमिली बॅकग्राऊंड आहे फक्त
@@andhbhkt2250 are lavdya tu baman nahi na ...
Tu khelana salya tula bat uchalata yet nahi ani Tendulkar var comment karto
@@andhbhkt2250 sagli kade jaat baghta ka......
Ani tendlya....tumhi konta sport khelta ?
Jaat paat rajkaran ani nafrat cha ?
CORRECT COMMENT. ...👑
@@andhbhkt2250 लायकी पण लागते मित्रा कॉमेंट बॉक्स मध्ये केळी दाखवायची लायकी. आपण समाजासाठी 10 पैसाच तरी काम केलं का ते पाहावं.
Family background nahi jigar pahije angat
माझा सख्खा मामा त्याची अशी ही अवस्था पाहून वेदना होतात नशिबाची साथ नाही मिळाली
Sachin ne madat नाही केली ka
Family cha support लागतो
@@mahendrathorat6686 Nahi na bhawa
@@mahendrathorat6686 sachin cha Kay sabandh ithe
खूप वाईट वाटते असे ऐकून , नशीब काय करेल सांगू शकत नाही माणूस 🙏🙏
अनिल चे नशीब आणि काय म्हणायचं पण अशा हुशार खेळाडूंना कुटुंबाचा support मिळाला असता तर अजून एक व अनेक खेळाडू या देशाला world class batsman मिळाले असते.... चांगले कुटुंबच होणे व तसेच चांगले राहणे हा परीस्थिती कशीही असो त्या वर मात करायची असते आणि मग सर्व चांगले घडते....
प्रारब्ध...म्हणून गप्प बसायचं...दोष परिस्थितीचा असतो...गुरू फक्त शिष्य घडवतो...पण परिस्थिती खुप वेगळी असते ती एकच " अर्जुन " आणि कित्येक " एकलव्य " घडवत असते... आचरेकर सरांना व त्यांच्या अज्ञात शिष्यांना सलाम...🇮🇳🇮🇳🇮🇳 जय हिंद...🙏🏻
Family background आणि संस्कार आडवे आले....विनोद कांबळी झोपडपट्टीतून आला त्याचेही असेच झाले....विनोद कांबळीने तर दारू पिऊन बायकोला स्वयंपाक घरातील तवा फेकून मारला...
विनोद ची मस्ती त्याला नडली
Kharay 😂
सचिन ने पण मारले असेल त्याच्या बायकोला bat फेकून कमी शिकलेला होता पण कोणाला माहित? आणि तो तवा मारताना तू होतास का??😂
@@swaaaa11 तुझा जात भाई दिसतोय. आरक्षण wala 😂
@@swaaaa11😂😂😂
5:10 काय नजर आहे चेंडूवर👌👌
"विद्येविना मती गेली, मतिविना नीती गेली, नितिविना गती गेली, गतिविना वित्त गेले, वित्तविना शुद्र खचले, इतके सर्व अनर्थ एका अविद्येने केले" महात्मा जोतीबा फुले. तसेच जर आपल्या पूर्वजांचा इतिहास माहित नसेल तर हे असेच होत राहणार.
राईट......आज काहीं जवळ विद्या म्हणजेच शिक्षण असतानाही मती आणि नीती दिसत नाही म्हणून गतीही फार काळ राहत नाही आणि परिणामी वित्त जाऊन परत आहे तीच परिस्थिती पुन्हा येते, एकंदरीत भावी पिढीला शिक्षणाचे धडे देता देता चांगले संस्कार देणेही तितकेच गरजेचे आहे....इथे फुलेंना विद्या म्हणजे शिक्षण+संस्कार च म्हनायचं होत का?????
@@Rohan_Nikam for this reason you have read MAHATMA JOTIBA PHULES BOOKS
Barobar.. Family support khup important ahe..Anil Gurav sirran babtit he zal nahi..pan Salute to Anil Gurav sir...🙏
कुणाच्या पदरी असे अपयश पडू नये, परिस्थिती मुळे कुणाची स्वप्ने अपूर्ण राहू नये हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏🏻❤️
मी त्याला जवळून बघितले आहे खरे तर तो सचिन पेक्षा खुपच उजवा होता . पण नशीबाने घात केला . सचिन ने त्याची जाणिव नाही ठेवली .
Family support is very important in life. And Castizam less sports career.
SC ST aaj Arakshanacha joravar Gaadya bangale ghaun aahet..taripn radtat..
@ASK ME tula itka raag yeyala Sachin tendulkar tujhya aaila sakal - sandhyakal tel takun zhavayacha kai.
Caste plays no part, it's all about dedication and being in the right mental state, Sachin dreamt big and loved cricket.
What caste did gaurav belong to?
@@I.R.O.N.M.A.N Obc na visaru nako arakshanat 27%. ani bramhnana kay mandiratl aarakshan hajaro varshapasun ahech mhnun tyanchi ky paristhiti changlich ahe.
Those who think only their talent can carry them to the other shore, should focus stories as of Anil Gurav.
Agreed. Discipline in life and Dedication towards your goals are the most important things which help to achieve success
आजपर्यंत अनेक चांगल्या माणसांना त्यांच्या जिवनातून उठवण्यात पोलिसांची भूमिका महत्वाची राहिली आहे. हा इतिहास आहे.
If Anil has the required talent then he can become another Ramakant Achrekar and create another Sachin.
I m sure his life will settle.
Yes he is training some talented young cricketers now.
Acharekar sir used to ask sachin to watch Anil behind the net and sir used to call him INDIAN VIVE RICHARDS but the lockdown of textile mills and by product of gangwar caued collaps for the tallent.
माणसाला प्रयत्नसोबत नशिबाची पण साथ हवी असते
खूप छान विषय मांडला. घरची गरीबी आणि भावांचे कारनामे व सामाजिक वलय फरक पडतो. सचिन तेंडुलकरची आर्थिक स्थिती तसेच वडीलांचे समाजातील स्थान फरक पडतो. कांबळी, निलेश कुलकर्णी, आगरकर यांनी एका मॅच मध्ये परफाॅर्म नाही केला तर घरी बसावे लागले असे किती वेळा झाले. नक्कीच त्यांना डिप्रेशन आलं असेल पुढची मॅच खेळायला गेले तेव्हा मग खेळणार कसं?
कौटुंबिक पार्श्वभूमी हे खरे कारण नाही. जीवनातील वैयक्तिक शिस्त आणि खेळाप्रती समर्पण तितकेच महत्त्वाचे. पृथ्वी शॉकडे पहा. सिराजकडे पहा. जर तुम्ही मद्यपान आणि वाईट सवयींमध्ये तुमचे आयुष्य वाया घालवले तर तुम्हाला कोणीही मदत करू शकत नाही, अगदी सचिन तेंडुलकरही नाही
कौटुंबिक पार्श्वभूमी चांगली असूनही संजय दत्तने दिवे लावले
सचिन कितीतरी मेच्या फेल गेला परंतु निवड समितीने त्याला कधी डावले नाही शेवटी लोकांनी म्हणजेच क्रिकेट क्षेत्रातील लोकांनी त्याला निवृत्त हो निवृत्त हो निवृत्त हो असा सल्ला दिला तेव्हा कुठे हे बॅद भारतीय क्रिकेट टीमच्या बाहेर पडल.
नाहीतर त्याला अजून लोकांना बघावा लागला असता क्रिकेट मैदानात
मित्रा आता 2023 ला anil गुरव कुठे आहे कसा आहे, प्लीज त्याचा video बनवा
अनिल सर साठी खुप वाईट वाटत आहे 😔
कडवे सत्य :- जर भारतात कधीच हिंदू धर्मातील जातीवाद, अंधश्रद्धा आणि इस्लाम धर्माचा कट्टर पना, आणि अंधभक्ती नसती तर, भारत जगात महासत्ता असता एवढा टॅलेंट, आणि संसाधन होती आणि आहेत या देशात.🙏🏼
आता इकडे जातीवाद कुठे आला मित्रा? जातीच्या नावावर गळा काढणारे आज जातीनिहाय आरक्षण घेऊन गडगंज श्रीमंत झालेत. गाड्या बंगलेवाले पण आरक्षणासाठी सर्टिफिकेट काढतात. म्हणजे फायदा पण उचला आणि गळा पण काढा. आजकाल ट्रेण्ड आहे.
@@SHIVAJIMAHARAJ151 अंध भक्त spotted 😂
India Census
Hinduism (79.8%)
Islam (14.2%)
Christianity (2.3%)
Sikhism (1.7%)
Buddhism (0.7%)
Tribal Religion (incl. Sarnaism, Bon, Animism, Kirat Mundhum, Donyi-Polo) (0.5%)
Jainism (0.4%)
by the way iam neo budhhist but follow hinduism ....because i love hinduism and i hate those low caste uneducated, uncultured and also hindu extremist
Kiti radnar......???
Reservation deuya ata cric madhe pn.....
@@I.R.O.N.M.A.N मुद्दाच नाही समजला😂 चालू पुन्हा typical धार्मिक जातीवाद 😂 हेच तर बोलतो आहे, कधी एक होणार.? आरक्षण वर Vikas Divyakirti sir चे लेक्चर बघावे गैरसमज दूर होतील.🙏🏼 देशातले पहिले 1000 जन श्रीमंत ची तरी यादी चेक केली तरी समजेल, एकच उपाय मानवता धर्म 🙏🏼
Sachin is not a talented or naturally gifted batsman but he is dedicated, committed and hardworking. I think at the end of the day that's what counts more than pure talent...... Vinod Kambli is another example of a talent wasted due to lack of commitment and extravagant lifestyle...
He's a Tendulkar. This man is a Gurav. If you know you know!
@@in_Sourabh you are spreading false propaganda.If that was the case,There are players in the Team come from different religion,different regions,different castes but they get selected for example Washington Sunder,Mahendrasingh Dhoni,Mohammad Shami,Zahir Khan,Irfan Pathan,Boomrah.and at time of Tendulkars entry Mohammad Azruddin was captain.Roger Binny,Mohinder Amarnath,Kirmani was also part of team.but yes It’s easy to target Tendulkar,Suresh Raina anytime because of background.e.g. During Kisan Andolan Tendulkar was targeted because of tweet.But Virat Kohli did same type of tweet but no one talk about him.Because it’s easy to Target Tendulkar
How you can say he is not talented or natural player ?All time hit batsman and bowlers appreciate him like Don Bradman,greck Chappel, Steve waa.and mark waa etc.Hw fight all bowlers very talently and become number 1 in world
मीडिया पासून लांब असलेल्या गुणवंतांची ओळख करून दिल्याबद्दल खूप आभार.
Anil gurav gret
अरेरे..फार वाईट झाले!
Two much importance given to cricket game AND it's players
जगात हीरे बरेच सापडतात पण पैलु पाडलयाने त्याला असामान्यत्व प्राप्त होते । हा एक योगायोगच असतो । बीना पैलु एक खडा हीरा बनु शकत नाही । दुर्दैव एवढेच, की महानता असुन ही त्याचे चीज होत नाही, हि वस्तुस्थिती आहे ।
आचरेकर सर अनिल गुरवला भारतीय विव रिचर्ड्स म्हणत असतील आणि सचिन आणि विनोद ला त्याची बॅटिंग बघायला सांगत असतील यावरून अनिल गुरव हा किती टँलेन्टेड होता हे सिद्ध होते
Tnx Dada mahiti dilya baddal❤❤❤
राम सुतार या शिल्पकारांवर व्हिडिओ बनवा,ऐकायला आवडेल भावा आपल्या तोंडून
Yes
प्रचंड गुणवत्ता असूनही, प्रयत्न करुन ही नशीब, परिस्थिती यामुळे माणसांना यश, संधी मिळाली नाही तर तो मनोरुग्ण होतो किंवा आत्महत्या करतो किंवा व्यसनी होतो. हे सर्व आत्महत्येचे च मार्ग आहेत. जो हे सर्व करत नाही तो जबरदस्त मानसिक ताकदीचा माणूस म्हणता येईल. गुरव यांची स्टोरी ऐकून वाईट वाटले पण असं पण होते. Life is many times unfair !
शेवटी नशीब 🙏🙏🙏
This is a sad story about a talented player. We could have seen many more partnerships between Sachin and Anil Gurav not only at the state level but at the international level too. Vinod Kambli did a good start but with turned into a flamboyant chap busy with something drink and girls. You can see the difference between a dedicated, disciplined Sachin and these two players.
खूप चांगली बातमी
सचिन जर इतकाच महान व्यक्ती आहे आणि समाजाला इतकी मदत केली असल्याचं सांगितलं जातं.. मग क्रिकेट मधल्या या Unsung हिरोला वर का काढलं नाही..
या स्टोरी वर खूप छान सिनेमा तयार होऊ शकतो 👍👍
असे कित्येक लोक पोलिसांनी करीयर बरबाद केले आहे जय हो भारतीय पोलीस✊🇮🇳🙏🙏
Maharashtra government take responsibility for such kind of players to re established them
एकलव्य ला डावलून अर्जुन ला मोठ करायची प्रथा आहे आपल्याकडे
नाही भाऊ चुकीचं बोलतोय तू, यामध्ये सचिन ची चूक कुठे आहे मला दाखव, अनिल ने त्याच्या गेमवर भविष्यात फोकस करायला हवा होता, मग अनिल गुरव हे नाव पण खूप मोठे झाले असते 👍
पूर्ण video न पहाता केलेले Comments
@@ajaypatil3c127 ekdm brobr purn vdo paha
Please hear this video once again, i hope you understand Marathi...
@@ajaypatil3c127 पूर्ण नाही फक्त thumbnail वाचून केलेली comment
kay jabardast story aahe..dolyat pani ale..nasib ka khel..
Brad Hogg var video kara na
Hardwork beats talents
सचिन तेंडुलकर बनायला खुप मेहनत व नशीब लागतं तेव्हा महान खेळाडू सचिन मास्टर ब्लास्टर बनतो ❤
Hya news cha source kuthun milala? Khup juni goshta ahe. Konala suchla ha video banvayla👍👍👍
Please share information about anil gurav
I hope Sachin will meet him one day! After all he started his career with Anils Bat.
यामुळे आम्ही बोलभिडू चे फॅन ahot
फॅमिली बॅकग्राऊंड महत्वाच आहे
2500 हजार वर्षांपूर्वीची तथागत भगवान गौतम बुद्ध यांची अस्थी कलश आणि थायलंड देशातील 110 भिंखु पायी धम्म पदयात्रा आपल्या महाराष्ट्रा मधून परभणी ते चैत्यभूमी (दादर) जात आहे., यावर एखादा व्हिडिओ बनवा
@@andhbhkt2250 😀😀😀
विषय काय आहे, तुम्ही काय बोलत आहात???
@@andhbhkt2250 तुम्ही बनवा व्हिडीओ कशाला ह्या चॅनेल वाल्यांच्या नादी लागता
@@andhbhkt2250 कोण रिषभ पंत काय
कौन गौतम बुद्ध?
Kaay chhan video banvlay rao.
अनिल - गुरव होता आणि सचिन - तेंडुलकर होता... फरक एवढाच बाकी काही नाही..
तेच विनोद - कांबळी होता ह्याचाही आहे, क्रिकेटमध्ये सचिनपेक्षा उजवा खेळाडू..सडवला गेला कारण फक्त कांबळी!
पण मजुमदार पण पुढे जाऊ शकला नाही? याचं कारण पण हेच का?
फक्त कारण पाहिजे नालायकी शोधायला . त्यात मग जात एकदम सोपं लक्ष्य .
कंबळीला दारू प्यायला दिवस दिवस पार्ट्या करायला फक्त आरक्षणाने शिकवलं असेल ना ?
बायकोला मारहाण करायला पण संविधानाने सांगितले असेल नाही का ?
Are hi asli ghanerdi vicharasarni soda jara tujya kamblichya katha yek jara ani tendulakarchi tapachrya bag ugach kutpan bhukata nako javu
@@dadyabhosale3690इथं व्यवस्था,
गांडू भडवे रन चढे। मर्दों के बेहाल।।
पतिव्रता भुकी मरे। पेढे खाये छिनाल।।
अशी आहे..
व्हय की असली घाणेरडी विचारसरणी तुम्हीं करणाऱ्यांनी/ वागणाऱ्यांनी नका सोडू.. सोसणाऱ्यांना सोडायला लावा.. वा!
चांगली जळमाटं डोक्यात पोसल्यात की तू.. तीच घेऊन इवळण्याची कला वाखाणण्याजोगी आहे...त्यामुळे तुझ्या इवळण्याला शुभेच्छा...
@@sandeshbhalerao2476 are Tu kiti koakatla tari tendulkar ha tendulakaray tyachya jlanyach band kar tuja kartbgar nikala nay yala Tu Tendulakarala jababadar dharanar yedapat
भिडू तु बोलतोस लय भारी 🥳🔥🔥
मस्त माहिती
पोलिसांनी जर चौकसी केली असती तर मानसिकता बिगडली नसती खरं काय आहे हे लक्षात घायला पाहिजे होते कारण तो पोलिसांच्या ताब्यात होताच ना आपण दुसरा सचिन गमावला...
त्याच बरोब्बर family back ground. ..etc
😇😔😔😔ASE khup sare Anil bhartat ahet
प्रतिभा असूनही खानदानीपणा, दिसण्यात आणि घरातल्यात मोठेपणा दिसला पाहिजे, तरच तुम्हाला सहभागीदारी करतात. नाहीतर खुप धक्के खात रहायचे. कितीही प्रतिभावंत असा.
भारतात हुशारी पेक्षा जात महत्वाची आहे,मग तो खेळ असो परीक्षा,राजकारण वैगरे,,,,,
बरोबर जातीय आरक्षण खूप महत्त्वाचं आहे , टॅलेंट जाऊदे भोकात
मग आता अनिल गुरव च्या बरबाद झालेल्या करियर ला जबाबदार कोण...??? आपलं प्रशासन!!
इथे माणसाचे नशिब नाही. तर संस्कार जिंकले. हेच खरं.
अनिल गुरव यांची काही माहिती मिळेल का, नालासोपारा मध्ये कुठे राहतात वगैरे
अनिल मामा ला क्रिकेट अकेडेमी साठी सरकारी मदत व्हायला हवी
Data entry Work from home ch satya ky ahe... ek video banva yavar🙏
Fake Job ahe hech Satya
छान विषय आणि नेहमी प्रमाणे ऊत्तम सादरीकरण...
गुरुजी च्या कार्याला मानाचा मुजरा
Every sportsman needs support from his family .. 👪 .. friends.. relatives .. that all ..
Laxmikant mama yacha var kahi tar mahet plz ?
Kiti nahi mhanla tri...Luck, Paisa, Family Background sudha khup Matter krta🙏
पण त्यांना जगात ख्याती भेटली का...? यात दोष कोणाचं आणि कोणाचा नाही हे नक्की आपण सांगू शकत नाही....आता आपल्याला सर्वात भारी जगातील फलंदाज कोण विचारलं तर नक्कीच सचिन असेच म्हणावं लागेल....
आता सचिन ही रिटायर झाला, त्याने जे मिळवलं ते सर्वोत्तम च पण काळ पुढे सरकेल मग गाजलेली नाव ही माग पडतील लुप्त होतील , आशा नी निराशा दोन्ही ही निर्थक ! सार्थक असत ते स्वतःच्या व निर्मात्याच्या (देवाच्या) नजरेत योग्य व्यक्ती बनायचंय! हो ना ?
Annya ahmi ekatra khelaycho parel-village parel la kamgar maidan ani narepark la. Guni batsman. Tyala out karne kathin. Tenis ball phodun kadayacha. Nashib khup kharab nahitar sachin sarakha great honyachi layki hoti tyachi. Amachya khup asha hotya tyala great player hotana baghayachya.
mala tumache vedio khup avdtat
चाट मग😀😀😀
एकदा संतोष जेधे ह्यांचा बद्दल ही वीडियो बनवा
Gurav samajachya history vr ek video banav
Ho sir banavla pahije
मंदीराचा पैसा प्रसाद जमा करुन खातात😀😀😀
ब्राह्मणांनी बरोबर बहुजन गुरव संपवला 😡
Kitti gawar aahe tu yach warna samjate
तात्पर्य: यश एकाच कधीच नसते, बरेच घटक असतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सातत्य
हो हे खरं आहे. फोकस आणि सातत्य.
त्याच्या अपयशाला तों स्वतःच कारणीभूत
Nice information.
Are bol bhidu madhe tu akthach ahe ka...
Pan tu 1 no ahe
I only hope, it's not manipulated.
उगाच सचिन चा भाऊ अजित चे नाव घेण्याची गरज नव्हती
फॅमिली बॅकग्राऊंड
वाईट वातावरण व काळ (अंडरवर्ल्ड पीक पॉइंट असण)
अत्यंत खराब नशीब
खुपच छान👌
खूप छान माहिती.👍👍
म्हणजे इथेही पंतांनी पंत पुढे न्हेला आणि बहुजन मागे ठेवला असो
आपल्या देशामधील पोलिस हे असले आहेत....यांना फक्त पैसे खायला पाहिजेत.....लोकांची वाट का लागेना यांना काही फरक पडत नाही😠
कोणत्या ही मोठ्या व्यक्तीने आपल्या मोठे होण्याच्या आधी असणाऱ्या . साधी दारणा मदत केली पाहिजे. कमाई मधील one टका तरी
कमी यश संपादन करणारी लोक लवकर व्यसनी बनतात, इतर करणे व्यर्थ आहेत
लाख मोलाच वाक्य लिहल साहेब तुम्ही, पटल मनाला
Hard luck
शेवटी नशीब...
Saheb ase bharpur sachin sadle paisa +rajkaran+puthcha kharch sagla bhet asel pn mazha stall kuthe takava tya player la mahit asav aaj chya ghadit
उपेक्षितांना न्याय दिल्याबद्दल बोल भिडू चे मनःपूर्वक आभार
यांचा मुलगा माझ्या वर्गात होता मी यांना ओळखतो नालासोपारा मध्ये राहतात ..नक्कीच पुढे गेले असते पण नशिबाचा योगायोग नव्हता
गुरू सगळ्याचं शिष्यांना चांगलं शिकवतो.. एखादाच पुढे जातो.. तो त्याच्या अंगभूत हुशारी मुळे... सचिन त्यामुळेच आज् सचिन आहे..
मी सतत विचार करतो. का करतो कळत नाही , पण करतो. गुरव महान होते आहेत. फक्त त्यानी गुरू बनावं. सचिन तयार होतील. आचरेकर सरांनी जसं केलं तसचं त्यांचं नाव होणार. पितामह भीष्म होणं सोपं नाही. जगात नाव होईल त्यांचं.... जय महाराष्ट्र जय हिंद 🙏
भाऊ माझ्या मनातील बोललास ❤️❤️
Why everyone is comparing others success and failure with one and only Sachin 🤔