तुमची सांगण्याची पध्दत इतकी छान आहे की ऐकताना कंटाळा अजिबात येत नाही.आणि पदार्थ पुर्णपणे बघितला जातो त्यामुळे कोणताही पदार्थ छानच होतो.याचे सर्व श्रेय फक्त तुलाच.दिवाळीच्या खुप खुप शुभेच्छा.❤❤❤
मी आज पहिल्यांदा भाजक्या पोह्यांचा चिवडा बनवला.. सहसा घरात कुणाला हा चिवडा आवडत नाही त्यामुळे कधी बनवला नव्हता..पण आज तुमच्या पदधतीप्रमाणे केला तर खूप छान झाला आहे.. चिवडा बनवायला घेताना माझी मुलगी म्हणत होती मी नाही खाणार हा चिवडा..आणि आता बनवून झाल्यापासून सारखाच घेऊन खात आहे आणि म्हणतेय खूप छान केलाय ग तू हा चिवडा..
सरीता तुझी सांगण्याची पध्दत तुझी मराठी भाषा ही खूप छान आहे अजिबातच कंटाळा येत नाही खूप खूप शुभेच्छा दीवाळी साठी व खूप आशीर्वाद अशीच वेग वेगळ्या रेसिपी बनवतजा धन्यवाद
सरिता, खरं तर मी तुझ्या आईच्या वयाची असेन पण तुझा एक व्हिडिओ पाहिला अगदी सुरुवातीचा आणि मला तुझ्या माझ्या पध्दतीत खुप साम्य वाटलं म्हणून तुझे व्हिडिओ पहायला लागले.अगदी कौतुकाने.मला नेहमी वाटायचं ह्या मुलीने नक्की आईला मदत केली असणार लहानपणी खुप छान.तुला अनेकोत्तम आशीर्वाद.
@@himangithatte5553कधी कधी थोड्या साखरेत चिमूटभर सायट्रिक ॲसिड घालुन मिक्सरमध्ये फिरवुन ते ही त्या गरम तेलात घातले तर चिवड्याला किंचित आंबुस गोड अशी छान चव येते
ताई मी तुमच्या रेसिपी खूप बघते मला त्या खूप आवडतात चिवड्याची रेसिपी खूप मस्त झाली माझी पण पद्धत अशीच आहे मी पण चिवडा मसाला वापरत नाही लसुन आणि जिरे जर क्रश करून टाकली तर चिवडा एकदम भारी लागतो आणि मी चिवडा सगळा तिखट मीठ घातल्यानंतर नंतर गरम करते त्यामुळे चिवड्याला कलर एकदम मस्त येतो आणि मसाला सगळीकडे छान मिक्स होतो आणि चिवडा कुरकुरीत राहतो ताई तुमचे सांगण्याची पद्धत खूप छान आहे आणि प्रमाणबद्ध आहे धन्यवाद ताई
सरीता पदार्थ सांगण्याची पध्दत खुपच छान आहे .आणि सर्वच रेसिपी सोप्या करुन समजावून सांगते ते खुप आवडते त्याबद्दल खुपखुप तुझे अभिनंदन पुढील वाटचालीसाठी आणि दिवाळीच्या शुभेच्छा
Tujhya recipe khup chan astat mi tr avrjun punha punha tujhya recipe baghte ani try pn karte Diwali sathi new recipe aplod kar ani pandharpur la pn ye ❤🎉
सरिता ताई चिवडा खूप छान झाला रेसिपी नाही अगदी छान झाला मी गारगोटी होऊन बोलते आणि खूप सुंदर झाला चिवडा आणि खरोखरच अति उत्तम चांगल्या प्रमाणे योग्य अगदी सगळे व्यवस्थित सविस्तर तुम्ही सांगितलय थँक्यू सो मच हॅपी दिवाली तुम्हाला❤❤❤🎉🎉
अजून पर्यंत असे कधी केले नाही. पण आता या वेळी चिवड्याचे दाणे तळताना नक्कीच थोडे मीठ घालील. खूप छान नवीन अतिशय उपयुक्त टीप मिळाली. धन्यवाद सरिता ! चिवडा खूपच छान झालाआहे.
तुमची सांगण्याची पध्दत इतकी छान आहे की ऐकताना कंटाळा अजिबात येत नाही.आणि पदार्थ पुर्णपणे बघितला जातो त्यामुळे कोणताही पदार्थ छानच होतो.याचे सर्व श्रेय फक्त तुलाच.दिवाळीच्या खुप खुप शुभेच्छा.❤❤❤
सरिता खूप छान समजून सांगितले तसाच चिवडा केला खूप छान झाला समजुन सांगितले धन्यवाद सरू तूला खूप आशिर्वाद...
मला ही यात खूप आनंद आहे.
मी आज पहिल्यांदा भाजक्या पोह्यांचा चिवडा बनवला.. सहसा घरात कुणाला हा चिवडा आवडत नाही त्यामुळे कधी बनवला नव्हता..पण आज तुमच्या पदधतीप्रमाणे केला तर खूप छान झाला आहे.. चिवडा बनवायला घेताना माझी मुलगी म्हणत होती मी नाही खाणार हा चिवडा..आणि आता बनवून झाल्यापासून सारखाच घेऊन खात आहे आणि म्हणतेय खूप छान केलाय ग तू हा चिवडा..
ताई तुमच्या पद्धतीने गेल्या वर्षी मी फराळ केला होता तो खूप छान झाला होता त्या प्रमाणेच या वर्षी पण मी करणार आहे 😊😊😊 thank you tai
Most welcome! Yes sure 👍👌
अतिशय सुरेख रेसिपी आणि समजावून सांगण्याची पद्धत ही. धन्यवाद. तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला तसेच तुमच्या पूर्ण टीम ला दिवाळीच्या खूप शुभेच्छा.🎉
धन्यवाद! तुम्हाला ही दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.
अभिनंदन दिवाळी च्या मंगलमय शुभेच्छा
Atishay chan pan masala takayala pahije
सरीता तुझी सांगण्याची पध्दत तुझी मराठी भाषा ही खूप छान आहे अजिबातच कंटाळा येत नाही खूप खूप शुभेच्छा दीवाळी साठी व खूप आशीर्वाद अशीच वेग वेगळ्या रेसिपी बनवतजा धन्यवाद
Sooo tempting 😍😀🤤👌🏻👍🏻.. amchyakde patal pohyancha chiwda asto😍.. atta asa krun pahayla hawa😊
Thank you! Yes sure please try 👍
सरिता, खरं तर मी तुझ्या आईच्या वयाची असेन पण तुझा एक व्हिडिओ पाहिला अगदी सुरुवातीचा आणि मला तुझ्या माझ्या पध्दतीत खुप साम्य वाटलं म्हणून तुझे व्हिडिओ पहायला लागले.अगदी कौतुकाने.मला नेहमी वाटायचं ह्या मुलीने नक्की आईला मदत केली असणार लहानपणी खुप छान.तुला अनेकोत्तम आशीर्वाद.
धन्यवाद 🙏
मी ह्याच प्रकारे करते फक्त फोडणीत थोडे लिंबू पिळून घालते त्यांनी छान चव येते
छान सोपी पद्धत...एक सूचना कराविशी वाटते..दाणे, डाळे ,वगैरे तळुन झाले की डायरेक्ट भाजक्या पोह्यांवर घालत जावे म्हणजे तेलाचा एक थेंबही वाया जात नाही.
@@himangithatte5553कधी कधी थोड्या साखरेत चिमूटभर सायट्रिक ॲसिड घालुन मिक्सरमध्ये फिरवुन ते ही त्या गरम तेलात घातले तर चिवड्याला किंचित आंबुस गोड अशी छान चव येते
Khup chan
खरं आहे लहानपणी आईला मदत केली की पुढे सोपे जाते आणि मुल आत आवड असावा लागते तसेच खाण्याची पण आवड asaavi लागते
तुमही सांगितल्या प्रमाणे चकली केली 😊 खूप छान झाली धन्यवाद 🙏
ताई तुमच्या रेसिपी खूप छान असतात तुम्ही सांगितल्या पद्धतीने मी यंदाचा फराळ दिवाळीचा बनवलेला आहे पूर्ण फराळ छान झाला आहे
ताई खुप सुंदर माहिती दिली खुप छान सुंदर पध्दतीने बनवून दाखवले
तुम्हाला दिवाळी च्या खुप खुप शुभेच्छा
Tumchi bolne chi style khup ch sweet ahe Ani tumhi pan
खूप छान चिवडा झाला ....घरातील सर्वांनाच खूप आवडला. धन्यवाद, सरिता ताई...🙏🙏
ताई मी तुमच्या रेसिपी खूप बघते मला त्या खूप आवडतात चिवड्याची रेसिपी खूप मस्त झाली माझी पण पद्धत अशीच आहे मी पण चिवडा मसाला वापरत नाही लसुन आणि जिरे जर क्रश करून टाकली तर चिवडा एकदम भारी लागतो आणि मी चिवडा सगळा तिखट मीठ घातल्यानंतर नंतर गरम करते त्यामुळे चिवड्याला कलर एकदम मस्त येतो आणि मसाला सगळीकडे छान मिक्स होतो आणि चिवडा कुरकुरीत राहतो
ताई तुमचे सांगण्याची पद्धत खूप छान आहे आणि प्रमाणबद्ध आहे धन्यवाद ताई
सरीता पदार्थ सांगण्याची पध्दत खुपच छान आहे .आणि सर्वच रेसिपी सोप्या करुन समजावून सांगते ते खुप आवडते त्याबद्दल खुपखुप तुझे अभिनंदन पुढील वाटचालीसाठी आणि दिवाळीच्या शुभेच्छा
सरिता ताई तुमच्या सगळ्याच रेसिपीज अप्रतिम असतात तुम्हाला दिवाळीच्या खूपखूप शुभेच्छा 🎉
खूपच छान चिवडा 👌👌 आमच्या कडे पण भाजके पोहेचाच चिवडा आवडतो तुझी सांगण्याची पद्धत खूपच छान आहे 🙏🏻🙏🏻
धन्यवाद!
तुमची रेसिपी एकदम परफेक्ट असते शंकरपाळ्या फार छान झाल्या
Aaj kela चिवडा mi... Khupach छान झाला crunchy झाला..
Thanks
मी पहिल्यांदा भाजक्या पोह्याचा चिवडा बनवला, तुमच्या पद्धतीने खूपच छान झाला आहे
Ty tai खूप छान चिवडा झाला मी first time च try केला तरीही
Khup chhan Sarita Tai ,tumachi sanganyachi paddhat khupch surekh aasate
Thank you so much
Chivada khup chhan zaala ❤❤❤❤❤
मी आत्ताच ताई करून बघितला तुझ्या पद्धतीने चिवडा खूपच छान झालाय. मुलांनाही खूप आवडला😊. त्यांच्याकडून दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा मावशी🎉
अतिशय सुंदर रेसिपी आणि खूप छान सादरीकरण
धन्यवाद
खूपच छान recipe आहेत तुमच्या सगळ्या.... मी नेहमी तुमच्याच recipe बघून करते आता... अगदी चविष्ट आणि एकदम perfect 😊👍🙏🙏
सरिताताई तुम्ही सांगितल्याप्रमाणे चिवडा बनवला खूपच छान झाला आहे चिवडा... चिवडा मसाला न वापरता देखील मस्त झाला आहे चवीला. शुभ दीपावली 🙏😊
तुमचा video पाहून चिवडा केला . चविष्ट झाला आहे ....thanks.
सरिता ताई खूप छान सांगतेस आपल्या पद्धतीत
सरिता..mi पहिल्यांदा तुझ्या पद्धतीने शंकरपाळी अणि चिवडा केला...छान झाला g...आवडला ghari..wish u all the best
तुमच्या रेसिपी फॉलो करून माझे सगळेच दिवाळीचे पदार्थ खूप छान झाले आहेत, धन्यवाद , शुभ दीपावली 🎉
Khub chan दाखवत आहे ताई तुम्ही 😊या वेळेस सगळे पदार्थ तुमच्या प्रमाणेच करणार आहे
धन्यवाद! हो नक्की करून बघा.
Thank u Sarita tumchya tips vaparun me chakalya banavalya aani mast khuskhushi zalya
Super👌👍Most welcome
Tujhya recipe khup chan astat mi tr avrjun punha punha tujhya recipe baghte ani try pn karte Diwali sathi new recipe aplod kar ani pandharpur la pn ye ❤🎉
Nice👌👍Yes sure will try!
Please check our playlist for Diwali Recipes, Ladu Recipes, Sweet Recipes.
सरीता ताई खुप छान चिवडा बनवण्याची पद्धत आहे
शुभ दिपावली! धन्यवाद
सरिता तुझ्यामुळे दिवाळीच्या फराळाचे टेन्शन गेले ़तुझी समजावून सांगण्याची पद्धत खूप छान आहे ़ धन्यवाद सरिता तुझ्यामुळे
मला ही यात खूप आनंद आहे
Ho khrch maxi pn nahi chukt receipi
Khup khup dhanyawad ani tuzya consistency la salam.. 🙌🏻🙌🏻🙌🏻😀😀
Thank you so much
Kup mast Sarita Tai me vatch pahat hote tumchya recipe mala kup kup aavdate I like it ❤❤❤❤🎉🎉🎉🎉
Thanks a lot 👍
Sarita tu aanapurna aahes. Marathi bhasha khup shudha aani spashta aahe Mi punyachi aahe pan lagnanantar ambernathla aale. Tuze bolne khup aavadte.
नक्की करुन बघणार धन्यवाद सरीता ताई
हो नक्की करून बघा
Tai jya recipe chi vat baghte tich recipe Tu dakhvtes thank u so much❤❤❤❤❤
Most welcome!
Khup chhan kela tai chivda...mi aatach kela tumchi recipe baghun khup chhan zala
Khup Chan receipe amchyakde hi asech banvtat
Thank you!
खुप छान पद्धतीने सुंदर टीप्स सह चिवडा 😋😋thanks सरिता ❤
खुप छान सांगता तुम्ही 👌आणि पदार्थ पण छानच !
खुप छान चिवडा बनला ताई
Sarita tumche sagle recipes khoop chan astat, Mala padarth yet asun suddha mi tumche prakar bagate mag karte, khoop ch chan sangta, chan bolta , khoop khoop dhanyvad.
Thank you so much
Chivada mast distoy .
Testy chivada nakki karun bghel.
Thank you so much ❤
Most welcome!
Thanks mast zala mi banvala madam😊
तुमची सांगण्याची पद्धत फारच छान आहे आणि चिवडा पण छान
Khup chan tasty chivda mast great saru ashi method ne karte chivda ya diwali la❤
Thank you! Yes sure please try👍
सरिता ताई चिवडा खूप छान झाला रेसिपी नाही अगदी छान झाला मी गारगोटी होऊन बोलते आणि खूप सुंदर झाला चिवडा आणि खरोखरच अति उत्तम चांगल्या प्रमाणे योग्य अगदी सगळे व्यवस्थित सविस्तर तुम्ही सांगितलय थँक्यू सो मच हॅपी दिवाली तुम्हाला❤❤❤🎉🎉
मस्त रेसिपी👍
Khup chhan recipe tai .....me banavila aahe ...khup mast zalay.....thank u ...
Nice👌👍Most welcome!
खूप छान माहिती देता.❤
Wow 🎉 mst mi try krel
Nice👌👍
ताई तुझी सांगण्याची पद्धत खूप छान असते
धन्यवाद!
खूप छान ताई.. मीही अशाच पद्धतीने करते चिवडा.. Thank you
Welcome! 👍👌
Khup chhan all padharth agdi sope Ani chhan
तू दाखवले प्रमाणी मी चिवड़ा केला खूपच छान झला।
खूप छान झाला मी केलेला चिवडा तूमचप्रमाण घेवून १ नंबर ओके धन्यवाद ताई
नक्कीच खमंग झाला असणार
मी ही असाच करेन 🙏
धन्यवाद
अजून पर्यंत असे कधी केले नाही. पण आता या वेळी चिवड्याचे दाणे तळताना नक्कीच थोडे मीठ घालील. खूप छान नवीन अतिशय उपयुक्त टीप मिळाली.
धन्यवाद सरिता !
चिवडा खूपच छान झालाआहे.
मला ही यात खूप आनंद आहे. 👍
👍👌👌👌चिवडा मस्त झाला.
सरिता ताई तुमच्या रेसिपी खूप छान असतात असाच रेसिपी टाकत जा नवीन नवीन दिवाळीच्या शुभेच्छा
खूप छान 👍
All time your my favorite
धन्यवाद ताई 🙏🏼
मी तुमची रेसिपी बघुन पहिल्यांदा बनवला खुप छान झाला आहे मनापासून धन्यवाद तुमचे
खुपच छान झाला चिवडा मला आवडली रेसेपी
खुप छान 🎉🎉🎉🎉🎉
Sarita tumhi khup lahan lahan goshti kaljine sangtat 👌
चिवडा छान झाला आहे मी पण असाच करून बघेन
धन्यवाद! हो नक्की करून बघा
Khupch Chan tai❤
खूप छान ताई दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
खूपच छान 👌 टीप्स पण छान
Really superrrrrr❤
Chan recipe mi aajch ya pramanat chivada karate😊
दीपावलीच्या खुप खुप शुभेच्छा सरिता
Thanks mi aaj sagli diwali tumchi pahun keli sagle khoup chhan zale kontyach atem file gale nahi Thanks dear 😘 😊
आजच try करणार आहे योग्य वेळी recipe मिळाली 👍
धन्यवाद!
Khup chhan sangte tu me
Tula khup khup aashirwad
God bless you
खूप छान निवेदन आणि रेसिपी
खुप खुप छान सरिता ताई चिवडा रेसिपी झुच छान दाखवली धन्यवाद तुम्हाला दिवाळीच्या खुप खुप शुभेच्छा 🙏🌹🪔✨🍫
VERY NICE N TASTY SNACKS FOR DAILY BASIS.EVEN SERVED FOR GUESTS.
DHANYAWAD
खूप खूप छान सांगीतले आहे तुम्ही
Mast chivada recipe tai
Thank you
Sagla faral tumchya vidios pramane kela tai sagla ek no zhala khup dhanyvad❤ ata udya ha chivda pan kernar
खूप छान चिवडा बनवला ताई
Mala hich recipe pahije hoti Thank you Sarita Tai
Most welcome!
Khup chhan sarita mala hi chivda masala aavdat nahi same asach banavte fakt sev add karte ❤❤❤
Thank you! 👍
खुप छान चिवडा दिवाळी च्या मंगलमय शुभेच्छा
धन्यवाद! शुभ दिपावली
Khup Chan aahe recipe
Thank you
Khup chan Thanks 🙏
वा मस्तच 🙏👍
धन्यवाद
Mam khup chhan zalay chivda. Ha chivda 1 mahina changle tikto asa tumhi mhantay pan itka chan chivda tondapudhe kiti tiknar. 😅😅😅😅😅😅
Tai Shankarpali chi pn recipe share kr na
ruclips.net/video/bRFdQ_j-tU0/видео.htmlsi=75IiI9o-viOJHr3j
ruclips.net/video/KMj7LzU5pe4/видео.htmlsi=2qTSt3lrgENSCDtZ
ruclips.net/video/NX-D0nuiFX0/видео.htmlsi=J5bY8c7K65EvZ_fA
Khuupch chan madam
Tai mala tumchya recipe khup avdtat ani tya mala sopya hi vatat
Thank you!
Mi ha chivada bangla khup chan zala ahe so thanks sarita di 🙏🙏👍🤞
मनापासुन आभार