'प्रेरणा' प्रसिद्ध कलावंत योगेश कुलकर्णी महाराष्ट्र शासन नवोपक्रम स्पर्धा 2024 विविध दर्शन Multiple

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 янв 2025

Комментарии • 20

  • @Tejas_Deshpande
    @Tejas_Deshpande 27 дней назад +4

    श्री योगेश कुलकर्णी अभिनेते खूप छान अभिनय करतात, अनेक सिरियल मधून त्यांच्या भूमिका मनाला भावतात 🙌💯🇮🇳🚩 असेच या सच्चा कलाकाराला अधिक पाहत जाऊ व त्यांना सलाम

    • @Azmatsirs
      @Azmatsirs  27 дней назад

      अगदी बरोबर

  • @mirzasaleembaig7555
    @mirzasaleembaig7555 26 дней назад +1

    आपल्या शिक्षकांनी दिलेली ज्ञानाची शिदोरी घेऊन , अभिनयाच्या रुपेरी दुनियेत आपला वेगळा ठसा उमटविणारे नट कुलकर्णी, व त्यांचे कार्यकुशल शिक्षक सय्यद अझमत सर,त्यांची मोईन उल उलूम शाळा व त्यांचे विद्यार्थी या सर्वांचे खूप खूप अभनंदन, पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा,
    शुभेच्छुक :-
    मिर्झा सलीम बेग,राज्य अध्यक्ष, नॅशनल उर्दू टीचर्स युनियन,
    औंरगाबाद.

    • @Azmatsirs
      @Azmatsirs  26 дней назад

      Thanks sir for your motivation

  • @FarmanShaikh-j9z
    @FarmanShaikh-j9z 27 дней назад +1

    👍👍👍🎉🎉 Azmat sir

    • @Azmatsirs
      @Azmatsirs  27 дней назад

      Thanks for your motivation

  • @ghaywatgv
    @ghaywatgv 27 дней назад +1

    खूप छान 🎉🎉
    पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.🎉🎉🎉

  • @sayedshoeb6441
    @sayedshoeb6441 27 дней назад +1

    Best🎉

  • @babasahebkawade83
    @babasahebkawade83 27 дней назад +1

    लय लय भारी

  • @chandascreation710
    @chandascreation710 27 дней назад +1

    खूप छान 👌👌

    • @Azmatsirs
      @Azmatsirs  27 дней назад

      धन्यवाद

  • @majeedkhan6235
    @majeedkhan6235 26 дней назад +1

    खूप छान

    • @Azmatsirs
      @Azmatsirs  26 дней назад

      धन्यवाद

  • @vinayakkulkarni2141
    @vinayakkulkarni2141 27 дней назад +1

    छान!

  • @shyamdhoot100
    @shyamdhoot100 27 дней назад +1

    Kami vayat khup. Khup Mehnath keli

    • @Azmatsirs
      @Azmatsirs  27 дней назад

      धन्यवाद