आज बघा आमच्या घरी काय बेत केलाय ।गावाकडची एकत्र जेवण्याची पद्धत आणी कोंडू तात्याच लग्न 😂

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 окт 2024

Комментарии • 23

  • @rihanShaikh-hn6os
    @rihanShaikh-hn6os 2 месяца назад +30

    पुनम प्लीज ओरडत जावं नकोस. नमस्कार....सुर नको लावत जाऊ

  • @sanjaymaid5148
    @sanjaymaid5148 2 месяца назад +7

    मला वाटलं आता पूजा ताई कुठं भांडणं करतीय कि काय पंगतीत गोटाला झाला असता पूजा ताई नंबर एक आनंदात राहा असेच 🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @aakashirkule7000
    @aakashirkule7000 2 месяца назад +4

    पुनम साडी तुला ती छान दिसते छान आहे अंगत पंगत

  • @shobhanawaghmare4464
    @shobhanawaghmare4464 2 месяца назад +1

    मस्त पंगत....मस्त जेवण....तोंडाला पाणी सुटले.

  • @suvarnashedge6061
    @suvarnashedge6061 2 месяца назад +15

    आमटी भाजी नेहमी डिश मध्ये द्यायची

  • @tanvi90
    @tanvi90 2 месяца назад +12

    साडी छान आहे पूनम ताई

    • @nitinsalunkhe9800
      @nitinsalunkhe9800 2 месяца назад +1

      तुझा साडी वर डोळा आहे

  • @sudhakaryadav2854
    @sudhakaryadav2854 2 месяца назад +3

    पुनम छान दिसत ❤❤❤ पुजा तुप छान दिसत ❤❤❤❤❤😂

  • @alkamulik6921
    @alkamulik6921 Месяц назад +1

    आज जसं बोलतोय तसा हळू आवाजात बोलत जावा आज पूजा काय शांत बसल्या आवाज बंद केलाय काय तिचा

  • @DangeRaj-wv4uo
    @DangeRaj-wv4uo 28 дней назад

    good poonam

  • @aishusalve2674
    @aishusalve2674 Месяц назад

    भाकर भाजी नेहमी तुम्ही एकाच ताटात का देता।

  • @AartiGolande-gl5gn
    @AartiGolande-gl5gn Месяц назад

    खुपच छान पंगत

  • @jayashridevadhe8772
    @jayashridevadhe8772 2 месяца назад +7

    तुमचे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही हळु आवाजात बोलत राहा म्हणजे पाहण्यासाठी बर वाटल.दोघी जावा शांत तेत बोलत जा.

  • @RatanPandit-p5x
    @RatanPandit-p5x Месяц назад +2

    तुम्ही एवढ्याने काहून ओरडता हो हळू आवाजात हळू आवाजात पी लोकायला ऐकू येतं

  • @Ashuprabha
    @Ashuprabha 2 месяца назад +1

    Baki kahihi aso pan manuski anhi pahunchar chan japla ahe tumhi, ghari konihi yeu kiti vela hi yeu pratekala jevaila ghalta jevan karun man pan deun parat pathvta he khup chan ahe

  • @PrakashBhosale-jf9lh
    @PrakashBhosale-jf9lh 2 месяца назад +3

    थोड हळू बोलत जा पुनम

  • @ashutoshyadav1536
    @ashutoshyadav1536 2 месяца назад +4

    थोडं हलू बोलत जा

  • @pushapamahale2036
    @pushapamahale2036 2 месяца назад

    पुनम मस्त

  • @SeemaGomsale
    @SeemaGomsale 2 месяца назад

    HiTi I

  • @ramraorokade8107
    @ramraorokade8107 Месяц назад +1

    पुनम दुसऱ्याला दुसऱ्याच्या नवऱ्याला घेऊन बसली का तू तू व्हिडिओ याच्याबरोबर काढते मस्ती त्याच्यासोबत आणखी एक जाडी ती बसली तुझ्या नवऱ्यासोबत तू बसली तिच्या नवऱ्यासोबत अशी काय आळीपाळीने आळी पाळी करते ना तू