आज तुमच्या चॅनेल ला सुब्क्रिब केलं आहे माहिती छान देता समजून सांगता सगळ्यात महत्वाचे तुम्ही गर्विष्ठ नाही तुम्ही एवढ्या मोठया youtuber आहात तरीसुद्धा tumche पाय जमिनीवर आहेत तुम्ही आम्हाला आमच्या घरच्या सारखाया वाटत स्वामी च्या कृपेनें तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होऊदेत 🙏🥰💓
Wow....khup chhan
खुप सुंदर माहिती सांगितली त्या बद्दल धन्यवाद
जवळपास खूप छान रेसिपी
छान सावकाश सविस्तर रेसीपी सांगीतली
खूप छान रेसीपी जवळपास कोल्हापूरी
आपण रेसिपी फार सुंदर समजावून सांगीतली आहे. सुंदर विवरण केला, धन्यवाद.
छान रेसीपीआहे
Khubchand recipe aahe kolhapuri misal thank you sir
खुपच छान नक्की बनवणार
सुंदर मिसळ बनशलात
बहोत खूब बढीया जानकारी धन्यवाद!
Khupch Chan dakhvlit misal chi recipe
छान आहे 🎉
मिसळ खूप छान झाली धन्यवाद ❤👌😋👍
अतिशय सुरेख नक्की करुन बघेन
Apratim chavicha misal jhal aahe.......testi aani chamchamit misal recipe..
🎉🎉🎉🎉😅😅😅❤❤❤
खूपच छान सोपी पद्धत
खूपछान रेसिपी, धन्यवाद!
खूप छान बनवल आहे
Khup mast 👌👌
छान
खूप छान आहे
😅खुपचछान
लय भारी🎉❤❤❤
तुमच्या रेसिपी एकदम मस्तच असतात मी नेहमी तुमची नवी रेसिपी बघते आणि वाट पण बघते
मस्त 🔥 आहे
खुप खुप छान मिसळ. नासिक.
Khupach chhan🎉🎉 ek no.
Khupach chaan padhatine sangitle ❤❤
Very nice
आज तुमच्या चॅनेल ला सुब्क्रिब केलं आहे माहिती छान देता समजून सांगता सगळ्यात महत्वाचे तुम्ही गर्विष्ठ नाही तुम्ही एवढ्या मोठया youtuber आहात तरीसुद्धा tumche पाय जमिनीवर आहेत तुम्ही आम्हाला आमच्या घरच्या सारखाया वाटत
स्वामी च्या कृपेनें तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होऊदेत
🙏🥰💓
Thanks tai
छान चव
Sunder recipe
जवळपास छान झाली आहे मिसळ पाव
Sundar ahe.Thanks
खुपच अप्रतिम
खूप सुंदर मिसळ बनवली,👌👌
खुपच छान मिसळ बनवली
खूप छान 👍🌹
खूप मेहनत घेतली आहे
Mast
Very very nice recipe I like
Bhoat yammy
खुप छान आहे रेसिपी अप्रतिम 👌
खूप छान recipe आहे❤❤
Mast nice 👌 👍
Wow so beautiful recipe ❤❤❤😊
वावखूपचछान👌🏻👌🏻👌🏻👍
खुप च. छान. पद्धत. ❤
Khup chhan
Khuppacha Sundar
खूपच छान सोपी पद्धत. Thanks sir
Khup chan , Ekda veg kolhapuri chi recipe dakhva
Aprateem recipe dakhavli aahe khup dhanywad 🙏🙏🙏🙏
Yes
खुप खुप छान मीसळ 🌹🌹🌹🌹👍👍👍👍👍
👌मस्त
साहेब तुम्ही खुपच सोपी पद्धत ने मिसळ दाखवीलीत मि नकीच करून बघेन धन्यवाद
Udyach karte chhan
Khop chaan parfact rycype thanku
खूपच छान व सांगण्याची पद्धतही उत्तम. ...धन्यवाद
मस्त
1 no
😊
कोल्हापुरी मिसळ पाव जगात भारी.
Thanku
🙏🙏 mast
खूप भारी
Super se upar 💯🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
खुप छान मिसळ बनवली दादा तुम्ही 👏👏👍
बनवायची स्टाईल खूप सुंदर आहे
पध्दत छान.आहे , आहे किती वेळा म्हणालात?. प्लीज मोजून बघा.म्हणजे अशा चुका टाळाल .
1 no. Recipe
खूप छान माहिती दिली आहे त्या प्रमाणे करून पहाते 🎉
मोहरी फुटायला जास्त वेळ जातो त्या मूळे जिरं नंतर घालायचं. बाकी रेसीपी छान आहे❤
अगदी बरोबर. मोहरी पूर्ण फुटल्यावर च बाकी जिन्नस घालावे
Farach chhan mahiti dilit 🎉🎉
Mast Racipi
VA farach Chan.
खूप छान जबरदस्त मिसळ पाव 😋 👌👌👍👍
👌
👌👌
तोंडाला पाणी सुटले साहेब लै भारी मिसळ👌👌👌👌👌
छान च रेशीपी 🎉🎉
❤
First class recipe
ekadam chan.aahy
Aamchur powder pn ghalu shkta tomato aivji
Khupchanrecipe
🎉🎉🎉❤❤❤
खूप छान अगदी झणझणीत आहे
👌👌👍
मस्तच😋👌
रेसिपी ची मिसळ आणि शेवटी दाखवलेली मिसळ... दोन्हीत फारच फरक दिसतोय...
Dada aas kahi nahi
जवळपास
👍
कांदा लसूण मसाला वापरला तर चालेल का
Chalel ki
😋
Very very nice recipe sir nakki karun baghen thanks
मटकी कपानी किती आहे ते सांगा
कपाच माप दीडशे ते 200 ग्राम
मस्त मिसळ 👌👌
A pratim
मिसळ करायला ऐवढा वेळ तर जेवण करायला किती वेळ लागेल
चांगलं चमचमीत रेसिपी बनवायला थोडा वेळ तर लागणारच ताई
Sweegy kara ,lawkar yael.
किती सुंदर recipe करता ओ तुम्ही 😊
Nice 👍👍 iyou.job
आम्ही कधी खायला येऊ मिसळ😂😂😂😂😂