अप्रतिम....बायका नऊ महिने मुल पोटात ठेवु शकतात पण एखादी बातमी नऊ दिवस मनात ठेवु शकत नाहीत खरच मानल राव बायकोला सुद्धा कळु दिले नाही....स्वराज्याचे गुप्तहेर सरदार बहिर्जी नाईक यांना मानाचा मुजरा...जय शिवराय
जुने ते सोने लहानपणी शिवजयंती ला दरवर्षी मोठ्या पडद्यावर शिवाजी महाराजांचे दोन चित्रपट वाड्यामध्ये मुलांसाठी बाबांचे मित्र मुल्ला साहेब मोठ्या पडद्यावर लावत असत खूप भारी वाटायचे मोठ्या पडद्यावर शिवाजी महाराजांचे चित्रपट पाहताना बालशिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज पाहिले की पुढच्या वर्षी कोणता याची वाट पाहत वर्ष संपून जायचे. असेच एका वर्षी शिवजयंती ची वाट पाहत होतो कोणता चित्रपट पाहायला मिळणार आणि चित्रपट मोठ्या पडद्यावर सुरू झाला मोहित्यांची मंजुळा तेव्हांपासून या चित्रपटाच्या प्रेमात आहे किती वेळा पाहिला तरी मन भरत नाही. सूर्यकांत,चंद्रकांत, जयश्री गडकर मानाचा मुजरा जय शिवराय
पहीले चित्रपट अतिशय सुंदर होते.
आज टेक्नॉलॉजी असुनही या तोडीचं काम शक्य नाही....
ग्रेट मुवी ...❤
अप्रतिम....बायका नऊ महिने मुल पोटात ठेवु शकतात पण एखादी बातमी नऊ दिवस मनात ठेवु शकत नाहीत खरच मानल राव बायकोला सुद्धा कळु दिले नाही....स्वराज्याचे गुप्तहेर सरदार बहिर्जी नाईक यांना मानाचा मुजरा...जय शिवराय
मी खुप वेळा पाहिला मध्यंतरी यू ट्यूब वर दिसत नव्हता आता पुन्हा चित्रपट पाहायला मिळाला खुप खुप धन्यवाद
ह्यांला म्हणतात चित्रपट कसली वाक्य कसला अभिनय वा वा कौतुक करावे तेवढे थोडेच ...जय महाराष्ट्र ❤
मस्त छान आहे . जयश्री गडकर रणरागिणी मोहित्यांची मंजुळा शोभते खरी .🌹🙏
Upload kelyabaddal khup khup abhar ...अतिशय अप्रतिम दर्ज्याचा चित्रपट...।
Absolutely right
अतिशय उत्कृष्ट अभिनय
चंद्रकांत सूर्यकांत आणि टीम
मन मोराचा कसा पिसारा फुलला . सु मधुर गाणी सरस गाणी मन प्रसन्न झाले . 🌹🙏
भालजी पेंढारकर द ग्रेट महाराष्ट्रा फिल्ममेकर
खूप खुप धन्यवाद 🙏
पुन्हा हा सिनेमा अपलोड केल्या बद्दल.
माला अतिशय आवडता तसेच आदर्श आणि उत्तम मार्गदर्शक आहे.
सामान्य रयतेला सहज उपलब्ध होईल असा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज।
खुप शोधला हा सिनेमा आज तुम्ही दाखवला
खुप खुप धन्यवाद 🙏🙏🙏
जय शिवराय, अप्रतिम अभिनय. उत्कृष्ट कथानक.गीते हृदयस्पर्शी आहेत.सर्वांना सादर वंदन
अप्रतिम चित्रपट,
खूप दिवस पतिक्षा करीत होतो,
मनःपुर्वक धन्यवाद !
suryakant the great actor.
अतिशय उत्कृष्ट चित्रपट पाहण्यास मिळाला जयश्री गडकर यांचे चित्रपट नेहमी देत चला टिळा लावते रक्ताचा हा चित्रपट असाच आम्हास द्यावा ही नम्र विनंती
E Ed ded z
E Ed ded z
सलाम लता दिदीला❤
जुने ते सोने
लहानपणी शिवजयंती ला दरवर्षी मोठ्या पडद्यावर शिवाजी महाराजांचे दोन चित्रपट वाड्यामध्ये मुलांसाठी बाबांचे मित्र मुल्ला साहेब मोठ्या पडद्यावर लावत असत
खूप भारी वाटायचे मोठ्या पडद्यावर शिवाजी महाराजांचे चित्रपट पाहताना
बालशिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज पाहिले की पुढच्या वर्षी कोणता याची वाट पाहत वर्ष संपून जायचे.
असेच एका वर्षी शिवजयंती ची वाट पाहत होतो
कोणता चित्रपट पाहायला मिळणार
आणि चित्रपट मोठ्या पडद्यावर सुरू झाला
मोहित्यांची मंजुळा
तेव्हांपासून या चित्रपटाच्या प्रेमात आहे
किती वेळा पाहिला तरी मन भरत नाही.
सूर्यकांत,चंद्रकांत, जयश्री गडकर
मानाचा मुजरा
जय शिवराय
खूप खूप धन्यवाद..🙏🏻🙏🏻
Atishay sundar abhinay Surykat ji❤
जय भवानी जय शिवाजी. अतिशय उत्तम चित्रपट.
जुने ते सोने अतिशय उत्तम मराठी चित्रपट
खूप काही दुर्मिळ इतिहास समजला गेला मला अतिशय छान चित्रपट मनापासून आवडला मला
Thank you Zee music Marathi for uploading this movie.
अतिशय सुंदर अप्रतिम चित्रपट आहे
❤❤❤.khupabhar.asech.chalu.theva
Thank you so much Zee .....🙏🙏🙏🙏
खुप खुप छान भैरीच्या नांवान चागंभल
धन्यवाद झी म्युझिक मराठी
लई भारी ..
खुप छान चित्रपट यात बहिर्जी नाईक ची भुमिका करणाऱे कलाकार यांच्या हातात वेळोवेळी घड्याळ दिसते आहे परंतु चित्रपट लाजवाब
जबरदस्त चित्रपट
अतिशय उत्कृष्ट चित्रपट पाहण्यास मिळाला जयश्री गडकर खुप छान
❤❤❤❤❤❤ मस्त चित्रपट
मस्तच
खुब छान भैरी च्या नावान चांगभल
असे चित्रपट होणे नाही .....जून ते सोन 🚩🚩🚩🚩🚩🚩
माझ्या आवडीचा चित्रपट
Upload marathi movie sugandhi katta
आपले खूप खूप धन्यवाद आमची ईच्छा पूर्ण झाली 🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩
खुपच सुंदर
खुपछान चित्रपट, अप्रतिम
Jayshritai aani suryakant yanche chitrapat please upload kara marathi chitrapat srushtitil surya aani chandra yancha utakrushth abhinay aani jayshri tainche manmohak roop aani abhinay khupach sunder apratim tyanchya abhinayala manacha mujara 👌👌👌🙏🙏🙏
जय भवानी जय शिवराय जय महाराष्ट्र ❤❤❤
❤❤
Fabulous movie! Excellent print! Thanks!
खूप छान 🙏👍
अतिशय सुंदर अप्रतिम चित्रपट आहे धन्यवाद🙏🚩
Old is Gold...🙏
Please upload all old marathi movies of jayshri gadkar...
Superb! Comparable movie!
Comparable 😅 kontya movie barobar
Excellent.
मी वाचलेलं ऐक् पुस्तक " बाजींद" सेम हीच story आहे
असे picture, असे नट आणि अश्या नट्या पुन्हा होणे नाही.... 🙏
जय महाराष्ट्र🙏🙏🌹
Great.
जय शिवराय।
पण चित्रपटात स्वराज्य ऐवजी महाराष्ट्र ऐकायला मिळाले.
मी आपला खुप खुप अभारी आहे
मला हा चित्रपट पुन्हा अपणा मुळे पुन्हा पाहता आला
धन्यवाद
अप्रतिम येवडंच म्हणू शकतो
Jayashri tai you are great
Dhanyawad
कमीत कमी विस वेळा बघीतला आज पर्यंन्त
पण मन काही भरत नाही
Super se uper
Dada kondke yanchya movie aplod kara please
अप्रतिम चित्रपट, उत्कृष्ट अभिनय, जयश्री गडकर आणि अन्य कलाकार. old is gold
🎉🎉🎉🎉🎉
सोने ते सोनेच
01:29:55
Please allow to download
Shri Chandrkant mandhare hyna sallam
anybody know any movie where lady fights a tiger
जुन ते सोन
लई भारी
upload sadhi Manas movie.
🙏🙏🙏🙏🙏🤔
Surel chitrapat
🙏🙏🙏🙏🙏🙏☝️
Apli sankruti
Kama purta mama ha cinema please you tube var dakhavava
Laichan chitrapat
2024
👍👍👍👍👍👍👍👌👌👌👌👌
Java tumhi java. Kon बोलले होते मंजू मेंढेला.
थोरली जाऊ हा चित्र पट upload करा
Suhasiniharameshdevseemaoldmoveidakhava
Abhijit chavan
खूपच चांगला आहे
Suhasinimiveirameshseemapleasdakhava
Seenmarammeshdevsuhasinimoveidakhava
❤❤❤❤