Trusharth ( तृषार्त ) Full Movie | Jyoti Nivadunge, Mahesh Rajput | New Marathi Movie
HTML-код
- Опубликовано: 3 авг 2023
- Trusharth ( तृषार्त ) Full Movie | Jyoti Nivadunge, Mahesh Rajput | New Marathi Movie
Film : Trusharth
Starcast : Jyoti Nivadunge, Mahesh Rajput
Writer : Anand Mhasvekar
Director : Arun Mavnoor
#TrusharthMovie #marathimovie #newmarathimovie #marathimovies #UltraMarathi
Subscribe to this channel and stay tuned:
/ ultramarathi
Follow Us On :-
► Like us on Facebook: / ultramarathi
► Follow us on Twitter: / ultramarathi
► Circle us on G+: plus.google.com/+UltraMarathi Развлечения
Heart touching movie 🥺
❤❤❤❤❤❤
किती सुंदर चित्रपट............... सोशिक
Bahut achhi movie hai
Nice movie 👌🙂
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
मन भाउक होत चित्रपट पाहून❤❤😢
आई बाबा मुलांना मोठे करण्यासाठी किती कष्ट घेतात आणि मुल मोठी झाली की सगळं विसरतात.मुले जेव्हा लहान असतात तेव्हा कितीतरी रात्री त्यांनी झोप न घेता जागून काढलेल्या असतात
Gande bachhe hai
Aajkal sab yahi chal rha hai
Koi ilaz nhi
Harpal besti karte h
आई वडील मुलांना एवढे मोठे करतात. मुले मोठे होऊन त्यांच्या कामात एवढे व्यस्त होतात की त्यांना आई वडीलांची काळजीच वाटत नाही. खरंतर म्हातारपणी आई वडील हे लहान मुलांसारखेच असतात.त्यांचा सांभाळ मुलांनीच करायला हवा. मुलांनी आई वडीलांसोबत असे वागायला नको. खुप वाईट वाटते.
Awesome movie
Apratim, khupach chaan shabhdhach nahi 🙏
आत्ताची खरी परिस्तिथी 🥹😭🙏🙏
😊 उत्कृष्ट कामगिरी दिर्घ दर्शक यांची
हदय स्पर्शि चित्रपट प्रदर्शित केला आहे
कलाकारांची छाप तर अविस्मरणीय उत्तम स्वच्छ सुंदर आणि निस्सीम कलाकृती चित्रपट 😊
खूप छान होता चित्रपट 😭🙏🙏👍👍
Super movie
Kay upyog........
Nextp
Asha Katha,movies, तरुण पाहतात काय,हे फक्त जेष्ठ नागरिक पाहतात त्यांचा वेळ जात नाही ना,यातून पुन्हा त्यांच्या आठवणी त्रास देतात,
खूप रडले मी हा चित्रपट बघून 😭😭
🙏
Watching in oct 23
खूप छान मूवी आहे मी बघितली
खूप छान आई वडील आहे त तोपर्यंत किंमत कळत नाही ❤😊😊
आता चे हे युग असेच आहे
Nishabad😢
चित्रपट खूप संथ गतीने सरकतो कंटाळा येतो.संवाद फेक अतीशय कृत्रिम...अ.....हो...