Chiranjeev (चिरंजीव) | Full Movie | Bharat Jadhav | Bhargavi Chirmuley | Suhasini Deshpande
HTML-код
- Опубликовано: 20 июл 2023
- Chiranjeev (चिरंजीव) | Full Movie | Bharat Jadhav | Bhargavi Chirmuley | Suhasini Deshpande
Movie : Chiranjeev (2016)
Starcast : Bhargavi Chirmuley, Suhasini Deshpande, Bharat Jadhav, Anil Gawas, Kishore Kadam, Alka Kubal, Prasad Oak
Directed by : Ramdas Menon, Ramesh More
#chiranjeev #bharatjadhav #prasadoak #newmarathimovie #marathimovies #marathifilms #ultramarathi
Subscribe to this channel and stay tuned:
/ ultramarathi
► Like us on Facebook: / ultramarathi
► Follow us on Twitter: / ultramarathi
► Circle us on G+: plus.google.com/+UltraMarathi Развлечения
ह्रदयस्पर्शी कथानक..कोकणातल्या लोकांची मानसिकता..त्यामुळे होणारं एका निर्दोष माणसाचा शेवट..खरंच .. भरत सर ...त्यांचा अभिनय...विचार...आजपासून मी भरत सरांची fan आहे
Heart touching story
& कोकण भागातले अंध श्रद्धा यावर अप्रतिम स्टोरी.
खरं काळजाचा ठोका वाढवणारा चित्रपट आहे खुप रडलो मी जुने काळी असेच होत खुप छान अक्टिंग केली सर्वांनी ❤❤❤❤❤❤
खूप सुंदर आणि अप्रतिम चित्रपट आहे.
या चित्रपटातून खूप घेण्या सारखं आहे.
मी हा चित्रपट पाहताना चार ते पाच वेळेस माझ्या डोळ्यात पाणी आले
हा समाज आहे ना एखाद्या व्यक्तीला विद्वान ही बनवू शकतो आणि विद्वानांचा वेडा पण करू शकतो
समाजातील वास्तव म्हणजे हा चित्रपट
मी हा चित्रपट पाहत असताना माझ्या डोळ्यात सारख पाणी येत होत हा समाज आहे ना वेड्या व्यक्तीला विद्वान बनू शकतो व विद्वान व्यक्तीला वेडा बनू शकतो समाजामध्ये अशा खूप घटना घडलेल्या आहेत याला समाजच जबाबदार आहे आणि याबाबतीत घरातील लोक मूर्ख आहेत ते भोंदुगिरी लोकांवर विश्वास ठेवतात व आपल्याच घराचे वाटोळे करून घेतात जोपर्यंत समाजाच्या डोक्यातून अंधश्रद्धा निघत नाही तोपर्यंत असंच घडत हा चित्रपट बघून समाजाने जागरूक व्हावे जे करून अशा घटना घडणार नाही
कथा , पटकथा , संवाद , संकलन , चलचित्रण , दिग्दर्शन आणि अभिनय अप्रतिम .
Ashi murkh vicharachi lok kharch aaj hi aahet he aapl durdaivya aahe 😢😢 best movie heart touching story ❤
Gavat Devdevaski chalte pan Shahanya mansala andhshardhene vede banvtat he mi ajun nahi pahile....baki movie khup changli aahe.
वेडा नसताना वेडा बनवून संपवून टाकलं .श्रद्धा आणि अंधश्रद्धा. 😢 सिनेमा अप्रतिम ... ❤। अशेच छान सिनेमा अपलोड करत जा .धन्यवाद.
खुप छान सिनेमा आहे कथा छान आहे अंधश्रद्धेने एक बळी गेला तरी ही लोकं त्या तुन बाहेर पडत नाही
खूप छान 👌 श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील फरक मोरे सरांनी सुंदररित्या सादर केला आहे. सर्व टीमचे खासकरून डॉ. नारकर यांचे मनःपूर्वक अभिनंदन 🌹🌹🌹
Khup khup chan chitrpat ahe mala khup awards hya
hya chitrapatala award bhetla pahije.sarvani far sundar kam kele ahe Ani sarvat mala Bharat Jadhav va tyanche bhavu yanchi bhumika far awadli.
सर्वांची कामे छान झाली आहेत विशेष करुन भरत जाधव.
खरच निःशब्द आहे मी आणि अतिशय सुंदर आहे movie एकदा तरी सर्वांनी बघावं हा मूव्ही
अतिशय महत्त्वपूर्ण विषय.विषय नाही भयाण सामाजिक वास्तव. भल्या माणसाला वेडा बनवतात.आणि खरे विकृत मानसिक आजारी लोक उजळपणे अत्याचार करतच राहतात
खूप सुंदर सिनेमा, सर्वांची कामे अप्रतिम, विशेष भरत जाधव, वाह...
भरत जाधव यांचे चित्रपट खूप छान आहे ❤ Beutiful movie
हा चित्रपट अप्लोड केल्याबद्दल आभार 🙏
मस्त सिनेमा, सर्वार्थाने सुंदर, अभिनय, दिग्दर्शन, म्युझिक, कॅमेरा, सर्वच अप्रतिम
Amazing content, story and movie . I love watching Marathi movie the main reason is ground reality and simplicity much more than pure acting which touch ❤.
खुप दिवसांनी हा movie बघायला मिळाला धन्यवाद
खुप छान चित्रपट आहे, भावनिक आणि अप्रतिम ❤
भरत जाधव, सिद्धार्थ जाधव यांनी पुन्हा एकदा चित्रपट काढला पाहिजे ❤
खूपच भावला पिक्चर.. खूपच सुंदर..असेच चांगले पिक्चर घालत जावे..
काय बोलु या कथेला
ज्यानी कोणी लिहीली आहे कथा नतमस्तक आहे मी त्यांच्या पुढे
ऐकच नंबर यातिल पात्रे आणी त्यांची ऐक्टींग काय बोलु मला शब्द सुचत नाही
ऐकच नंबर डायरेक्टर आणि चित्रीकरण
ऐकच नंबर चित्रपट
खरच खूप छान चित्रपट आहे..... अगदी अर्थपूर्ण 😢आहे
तन मोरया मन मोरया खूप सुंदर गाणं आहे 👌👌👌👌
आसे चित्रपट मला खुप खुप आवडतात
Brilliant movie best msg ...supercitiousness of few ppl made a healthy man mently unstable
खुप छान सुंदर पिच्चर मण भरून आले 🙏🙏खूप रडले मी खुप छान होता पिच्चर 😭😭
Khupach Chan Barat jadhav cha Abhinay
छान आहे चित्रपट वेडा नसताना माणसाने वेड बनवल
बाकी जेष्ठ कलाकार उत्तमच 👌🏻👌🏻
Khup sundar movee
उत्कृष्ट चित्रपट ❤❤
Khupch sunder chictrapat aahe. Andhshraddha nasht zale pahijet. Changle jivan sampavun takle andhshraddha mude. Ha chictrapat sarvani avasha pahavre.
Nice excellent pro no words to express my emotion.
Nice movie ❤
A movie worth milllion dollars
अप्रतिम सिनेमा
अप्रतिम सिनेमा.
Pratekane baghava ha movie. Khup sundar andhshraddha japnarya lokancha dolyat anjan ghalnara ha chitrapat aahe. Jastit jast share karava ha movie🙏🙏
Khup Chan
No 1 very very movie
Nice movie , what a acting of all actors .
खुप छान
❤❤❤❤❤tuching
Nice movie
गुलाबजाम हा चित्रपट, कृपया टाकाल का?
अंधश्रद्धाचा फायदा हा फ़क्त ब्राह्मण ,भगत,ढोंगीबाबा यांच होत
सामान्य माणसाच मरण होत.😢
must hota movie
चित्रपट खूप छान आहे गोळे भरून आले
गोळे नाही डोळे😂
Nice movie 💓💓
Sunder chitrapat
What these people are doing 😢...so depressing but truth at village side
👌🏽👌🏽
Exlent
Nice movie. Superstions made our society so bad.
👌
Nice 👍👍👍
♥️👍👌
❤❤❤
Pratyekane nakki pahava Asa movie ahe but Marathi moviech hich shokantika ahe ki Asa movie na hava tasa pratisaad nhi milat.
मुठभर माणसांच्या मुर्ख पणा पुढे एवढे हतबल होणे म्हणजे अतिशयोक्ती च दाखवली आहे सगळी....
Kharya goshit aahet aho asha anekanchya...
Ultra marathi बाळ शिवाजी चित्रपट का काढला आहे चॅनेल वरून.. रवी जाधव नि सांगितलं का? कृपया चॅनेल वर परत टाकण्यात यावा तो चित्रपट. रवी जाधव ला म्हणा तुजा बाळ शिवाजी चित्रपट नाही चालणार कारण आकाश ठोसर बकवास आहे. पब्लिक त्याला शिवरायांच्या रूपात नाही बघणार. जुना बाळ शिवाजी चित्रपट खूप उत्तम आहे...जय जिजाऊ जय शिवराय ❤️🙏🏻
अंधश्रद्धा ही खूप वाईट असते मानुसकीला काळीमा आहे
हिंदू धर्मातून अंधश्रद्धा मिटवली पहिजे ही काळाची गरज आहे
व्वा चित्रपट छान होता पण कोणी येवढ कस काय अंधस्रधेमधे बुडू शकतो जर येखदा शिकशेक यवढ कस काय सहन करु शकतो
No words master peace
Khup radlo rao movie pahun😢😢
हा चित्रपट Upload केल्याबद्दल आभार 🙏🙏🙏
Kharach khup khup chan chitrapat ahe ya badhal ky bolu mala samjat nahi. Sluit ahe maja 😢
😢😢❤
No words to explain... Wonderful Movie.. too good
परिवर्तन घडवून आणण्यासाठी प्रयत्नांची आहुती द्यावी लागते.
Adaani tasach, shiklela pan tasach doni kade andh shradda
मूव्ही खूप छा न आहे
Kahi picture ase astat je pahilysawar. Shabd mook. Hotat Bharat jadhavche. Kam apratim .tase .ter. Sarvach. Kalakaranvhe .Kam chanach Bhargavi chan disaliy.
plz one room kitchen
Hi
Shevti lahan poracha niragas chehara baghun dolyat pani aale
Bharat Jadhav mast acting.
Ha pitcher cha Manasa mule kharach ved lagel 😂
Kiti dukhad cinema ahe .eka ujanmansala wede .tharaeale
आंध श्रद्ध काय असते, बघा डोळ उघडून
😂😂😂😂😂
Aandshrdha aahe
Gaw sodun Kayla yet nvte yala
खूप रडलो😢
Halat pana..veda banun.kay.sangitla.
Ase picture banavianare pagal ahet asyani khareh ase hoil
Bakwas picture
Sunder chitrapat