तब्बल 91 वर्षांपूर्वीचा हा चित्रपट आहे. स्वातंत्र्याच्या 14 वर्ष आधी. मानाचा मुजरा असो प्रभात फिल्म कंपनीला आणि भारतात चित्रपट उद्योगाची सुरवात करणाऱ्या दादासाहेब फाळकेंना 🙏
आजही हा चित्रपट मनाचा ठाव घेतो। केवळ गाणी जुन्या काळातील आहेत। बाकी सर्व वास्तविक। सर्व कलाकार मराठी अभिमनस पात्र ।एक एक प्रसंग कोरून काढला आहे । मनाचा मुजरा
ईतिहासातील अमर योद्धा.लढुन मराव मरूनी जगाव या म्हनी प्रमाणे तान्हाजी मालुसरे हे कधी मेले नाही.आणी कधीच मरणार नाही.कित्येक येतील आणी कित्येक जातील पन तान्हाजी मालुसरे हे नाव अमर राहील 👏👏👏👏👏🌹🌹🌹🌹🌹
original visualisation vate, nhi tr aaj che ekavr ek 1000 movie kadat baslet tri pn kahi feel hot nhi mhnun old is gold then now forever 🚩Jay bhavani 🎉🙏
जय जय महाराष्ट्र आमचा जय जय महाराष्ट्र आमचा मराठी आम्ही आमचे कुळ शिवशक्ती भवानी माय माती तुळजा कुलस्वामिनी जननी जिजामाता सौराष्ट्र आमची माय भवानी कुलस्वामिनी जागली भगवंता एक लिंग बसले शिवार जय वीर कया महाराज जय जय महाराष्ट्र आमचा जय जय महाराष्ट्र आमचा शिवछत्रपती महाराज आमचे तानाजी हे कुळ महा मराठी आमचे भारत माय माती माती सती शिव शक्तिमान हरिचंद्र राजा भारत माय माती माय भवानी तलवार एक धारी या भारत राष्ट्राच्या राजाला सूचित करण्यात आले आहे माती माय मराठी जय जय महाराष्ट्र जय जय महाराष्ट्र आमचा आम्ही उभे गडा हा साठी गडावरती एक महाराष्ट्र जन्म घेतला या माय भूमी माती तूने भारत भूमी आमची मराठी माय
माय माती मराठी स्वराज्य जननी माय मराठी भारत सरकारच्या आमचे दूर जातीची एक कुळ महिमा ती मराठी जागी भोकर शिवगडावर शिवराज्य शिव महाराज मराठी भारत जागेवर गावकर यांनी उठा किती झोपणार तुम्ही सौराष्ट्र निगुळ माता भवानी शिवशक्ती गडावरती प्रगट उठा माय माती जागली पेटून उठला महाराष्ट्र माझा गडावर येशील वर ड्युटी पेटल्या पेटून उठला महाराष्ट्र माझा जागली हो जागले महाराष्ट्र मराठी सौराष्ट्र महाराष्ट्र एक बसवेश्वर की जय वीर कया महाराज
This movie is an incorrect depiction of events the TIME depicted in the movie the invention of PAPER was not, clearly at 13:27 read on the paper the message by Shivaji Raje.
सुभेदार तानाजी मालसुरे यांच्या कामगिरीला इतिहासात तोड नाही , तानाजी मालुसरे यांना मानाचा मुजरा , शिवाजी महाराज की जय
शेवटची लढायी बघून डोळ्यातून अश्रू आले 😭😭❤️❤️😰
ह्या चित्रपटातील भाष्या फारच सुंदर, अगदी नैसर्गिक रांगडी भाषा, फारच सुंदर.
तब्बल 91 वर्षांपूर्वीचा हा चित्रपट आहे. स्वातंत्र्याच्या 14 वर्ष आधी.
मानाचा मुजरा असो प्रभात फिल्म कंपनीला आणि भारतात चित्रपट उद्योगाची सुरवात करणाऱ्या दादासाहेब फाळकेंना 🙏
खुप खुप धन्यवाद १९३३ साली माझ्या वडीलांचासुद्धा जन्म झाला नव्हता.
अपलोड केल्या बद्दल धन्यवाद
Kharach
आजही हा चित्रपट मनाचा ठाव घेतो। केवळ गाणी जुन्या काळातील आहेत। बाकी सर्व वास्तविक। सर्व कलाकार मराठी अभिमनस पात्र ।एक एक प्रसंग कोरून काढला आहे । मनाचा मुजरा
लहान असताना आमच्या शाळेत दाखवला होता. बालपणीच्या आठवणी जाग्या झाल्या. खूच छान चित्रपट.
खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुमचे धन्यवाद 🙏 जय जिजाऊ जय शिवराय...🙏
किती जुना चित्रपट आहे 👌👌👌👌 या जुन्या चित्रपटातील कलाकारांची नावे प्रदर्शित करावीत 👑👑👑🚩🚩
❤अप्रतिम चित्रीकरण❤आजकाल नुसते इफेक्ट करून बनवितात
ईतिहासातील अमर योद्धा.लढुन मराव मरूनी जगाव या म्हनी प्रमाणे तान्हाजी मालुसरे हे कधी मेले नाही.आणी कधीच मरणार नाही.कित्येक येतील आणी कित्येक जातील पन तान्हाजी मालुसरे हे नाव अमर राहील 👏👏👏👏👏🌹🌹🌹🌹🌹
Khata bolla
Rajenna manacha mujra
1:40:20
महाराजांचे शेवटच वाक्य बघा : " गेला तो शिवाजी होता, आणि आता हाच तुमचा तान्हाजी..."
" किती प्रेम , माणुसकी, आत्मीयता आणि आपुलकी ❤🙏
धन्य ते सुभेदार तानाजी मालूसरे 🙏🙏🙏
🚩छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो🚩
🚩छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो🚩
🚩 जयमराठी 🚩
🚩जयमहाराष्ट्र 🚩
original visualisation vate, nhi tr aaj che ekavr ek 1000 movie kadat baslet tri pn kahi feel hot nhi
mhnun old is gold then now forever
🚩Jay bhavani 🎉🙏
माझ्या वडिलांचे जन्म 1931 साल चा होता. धन्यवाद प्रभात फिल्म कंपनी ❤❤❤
Jai Bhavani
Jai Chattrapati Shivaji Maharaj
Jai Tanaji Rao 🚩
काय तो वेगवान चपळ शेलार मामा त्या उदयभान ला तारे दाखवले मुजरा तुम्हाला आणि नरवीर तानाजी मालुसरे तुम्हाला 🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩
जय जय महाराष्ट्र आमचा जय जय महाराष्ट्र आमचा मराठी आम्ही आमचे कुळ शिवशक्ती भवानी माय माती तुळजा कुलस्वामिनी जननी जिजामाता सौराष्ट्र आमची माय भवानी कुलस्वामिनी जागली भगवंता एक लिंग बसले शिवार जय वीर कया महाराज जय जय महाराष्ट्र आमचा जय जय महाराष्ट्र आमचा शिवछत्रपती महाराज आमचे तानाजी हे कुळ महा मराठी आमचे भारत माय माती माती सती शिव शक्तिमान हरिचंद्र राजा भारत माय माती माय भवानी तलवार एक धारी या भारत राष्ट्राच्या राजाला सूचित करण्यात आले आहे माती माय मराठी जय जय महाराष्ट्र जय जय महाराष्ट्र आमचा आम्ही उभे गडा हा साठी गडावरती एक महाराष्ट्र जन्म घेतला या माय भूमी माती तूने भारत भूमी आमची मराठी माय
या देवलोकी भारत भूमीवर माय मातीवर पती मेले तरी ही माहिती शिवशक्ती माय माती मराठी भारत सरकारने मायेची एक दिवा आणि धर्म आणि माय मातीचा इतिहास भारत हा
माय माती मराठी स्वराज्य जननी माय मराठी भारत सरकारच्या आमचे दूर जातीची एक कुळ महिमा ती मराठी जागी भोकर शिवगडावर शिवराज्य शिव महाराज मराठी भारत जागेवर गावकर यांनी उठा किती झोपणार तुम्ही सौराष्ट्र निगुळ माता भवानी शिवशक्ती गडावरती प्रगट उठा माय माती जागली पेटून उठला महाराष्ट्र माझा गडावर येशील वर ड्युटी पेटल्या पेटून उठला महाराष्ट्र माझा जागली हो जागले महाराष्ट्र मराठी सौराष्ट्र महाराष्ट्र एक बसवेश्वर की जय वीर कया महाराज
भिंतीला कान असतात आणि आम्ही जातो आमच्या गावा क्रुपया हे दोन चित्रपट प्रदर्शित करा हि कळ कळी ची विनंती आहे 🙏🙏🙏
Great and good
Thanks for posting this wonderful movie. I was desperately waiting for it.
Tanaji Malasure la manacha mujara
Hech movie real wattat
Chaan acting❤
real picture.....real hero..........manacha mujra .....tanaji yana
मानाचा मुजरा सुभेदार
खूप छान चित्रपट आनी कलाकार खूपच छान जूने तेच सोने
महावीर नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे
छत्रपती शिवाजी महाराज की जय..
खरा इतिहास
Juni bhasha chan watte aikayla❤
अप्रतिम चित्रपट
जय भवानी जय शिवाजी महाराज
नरवीर तानाजी मालुसरे
जवळजवळ वीस वर्षीनी परत बघायला मिळाला
शेलार मामाची भूमिका व शांताराम यानी केली आहे
अप्रतिम चित्रपट ❤❤❤❤❤❤❤
मानाचा मुजरा
⛳⛳⛳
Khup sunder chitrapat.
🌹जय भवानी जय शिवाजी 🌹,,,, 🙏
मानाचा मुजरा हा चित्रपट परत रिलीज करा
This movie is an incorrect depiction of events the TIME depicted in the movie the invention of PAPER was not, clearly at 13:27 read on the paper the message by Shivaji Raje.
are you mad ?
Indians used to import papers from other countries.
nauad varsha juni film........wow
It better than new tanhaji movie
Chatrapti shivaji raja
Ha movie pan baga
Asa watate ki kharach
He sarva real ahe
Ashi feeling hoil
Jai tanhaji
❤❤❤
आखेर तपस्या फळास पावली.
खुप छान
Jyanni jyanni comment keli maja
Raja baddal tyannna
Manacha mujta
Upload ashtavinayak movie please
🙏🙏🙏🙏🙏
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
❤❤❤❤🚩🚩🚩
Gad aala pan shingha gela
i doubt this film is from 1933
Laichan chitrapat
Great muvie....