LaxmiNarayan Chiwda Authentic Recipe/दिवाळीत बनवा पुण्याचा फेमस लक्ष्मीनारायण चिवडा/Chiwda Recipe

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 окт 2021
  • हिंदी रेसिपी ऑफ लक्ष्मीनारायण चिवड़ा
    click the link below 😊
    / 182678774337380
    My New Hindi Recipe Channel link below 👇🏻 Please Subscribe This Channel
    / @sherlynshindirecipe8139
    लक्ष्मी नारायण चिवडा चा आणखी एक प्रकार तो म्हणजे कॉर्न फ्लेक्स चिवडा
    • How To Make Pune's La...
    लातूर जिल्ह्यातील आष्टा मोड चा चिवडा रेसिपी:
    • लातूर जिल्ह्यातील आष्ट...
    laxminarayan Chiwda Hindi Recipe
    • पुणे का मशहूर लक्ष्मी ...
    पातळ पोहे चा चिवडा with more tips and tricks
    detail recipe-
    • जिभेवर ठेवताच विरघळतो/...
    चाकू ने कापता यावे असे दही जमण्या साठी काय करावे त्याची विशेष माहिती. आणि उपाय
    मराठी रेसिपी👇🏻
    • चाकू ने कापता यावे इतक...
    हिंदी रेसिपी👇🏻
    • छुरी से काट सको इतना प...
    LaxmiNarayan Chiwda Authentic Recipe/या दिवाळीत बनवा पुण्याचा फेमस लक्ष्मीनारायण चिवडा/Pune's famous laxminarayan Chiwda
    साहित्य-
    जाड पोहे-१ किलो (दगडी पोहे नाही)
    शेंगदाणे २०० ग्रॅम(२कप)
    डाळया १०० ग्रॅम (१कप)
    खोबरे १००/१५० ग्रॅम(२कप)
    बदाम ५०ग्रॅम(अर्धा कप)
    काजु ५०ग्रॅम(अर्धा कप)
    किसमिस ५० ग्रॅम (अर्धा कप)
    कांदा ४ मोठे
    लसूण अर्धा कप
    हिरवी मिर्ची १५
    कडीपत्ता तळण्यासाठी तेल
    चिवडा मसाला साहित्य-
    धणे ४ चमचे
    जिरे ३ चमचे
    बडी शेप ३ चमचे
    मीठ २ चमचे
    आमचूर पावडर १ चमचा
    लाल तिखट पावडर २ चमचे
    हळद १ चमचा
    पिठी साखर ४ चमचे
    #chiwda
    #चिवडा
    #pohachivda
    #pohanamkeen
    #pohanamkeenrecipe
    #poha
    #laxminarayan
    #laxminarayanchiwdarecipe
    #thickpohachiwda
    #thickpoha
    #जाडपोहे
    #जाडपोहेचाचीवडा
    #thickpohanamkin
    #thickpoharecipe
    #diwalisnacks
    #diwali2021
    Other RUclips channel link
    / @sherlynshindirecipe8139
    Facebook page link
    / sherlyns-healthy-recip...

Комментарии • 478