प्रत्येकाच्या चिंतेच समाधान या कीर्तनात ! किर्तनचंद्रिका ह भ प रोहिणी ताई परांजपे माने

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 авг 2024
  • सप्ताह किंवा एका कीर्तनाच्या शुटींगसाठी संपर्क (लयभारी कीर्तनवारी - 8793385408 ) #laybharikirtanwari #nirupan #abhnag #sant #kirtankar #कीर्तन
    किर्तनकार : किर्तनचंद्रिका ह भ प रोहिणी ताई परांजपे माने
    #लयभारीकीर्तनवारी #LayBhariKirtanWari
    All rights reserved - Ⓒ लयभारी कीर्तनवारी
    Please Like, Share and Subscribe - लयभारी कीर्तनवारी
    ☛ You tube : / @laybharikirtanwari
    Please Like, Share and Subscribe - कीर्तन पंढरी
    / @laybharikirtanpandhari
    / laybharikirtanwariofficial
    ☛ Facebook :
    ☛ Instagram :
    ☛ Twitter :
    ☛ Website :
    ☛ Write us : kirtanwaari@gmail.com
    ☛ Marathi Tadka Whatsapp :
    🙏 राम कृष्ण हरी 🙏
    टीम -
    प्रमोद रणनवरे (कीर्तनकार समन्वयक)
    गणेश कुंभार (क्रिएटिव्ह डिरेक्टर आणि एडिटर)

Комментарии • 290

  • @user-yo7dv6ly9e
    @user-yo7dv6ly9e 17 дней назад +8

    या ताईना आपन सर्वानीच सर्वश्रेष्ठ किर्तनकार म्हणून याना मान सन्मान जनतेतर्फे देऊ

  • @user-yo7dv6ly9e
    @user-yo7dv6ly9e 17 дней назад +10

    यालाम्हणतात किर्तन, किर्तन परमपरा जोपासली तुम्ही,ईतका गोड आवाज साक्षात सरस्वतीच,अन ज्ञानाची ज्ञानशक्तीच तुम्ही आहात,ऐकतच रहावस वाटत..

  • @narayanbaraskar715
    @narayanbaraskar715 23 дня назад +6

    सौ रोहिणी ताई परांजपे नमस्कार तुमचे किर्तन खूपच छान आहे .आवाज छान आहे. ज्ञान भरपूर आहे. मला खूप आवडलं सारखे ऐकावेसे वाटते तुमचे कीर्तन नियमाने ऐकेल. आपले धन्यवाद बारस्कर परिवार लातूर !!💐

  • @vishwaspatil2573
    @vishwaspatil2573 20 дней назад +11

    ताई अति सुंदर, माऊली.
    राम कृष्ण हरी, जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल...........................
    ज्ञानेश्वर माऊली तुकाराम.

  • @vilasmanjalkar6680
    @vilasmanjalkar6680 2 дня назад

    माऊली अतिशय सुंदर कीर्तन कीर्तन ऐकून माझे डोळे पानावले नयनातून आनंदाचे अश्रू येतात आवाजामध्ये तुमच्या खरोखरच सरस्वती माता सरस्वती अवत्तीर्ण बसलेली आहे तुमच्या कीर्तनाचे मूल्यांकन होऊ शकत नाही लाख लाख आभार कीर्तन ऐकून धन्य जाहलो 🙏🙏👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌷🌷🌷🌷🙏

  • @smitabapat6304
    @smitabapat6304 2 месяца назад +4

    रामकृष्ण हरी🙏🙏 युट्युब मुळे तुमची ओघवती वाणी आमच्या पर्यंत पोचते. व त्याचा आनंद घेता येतो 🙏🙏🌹🙏🙏

  • @user-yo7dv6ly9e
    @user-yo7dv6ly9e 17 дней назад +3

    जसे की नामदेव तुकाराम याचे किर्तन भगवत ऐकावयास येत होते,त्याच तोडीचे या ताईचे किर्तनय,नतमस्तकय मी त्याचे चरणी

  • @neeladeodhar7237
    @neeladeodhar7237 2 месяца назад +3

    काय बोलछ रोहीणीताई?अप्रतिम कीतन करता माझे कान मन तृप्त होते संपू नये अस वाटत....कुठून आणता हे बळ?आवाज तर ऐकत रहावे वाटते तुम्ही पद भजन अभंगच जास्ती म्हणा खूप खूप सुंदर...लता आशाचे गाणे ऐकतो तसेच ताकदीचे वाटते....तुमचा शास्त्रीय अभ्यास कळतो...असच करत रहख आनंद देत रहख.🎉❤

  • @user-jt6sk8gv9t
    @user-jt6sk8gv9t 20 дней назад +2

    खूप खूप छान कीर्तन, आवाज पण छान ऐकुन मनाला समाधान वाटले❤❤

  • @sujatarajmane8593
    @sujatarajmane8593 20 дней назад +3

    ताई खूपच सुंदर किर्तन सतत ऐकावेसे वाटते

  • @ashokjadhav5592
    @ashokjadhav5592 16 дней назад +3

    ताई , खरेच माझे भाग्य थोर आहेकी मला आपले किर्तन आपले थोर विचार ऐकावयास भेटले . परमेश्वर आपणास भरपूर आणि निरोगी जीवन देवो .

  • @gajananwadhokar7690
    @gajananwadhokar7690 24 дня назад +2

    ईतका गोड आवाज ही खरी ईश्र्वरी देणगी आहे
    खुपचं छान किर्तन स्तूती करायला शब्द अपुरे पडतात

  • @vaibhavmane4802
    @vaibhavmane4802 10 дней назад

    राम कृष्ण हरी माऊली....,🙏🙇🙇🙇

  • @AnandaThombre
    @AnandaThombre 3 месяца назад +4

    जय जय राम कृष्ण हरी छान किर्तन छान झाले धन्यवाद ताई

  • @madhuradeshpande1482
    @madhuradeshpande1482 5 дней назад

    खुप खुप छान, स्पष्ट वाणी, सुंदर विचार, अतिशय सुरेख मांडणी. धन्यवाद..

  • @baliramdhere9816
    @baliramdhere9816 8 дней назад

    मी म्हणेन कीर्तन सांगावं तर असं ताई तुम्ही किर्तन सांगता हे मनाला प्रसन्न करून जातं धन्यवाद ताई तुमचे

  • @mhatreparth3111
    @mhatreparth3111 4 месяца назад +41

    नमस्कार,अतिशय सुंदर उत्तम सखोल विचार सांगता .आवाज अतिशय स्पष्ट गोड अभंग उदाहरणे समर्पक देऊन संताची महती कर्तव्य महानता सांगता किर्तन हवंहवंसं वाटतं संपूच नये.
    खर तर एवढं ज्ञान कुठून मिळविता .कस येत किती कष्ट करावे लागत असतील .
    अस्खलितपणे बोलणे योग्य मांडणीत करून योग्य बोलणे रोहिणी ताई धन्यवाद ध्यावे तेवढे थोडेच.
    ताई तुमच्या किर्तनासाठी शब्दच अपुरे पडतात .
    काय बोलावे हेच नाही समजतं
    असो अशी किर्तनं करण्यासाठी तुम्हाला ईश्वर महान शक्ती बुद्धी देवो.आणि ती ऐकण्यासाठी आम्हाला बुद्धी देवो.
    धन्यवाद ताई
    सौ निता म्हात्रे

    • @saritachavan2318
      @saritachavan2318 Месяц назад

      ताई, रामकृष्ण हरी 🙏🙏🌹🌹
      तुम्ही जवळ असता ना तर मी प्रथम तुमची नजर काढली असती..
      किती गोड आवाज, सखोल अभ्यास, छान जे कीर्तन करता, पूर्ण समजतं आणि खुप सुंदर वाटतं.. निशब्द 🙏🙏🙏विठुरायची कृपा कायम राहो रोहिणी ताई🎉🎉😊😊

  • @jivandharmadhikari1479
    @jivandharmadhikari1479 3 месяца назад +21

    ताई आपलं कीर्तन अतिशय गोड आहे सरस्वतीने आपल्यावरती खूप कृपा केली आणि त्याला ज्ञानाची जोड दिलेली आहे

  • @psawant5298
    @psawant5298 2 дня назад

    ताई अतिशय सुंदर आपले किर्तन मन एकाग्र होते.

  • @jaytambe3769
    @jaytambe3769 2 месяца назад +88

    ताई आपनच आहात सात्विक गुणाच्या कारण तुमची पवित्र वाणी,सुमंगल आवाज, आणि शास्त्राला धरुन तुम्ही जे किर्तन सांगताय, तुमच्याच चरणावरती नतःमस्तक होऊन जिवाचा उद्धार करुन घ्यावा असे वाटते

  • @anitabhagat9199
    @anitabhagat9199 3 месяца назад +14

    राम कृष्ण हरी माऊली इतकी मधुर वाणी कान तृप्त झाले

  • @neelimakulkarni3856
    @neelimakulkarni3856 3 месяца назад +10

    जयश्रीराम..अप्रतिम..खूप छान किर्तन

  • @smitadesai8624
    @smitadesai8624 3 месяца назад +12

    अप्रतिम. स्पष्ट उच्चार आणि खणखणीत आवाजात प्रस्तुती. सखोल अभ्यास आहे हे दिसून येते.

  • @sunilmirashi5414
    @sunilmirashi5414 2 месяца назад +11

    छानच विश्लेषण ताई ग्रेट आहात जय महाराष्ट्र नवी मुंबई माऊली 🙏🙏🚩🚩

  • @ramdasraibole1776
    @ramdasraibole1776 3 месяца назад +11

    जय माऊली

  • @namdevkuthe6880
    @namdevkuthe6880 3 месяца назад +11

    पांडुरंग पांडुरंग 🙏🙏माऊली

  • @amolrathod7077
    @amolrathod7077 8 дней назад

    आती सुंदर कीर्तन

  • @dhanashridate1097
    @dhanashridate1097 13 дней назад

    खूप खूप छान मन भरून पावले किर्तन ऐकुन.

  • @dilippatil7882
    @dilippatil7882 2 месяца назад +9

    जय जय रामकृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल रामकृष्ण माऊली 🎉🎉

  • @vrindakallianpur6048
    @vrindakallianpur6048 3 месяца назад +3

    Khoop khoop chhaan 🎉❤

  • @rajaniupasani4128
    @rajaniupasani4128 4 месяца назад +37

    अप्रतिम श्रवणीय कान तृप्त करणारे गोड असे किर्तन जय जय रामकृष्ण हरी

  • @vishwaskirve7126
    @vishwaskirve7126 3 месяца назад +2

    Ram krushna Hari

  • @user-th1il2rt3q
    @user-th1il2rt3q 17 дней назад +1

    खुप माहिती मिळते छानच

  • @madhurinavare3620
    @madhurinavare3620 3 месяца назад +6

    खूप छान झाली आहे कीर्तन सेवा!! आपणास विनम्र अभिवादन!!

  • @shreetidke616
    @shreetidke616 Месяц назад +1

    ताईचं किर्तन हेच खरे किर्तन!🙏

  • @vilaspednekar7019
    @vilaspednekar7019 Месяц назад +1

    अतिशय सुंदर किर्तन

  • @vimalgaikwad8836
    @vimalgaikwad8836 24 дня назад +1

    खुप छान सुंदर

  • @ganeshmundhe9426
    @ganeshmundhe9426 Месяц назад +1

    अति सुंदर किर्तन

  • @ganpatbeloshe897
    @ganpatbeloshe897 2 месяца назад +1

    खुप छान ताई खुप छान सुंदर किर्तन

  • @narendrakulkarni7259
    @narendrakulkarni7259 8 дней назад

    Jay jay Ram Krishna Hari

  • @chandrakalamukunde
    @chandrakalamukunde 27 дней назад +1

    अप्रतिम किर्तन.ऐकतच राहवे वाटते.

  • @hema.merebapueshawarhaicha1430
    @hema.merebapueshawarhaicha1430 2 месяца назад +1

    Khupch sunder kirtan

  • @santoshdahatre1620
    @santoshdahatre1620 3 месяца назад +5

    माझ्या पांडुरंगाचे गुणगान गाता स्तुती करता ताई आपले खुप खुप धन्यवाद मी आपला आभारी आहो

  • @KavitaMane-vt6gx
    @KavitaMane-vt6gx 3 месяца назад +2

    Ram krishan hari tai khup chan

  • @neelashidhaye8653
    @neelashidhaye8653 3 месяца назад +6

    खूपच सुरेल आणि श्रवणीय !! 🙏

  • @ulhasaher2979
    @ulhasaher2979 Месяц назад +1

    Tai saheb excellent speech

  • @sambhajilohar9054
    @sambhajilohar9054 2 месяца назад +1

    🙏अप्रतिम 💐

  • @ulhasaher2979
    @ulhasaher2979 Месяц назад +1

    Tai saheb. Excellent speech

  • @RekhaDharmpurikar
    @RekhaDharmpurikar 27 дней назад +1

    किर्तन खूपच छान आहे

  • @jayprakashmundada5846
    @jayprakashmundada5846 3 месяца назад +9

    ताई साक्षात सरस्वती आपल्या माध्यमातून बोलते आनंद मिळाला

  • @JyotiDeshmukh-t6w
    @JyotiDeshmukh-t6w Месяц назад +1

    🙏🏻अतिशय श्रवणीय

  • @dhananjayfarakte8618
    @dhananjayfarakte8618 13 дней назад

    We are lucky for taking birth in sant phumi.We must be grateful to such persons because such persons keep our society is satwik and safe.❤

  • @user-bk1ww7hb8c
    @user-bk1ww7hb8c 12 дней назад

    ताई तुमचे किर्तन ऐकवत बसावे वाटते खूप छान आवाज आहे

  • @prakashbotre1392
    @prakashbotre1392 24 дня назад

    अत्यन्त सुंदर

  • @maheshdesai1840
    @maheshdesai1840 3 месяца назад +6

    अप्रतिम श्रवणीय किर्तन बोलू ऐसे बोलें जेणे विठ्ठल डोले. संत चरण लागता सहज वासनेचे बीज जळो नी जाय, मग राम नाम उपजे आवडी.पवित्र ते कुळ पावन तो देश तेथे हरीचे दास जन्म घेती.. उत्तम चाल सुमधुर आवाजाच्या जादूगार रोहिणीताई परांजपे कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. 🙏🏼🙏🏼
    रामकृष्ण हरि

  • @rashmiapte3432
    @rashmiapte3432 2 месяца назад +1

    अप्रतिम 🙏🙏

  • @user-zc6ke5sy4d
    @user-zc6ke5sy4d 12 дней назад

    खूपच सुंदर कीर्तन ताई

  • @navanathpanduranggade9720
    @navanathpanduranggade9720 3 месяца назад +3

    Ram Krishna Hari

  • @shitalsarak1498
    @shitalsarak1498 2 месяца назад

    सुंदर कीर्तन ताई

  • @user-uj7ot4ul8o
    @user-uj7ot4ul8o 3 месяца назад +2

    खूप खूप छान ताई राम कृष्ण हरी ❤

  • @KalidasKirdak
    @KalidasKirdak 2 месяца назад +1

    🎉🎉🎉 राम कृष्ण हरी

  • @anaghab4887
    @anaghab4887 3 месяца назад +3

    राम कृष्ण हरी समाधान आनंद मीळतो

  • @PrakashBhilare-ik3gs
    @PrakashBhilare-ik3gs 4 месяца назад +6

    नमस्कार अतिशय सुंदर कीर्तन ताई सखोल अभ्यास करून मेहनतीने संस्कार आपणास लाभले आहेत. राम कृष्ण हरी. अशीच navnavin कीर्तने tube चॅनेलवर सादर करीत रहा अतिशय पुण्य मिळेल आपणास ok thanks

  • @sunilpampatwar2123
    @sunilpampatwar2123 3 месяца назад +4

    लय भारी आणि जय जय राम कृष्ण हरी

  • @survantakhatal7450
    @survantakhatal7450 2 месяца назад +1

    Khubchand kirtan❤

  • @vivekmore3943
    @vivekmore3943 Месяц назад

    राम कृष्ण हरी

  • @savitad8561
    @savitad8561 4 месяца назад +2

    Sundar kirtan

  • @sukhdeotandale1778
    @sukhdeotandale1778 4 месяца назад +6

    नमस्कार रोहिणी ताई,
    आपण सर्व गुण संपन्न आहात त्यामुळे आपले कीर्तन अतिशय सुंदर आणि सात्विक वाटते. आम्ही ते ऐकतो आणि भाग्यवान होतो. हीच क्रपा अखंड चालू राहो . ही ईश्वरचरणी प्रार्थना!

  • @kantajagdale2710
    @kantajagdale2710 2 месяца назад +1

    🙏🚩💐💐जय जय रामकृष्ण हरी विठ्ठल रखुमाई 🙏🚩 आम्ही वारकरी. पंढरीचे 🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩पुणे ्🙏🚩

  • @anantnimkar958
    @anantnimkar958 4 дня назад

    तेजस्विता तपस्वीता आणि तत्परता तारुण्याचे तीन तकार म्हणजे गुण ज्यांच्या कडे आहे तो तरुण समजावा. राम कृष्ण हरी 🥀💐

  • @user-ye9zh6gv5p
    @user-ye9zh6gv5p 2 месяца назад

    खूप छान ताई शास्त्राला धरून कीर्तन

  • @anujajoshi2351
    @anujajoshi2351 3 месяца назад +2

    खूपच भारी. 💐🙏🕉️🙏

  • @prasadprabhu1179
    @prasadprabhu1179 4 месяца назад +1

    श्री राम समर्थ सत्चिदानंद नमस्कार

  • @rameshlatake6112
    @rameshlatake6112 Месяц назад

    राम कृष्ण हरी 🙏🏻🙏🏻

  • @ajaygaikwad253
    @ajaygaikwad253 10 дней назад

    Khup chan kirtan

  • @aakashirkule7000
    @aakashirkule7000 10 дней назад

    खूपच छान किर्तन❤❤❤

  • @varshakulkarni4093
    @varshakulkarni4093 2 месяца назад +1

    Khup सुंदर आवाज खुप छान

  • @rashmiapte3432
    @rashmiapte3432 2 месяца назад +1

    ताई खूप सुंदर किर्तन. विठ्ठल विठ्ठल.🙏🙏

  • @revatikolekar4256
    @revatikolekar4256 3 месяца назад +2

    जय जय जय राम कृष्ण हरी, खूप खूप छान,ताई धन्यवाद

  • @nitinshelke4508
    @nitinshelke4508 Месяц назад

    Superb 👌👌👌👌👌

  • @sureshchougule7805
    @sureshchougule7805 2 месяца назад

    राम कृष्ण हरी,

  • @VijayDhumali
    @VijayDhumali 23 дня назад

    खुप छान ताई समाधान वाटले

  • @kundaliknikam5987
    @kundaliknikam5987 26 дней назад

    अंती सुंदर किर्तन

  • @mohinikanhere6711
    @mohinikanhere6711 Месяц назад +1

    स्पष्ट. उच्चार गोड खणखणखणीत आवाज अप्रतिम सादरीकरण

  • @user-hf7ot3kw1l
    @user-hf7ot3kw1l 3 месяца назад +5

    खूप सुंदर आहे ताई तुमचा आदर्श सर्व मुलींनी घ्यावा 🙏🙏🙏

    • @siagirls1546
      @siagirls1546 3 месяца назад +1

      रोहिणी ताई नमस्कार खूप खूप कौतुक हो मला तुमचं. तुम्हाला खूप खूप नमस्कार.

    • @omkarpatil6415
      @omkarpatil6415 3 месяца назад

      Pl❤, weibb hihu no in one day po on 99ol ok yln n nv mvbhv9 ov in l nv. .bb v l😊np voice
      Ij8 bb l7 x😢poi😢
      (@$)O . Clc 8 oo0. Oo 90 0x. 0 good​@@siagirls1546

  • @user-cb1ft3ek4v
    @user-cb1ft3ek4v 3 месяца назад +4

    राम कृष्ण हरि विठ्ठल केशवा छान गोड चिंतन गायन वारकरीकिर्तन
    किर्तनकार ताईचे अभिनंदन

  • @prakashkodwate6074
    @prakashkodwate6074 Месяц назад

    खुप छान किरतन

  • @anandpatil4460
    @anandpatil4460 Месяц назад +1

    जय जय हरी विठ्ठल
    आनंद पाटील बेळगांव

  • @user-ng9ro4iq9u
    @user-ng9ro4iq9u 3 месяца назад +5

    राम कृष्ण हरी माऊली धाराशिवकर 😢

  • @rajumaske7124
    @rajumaske7124 3 месяца назад +5

    ❤ताई रामकृष्ण हरी मायमावुली धन्य झालो

  • @prafullatathakur9937
    @prafullatathakur9937 3 месяца назад +3

    जय जय राम कृष्ण हरी तुमच कीर्तन अप्रतिम श्रवणिय होत

  • @user-zo7ux8se2m
    @user-zo7ux8se2m 4 месяца назад +5

    सुंदर खूपच छान ताई राम कृष्ण हरी

  • @kundadhaydar6021
    @kundadhaydar6021 3 месяца назад +1

    राम कृष्ण हरी ताई

  • @baburaosutar5895
    @baburaosutar5895 Месяц назад

    रामकृष्ण हारी खूप छान ताई

  • @UmeshDake-g2w
    @UmeshDake-g2w 25 дней назад +1

    वा... अप्रतिम ताई
    इतर विनोदी कीर्तनकारांनी बोध घ्यावा

  • @shivajichavan4138
    @shivajichavan4138 3 месяца назад +1

    जय जय राम कृष्ण हरी,ताई खूप छान कीर्तन

  • @vrushalishelke2457
    @vrushalishelke2457 21 день назад +1

    अतिशय सुंदर....सुस्पष्ट आणि माधुर्य असणारा खणखणीत आवाज आहे माऊली तुमचा..... धन्य झाले आज तुमचे कीर्तन ऐकुन 😊

  • @shravandesale6498
    @shravandesale6498 2 месяца назад

    ताई
    काय वर्णू ......
    माऊली ,
    आम्हा तृप्ती पावली
    श्री विठ्ठल...........................
    ..

  • @ashirwadshinde9423
    @ashirwadshinde9423 3 месяца назад +5

    असले किर्तन ऐकायला खूप भाग्य लागते. नाही तर आमच्या कडे घरातल्या ,गावातल्या गोष्टी संगणारे आहेत....राम कृष्ण हरी

  • @arunmahadik749
    @arunmahadik749 2 месяца назад

    Very good kirtan