खूप छान पांढऱ्या शुभ्र झाल्यात कुरडया रंगीत पण चॅन केल्यात.पुजाचे आणि तुमचे पण अभिनंदन तारीख ठरली एकदाची आता तयारी पण चालूच आहे तुमची.मी नाशिक रोड लाच राहते.लग्नाला बोलवा आम्ही नक्की येऊ सुवर्ण ताई. आजचा पण व्हिडिओ चॅन होता❤❤❤❤
Hi suvarna tai me tumche vlogs roj baghate mla avdtat ani tumhi pan khandeshi ahat ❤Oxyrich bottle amhi franchisee ghetli ahe amhi vikto.tumchya kitchen madhe mi aaj baghitali.chan vatale.
छान केल्या कुरडया ताई आम्ही पण अशा करतो. पण या वर्षी मंदिराचे बांधकाम चालू आहे माझ्या माहेरी त्या मुळे करायचे नाही मीपण तिकडे जाऊन करते कुरडया ❤❤😊हातसोरयान नाही येत कुरडया तुमच्या कुरडया एकच नंबर ताई ❤❤😊 Congratulations Tai Poojachi lagnachi date thravali ❤❤😊
Tumche you tubers pn tumchi family aahe rather tumchya relatives peksha karan tyanchya support mule tumhi etkya samor aalya,lagnachya tyarila laga diwas patkan jatat
Chan zalya kurdaya.khup khup abhinadan tumchya sarvanch pujachya lagnasathi.
कुरडई बनवणे म्हणजे खूप मेहनतीचं काम खूपच छान बनवले ताई तुम्ही कुरडई😊😊
अभिनंदन सुवर्णा.किती मेहनती आहेस.पारंपरिक पद्धतीने सर्व करतेस अजूनही.तु माझ्यापेक्षा खूप लहान आहेस म्हणून अग तुग करते रागावू नकोस
Thankyou 🥰❤️ tai
खूप छान सुवर्णाताई खरंच कलरचे पाणी करून त्यात कुरडया बुडून वाळवणे ही सोपी पद्धत आहे ❤
Ho माहिती आहे..पण मला तश्या नव्हत्या करायच्या
छानझाल्यात कुरडया! खूपच मेहनत करता तुम्ही अजूनी एवढेरिती रिवाज सांभाळता हे विशेषआहे
खुप छान कुरडई 👌पुजाच्या लग्नाची तारीख ठरली व्वा अभिनंदन पुजा आम्ही येणार ताई लग्नाला नक्की 👍आपली लाडकी लेक पुजा आहे ❤❤
Ganpati bappa khupch sundar disto ahe …ganpati bappa kade pahun khupch prashan vatle…👌👌👌🌸🙏🏻🌸congratulations Di lagna chi tarikh nakki keli…kurdei 1no Tai …khupch chaan 👌👌👌🥰😍😘👍🏻
Thankyou 🥰
खूपच छान रंगीत कुरडया करण्याची पद्धत
Thankyou 🥰
जय श्रीराम ,सुवर्णा मस्त कुरडया फुलल्यात,रंगीत पण छानच!
Pooja cha laganachi Tarik Kali tari amha sarvanaa khup Anand zhala amhi nakki yeu lagnala Ani ajacha video chaan hota 😊❤️
ताई खूप छान kurdai झाली आहे ताई आता pujachya लग्नाची उत्सुकता लागली आहे तारीख सांगितली खूप छान वाटले खूप छान vlog 👌👌👌😋😋😋
खुप छान झाली आहे कुरडई मस्तच ताई व्हिडियो छानच ताई... पुजाच्या लग्नाची तारीख काढली आहे , खुप खुप शुभेच्छा 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Are wa Pooja ky mg happy na 8 months only for dream that comes true 🎉🎉
खूप छान ताई. सर्व काही अगदी छान करतेस. एवढे कष्ट करतेस. अशीच प्रगती करत पुढे जा. मनापासून शुभेच्छा 💐
खुप अप्रतिम कुरडया केल्या ताई तुम्ही
हाय सुवर्णा ताई खूप खूप शुभेच्छा तुम्हाला खूप छान व्हिडिओ असतात ❤ त्ताई वाटीच्या प्रमाणात सेम बेसन बर्फी दख्वणा आम्हाला कधी दाखवणार वाट पाहतोय 🎉
Ok..nkki
खुप छान झाल्या कुरडया सुवर्णा मोठ्या आहे पुजाच अभिनंदन ❤❤
खूप छान पांढऱ्या शुभ्र झाल्यात कुरडया रंगीत पण चॅन केल्यात.पुजाचे आणि तुमचे पण अभिनंदन तारीख ठरली एकदाची आता तयारी पण चालूच आहे तुमची.मी नाशिक रोड लाच राहते.लग्नाला बोलवा आम्ही नक्की येऊ सुवर्ण ताई. आजचा पण व्हिडिओ चॅन होता❤❤❤❤
तेल व तिखट घालून चीक खाऊन बघा खूप मस्त लागतो. आम्ही तसेच खातो
Hi suvarna tai me tumche vlogs roj baghate mla avdtat ani tumhi pan khandeshi ahat ❤Oxyrich bottle amhi franchisee ghetli ahe amhi vikto.tumchya kitchen madhe mi aaj baghitali.chan vatale.
Thankyou 🤩❤️
ताई खुप खुप अभिनंदन कुरडया एकदम भारी झालेल्या किती गं मेहनत करतात तुम्ही लोक खरंच कौतुकास्पद आहेत सगळेच जण.भारी.👌❤❤❤❤
खुप खुप अभिनंदन ताई 💐कुरडई खुपच छान झाली आहे ताई 👌👌👌👌
Very nice view 😊nakki yenare amhi lagnala khup haus ahe anhala pn Pooja cya lagnachi 😊kardai pn khupc Chan zalyat😊
हाय सुवर्णा खूप च मस्त झालेत कुरुड्या कलरच्या पण छान दिसत आहे त❤❤🎉🎉
Thankyou 🥰
लग्ना ची तारीख कधी धरली
Good Pooja che marriage che date fix zale..congratulations Tai 👍💐😊 kurdae tar mastch zale 👌👌
खुप छान कलर मध्ये कुरडया केल्या ❤❤❤
ताई खूपच छान झाल्या आहेत विकत द्याल का तुम्ही
खुप छान झाल्या आहेत
Congratulations puja ताई कुरडई खूप छान झाली छान तळल्यावर फुलते घाट घेताना पाण्यात तुरटी टाकता का काय सिक्रेट आहे कुरडई छान फुलते सांगा प्लिज
नाही टाकत
@@suvarnalonare thanks tai
नक्कीच येऊ लग्नाला कुरडया छान झाल्या ताई
छान केल्या कुरडया ताई आम्ही पण अशा करतो. पण या वर्षी मंदिराचे बांधकाम चालू आहे माझ्या माहेरी त्या मुळे करायचे नाही मीपण तिकडे जाऊन करते कुरडया ❤❤😊हातसोरयान नाही येत कुरडया तुमच्या कुरडया एकच नंबर ताई ❤❤😊 Congratulations Tai Poojachi lagnachi date thravali ❤❤😊
Thankyou 🥰
Ho tai aami sarv jan yeu lagnala pooja didi cha👌👌👌👌👌👌
छान झाल्या कुरडया,तुमची मेहनत पण तेवढी आहे न छान व्हायला काय झालं
Suvarna very hard working
God bless your family
Khup chan kurdai 🎉nakki yenar poojachaya lgnala ❤❤
Thankyou 🥰
ताई कच्ची कुरडई कलर मधे बुडवून वाळत टाकायची तरी पण कलर छान येतो .बाकी कुरडई एकच नंबर 😊
Ok..
Kurdai Khup chan zalya aahet Tai😃👌👌
लय भारी👍
नक्की येवू ताई लग्नाला पुजा च्या ❤❤❤❤
एकच नंबर कुरडई झाली ताई
Congratulations pujya लग्ना chi tharikha fiksa zali🎉लग्न baghnyachi अतुरता lagali आम्हाला आणि हो kuradai खुप छान zalyat tai❤
Thankyou 🤩
छान झाल्या कुरडय❤❤ आजचा व्हिडिओ छान
Kurdichi order dyach hoti tai
खप मस्त बसतमी संगीतलीस ताई कौतुक करावे तेव्हडे थोडे तुझे ।अगदी लिस्ट करून कर सगळं ।
Thankyou 🥰
कुरडया कशा किलो आहेत ताई.
Congratulations Pooja
Mast zale ahet kurddai tai
Thankyou 🥰
गोंदेंश्वर मंदिरा विषयी कधी बोलल्या नाहि आम्ही आलो होतो
Ho mi video kela ahe bgha...मंदिराचा
Khup sunder aahe kurdi😊
खूपच छान कुरडया ❤
कुरडई अप्रतिम आहे आणि पूजा congretchulation❤
Thankyou 🥰
कुरडई काय किलो आहे किंवा काय शेकडा आहे
खूप छान कुरडया आहे ताई
ताई कुरडया साठी कोणते गहु वापरले म्हणजे लोकलनं कि कोणते ते सांग
लोकवण
कोरड्या खूप छान आहे तुमचे व्हिडिओ खूप छान असतात
खुप छान
कापड वर टाकायच्या होत्या ताई
कुरडई खूप छान तुम्ही तुरटी फिरवता का चिकावर?
नाही कारण त्याने गव्हाची तांब पण खाली बसते..चिकट
Best kurddai. . congratulations
Khup chhan video tai❤
अभिनंदन लग्नाची तारीख फिक्स झाल्या बद्दल आता जोरात तयारी सुरू करू👍
Thankyou 🥰
खुप च छान बनवले कुरोडी
खुप छान झाल्यात कुरडया❤❤
Khup chaan vlog...tai
Congratulations puja 💐
💐💐अभिनंदन सुवर्णा 👍🏻
Chan white desty
Tai kurdai chaan jhali..Congratulation Pooja, God Blessed You a lot.Take care 😊
खूप खूप छान.
चैत्र पौर्णिमा पर्यंत आता कुरडया करायच्या नसतात का.... काही कारण आहे बरेच जण बोलतात म्हणून विचारते मला उद्या गहू भिजत घालायचे आहे pl रिप्लाय द्या tai
Ho करतात
Waaaaaa apraadh kurdaya suvarna hts of
किती कष्ट घेतेस g ताई 🎉🎉🎉
Mast👌👌👌
अरे वा मस्त...🎉🎉
ताई आमचा पण लग्नाचा वाढदिवस 20 ङीसेंबरलाच असतो🎉
कुरडया छान दिसत आहे
Happy 😊 gudhi paadva suvernaa taei
Tai kurdai dya ki vaiat
Tumche you tubers pn tumchi family aahe rather tumchya relatives peksha karan tyanchya support mule tumhi etkya samor aalya,lagnachya tyarila laga diwas patkan jatat
Ho.. thankyou 🥰
खुपच छान पांढऱ्या शुभ्रकुरोडया केल्या
Thankyou 🥰
Me Poo jach lagnala nakki yenar aahe Congratulations pooja 🎉🎉🎉🎉 at aatkwade😊
Thankyou 🥰
Congratulations Pooja...🎉
फार सुरेख कुरडई
Miss ❤you samjel reply de
खुप छान.............👌👌👌
ताई त्यापेक्षातयार केलेल्या कुरडई कलर madhe बुडवून सुकत ठेवा.. ही खूप सोपी पद्धत आहे.. आमच्याकडे तसेच केले जाते 😊
Ok...te pn करेल
Kurdai kashi kilo deta ani Mumbai la parsal karu shamal ka
Ho
Mi विकत नाही बहिण विकते..
पुजा च लग्न कधी आहे
कोरडा विकणार का
खुप छान व्हिडिओ😊❤
गहू कोणते वापरले
लोकवान
Congrats puja❤
best👌 yekach नंबर
हाय ताई ब्लॉग बघायला थोड उशीर झाला श्री स्वामी समर्थ
Thankyou 🥰
Khup chhan kurdai
Pooja Congratulations 🎉🎉
Vlog mast.ani kurdai pan mast.
ताई कुरडई विकत दयाल का
Tai amchyakde lagnasati bnvto tya kurudya 5 suvasin bayka bolun haldi kunku lauun kurudya bnvto
Ok.. आम्ही पण असच करतो