चिवडा बनवण्याची एकदम सोप्पी पद्धत/chivda recipe/दिवाळी स्पेशल रेसिपी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 сен 2024

Комментарии • 2,3 тыс.

  • @medhabapaye1231
    @medhabapaye1231 7 дней назад +6

    खूप खूप छान सांगण्याची पद्धत , त्यामुळे चिवडा छानच होणार.

  • @gajanandeo9134
    @gajanandeo9134 4 месяца назад +9

    ताई आपण मोकळी भाजणी करण्यासाठी पध्दत खुपच उत्तम आहे.

  • @AB-bn2ig
    @AB-bn2ig Год назад +5

    आपण अन्नपूर्णा आहात, आपली सांगण्याची पद्धत लाजवाब, सोपी आणि रसभरित, धन्य आहेत आपल्या घरची मंडळी

  • @prakarshapuri
    @prakarshapuri 10 месяцев назад +7

    आजी 🙏🏻नमस्ते ...खुपचं छान झाला आहे चिवडा😋😋.....माझ्या आईने पण मला असाच चिवडा शिकवला आहे....माझ्या सासरी सर्वांना माझ्या हातचा चिवडा खूप आवडतो.

  • @sawantvilas5277
    @sawantvilas5277 Год назад +39

    व्वा... मस्तच.... अप्रतिम पातळ पोह्यांचा कुरकुरीत चिवडा बनवून दाखवल्याबद्दल खुप खुप धन्यवाद. आता पावसाळ्यात काहितरी खमंग खावंस वाटतं. Mouthwatering recepe. 👌😋👌

    • @aratiagashe4216
      @aratiagashe4216 Год назад +1

      खूप छान चिवड्याची रेसिपी दाखवली धन्यवाद

    • @jayashreechandwadkar3944
      @jayashreechandwadkar3944 Год назад +1

      छान पद्धतीने दाखवलं आवडले

    • @vishrantiphadte8403
      @vishrantiphadte8403 Год назад

      @@aratiagashe4216 àààaaaaàaaààaaàaààaaaaaàaàaaaaàaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaàaààaàaa

    • @babajisukalwadkar5776
      @babajisukalwadkar5776 11 месяцев назад +1

      J. C

    • @sanjeevanigadgil9735
      @sanjeevanigadgil9735 Месяц назад

      नमस्कार आजी...
      खूपच मस्त झाला चिवडा.....कुरकुरीत झाला चिवडा अँड चवीला पण एक दम मस्तच झाला....

  • @manasiwadekar7587
    @manasiwadekar7587 Год назад +23

    रेसिपी खूप छान आहे. खूप सोप्प्या पद्धतीने समजावून सांगितली आहे आजी तुम्ही. आम्ही ह्या पद्धतीने करून पाहिला चिवडा. खूप छान झाला. सर्वांना खूप आवडला.
    Thank you so much

  • @user-ki4ut6vf7f
    @user-ki4ut6vf7f 11 месяцев назад +5

    धन्यवाद काकू, खूप छान, सोप्या पद्धतीने किती सुरेख चिवडा होतो हे दाखविले तुम्हीआणि कृती समजावून सांगितली❤😊

    • @Sharwari_Upadhye
      @Sharwari_Upadhye 7 дней назад

      ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ 1:06 1:07 1:07 1:07 1:08 1:08

    • @Sharwari_Upadhye
      @Sharwari_Upadhye 7 дней назад

      🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 1:40 1:40 1:40 1:41 1:41 1:41 1:42 1:42

  • @indirarane7745
    @indirarane7745 Год назад +28

    आई,चिवडा खूप छान झाला.माहीती दिल्या बद्दल धन्यवाद.❤❤❤❤❤❤

  • @sunandaparmeshwar489
    @sunandaparmeshwar489 16 часов назад

    Thank you Ajji for the lovely recipe.

  • @yogitapatil7050
    @yogitapatil7050 10 месяцев назад +1

    तुमचा चिवडा तर आवडलाच पण तुमची समजाऊन सांगण्याची पद्धत खूप आवडली धन्यवाद

  • @user-bm9eh8mu4l
    @user-bm9eh8mu4l Год назад +12

    तुम्ही दाखविलेली पध्दत फारच चांगली आहे धन्यवाद🙏👍

  • @mangallakhapati5042
    @mangallakhapati5042 Месяц назад +4

    खूप सुंदर छान. चिवडा करण्याची पध्दत. आहे ताई.

  • @jaihanumanjiful
    @jaihanumanjiful Год назад +16

    Excellent presentations!
    Kya baat hai.
    Love & regards 🙏❤️

    • @mayaphadke2263
      @mayaphadke2263 Год назад +2

      कढीपत्ता विसरलात का.? असे मला वाटते

  • @nagendrathakkar4601
    @nagendrathakkar4601 25 дней назад +1

    खुप प्रेमाने समजावुन सांगीतलं.
    धन्यवाद.
    🙏👌

  • @devisurampudi5778
    @devisurampudi5778 День назад

    And thank you 🙏 I love Chivda 😀

  • @user-ze4lq5zl8s
    @user-ze4lq5zl8s 2 месяца назад +24

    खूपच छान आहे

  • @rekhagodambe1306
    @rekhagodambe1306 Год назад +5

    आई तुम्हाला दिवाळीच्या शुभेच्छा.तुम्ही छान गोड शब्दात सांगता समजेल आशा भाषेत रेसिपी चांगली वाटली धन्यवाद आई 🙏💐

  • @francisnicholas6972
    @francisnicholas6972 Год назад +6

    Old is gold,this Nani till to day is aspiration to the young ones.nice recipe.🎉

  • @SvabhishtaLeomoon
    @SvabhishtaLeomoon 2 месяца назад

    You are very patient. And you are a very good cook!
    Thank you for sharing!

  • @manjushakhedkar2155
    @manjushakhedkar2155 Год назад

    खूप छान सांगितले आहे.तुमच्या सारखी मंडळी प्रेरणादायी असतात.धन्यवाद!

  • @jyotsnakore7768
    @jyotsnakore7768 Год назад +14

    खुपच छान पद्धत..... अतिशय सोपी आणि सुट्सुटीत रेसीपी!

  • @sunitapawar887
    @sunitapawar887 Год назад +27

    तुमच्या या वयातील स्फुर्तीला सलाम😊

  • @agunjal700
    @agunjal700 Год назад +5

    आजीच्या चिवडा बनविण्याच्या कृतीला तोड नाही , खूप छान!

    • @rekhamayekar8730
      @rekhamayekar8730 Год назад +1

      खूप छान, मस्त

    • @abhakulkarni8940
      @abhakulkarni8940 Год назад

      आजीमाझसारखाचिवडाकरता

    • @sushmarane3834
      @sushmarane3834 Год назад

      @@abhakulkarni8940 आजी चिवडा मस्त दाखवलाय मी करून बघते धन्यवाद

  • @ashokmodak7537
    @ashokmodak7537 11 месяцев назад +1

    आई, तुमची चिवडा करण्याची आगळीवेगळी पद्धत खूप आवडली . असा खमंग चिवडा सर्वांना निश्चितच आवडेल.
    धन्यवाद.
    अशोक मोडक.

  • @manisharami9086
    @manisharami9086 Год назад

    Dadi,I like it.jaygurudevdatt

  • @rekhashetty3201
    @rekhashetty3201 11 месяцев назад +4

    Thanks to both of you for giving us the in-depth meaning of lingodbhavan.May Swami bless you all to give us many more such insights Sairam

  • @sylvestersuares4573
    @sylvestersuares4573 Год назад +6

    Excellent recipe & you are personally working on it really great

  • @anandchougule5318
    @anandchougule5318 Год назад +5

    खुप छान मावशी, तुम्ही सोप्या पध्दतीने कसा चवीष्ठ खमंग चीवडा करावा हे समजावून सांगीतला.
    मावशी मला माझ्या आईची आठवण आली
    🙏🙏🙏

  • @nairasharmavyas976
    @nairasharmavyas976 Год назад +1

    Excellent Guidance, Mam 👍😃👌🙏
    Thank you for Guidance👌 🙏👌

  • @328sandhya
    @328sandhya Год назад +1

    ❤wow I was looking for this receipe. I will make today. Thank you so much for receipe

  • @nilinirao7942
    @nilinirao7942 6 месяцев назад +4

    Nalini bahut sunder

  • @kamalkeluskar8955
    @kamalkeluskar8955 Год назад +4

    चिवड्याची रेसिपी खूप सुंदर दाखवलीत. मॅडम

  • @kumudvyas9751
    @kumudvyas9751 Год назад +15

    Very nice and tasty, liked your method of explaining! 👍👌

  • @sukhadaphatak8511
    @sukhadaphatak8511 8 месяцев назад

    धन्यवाद आजी
    मी करून पाहिला, चिवडा चविष्ट झाला..
    खूप सोपी रेसिपी आहे...

  • @indutailanjewar752
    @indutailanjewar752 10 месяцев назад

    Dhanyavaad aajibai. Khup chaan samjun sangitla❤

  • @cynthiafernandes6835
    @cynthiafernandes6835 Год назад +16

    Very well explained..you are so pure and sweet Aaji..God Bless you with good health, happiness and your sweet smiling energetic face..

    • @sanyogitawadikar4177
      @sanyogitawadikar4177 Год назад

      मस्तच शिकवला चिवडा करायला ! धन्यवाद हसतमुख आजी🎉❤

    • @MableBarretto-mr2vb
      @MableBarretto-mr2vb Год назад

      Very delicious chiwda ajji. God bless you always. Thanks for sharing

    • @swatilowlekar7087
      @swatilowlekar7087 11 месяцев назад

      खुपचं छान चिवडा बनवाय ची सोपी साधी विधी आजी खुपचं माहिती आहे ❤

    • @laxmankumbhar5936
      @laxmankumbhar5936 10 месяцев назад

      @@sanyogitawadikar4177
      Mo

  • @apurvasawant6513
    @apurvasawant6513 Год назад +6

    मावशी खूप छान पद्धतीने सांगितलेत तुम्ही, हुशार आहात

  • @chhayawadaskar6529
    @chhayawadaskar6529 11 месяцев назад +5

    चिवड्याची रेसिपी खुपच छान ❤❤🎉🎉😊

  • @rekhaadhau506
    @rekhaadhau506 11 месяцев назад +2

    खूप छान चिवडा, आज्जी तुम्ही पण स्वस्थ आणि आनंदी राहा आणि अशाच छान छान रेसिपी आम्हाला शिकवा 👏😊❤️🌹

  • @marypereira8448
    @marypereira8448 10 месяцев назад +1

    Thanks for your reecepi I like your recepie very easygoing

  • @jackiej1171
    @jackiej1171 Год назад +13

    just amazing mom ur smile ur saree ur presentation just amazing lots of love and may god bless u...and in your language aai mala tumcha aashirwad dya thanks again and take care...

  • @kalpanajagannath5020
    @kalpanajagannath5020 Год назад +7

    Very nice. I use to add salt later after everything was done. But next time I am going to make it the way it is done in your video. Thank you.

  • @durgalawande3805
    @durgalawande3805 Год назад +16

    Beautiful and simple way of explaining Tai.Your time tasted recipe of Chewda is definitely amazing.
    Thanks and may God grant you good health

  • @shrikantmali5815
    @shrikantmali5815 Месяц назад

    छान समजावून सांगत कृतीचे सुंदर सादरीकरण. धन्यवाद ताई.

  • @anjanawagh6602
    @anjanawagh6602 15 дней назад

    आजी तुमची पद्धत खूप छान आहे चिवडा बनवण्याची. आम्ही पण असंच तुमच्यासारखं करून बघू. धन्यवाद आजी

  • @neelashivkumar3872
    @neelashivkumar3872 Год назад +7

    Mouthwatering recipe. Explained very nicely. Thanks ajji... 🙏🏼🙏🏼

    • @jyotimuley4282
      @jyotimuley4282 Год назад

      खुब छान पण खोबरं चे काफ छान केले तुम्ही मस्त

    • @shubhangikalamkar6896
      @shubhangikalamkar6896 Год назад

      Mast 👍

  • @hemaachyuthan8051
    @hemaachyuthan8051 Год назад +10

    Very tasty and healthy. Thank you

  • @gayatribhagwat7304
    @gayatribhagwat7304 Год назад +6

    दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आजी 💐🙏

  • @ramkuvarkarwa2740
    @ramkuvarkarwa2740 17 дней назад

    आजी खुपच छानछान पद्धत दाखवल्यामुळेधन्यवाद🎉😮

  • @sayalijadhav511
    @sayalijadhav511 Год назад +1

    खूपच छान आजी मला खूप आनंद झाला तुम्हाला पाहून, चिवडा तर छानच असणार आहे मी करणार आहे तुमच्या पद्धतीने

  • @Ganeshaya863
    @Ganeshaya863 Год назад +4

    Shree Swami Samarth 🙏 👌👍

    • @smitaoakvlogs
      @smitaoakvlogs  Год назад +2

      श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @ramaghulepatil5802
      @ramaghulepatil5802 Год назад +1

      Khupch Chan,

    • @sunandasharaph6550
      @sunandasharaph6550 Год назад +1

      @@ramaghulepatil5802 आजिची aatvan झाली

  • @geetanjalisalgaonkar7813
    @geetanjalisalgaonkar7813 Год назад +7

    खूप छान आहे.👌👌

    • @shailakasar9821
      @shailakasar9821 Год назад

      अहो आजी माझी पण चिवडा करण्याची पद्धत अशीच आहे मी याच पद्धतीने चिवडा बनवते आणि तो पण असा एक एक किलोच धन्यवाद छान केला चिवडा छान दादा मस्त नमस्कार आजी

  • @priyakamath886
    @priyakamath886 Год назад +6

    Excellent.
    Very energetic
    AND enthusistic
    Ahh tumhi.

  • @kumudpatil6006
    @kumudpatil6006 4 месяца назад

    खूप छान पध्दत , आवडली.नक्की करून बघीन.धन्यवाद आई.

  • @priteek2779
    @priteek2779 Год назад

    तुम्ही म्हणता त्याप्रमाणेच तेलावर सर्व जिन्नस परतून चिवडा करत आले आहे मी परन्तु तूम्ही ही छान पध्दत ईथे दाखवली आहे न एवढं छान स्पष्टीकरण देत देत, आता असा चिवडा मी नक्की करुन पाहणार, शुभेच्छा आपणास

  • @muktai_gavran_recipes
    @muktai_gavran_recipes Год назад +14

    खुप छान बनवला आजी चिवडा👌🙏🙏

  • @vimalrecipe2623
    @vimalrecipe2623 Год назад +6

    खुप छान आहे ताई ❤️❤️

  • @muss6197
    @muss6197 Год назад +4

    Amazing recipe. Tried it and it came out super delicious. Dhanyavad Auntyji from US

  • @devidaskulthe9900
    @devidaskulthe9900 Год назад +1

    आजी पोहे मुरमुरे चिवडा खूपच छान बनवला आम्ही नक्की करू धन्यवाद

  • @eishwaryagogate1857
    @eishwaryagogate1857 3 месяца назад

    Super duper good method by super cute Aji. Thank you so much. 🌹🙏🏻

  • @Vishwaagurav_6007
    @Vishwaagurav_6007 Год назад +7

    आज्जीबाई सुंदर आहे 💖🥰

  • @aarzooaarzoo6993
    @aarzooaarzoo6993 Год назад +4

    👌👌❤

  • @revativaidyanathan2658
    @revativaidyanathan2658 Год назад +6

    Beautiful ❤

  • @neelmp9778
    @neelmp9778 Год назад +2

    You reminds me of mother. Now she is no more. But till death she was exploring new recepies and enjoying the feedback from us.

  • @Divyabharatshakti44
    @Divyabharatshakti44 Год назад

    Khup chan aaji 👍👌👌👏👏🌻🌻 thank u 🙏🙏🙂🙂

  • @PednekarsKitchenVlogs
    @PednekarsKitchenVlogs Год назад +11

    आई चिवडा खूपच छान बनवले 🙏

  • @ujwalakodgaonkar1049
    @ujwalakodgaonkar1049 Год назад +5

    आजी तुम्ही खूप सुंदर दिस ता

  • @madhukarborade2557
    @madhukarborade2557 10 месяцев назад

    ताई खूप सोप्या पद्धतीने चिवडा
    बनवून दाखविलात.
    खूप धन्यवाद.

  • @s.m.netkar7980
    @s.m.netkar7980 Год назад

    स्मिताताई नमस्कार .
    तुम्ही सांगीतलेल्या पद्धतीने मी आज चिवडा बनविला.चिवडा खूपच छान आणि चवदार झाला.अत्यंत सोप्या पद्धतीने चिवडा बनविण्याची पद्धत सांगीतलेल्या मुळे आपले मन:पूर्वक आभार.

  • @vinitsw1
    @vinitsw1 10 месяцев назад

    मी मागच्या दिवाळीला हा video बघून घरी चिवडा बनवला. घरी येणाऱ्या पाहुण्यांना विश्वासाचं बसत नव्हता की हा मी केला आहे, येवढं छान झाला होता चिवडा. आता परत शरिवरी चिवडा बनवायचा आहे म्हणून पुन्हा व्हिडिओ बघितला. काय काय समान आणायचं आहे लिहून घेतलं. खूप सोपी आणि छान recipe आहे आजी...खूप धन्यवाद

    • @pradnyalokhande408
      @pradnyalokhande408 6 месяцев назад

      खुप छान बनवला चीवडा लगेच च खायला मिळावा असे वाटले

  • @sandhyabapat8582
    @sandhyabapat8582 10 месяцев назад +1

    पूर्वी मऊ भात ,उकड ,फोडणीचा भात, शिळ्या पोळीचा लाडू असेच पदार्थ खावून आम्ही मोठै झालोय

  • @sunandalohakarey9285
    @sunandalohakarey9285 11 месяцев назад

    खूप छान पद्धतीने समजावून सांगितले त्या बद्दल धन्यवाद.

  • @pallavibhandari852
    @pallavibhandari852 Год назад

    Khupch chan .rang khup chan aalay chivdyala .aaji 👌👌😋😋🙏🙏

  • @nayanamavani3743
    @nayanamavani3743 10 дней назад

    Aji khub chan zala khayla mann lagala.😊

  • @latikapawar4052
    @latikapawar4052 22 дня назад

    खूपच छान चिवडा आजी❤ एकच नंबर चिवडा झाला तोंडाला पाणी सुटले

  • @shilpapatil9772
    @shilpapatil9772 6 месяцев назад

    मावशी खुप सुंदर स्वादिष्ट आणि पौष्टिक चविष्ट अश्या खुप सोप्या पाककृती तुम्ही आम्हाला देत असता. खुप खुप धन्यवाद 🙏🏻 ईश्वर तुम्हाला निरोगी आणि आनंदी आयुष्य देवो हीच सद्गुरू चरणी प्रार्थना 🙏🏻

  • @vikrampete5501
    @vikrampete5501 11 месяцев назад +1

    मस्त मस्त मस्त ग आज्जी.
    व्हिडिओ पाहून तोंडाला पाणी सुटलं.
    वयाच्या मानाने आजही तुझ्या रेसिपीत खूप तरबेज आहेस आज्जी तु.
    "*सुगरण माझी आज्जी*"

  • @zpholewadiushasaraf3592
    @zpholewadiushasaraf3592 11 месяцев назад +1

    चिवड्याची रेसिपी खूपच सुंदर सांगण्याची पद्धत खूप आवडली 👌🏽👌🏽👌🏽👌🏽

  • @geeta2761
    @geeta2761 5 месяцев назад

    आई तुझी चिवडा बनवणे ची पध्दत मला खूप आवडली... समजून सांगणे ची पध्दत पण खूप छान आहे.

  • @snehabahulikar4498
    @snehabahulikar4498 4 месяца назад

    खूपच छान सांगितले आजी तुम्ही.
    ह्या पद्धतीने करुन पाहिन, चिवडा.
    धन्यवाद.

  • @ujjwalaghanekar6044
    @ujjwalaghanekar6044 4 месяца назад

    आजी चुडा बनवायची पद्धत फार छान वसोपी आहे मधून मधून सागितलेल्या टिप्स नी चुडा फार चविष्ट बनतो।आजी तुम्हाला खूप खूप धन्यवाद।

  • @amrutafutane2907
    @amrutafutane2907 4 дня назад

    खूप सोपी पद्धत आहे. खूप छान ❤

  • @pramodjahagirdar-wj7ug
    @pramodjahagirdar-wj7ug 5 месяцев назад

    खूप छान माहिती आहे, धन्यवाद.

  • @snehalatapawar2910
    @snehalatapawar2910 Год назад

    खूप छान माहिती दिली आहे.चिवड्यला रंग छान आला आहे.अगदी तोंडाला पाणी सुटले.

  • @P.vnalgire
    @P.vnalgire Год назад

    खूप छान चिवडा आवडला मी ही करून पाहते धन्यवाद ❤❤🎉🎉

  • @mahanteshbhavimani2073
    @mahanteshbhavimani2073 3 месяца назад

    खुप छान,आनंदि रहाणारच महत्त्वपूर्ण आहे,तूम्हाला पाहिल्यावर तुम्हि ह्या वाऱ्यात सुद्धा अत्यंत आनंदी आहात हे जाणवते!
    धन्यवाद

  • @user-uq3wm5gf4g
    @user-uq3wm5gf4g 7 месяцев назад

    Superb recipe. I follow the same way of yours. Sunder tips. Thanks Madam❤

  • @yashsable7865
    @yashsable7865 Год назад

    Khup khup Chan chivda dakhvla aaji kharach kahi chotya chotya tips etkya Sundar sangitlya ,khup mast mi nakki chivda banvun baghnar.

  • @mohannale933
    @mohannale933 Год назад

    Khupch Chan Chivada karnechi paddat. Very Good. Thanks.

  • @anujabal4797
    @anujabal4797 Год назад

    Àaji खूप मस्त चिवडा दिसत आहे सोप्या पद्धतीने रेसिपी दाखवली त्याबद्दल खूप धन्यवाद आणि नमस्कार

  • @tonydsouza4879
    @tonydsouza4879 9 месяцев назад

    Very Nice, oil free good for health, GOD BLESS U mummy

  • @JyotiLingayat-me7zp
    @JyotiLingayat-me7zp Год назад

    Dhnyvad aaji chyan recipi dakhvlit Thanks

  • @radharamani6121
    @radharamani6121 Месяц назад

    Super preparation.Thanks

  • @mamtabhoyar7117
    @mamtabhoyar7117 Год назад

    मावशी काय मस्त खमंग, आणि सोपी पद्धत सांगितली खूप खूप धन्यवाद

  • @vaishalikeskar7422
    @vaishalikeskar7422 Год назад

    वा,खूप छान पद्धतीने सांगितलेत ताई.मी नक्कीच करणार चिवडा.धन्यवाद.मार्गदर्शन केल्याबद्दल.🙏🙏🍁🍁

  • @user-oh2cv4pc7d
    @user-oh2cv4pc7d 14 дней назад

    Masta. zhala ahe chivda
    Mala hi sopy padhat avadli
    Dhanyawad tumhala

  • @nishamarghade3594
    @nishamarghade3594 11 месяцев назад

    Khupach Sundar sangital chivda kaku tumhi❤❤

  • @gulabraobhure873
    @gulabraobhure873 Год назад

    Inspire to all of us.

  • @snehalsuhas9387
    @snehalsuhas9387 6 месяцев назад

    काकू,तुमची चिवडा करण्याची पद्धत खूपच छान आणि थोडी वेगळी असली तरी मस्तच आहे.धन्यवाद.

  • @neelajoshi5300
    @neelajoshi5300 6 месяцев назад +1

    मी पण अशाच पध्दतीने चिवडा करते. गेली ५० वर्षे करते अजून चालुच आहे. माझ्या सगळ्या मैत्रिणींना नवल वाटायच पोहे कसे आक्रसत नाहीत.आणि मऊ पडत नाही.हि आईची देणगी आहे.तिची खूप आभारी आहे.तुम्ही माझ्याच वयाच्या असाव्यात .मला एक छान जवळची बहिण मिळाली.असच छान दाखवत जा. मी पण नेहमी स्पर्धेत भाग घेते व बक्षीस पटकावते. तसेच झी मराठीवर (मनमानसी मानसी) शो त पदार्थ दाखवले होते.राणी गुणाजी शुटिंगला आल्या होत्या.लोकांनी खूप कौतुक केले होते.तुमच्याशी शेअर करावस वाटल. धन्यवाद.