जगातील सर्वात सोप्पी पावभाजी फक्तं 20 मिनिटात | Pav bhaji recipe | Pav bhaji recipe in marathi.

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 янв 2025

Комментарии • 29

  • @Cookingticketmarathi
    @Cookingticketmarathi  13 часов назад +5

    आपले मसाले व पीठ ऑर्डर करण्यासाठी
    Chat: wa.me/917304712119

  • @SudarshaVankhede
    @SudarshaVankhede 13 часов назад +7

    आमच्यासारख्या बॅचलर मंडळींसाठी तुमच्या रेसिपी एकदम बेस्ट आहेत तुमच्या सगळ्याच रेसिपी जवळजवळ मी घरी करून बघितले कमी साहित्यात आणि खूप छान बनतात आमच्यासारखा बॅचलर चा तुम्ही विचार करताय त्यासाठी मनापासून खूप खूप धन्यवाद ताई 🙏

  • @ItsnotImportant-n4s
    @ItsnotImportant-n4s 13 часов назад +4

    मी नेहमीच तुमचे प्रोग्राम बघत असतो तू छान पद्धतीने सादरीकरण करता सांगण्याची पद्धत फारच सुंदर पटकन लक्षात येते आजची रेसिपी अप्रतिम खात्री आहे चवदार असणार नक्की करून बघू 😊🙏

  • @vaibhavparshuramgawde8577
    @vaibhavparshuramgawde8577 13 часов назад +4

    एक नंबर पावभाजी वाटली आहे धन्यवाद ताई👌👌❤

  • @RichitaPatila
    @RichitaPatila 13 часов назад +3

    रेसिपी समजावण्याची व सांगण्याची पद्धत एक नंबर टिप्स पण चांगले असतात कमी साहित्यात मस्त रेसिपी रविवारी नक्की करू 🙏

  • @greenlemon8065
    @greenlemon8065 13 часов назад +3

    Best Marathi RUclips channel 👏

  • @RadhikaPurohi
    @RadhikaPurohi 13 часов назад +6

    ही पावभाजी बघून माझ्या तोंडाला पाणी सुटलं य ओ ताई असं वाटलं खरंच एक प्लेट तुमच्याकडून मागून घ्यावी 😂 मी नक्की करून बघणार आहे 👌👌

  • @anitapatil8704
    @anitapatil8704 13 часов назад +3

    खूप छान भाजी केली ❤❤

  • @sanjivanisawant6861
    @sanjivanisawant6861 7 часов назад

    खूप छान झाली आहे पाव भाजी, मी नक्की करून बघेन. 👍👍👌👌

  • @SanviKhamkar
    @SanviKhamkar 13 часов назад +1

    कोल्हापुरी कांदा लसूण मसाला तुमचा फारच मस्त आहे वाटण घालावे लागत नाही भाजी केल्यावर हे मला फार आवडल ❤❤

  • @sadashivteli5097
    @sadashivteli5097 10 часов назад +1

    ताई रेसीपी छान सांगितली आहे

  • @jyotikshatriya980
    @jyotikshatriya980 10 часов назад +1

    तुम्ही नक्की करून बघेन खूप छान आणि टेस्टी झालेली दिसते पावभाजी😋👌

  • @Ashwini-yb4tl
    @Ashwini-yb4tl 12 часов назад +1

    Khupch chhan zali pavbhaji.

  • @prajaktapalsule7139
    @prajaktapalsule7139 8 часов назад +1

    Wa wa kay mast tai khup chan

  • @MayaMandekar
    @MayaMandekar 12 часов назад +1

    Khupach chhan pav bhaji 👌👌😛❤

  • @rajeshris7664
    @rajeshris7664 3 часа назад

    Ekach no pavbhaji

  • @sampadaparsekar7204
    @sampadaparsekar7204 9 часов назад +1

    , एक नंबर

  • @swatisonawdekar6247
    @swatisonawdekar6247 8 часов назад

    छान पावभाजी

  • @sandhyabobade1251
    @sandhyabobade1251 10 часов назад +1

    Very nice 👍🎉❤

  • @seemanaik5764
    @seemanaik5764 5 часов назад

    मस्त

  • @KalpanaChavan-n3o
    @KalpanaChavan-n3o 6 часов назад

    Very nice

  • @amrutyashtandulwadi
    @amrutyashtandulwadi 6 часов назад

    👌👌😋😋

  • @aparnadatar7503
    @aparnadatar7503 12 часов назад +1

    Tai agdi 1number

  • @rajeshris7664
    @rajeshris7664 3 часа назад

    Pav bhaji masala tai please

  • @BaburaoBhimrao-n7k
    @BaburaoBhimrao-n7k 9 часов назад +1

    Babu,b,j

  • @ayachit9435
    @ayachit9435 12 часов назад

    कांदा लसूण नाही घातला तरी चालेल ना

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  8 часов назад

      तुम्हाला नसेल घालायचं नका घालू पण कांदा लसणा शिवाय चव कशी येणार

  • @rekhalondhe2944
    @rekhalondhe2944 8 часов назад

    तीस लोकांच्या पावभाजीचा अंदाज द्या ना

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  8 часов назад

      साधारण अर्धा किलो मिक्स भाजी पासून तयार केलेली भाजी पाच-सहा जणांना पुरते त्यानुसार अंदाजे करा.