महिला बचत गटाची शेतीची कामे 😍 | घरी येऊन बनवली करदीची भाजी - Ambavali, Mandangad (Konkan)
HTML-код
- Опубликовано: 11 окт 2024
- महिला बचत गटाची शेतीची कामे 😍 | घरी येऊन बनवली करदीची भाजी - Ambavali, Mandangad (Konkan) आमच्या गावात महिला बचत गट आहेत. माझी आई ज्या बचत गटात आहे, त्या गटाचे नाव प्रगती महिला बचत गट असे आहे. बचत गटाच्या माध्यमातून सामूहिक शेती केली जाते. सर्वांची शेतीची कामे आटोपली की, बचत गटाची शेतीची कामे केली जातात. पावसाळ्यात पेरणी, फोड, चिखल आणि लावणी केली जाते. शेतीची कामे करताना विशिष्ट शेतकरी गीत सुद्धा बोलतात. सर्व कामे आटोपली की या सर्व महिला एकत्र स्नेहभोजन करतात. तुम्हाला त्याचा व्हिडीओ नक्की घेऊन येईन. गावी सध्या मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसात लावणीची कामे आटोपली जातात. आम्ही शेतीची कामे करून संध्याकाळी घरी आलो. घरी येऊन आईने करदीची भाजी बनवली. करंदीची भाजी कांदा, टोमॅटो बटाट्यात खूप भारी बनते. करदीची भाजी आईच्या पद्धतीने साध्या सोप्या पद्धतीने तयार केली. करंदी चांगली साफ करून घ्यावी लागते. करंदी सुकट कशी साफ करतात हे सुद्धा आईने दाखवले आहे. रात्रीच्या जेवणात आमच्या घरी करंदीची भेट झाला होता. सुकी करदी आईने कढईत तयार केली. प्रांजु प्रदनु वर्षा आम्हा घरातील सर्वांना मासे खूप आवडतात. सुकी मच्छिचे कालवण, सुकी मच्छिचे तिखला खूप भारी लागतं. तुम्हाला या व्हिडिओमध्ये तुम्हाला आमच्या गावातील बचत गटाची सामूहिक शेती, बचत गटाची शेती कशी करतात ते दाखवले आहे. घरी येऊन आम्ही करंदीची भाजी बनवली ते दाखवले आहे. तुम्हाला हा व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. #MahilaBachatGatachiShetichiKame #KarandiBhaji #DryShrimpsRecipe #sforsatish
मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
वा खुप छान सुरेल सुंदर आवाजात गाणी म्हटली बायकांनी लावणी छान झाली आणि मस्त झणझणीत करंदीची भाजी केली आणि तू छान पैकी पटापट कापून दिले खुप छान वाटले आणि तुझ्या बायकोने सुध्दा मस्त मिरचीच्या भज्ज्या केल्या प्रद्दनू छान नाचत होता प्रांजू सुध्दा मांजरी बरोबर खेळत होती सगळे कसे मजेत आहेत आणि पावसाळ्यात बाहेर निसर्ग खुपच सुंदर दिसतो छान होता तुझा विडिओ बरेच दिवसांनी बघितला आवडला
🙏❤️❤️
वा काय मस्त वातावरण, अशी पारंपारिक गीते आणि हसतमुखाने लावणीचे काम खरच सलाम या सगळ्या ताईंना
Thank you
बरेच दिवस वाट पाहत होतो व्हिडिओ ची..नेहमीप्रमाणे पाहून खूप मस्त वाटलं....❤️
❤️❤️🙏
@@SFORSATISH satish seti mast dakhavli pahun bar vatale
Gani khu aavdali mahilakhu aavdine kam kar tay v. D. O kup aavdla
सतीश, खूप छान व्हिडिओ. बचत गटाच्या महिला .आई पण लावणी लावताना छान गाणी बोलत होत्या.आई सतत काम करत असते.उद्योगी आहे. ओटा मस्त बनविला. पद्दुदी, प्रंजुला ♥️♥️मध्यंतरी मी पण गावी गेली होती माझा भाऊ ऑफ झाला.म्हणून.बाकी करंदी बटाटा मस्त रस्सा.आणि वर्षाने मिरच्या छान तळल्या.एक नंबर .आणि तू केलेली पूर ग्रस्थना मदत धन्यवाद.🙏
❤️❤️🙏
भले भले..आमच्याकडे हंगामातील (घरच्याही)लावणीच्या शेवटच्या लावणीला "वाढआवींज "म्हणतात गुळभात केला जातो.दिवात्याची(लावणीच्या जेवणाला दिवातं म्हणतात) वेगळीच मजा असते.दिवात्यावर जेवलेले पाहुणे आयुष्यात कधी दिवातं वीसरत नाहीत.🙏
तुमचं चँनेल १नं👌
Hoy agadi barobar khup maja asate ❤️❤️
Kup chan ahe tumche videos tumcha mulga pan kup chan ahe family sudha mast
सुंदर गायन 👍👍👍
फारच सुंदर विडीयो गाणी ऐकूण माहेरच्या आठवणीने डोळे पाणावले फारच कष्टाळू महिला 😍
जुने दिवस, जुन्या आठवणी ❤️
सतिश दादा तू quick reply देतो...No.1.यू tuber...मला तुझे पूर ग्रस्तां ना मदत कार्य आवडले....प्रगत लोके माजला सध्या...मला.खात्री आहे..सतीश दादा मेहनती reply करेल च
Nice video Dhamaal😁👌👌
खुप छान साधी राहणी आणि उच्च विचारसरणी आई आणि ्वहिणी खुप छान
पुवी अशी शेती करताना गाणी गायली जायाची पण आता अशा गोष्टी पाहायला मिळत नाही जुन्या आठवणी ताजा झाल्या 👌👌
Hoy khara aahe
Nice video, Traditional song, Amazing Culture, Nice Dinner, New kitten, and Nice dance by Pradanu
Supar Video 💚💚💚💚💚
Sakal news paper madhe ali news.... Wow... Great satish bhau... U r hero
Recipe tr khup ch bhari aste.. Mst👍👍👍👍
Nice vlog ani khup god family ...love for pradnu qni pranju😘😘😘keep it up dada..god bless u👍👍👍👍
माझे बालपण आठवले मी सुद्धा ही सर्व कामे केलीत खूप छान
खूप छान शेतावरची गाणी आणि करदीची रेसिपी
सगळे काकी गाण खूप सुंदर व खलाशीला पाहून खूप छान व आनंद झाला रेसिपी मस्तच व्हिडिओ 1नंबर
Kup chan ek number recipe ❤️❤️
मस्तच ...
बचत गट कार्य जबरदस्त, खूप छान👏✊👍, पदूडी बाय झकास🎉🎊
❤️❤️
Good Laawni😁👌🇮🇳💚💚💚💚💚
Khupach mast👌👌👌
Kupach sheati masat aamchi suda sheati hy 👌👌👌
Praddyu pahun khup chan vatale. Mast jevan tondala pani sutale,👍👌👌
खुपच सुंदर
छान आहे गावाकडच सुख 🌹❤️🙏🙏
Dada aaine banvleli kardi khupch Chan...
Khupch chan video satish dada👌
, Khoob Chand
मस्त झाला विडिओ
सतीश खूप चांगला व्हिडीओ. बचत गटातील महिलांना स्यलूट. रेसिपी मस्तच. गोलू love you. आपला कोकण हिरवगार दिसतोय. आजचा व्हिडीओ मनापासून आवडला
🙏❤️❤️
Thank you
खूप छान दादा.
Sheti & recipe Ek number 👌👌👌
गाव खूपच छान दिसत पावसाळ्यात.
Mast करंदी मी पण करून बघते
Kiti sundar
Mast
तुमच्या कडे भात लागवड करताना जास्त घेऊन लावतात तस नाही आमच्या कडे दोन तीन काडी घेऊन लावतात विडीओ छानं वाटला
Hoy ka
मस्त रे 🙌🙌👌👍🤗 छानच बचत गट सगळ्याजणी मिळून भातशेतीची लागवड करताना छान वाटतेय 👌👌 कोकणातील पाऊस छान वाटतोय पण तेवढाच भयानक आहे😏 पडवळ वेलं छान बहरलाय.🐟🐟याला अंबाडी पण म्हणतात ना आम्ही पिशवीत घालून थोडी आपटतो म्हणजे तेचे तोंड व शेपुट निघते. मस्त कालवण. तळणीच्या मिरच्या मस्त यम्मी 🤗😋😋😋😋पावसाचा आवाज खूप येतोय ⛈️⛈️💦🌧️🌧️☺️माऊ खूप छान🤗👌👌😍 मस्त जेवणं.👍☺️व्हिडियो छान
😊❤️❤️
Khup Chan video
Khup chan satish dada.... 👌gavchi atavan aali
❤️❤️😊
Nice bhawu
Khup divaani video chan vatal
❤️❤️
खुप छान
आपली संक्रुती जपा आणी चांगली माहिती मिळाली
❤️🙏❤️
चला आला एकदाचा रेग्युलर व्हीडिओ.. बेस्ट ऑफ लक.
❤️❤️😊
खूप छान गोलूचा डान्स1न बर
👌👌
Prdnu 😍😍😘 khup cute aahe dance chan mst kela😘😘
Kaku ani vahini khup mehanati ahet.... Salute to them ani dogihi sugaran ahet
Thank you
Mst form nashik
खूप छान
Kharach khup chan👌👌 vatle.... Nahmi pramani wait karat hota.... Mast vatta. Bhari 👌👌. Bye good night🙏 and family members sagle bagun bhari vatle.
❤️❤️🙏
काकी गाणी छान बोलतात मस्तच व्हिडीओ👌👌
खूप छान 👌👍
काय मस्त गाणी म्हणतात काकी
शेती करताना सर्व महिलांनी एकत्र गायलेली कोकणातील ओव्या, खुप छान,लावणी लावताना
😊🙏❤️
Kharach khup chan mitra aamachya lahan panichya junya gharachya aathavaninkarun detos. 👍👍👍 mi aata US la aahe pan tuje sarv video baghat asato. Thanks for June divas athaun dilya baddal. 🙏🙏🙏🙏
❤️❤️😊🙏
Hey dada khup beautiful vlog....kardi mast banvli aai nni me nkki try krel tashi goda masala vaatan takun....n mirchi bhaji ak no👍
Khup Chan dada
दादा एक विनंती..कोकणात गणपती मध्ये असणारे भजन आणि जाखडी नाच नक्की दाखवा..🙏
Hoy
Nice
खुप दिवसानी विडीओ पाहिला,,मस्त
❤️❤️😊
Amazing story ❤❤
Mast batata karndi Chan gan gayl kaki ne 👍
Vlog bagun chan watte..
छान विडिओ. आमसूल घातले आहे का??आई व वर्षा मस्त जेवण बनवतात
Chan
खुप मस्त आहे 🥳🤗
खूप मस्त लावणी आणि गाणं
Nice....🥰😋
Masat video hota
Khup chhan
Gud satish bhaiya...
It's too good and enjoying 😍villages alwzz rock keep going sir!!
❤️❤️🙏
Women's empowerment ...👌👍
भाऊ खूपच छान ... तुमचे प्रत्येक व्हिडीओ गावची आठवण करून देतो
खूप दिवसांनी बघून छान वाटले ...👌
Thank-you
Tumche video khup chhan astat
👌👌👌👌
Nice vedio
Bharii
Khupch mast dada video👌
मस्त मस्त मस्त👌👌👌
Mast dada❤
छान गाणी बोलतात । विडीयो 👌👌👍 लावणी 🙏 सूकट कंरदी रेसीपी ✌️ मिरची फा्य बेसन मधी मंस्त झाले 🤗 आणी पाउस पडत असताना खायायची मझझा । आई अशी च तिला बीना काम चैन नाही 😀🙏🙏 पद्नु 😘😘😀
😊😊🙏❤️
👌👌👌👌👌❤
हिङवी बघून खूप छान वाटले
Majha mumy la varsha vahini cha swbhav khup aavdto dada khup chan family aahe 😊tumchi
Thank you
Khup chan
So much nonveg recepies 😌 show veg recepies too
Khup chan bhava👍👍👍👌👌👌🌾🌴🏝♥️
Back to normal 😃
Mast dada
खूप छान. 👌👌🙏
khup chan ...
goda masala aamhi pan mith takun nista khaycho
Mast songs they enjoy lot
Lay bhari 👌👌👌