😊🙏आई बाप्पु शेवटी मी लेक आहे माझ्या आईचे बापुंचे संस्कार आहेत माझ्यावरती

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024

Комментарии • 85

  • @alkanichit7325
    @alkanichit7325 19 дней назад +41

    आक्का बापू एकदम खर बोलले खूप कस्ट केलेले असते त्याना पन अपक्शा असती मूल होटेल मधे जाऊ न खाते मग त्याना पन वाटते मूलानी आनाव आई ची माया च असती कोनच ही असो पाघरून टाकयच मथारे मानूस लहान मूला सारखे ❤❤

  • @Userblossom9412
    @Userblossom9412 19 дней назад +45

    आई सुनांना प्रेमाने बोलतात आणि बापूंना असे का बोलतात, सुना चुकल्या तरी आई काही बोलत नाहीत, जिथे चुकले तिथे बोलले पाहिजे

    • @jyotikakade9143
      @jyotikakade9143 19 дней назад +1

      लेकांना घाबरुन

  • @pradeepjadhav6713
    @pradeepjadhav6713 19 дней назад +17

    आई, बापु 1 नं. अनुभवी, विचारी बोलतात.🙏🏻👍

  • @asmitakulkarni3734
    @asmitakulkarni3734 19 дней назад +14

    आई बापू खूप छान जीवनाचे सार सांगतात,एक नंबर आहेत दोघे

  • @pratibhavikey3517
    @pratibhavikey3517 19 дней назад +16

    बापु मी नागपूर ला राहते बापु मला तुम्ही खुप आवडता मी माझ्या वडीलाच्या जागी बघते तुम्हाला तुम्ही सगले एकदा नागपुर ला या सर्वजन

  • @surbhi2780
    @surbhi2780 19 дней назад +9

    आई aani बापू namaskar. बापूंचे बोलणे खूप छान आहे. फार साद सुदे आहेत ते

  • @PMarkad-wu5tl
    @PMarkad-wu5tl 19 дней назад +17

    आक्का एकदा आईला बापूला हॉटेलमध्ये जेवायला घेऊन जावा❤❤❤❤❤❤ आईचा बापूचा संस्कार खूप छान आहे आक्का व रवी दादा ❤❤❤❤

  • @smitamayekar9918
    @smitamayekar9918 19 дней назад +7

    आई वचकुन बोलतात पण बापु निर्मळपणे स्पष्ट बोलतात, दोन्ही छान व्यक्ती मत्व आहे म्हणून मनिषा ही तशीच परिपूर्ण आहे.

  • @hemlatapatil6350
    @hemlatapatil6350 19 дней назад +4

    आक्का आई, बापूंचे विचार खूपच चांगले आहेत, धीर धर, व गणुल्या पण मस्त बोलतोय 🥰

  • @vilaskenjale2136
    @vilaskenjale2136 19 дней назад +27

    बापू आई खुप चांगली आहेत मला खुप आवडतात पण एकच खटकते वाईट सुनेला का बोलत नाहीत वेळीच तिचा आवाज बंद केला असता तर अशी वेळ आली नसती रक्षाबंधन दिवशी आई म्हटली आता राखी बांधायची नाही सकाळी मला क्षणात जाणवले आईला वाटले रवी संदीप एकसाथ राखी बांधणार मनीषा पण तसें झाले नाही काय तिला करायचे तेच केले

  • @KanchanItape
    @KanchanItape 19 дней назад +18

    आईने असंच जर बकी ला सांगितले असते तर बकी ला चुका कळले असते बरोबर आहे आईला बोलता येत नाही बकी ची भिंती रहाते का जाते बकी ला तुझ्या दारात उभी करू नका कधीच लय आगाऊ आहे बकी सुना जपायला पाहिजे नांदवायचे अवघड आहे भावाला बायको पयारी

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 19 дней назад +22

    आक्का आई, बापू खूप छान बोलतात. मनाला समाधान मिळत,🙏👍

  • @MarutiShejal-uf7mk
    @MarutiShejal-uf7mk 19 дней назад +9

    Aai bapu very nice 👌 👍

  • @madhurichaudhari5597
    @madhurichaudhari5597 19 дней назад +11

    आई बापांना बोलू नका बापू बरोबर बोलतात❤❤❤❤❤ अक्का बापू कडे लक्ष देत जा

  • @vilaspawar6051
    @vilaspawar6051 19 дней назад +17

    😊 बिना लॉजी ब की

  • @SanjayShinde-hp4tr
    @SanjayShinde-hp4tr 15 дней назад +1

    बापूला नुसतं बघितलं की समाधान वाटतं,....
    मग भाषा तर काय,एकदम गोड हसतमुख 😂

  • @vanashrishinde1826
    @vanashrishinde1826 19 дней назад +36

    बरोबर आहे बापुंच हॉटेलात नाहीं नेल तरी घरी तरी आणायला पाहिजे sandipyani बकिला घेऊन जातो

  • @Suraj-jw9of
    @Suraj-jw9of 19 дней назад +6

    खुप छान ताई आई बापू चे संस्कार आहेत

  • @nitinsurve3886
    @nitinsurve3886 19 дней назад +8

    बापू खूप छान आणि वैचारिक बोलतात पण त्या संदीप आणि बकुळा ला अजिबात किंमत नाही त्यांची

  • @vishnukudale1181
    @vishnukudale1181 18 дней назад

    बापुंचे विचार खुप छान आहेत आई साहेबांचा स्वभाव समजुतदार मयाळू छानच आहे खरोखरच आक्का साहेब तुम्ही खुप भाग्यवान आहात असे आई वडील मिळाले नमस्कार सर्वांना धन्यवाद ❤❤❤❤

  • @SulakshanaKandekar-ki5dl
    @SulakshanaKandekar-ki5dl 19 дней назад +11

    आम्हाला समजल होत्ते सगल आका आई वडीलांला बलच सहन कराव लागत

  • @anitakarwalkar7732
    @anitakarwalkar7732 19 дней назад +19

    आई बापा खूप छान बोलतात 👌👌👌👌🥰🥰🥰🥰

  • @aditidattatrayaanarse3705
    @aditidattatrayaanarse3705 19 дней назад +1

    आई बापा खूप छान बोलतात 👌👌👌🥰🥰

  • @Dhanshri-go7st
    @Dhanshri-go7st 19 дней назад +7

    बापू छान बोलले.

  • @tanishagambhir6167
    @tanishagambhir6167 19 дней назад +4

    Great person in shinde family Bapu🙏🙏🙏🙏🙏

  • @chandrabhantandale3569
    @chandrabhantandale3569 19 дней назад +3

    🥰🥰बापू खुप छान आहे 🥰🥰

  • @kundalokhande3267
    @kundalokhande3267 19 дней назад +3

    खूपच छान 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @manojjadhav5958
    @manojjadhav5958 19 дней назад

    खुप छान बोलले आई बापू...छान झाला व्हिडिओ 😊

  • @Mina-sankpal
    @Mina-sankpal 19 дней назад +2

    आक्का बापुला पैसे देत जावा खर्चायला लागतात न मागता देत जावा Bapu Khoob changle aaheit

  • @manishaa3571
    @manishaa3571 19 дней назад +4

    बापू सर्व वेळी बरोबर बोलतात तुमचे आई वडील खूप समजूतदार आहेत मला आवडला हा व्हिडिओ ज्यांना लागायचे ते लागले. तुमचा स्वभाव तुमच्या आई वडिलांसारखा आहे कोणाचे मनावर घेऊ नका ते जळतात आणि तुम्हाला कॉपी करतात व्हिडिओमध्ये.

  • @SantoshiAnand702
    @SantoshiAnand702 19 дней назад

    Bapu na Namaskar 🙏.
    Khup Chan Vichar aahet .khup Kahi Shiknya sarkhe.

  • @arunkadam7032
    @arunkadam7032 19 дней назад +18

    बैल बिनलाजि लय शिंदे फैमिलीची नाव घातलं

  • @user-vt4nl9jl5i
    @user-vt4nl9jl5i 19 дней назад +1

    Chan ahe asach khush raha❤

  • @vaibhavgirme8345
    @vaibhavgirme8345 19 дней назад +3

    ताई खजुरीचे लाडू एक नंबर आहेत सुपर

  • @SuvarnaGavhane-n5t
    @SuvarnaGavhane-n5t 19 дней назад +3

    आई बापु रविदादा रेश्मा आक्का खूप छान❤❤❤❤❤

  • @PrajktaGodbole-x6l
    @PrajktaGodbole-x6l 19 дней назад +10

    आजी बापू एकदम प्रामाणिक आहेत... आजीचा फिटनेस जबरदस्तच...

  • @PrajktaGodbole-x6l
    @PrajktaGodbole-x6l 19 дней назад +5

    आजी बापू प्रामाणिक आहेत...

  • @user-mv1qi9xf8r
    @user-mv1qi9xf8r 19 дней назад +2

    Ganesh khup chan video kadhto mnishataie

  • @user-cc5xw3fs6e
    @user-cc5xw3fs6e 18 дней назад

    खूप चांगला व्हिडिओ आहे

  • @sidheshwarMorale
    @sidheshwarMorale 19 дней назад +2

    Chan

  • @omrajedhavale-patil2988
    @omrajedhavale-patil2988 19 дней назад +3

    ❤❤

  • @rohitsgindeshinde4022
    @rohitsgindeshinde4022 19 дней назад

    Mazi aai ashich hoti

  • @jayashreesontale1271
    @jayashreesontale1271 19 дней назад +2

    Adani asun bapunche vichar kati changale

  • @kalpanachavan5198
    @kalpanachavan5198 19 дней назад

    Chan aahet sarvajan tumhi

  • @manikpawar8279
    @manikpawar8279 19 дней назад +2

    नमस्कार 🙏

  • @Rani-kv9rl
    @Rani-kv9rl 8 дней назад

    संद्या ला बैल बोलला की मिरचा लागतात ..आई बापाचा आत्मा शांत करत नाय पेतवायचे का प्रॉपर्टी बंगला.

  • @SeemaGomsale
    @SeemaGomsale 19 дней назад +1

    आ आई आणि वडील आहेत हे पाहून आपण आपल्या प्रतिक्रियांद्वारे

  • @shubhangiamrutkar4832
    @shubhangiamrutkar4832 19 дней назад +1

    ❤❤❤❤❤

  • @sunandapatil5212
    @sunandapatil5212 19 дней назад +1

    Aai bapu very nice ❤

  • @user-od3rm3op4n
    @user-od3rm3op4n 19 дней назад

    👌👌👍😘

  • @jayashreesontale1271
    @jayashreesontale1271 19 дней назад +1

    Akka gheun ja hotal made

  • @vinayamhatre8888
    @vinayamhatre8888 19 дней назад

    🙏❤❤❤❤

  • @vijaykarande5809
    @vijaykarande5809 19 дней назад

    🙏🙏

  • @SeemaGomsale
    @SeemaGomsale 19 дней назад

    आ आई वडील आहेत असे वाटते आहे

  • @asmitakulkarni3734
    @asmitakulkarni3734 19 дней назад +2

    काल तुम्ही म्हणाला होता की मुग आले आहेत

  • @shashikantghuge5959
    @shashikantghuge5959 19 дней назад +1

    Bapucha chainal kadha ki kavita sangale

  • @asmitakulkarni3734
    @asmitakulkarni3734 19 дней назад +1

    मनीषा ताई, मुग आले की सांगा

  • @chandrkantdahiwal3304
    @chandrkantdahiwal3304 19 дней назад +5

    बापू ला किती मुले आहेत

  • @sangitasawant2886
    @sangitasawant2886 19 дней назад +3

    किसी सुदर आई वकील मनाने मोठे

  • @rajurandive3
    @rajurandive3 19 дней назад +1

    मस्त बापू

  • @Sonalingle-eq8kt
    @Sonalingle-eq8kt 19 дней назад +1

    हॅलो ताई

  • @Swarajgaidhar
    @Swarajgaidhar 19 дней назад

    आई बापू अनुभवाची शिदोरी आहेत

  • @ChhayaKamble-c5m
    @ChhayaKamble-c5m 19 дней назад

    Akka mala mug pahije

  • @user-fj8uw2pe3x
    @user-fj8uw2pe3x 19 дней назад

    👌👌👌👌👌

  • @manishajadhav2777
    @manishajadhav2777 19 дней назад +1

    नाही लोकच म्हण होत बकीला बोललं पाहीजे होते स दीप ने लाखी नाही बाधली आई ने बोलले पाही जे होते

  • @abcdexyz8729
    @abcdexyz8729 19 дней назад +2

    Chan

  • @PravinVetal-jw2cy
    @PravinVetal-jw2cy 19 дней назад +2

    ❤❤

  • @yogeshjangale171
    @yogeshjangale171 19 дней назад +1

    ❤❤

  • @PravinVetal-jw2cy
    @PravinVetal-jw2cy 19 дней назад +1

    ❤❤

  • @AnkitDargode
    @AnkitDargode 19 дней назад +1

    ❤❤

  • @SarikaKawade-uy3bk
    @SarikaKawade-uy3bk 19 дней назад +1

    ❤️❤️

  • @padmadeshmane502
    @padmadeshmane502 19 дней назад

    ❤❤❤❤

  • @surekhabhawar6540
    @surekhabhawar6540 19 дней назад

    ❤❤❤❤