वारी पंढरीची स्वरचित गीत 2024 | कांताबाई शिंदे | पालखी सोहळा | Wari Pandharichi New Vithal Song 2024
HTML-код
- Опубликовано: 8 июл 2024
- वारी पंढरीची स्वरचित गीत 2024 | कांताबाई शिंदे | Wari Pandharichi New Vithal Song 2024
#मराठीगाणी #वारीपंढरीची #पंढरपूर #स्वरचित
पंढरीचा राजा पांडुरंग माझा असं म्हणत आईने या गीताची जोडणी केलेली आहे.. आपल्याला सुद्धा आईने जोडलेले सर्व गीत आवडत असेल तर कवयित्री कांताबाई शिंदे या यूट्यूब चैनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका🙂🙏
#marathigeet #waari #marathisong #vithalasong
#pandharpuryatra #2024
#स्वरचित #मराठीगाणी #पारंपरिकगीत #हृदयस्पर्शी
#पंढरपूर #मराठी #वारीपंढरीची #विठ्ठल - Развлечения
आई,काय सुप्पर गीतरचना,.आवाजाला तर तोड नाही.चाल तर किती छान लावली आहे.आई खरंच तुम्ही ग्रेट आहात.कोणत्या शब्दात मी तुमचे आभार मानू हेच सुचत नाही.पांडूरंगाची कृपाच माझ्यावर झाली आहे म्हणायची,की अशी सर्वगुणसंपन्न.मधापेक्षाही गोड अशी माझी आई ,माझ्या आयुष्यात मला पुन्हा भेटली आहे.आई ❤❤,🙏🙏👌👌
तुम्ही केलेली पूर्ण कमेंट मी आईला वाचून दाखवली आईला खूप छान वाटलं खूप खूप मनापासून धन्यवाद.🙏🙏
आई,खूप छान वाटतंय. प्रत्यक्ष भेटायची तुमच्याशी बोलायची खूप ईच्छा आहे.कधी एकदा भेट होतीय असं वाटतंय.
माऊली खूपच छान रचना खूप आवडली तुमची की तर अशीच गीता टाकत राहा आम्ही तुमची गीत रोज ऐकत आहोत
❤
😂😊@@user-yc8eq3fx6e😅😅😅❤ 4:10 ❤
मन प्रसन्न झाले धन्यवाद माऊली 🙏💫
खरंच खरंच धन्यवाद माऊली तुम्ही 4g
आणि 5g च्या जगात तुमच्यासारख्य माऊली मुळे अजूनही आपली संस्कृती टिकून आहे
🙏🙏🙏
😊😊😊😊😊❤❤❤❤❤❤ खुप छान चाल आहे धन्यवाद
अतिशय सुंदर, मागील वर्षी माऊलींच्या पालखीचा अनुभव घेतला
छान आवाज,
ग्रामीण आवाजाला दाद दिली पाहिजे.
डोळ्यातून घळा घळा पाणी कधी वाहून सुकल कळले नाही .अतिशय सुंदर माउली❤🙏
😥🙏🙏
अप्रतीम काव्यरचना गीतकार गायन सर्वच उत्कृष्ट... धन्यवाद माऊली
खुपच छान पांडुरंगाचे गाणे गायले मावशीने 👌👌
2:49 अतिशय सुंदर चाल गायली धन्यवाद मावशी आपणास पांडुरंग उदंड आयुष्य लाभो जगभरात आपला आवाज घुमत राहील 🙏🙏🚩
🙏🙏🙏
मन तृप्त झाले माऊली...🙏🥰💐
आई सुपर एक नंबर आहेत तुम्ही
खूप छान गीत आहे धन्यवाद ताई राम कृष्ण हरी
खूप छान
खूप छान काकू
मावशी खंरच खुप छान❤❤
छान आहे
आई खूप छान खूपच भारी आवाज
🙏👏🙏👏🙏👏🙏👏
खूप छान गायल्या
जय हरी माऊली
खुप छान
खुपचं छान आवाज आहे मावशी तुझा
खूप खूप छान अप्रतिम ❤
अप्रतिम
खुपच सुरेख
खरच मन प्रसन्न झालं काय आवाज आहे ❤
विठू माऊली जय महाराष्ट्र
जय हरी माऊली
🌹🌹🙏🙏🌹🌹🌎🕉️❤️
राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 🙏🙏
किती छान आवाज आहे ताई तुमचा
Jay Hari mauli, very nice song 💐😍💯👌👏💖
Khupch sundar🎉🎉🎉
👌👌👌👍🙏🙏
Khup chan kanta tai
🙏🙏
धन्यवाद
खूप खूप छान आवाज आहे आई
🙏🙏
ऐक नंबर आई 👍
🙏🙏
🙏🙏✨खूप छान मावशी ✨🙏🙏
राम कृष्ण हरी माऊली
👌👌👌👍👍
एक नंबर आईसाहेब
Thank you
खरच आत्या तुला पांडुरंग प्रसन्न आहे
Thank you so much🙏🙏
आवाज खूप छान आहे
Ram krishna hare
जय हरी माऊली 🚩🚩🙏🙏
खुप खुप छान गाणं आहे अति सुंदर ❤❤❤❤
मनमोहक शब्द अलंकार
Very nice ❤❤
Thanks 🤗
खूप गोड अप्रतिम गायन❤❤❤❤❤
Khup chan avaj,, jay shree Hari
जय हरी
खूपच छान माई 🙏🙏🌺
खूप छान आवाज आहे, आणि अतिशय छान रचना केली आहे
खुप सुंदर आवाज आणि ओव्या खुप सुंदर 👌👌👌
Khup chan🎉🎉❤❤
👌👌👌👌👌👌👑
खुप छान 🙏🙏
Chhaan......
जय हरी आई साहेब
तुमचं आभार आई खूप सुंदर रचना. माझ्या आईची आठवण झाली.
गीत आणि आवाज खुप खुप छान
हरी ओम विट्ठल
खूप छान😂
खुप छान 👌👌
खुप सुंदर 👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻
मस्तच ..........
खूप छान आहे गीत 🙏🙏🙏
Khup Sundar gayl ghan
KHupach Chan Aai ❤
Ram Krishna Hari
माई कुठल्याही संगीता पेक्षा कंठ छान धन्यवाद ताई
❤❤❤ आई
खुप छान आहे गीत
खूप सुंदर गीतरचना
खुप छान माउली
अति सुंदर गाणं ❤❤❤❤❤
Jai Mata Di 🙏
Kup Chan Aai
खुपचं छान मावशी 😊😊😊
खूप सुंदर आई
मावशी खूपचं छान आवाज आहे 👌👌🌹❤
खूप खूप छान छान गायली
Waw kay good aavaj ahe aai tuz waw Khup mast
Wow super voice ❤
किती छान गोड गायले ताईने
हरी ओम विठ्ठला ❤❤❤
मस्त गायला बर का काकु मला आवडल गित 👏
👌👌✨✨🙏🏻🙏🏻☺️💐
🙏🙏
🙏🙏
खूप छान गायला मावशी
जय हारी.ताई
Tabla sobay asta tr khup chaan asta dada❤
खुप छान आई
Khupch mast rachel aahe tumhi 😊
Parmeshwar tumhala bahr bharat deo
खूप खूप धन्यवाद🙏
खूप छान 🙏🙏 ❤ राम कृष्ण हरी
Very very good and sweet 😂😂😂
👌👌👌👌 छान अप्रतिम
ताई तुमचा आवाज खच छान आहे आमच्या अंगणवाडी साठी म्हाणाना एक गाण
आई खूप छान आवाज 🙏🌸🙏 कृतज्ञ
खुप सुंदर गायलं आई❤❤
🙏🙏
खूप छान गीत
आवाज खूप छान आहे मावशी तुमचा