मी स्वतः पुण्यामध्ये साहेब आले तेव्हा गेलो होतो त्यांचा कार्यकर्ता म्हणून सांगत नाही तर सामान्य माणूस म्हणून साहेबांना काम करताना बघितल. सच्चा शिवसैनिक आहे दिघे साहेबांचा. सामान्यांचा मुख्यमंत्री..
प्रभाकर जी ज्याला बेंबीच्या देठापासून सर्व साधारण जनतेची चिंता वाटत असते व तो ती सर्व काही कोणताही गाजा वाजा न करता लीलया पार पाडतो तोच खरा नेता म्हणावा लागेल जय हिंद जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज की जय 🎉🎉🎉🎉
मुख्यमंत्री एकनाथ शींदे यांचा स्वभाव शांत आहे. उद्धव आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांनी शिवसेना पक्षातील नेत्यांना शिव्याशाप दिल्या आहेत तरीही मुख्यमंत्री एकनाथ शींदे रस्त्यांवर उतरून जनसेवा करत असतात.
एकनाथ शिंदे हाडाचे शिवसैनिक आहेत आहेत. ते पून्हा मुख्यमंत्री व्हावेत अशी आशा आहे. आम्हाला phasebook live मुख्यमंत्री नकोत फील्ड वर काम करणारा मुख्यमंत्री हवा.
आम्ही मराठा समाजाला मत देणारच नाही फडणविस ने सांगितलं तरीही!!, सगळे मराठा गटरतोंडीच!! बामणालाच संपवणययाचे स्वप्न बघणारे !! आणि सत्तेत लायकी नसतांनाही बसण्यासाठी त्याच्या मदतीने निवडणूक लढवणारे!! आता आम्हीच मतदारांनी ठरवलंय या भांड्यांना मत नाहीच द्यायची! हातात सत्ता नाही तर इतका माज आईबहीणीवरून बेल्ट खालच्या भाषेत शिव्या ? आणि असले गटरतोंडे मतदारांच्या बोकांडी? हट्
Sir, excellent analysis. The CM and both DY. CM are active in Maharashtra. They are rushing to the disaster affected areas. But they have not visited Kolhapur and Sangli having flood conditions for last 15 days.
Nicely narrated of all the CMs Eknath Shinde is unique.one of the best CMs we are fortunate to have.Keep it up Shinde ji.Anil Oak senior citizen from pune
मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेवर आक्षेप घेणारी याचिका कोर्टाने एडमिट करून घेतली नाही या गोष्टीवर व्हिडिओ बनवा कोणत्याही वर्तमानपत्रांमध्ये ही बातमी आली नाही किंवा अन्य यूट्यूबर ने ही यावर व्हिडिओ बनवला नाही..
मुंबई दंगली मध्ये, एका बाजूला एक मुस्लिम पोलीस अधिकारी अंदाधुंद गोळीबार करत असताना, समस्त हिंदूं ना एकमेव आधार दिला, धैर्य दिले ती खरी शिवसेना... 🚩🙏 - फक्त राहूल कुलकर्णी यांनी पुरात लव्हासा मध्ये झालेल्या हानी चे कव्हरींग केले आहे.बाकी सारे चूप !!
दोन्ही ठाकरे बेकारच .. एकाने मातोश्री 2बांधली दुस-याने महाल 2बाधला !!, उत्पन्नाचा मार्ग कोणता पण? या दोघांपैकी कुणीही दिशा/सुशांत सिंग राजपूत बाजूने आला काय? कोणाला xx. बनवता?
राजसाहेब ठाकरे पूरग्रस्त भागात गेले होते. हे सांगायचे विसरलात. देवेंद्र फडणवीस साहेब अजीत पवार यांना घेवून पहाटेचा शप्पथ विधी करू नका. अजीत पवार फोनवर सेटींग करत असतात.
प्रभाकर जीं नमस्कार, तुम्ही सगळी नाव घेतली. पण मुख्यमंत्र्यांच्या अगोदर राज ठाकरे पुण्यात गेले आणि सगळ्यां समस्याचा आढावा घेऊन मुख्यमंत्र्यांना भेटून त्या समस्या त्यांच्या कानावर घातल्या. त्याबद्दल तुम्ही चकार शब्द ही काढला नाही. त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार.. 🙏🏻 जय महाराष्ट्र... 🚩
प्रभाकरराव मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक ठिकाणी जाण्याची गरज नाही. पुण्यासाठी एक उपमुख्यमंत्री पालक म्हणून नेमला आहे आणि ते त्यांचे काम करीत आहेत. सीएम ना इतके काम असते की त्यांनी उठ सुठ सगळ्या ठिकाणी जाण्याची गरज नसते. प्रत्येक पातळीवर काम करण्यासाठी लोक नेमलेले असतात आणि त्यांनी त्यांचे काम करणे अपक्षित आहे. जर अधिकारी शिपायचे काम करत असेल तर तो त्याच्या वेळेचा अपव्यय होतो आणि तो स्वतच्या कामाला अपेक्षित वेळ देत नाही हे लक्षात घ्या.
फडणवीस साहेब ऐकनाथ शिदें साहेब चांगले काम करतायं 🙏
सर्वसामान्यांची आपुलकीने मदत करणारे आदरणीय एकनाथ राव शिंदे साहेब
बाळासाहेबा खरा शिवसैनिक शोभतो.
मी स्वतः पुण्यामध्ये साहेब आले तेव्हा गेलो होतो त्यांचा कार्यकर्ता म्हणून सांगत नाही तर सामान्य माणूस म्हणून साहेबांना काम करताना बघितल. सच्चा शिवसैनिक आहे दिघे साहेबांचा. सामान्यांचा मुख्यमंत्री..
शिंदे साहेब च पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाले पाहिजे
प्रभाकर जी ज्याला बेंबीच्या देठापासून सर्व साधारण जनतेची चिंता वाटत असते व तो ती सर्व काही कोणताही गाजा वाजा न करता लीलया पार पाडतो तोच खरा नेता म्हणावा लागेल जय हिंद जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज की जय 🎉🎉🎉🎉
अहो नदीपात्रात च बिल्डींग बांधायच्या आणि पुरात घर वाहून गेलं म्हणायच!
एकनाथ शिंदे धडाकेबाज मूख्यमंत्री. त्यांची टिम ही तितकीच धडाडीची. सुंदर रसायन.जय महाराष्ट्र.
Future C. M. is only one Eaknath Shinde.
No . DF only !!
परत एकदा एकनाथ शिंदे साहेबच आम्हाला मुख्यमंत्री म्हणुन हवे आहेत
आणि आम्हाला फक्त फडणविसच CM म्हणून हवेत !!
Best CM of Maharashtra Ekanath Shinde saheb 🌹 🙏
शिंदेंच्या कामाबाबत वादच नाही. पूररेषेतील लोकांच्या पुनर्वसनाचा निर्णय देखील आवश्यकच होता.
परंतु नदीपात्रात बांधकामे करणाऱ्यांवर काय कारवाई झाली?
मुख्यमंत्री एकनाथ शींदे यांचा स्वभाव शांत आहे.
उद्धव आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांनी शिवसेना पक्षातील नेत्यांना शिव्याशाप दिल्या आहेत
तरीही मुख्यमंत्री एकनाथ शींदे
रस्त्यांवर उतरून जनसेवा करत असतात.
NDTV मराठी वगळता कोणत्याही माध्यमातून ही बातमी दाखवली नाही.😢 @ लवासा
सारे HMV पत्रकार आणि मिडिया अस चांगल काही दाखवणार नाहीत
लवासाबद्दल एचएमटी पत्रकार कोणी सुद्धा बोलत नाही
एचएमटी? नाही...एच एमव्ही =हीज मास्टर्स व्हाॅईस..
सुर्यवंशी नमस्कार चांगले visletion
संकट गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे
शिंदे साहेब 🙏🙏
असेच व्हायला हवे👍
इकडे आपत्ती आणी नंबर मुख्य मंत्री दिल्लीत.
शिवसैनिकाचा डीएनए उध्दव मध्ये का नाही?फक्त ऑनलाइन च का₹
Prabhakarji, you are looking tired and strained.Pl stay and take care of your health.
Jai shree Ram sir 🙏🏼🙏🏼🙏🏼
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले पाहिजेत 🎉🎉
Jai Maharashtra ! Jai Shree Ram ! Honorable CM Eknath shinde zindabaad ! 👏👏👏🙏🙏🙏
एकनाथ शिंदे हाडाचे शिवसैनिक आहेत आहेत. ते पून्हा मुख्यमंत्री व्हावेत अशी आशा आहे. आम्हाला phasebook live मुख्यमंत्री नकोत फील्ड वर काम करणारा मुख्यमंत्री हवा.
हर हर महादेव
सत्ता बदल होणार म्हंजे होणार च 😂
तो पर्यंत तुम्ही आनंद घ्या 😂
🙏👌👍🙏
मुख्य मिडिया एकनाथ शिंदे बद्दल कधीच सकारात्मक बातमी दाखवत नाही......
मराठी मिडिया मेनेज केला तरच निवडणूक जिंकता येईल...
नाही तर विजय शक्य नाही
आम्ही मराठा समाजाला मत देणारच नाही फडणविस ने सांगितलं तरीही!!, सगळे मराठा गटरतोंडीच!! बामणालाच संपवणययाचे स्वप्न बघणारे !! आणि सत्तेत लायकी नसतांनाही बसण्यासाठी त्याच्या मदतीने निवडणूक लढवणारे!!
आता आम्हीच मतदारांनी ठरवलंय या भांड्यांना मत नाहीच द्यायची! हातात सत्ता नाही तर इतका माज आईबहीणीवरून बेल्ट खालच्या भाषेत शिव्या ? आणि असले गटरतोंडे मतदारांच्या बोकांडी? हट्
Sir, excellent analysis. The CM and both DY. CM are active in Maharashtra. They are rushing to the disaster affected areas. But they have not visited Kolhapur and Sangli having flood conditions for last 15 days.
मुख्यमंत्री अतिशय चांगले आहेत पण असंगाशी संग नडला
Pur महापूर आला maharashtra sathi धोका निर्माण झाला आहे
🙏🙏🙏
बांग्लादेश राजकारणावर व्हिडीओ टाका सर
Evdhc ahe tr mg Kolhapur made ka ale Nhit loksabha veli 6 vela ale hote pn mahapur alyavr Ekda pn nhi
Punyache palakmantri fakt panikapat karayala pudhe asatat,Lawasachi matra yogya kalaji ghetat.
Nicely narrated of all the CMs Eknath Shinde is unique.one of the best CMs we are fortunate to have.Keep it up Shinde ji.Anil Oak senior citizen from pune
सर!! आता बर्य्र्याचदा आवाज खूप बारीक होतो.( Volume ).. ऐकायला जरा त्रास पडतो 🎉
मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेवर आक्षेप घेणारी याचिका कोर्टाने एडमिट करून घेतली नाही या गोष्टीवर व्हिडिओ बनवा कोणत्याही वर्तमानपत्रांमध्ये ही बातमी आली नाही किंवा अन्य यूट्यूबर ने ही यावर व्हिडिओ बनवला नाही..
मुंबई दंगली मध्ये, एका बाजूला एक मुस्लिम पोलीस अधिकारी अंदाधुंद गोळीबार करत असताना, समस्त हिंदूं ना एकमेव आधार दिला, धैर्य दिले ती खरी शिवसेना...
🚩🙏
- फक्त राहूल कुलकर्णी यांनी पुरात लव्हासा मध्ये झालेल्या हानी चे कव्हरींग केले आहे.बाकी सारे चूप !!
ह्या चहा बिस्कीटवाले वाकड्या विरुद्ध बोलणार नाहीत खरंच गोपीचंद पडळकर म्हणतात ते खरंय हा वाकडा महाराष्ट्र राज्याला लागलेला करोना आहे.
No Not Never 😂😂😂
आता फक्त मिशन सरसंचालक पदावर मराठा
Punha yayen punha yayen fadnvis cha Kai karycha mag tyana pm karycha ka🤔
Khupach Chhan. Mahayuti Must Be Consist of BJP, Shinde Sena & Raj Saheb Thakare Only. Jai Bhavani Jai Shivaji. Jai Sri Ram 🙏 🙏
दोन्ही ठाकरे बेकारच ..
एकाने मातोश्री 2बांधली दुस-याने महाल 2बाधला !!, उत्पन्नाचा मार्ग कोणता पण? या दोघांपैकी कुणीही दिशा/सुशांत सिंग राजपूत बाजूने आला काय? कोणाला xx. बनवता?
Khara sivsainik graund leval Kam karato shinde saheb Mukhyamantri zale pan ajun ground levlla tevdech active ahet maharastral tyanchi garaj ahe tyanchya changlya kamacha mobdla jantene tyana yenarya nivadnukit dyava hich echha🎉🎉
Eknath ase bolu naka, ANEKNATH ase bola yapudhe.
Cm eknath shinde and khula🎉
बांगलादेश विषयावर ही बनवा व्हिडिओ
हिंदू लोकांवर अत्याचार झाला आहे तिकडे
राजसाहेब ठाकरे पूरग्रस्त भागात गेले होते. हे सांगायचे विसरलात.
देवेंद्र फडणवीस साहेब
अजीत पवार यांना घेवून पहाटेचा
शप्पथ विधी करू नका.
अजीत पवार फोनवर सेटींग करत असतात.
तुमची पहाट सकाळी आठ वाजल्यापासून सुरू होती वाटत😂
प्रभाकर जीं नमस्कार,
तुम्ही सगळी नाव घेतली. पण मुख्यमंत्र्यांच्या अगोदर राज ठाकरे पुण्यात गेले आणि सगळ्यां समस्याचा आढावा घेऊन मुख्यमंत्र्यांना भेटून त्या समस्या त्यांच्या कानावर घातल्या. त्याबद्दल तुम्ही चकार शब्द ही काढला नाही. त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार..
🙏🏻
जय महाराष्ट्र... 🚩
कारण ते सध्या देवेंद्र फडणवीस नाही तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रेमात आहेत😂
देवाकडून एकाकडे
कोणी काहीही म्हणा देवेंद्रजिंच् काम आणी शिंदे साहेबांच गरीबांवर लक्ष
देवेंद्र आहे म्हणूनच मराठा शिंदै आहे ...😂😂😅😅 नायतर....?
@@PramodLabde-y7s वळणाच पाणी वळणाकडेच जात!!
प्रभाकरराव मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक ठिकाणी जाण्याची गरज नाही. पुण्यासाठी एक उपमुख्यमंत्री पालक म्हणून नेमला आहे आणि ते त्यांचे काम करीत आहेत.
सीएम ना इतके काम असते की त्यांनी उठ सुठ सगळ्या ठिकाणी जाण्याची गरज नसते. प्रत्येक पातळीवर काम करण्यासाठी लोक नेमलेले असतात आणि त्यांनी त्यांचे काम करणे अपक्षित आहे.
जर अधिकारी शिपायचे काम करत असेल तर तो त्याच्या वेळेचा अपव्यय होतो आणि तो स्वतच्या कामाला अपेक्षित वेळ देत नाही हे लक्षात घ्या.
एक व्हिडीओ लवासा वर पण बनवा सूर्यवंशी सर 👍
तुम्हीआता कमी प्रचार कमी करा अजुन कोर्ट आहे
अनाथांचा नाथ एकनाथ.. 💪💪