Adv. Sudhakar Awhad : महाराष्ट्रात अनुसूचित जाती-जमातीचं वर्गीकरण केलं जाणार? | LetsUpp Marathi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 окт 2024

Комментарии • 94

  • @Yk_s-d3b
    @Yk_s-d3b 2 месяца назад +61

    प्रस्थापित SC विरुद्ध विस्थापित SC असा हा लढा आहे...😂😂😂😂

    • @atulgundpatil9552
      @atulgundpatil9552 2 месяца назад +4

      अगदी बरोबर आहे प्रस्थापित नी लय आओरबडुन खाल्ले हाय त्यांचे ताटात वाढणे बंद केले पाहिजे 😂😢

    • @Yk_s-d3b
      @Yk_s-d3b 2 месяца назад +2

      @@atulgundpatil9552 मी त्या ठिकाणी असे मानतो की अशी असणारी परिस्थिती आहे..निजामी अनुसूचित जातींना मतदान करु नका..गरीब एससी ना त्यांचं ताट वेगळं द्या.आणि सुप्रीम कोर्ट कुणाचा माणूस आहे हे पहा 🤣🤣🤣

    • @ajeyingole7733
      @ajeyingole7733 2 месяца назад

      😂😂😂

  • @rajeshsalunke9692
    @rajeshsalunke9692 2 месяца назад +32

    वर्गीकरण करणे फार जरुरी होते.. सर्व अल्प जातींना संधी मिळेल.. सामान प्रीनिधित्व

    • @Y.B.BKnowledge_official1M
      @Y.B.BKnowledge_official1M 2 месяца назад

      14 आमदार व 2 खासदार राजीनामे घेऊन राखीव मतदारसंघ OBC/ ओपनसाठी खुले करा..."🚩🚩
      मुद्दा १) महाराष्ट्रात एकूण अनुसूचित जमातीचे लोकसंख्या ९.३५% आहे.
      मुद्दा २) अनुसूचित जमातीमध्ये (st) दोन भाग आहेत. A) Tsp B) Otsp
      मुद्दा ३) A) Tsp ( tribal sub plan) अनुसूचित क्षेत्रातील/ डोंगरावर राहणारे
      B) otsp (outside tribal sub plan)अनुसूचित क्षेत्रा बाहेरील/सपाट भू -भागावर राहणारे
      मुद्दा ४) लोकसंख्यामध्ये प्रमाण tsp ३.९ % व otsp ५.४% आहे.
      मुद्दा ५) !!! अनुसूचित जमाती आरक्षण !!!
      १) राजकीय = २५ आमदार व ४ खासदार
      २) शैक्षणिक व शासकीय नोकरी = ७%
      ३) केंद्र व राज्य सरकार tsp व otsp निधी = ९.३५%
      टप्पे:- १) राजकीयमध्ये वाटा otsp १४ आमदार व २ खासदार,
      Tsp ११ आमदार व २ खासदार
      २) शैक्षणिक व शासकीय नोकरीमध्ये वाटा OTSP ४.२% व tsp २.८%
      ३) केंद्र व राज्य सरकार निधी tsp ३.९ % व otsp ५.४% वाटा मिळतो.
      जय आदिवासी, जय राघोजी
      🐅🏹⛰️ आदिवासी कोळी जमात सामाजिक संघटना, महाराष्ट्र राज्य.🐍🔥
      • प्रकरण-15, भाग-2A2-महा... ​

  • @Hawk_ox
    @Hawk_ox 2 месяца назад +52

    गरीब आदिवासी आणि अनुसूचित जातीसाठी कालचा दिवस सोन्याच्या होता, आता प्रस्थापितांच्या बुडाखाली आग लागली आहे

    • @wisdompath3213
      @wisdompath3213 2 месяца назад

      तरी सुधारणा होणार नाही

  • @sonbasonavane3148
    @sonbasonavane3148 2 месяца назад +19

    सुप्रीम कोर्ट चा मास्टर स्ट्रोक आहे. खऱ्या अर्थाने मातंग समाजातील लोकांना न्याय मिळेल.

  • @Jayesh467
    @Jayesh467 2 месяца назад +26

    बरं झालं SC मध्ये 59 जाती आहेत पण आता त्यातील शिक्षण आणि नोकऱ्या मिळवून ज्यांनी स्वतची प्रगती केली आहे त्यांनी वगळून जे राहिलेत त्यांना याचा लाभ होईल....

    • @rajeshhowal5400
      @rajeshhowal5400 2 месяца назад +12

      ती कशी काय ? काही फरक पडणार नाही. प्रत्येक जाती मधील श्रीमंत लोक या योजनेचा फायदा घेणार. मला वाटते आंबेडकरी समाजाची जी काही शैक्षणिक प्रगती झाली आहे ती आंबेडकरांचा विचारामुळे झाली आहे. मातंग असो कि पूर्वीचे महार दोघांना सामान संधी होत्या पण महाराणी आंबेडकर स्वीकारला त्यामुळे ते प्रगत झाले. नुसते आरक्षण देऊन काही फायदा होणार नाही. मी स्वतः बुद्धिस्ट आहे आरक्षण कधी घेतले नाही पण लहान पानापासून डोक्यात एक गोष्ट घातली गेली आपल्याला आंबेडकरांसारखे शिकायचे आहे.

    • @anamikbhartiy
      @anamikbhartiy 2 месяца назад

      ​​@@rajeshhowal5400ho ka jyaveli mi tar mahar nav bauddhana baaki sc caste na bhikari amchya bhikevr jagnare asach boltana baghitlay ani Tu ghet nahi na aarakshan changl aahe pn baakichya 58 jaatina garaj aahe ani nyayalayachya ya nirnnayane 58 jaatina nyay dila aahe ani ithun pudhe ekach jaat faayda uchlu shaknar nahi ani baakichya 58 jaatina sandhi milel

    • @anamikbhartiy
      @anamikbhartiy 2 месяца назад +4

      ​​@@rajeshhowal5400kahihi sambandh nahi mahar nav bauddhanchi sankhya sc madhe 50% chya vr aahe ani loksankhya jast aslyamule sushikshitanch praman pn jast aahe ani baaki sc jaatinmadhe shikshanach praman pn kami hote ata baaki sc jaati pn shikshan ghet aahet ani agodar baaki sc chya umedvarana pn nokri milat hoti pn shikshanach praman kami hot mhanun purese pratinidhitva milat navhte pn ya nirnayamule baaki 58 jaatina nakkich sandhi milel nyayalayachya ya nirnayache khup khup swagat aahe matang samajachya sangharshala yash milale aahe

    • @rajeshhowal5400
      @rajeshhowal5400 2 месяца назад +7

      @@anamikbhartiy कसला संघर्ष ? आरक्षणाचा लडाई मध्ये लढले , jail मध्ये गेले ते महार आणि मलाई खायला बाकीचे ? जेव्हा जेव्हा बजेट कमी होते तेव्हा कोण उतरते रस्त्यावर , कोण करतो आंदोलन ? किती मातंग आरक्षणाचा समर्थनार्थ लडाई मध्ये सामील होतात. आमचा पूर्वजांनी आंबेडकरांसोबत आंदोलन केली त्याचे हे फळ आहे.

    • @anamikbhartiy
      @anamikbhartiy 2 месяца назад +2

      @@rajeshhowal5400 abcd sathi sathi mumbai madhe kuni morche andolane kelit mahiti ghe bala RUclips vr aahe sagl disel tula ani aaj nahi tumhi lok pahilyapasunach baaki sc jaatina bhaikari amchya aarakshanachya bhikevr jagnare asa bhunkat hotat mhanunach matang samajane abcd sathi sngharsh kelay gelya pach varshat RUclips vr baghun ghe

  • @thelife1975
    @thelife1975 2 месяца назад +12

    ह्या निर्णयाचे प्रत्येकाने स्वागत केले पाहिजे
    ज्यांना वाईट वाटतं
    नाईलाज आहे

  • @rohanyadav2470
    @rohanyadav2470 2 месяца назад +10

    सर्वोच्च न्यायालयाचा चांगला निर्णय. मागासवर्गीयांना न्याय देण्यास मदत होईल

  • @suniljadhav3406
    @suniljadhav3406 2 месяца назад +6

    अतिशय सोप्या भाषेत आणि उत्तम विश्लेषण. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या मुलाखतीचा शेवट.

  • @PopatKolhe-wo3ug
    @PopatKolhe-wo3ug 2 месяца назад +11

    सानप साहेब वंजारी समाज हा अत्यंत श्रीमंत आहे नोकरी व्यवसाय शिक्षण संस्थां चालकांना प्रशिक्षण संस्था या माध्यमातून खूप प्रगती झाली आहे वंजारी समाज हा आता आरक्षण मध्ये बाध झाला पाहिजे

    • @dnyaneshwarsanap2115
      @dnyaneshwarsanap2115 2 месяца назад +1

      तुमची जात पण श्रीमंत आहे .तुमचा पण आरक्षण बाद झाला पाहिजे. कशाला भीक मागतात.

  • @omprakashajabe1676
    @omprakashajabe1676 2 месяца назад +11

    very progressive decision

  • @adv.vishal2411
    @adv.vishal2411 2 месяца назад +4

    आदिवासी समाजाचा विचार करता कातकरी समाज हा सर्वात मागास परिस्थिती मध्ये राहतो. त्यांचे भविष्य अंधारात आहे.

  • @ashokbhanarkar9191
    @ashokbhanarkar9191 2 месяца назад +2

    अहो यूपीएससी ला 86 एसटी पैकी 32 राजस्थान चे एक समाज चे आदिवासी पास? बाकी जात पात जांच 😢

  • @matemanoj2349
    @matemanoj2349 2 месяца назад +2

    सोप्या शब्दात माननीय आव्हाड सरांनी माहिती दिलेली आहे आरक्षण म्हणजे काय तात्काळ समजते धन्यवाद राम कृष्ण हरी प्रा. डॉ.मनोज दत्तात्रेयमते

  • @SujitV3838
    @SujitV3838 2 месяца назад +5

    2011 च्या जनगननेनुसार SC मध्ये एकूण 60 टक्के लोकसंख्या ही पूर्वीचे महार आणि आताचे बौद्ध यांची आहे मग उरले 40 टक्के हे बाकीच्या 58 जातींचे आहे मग आता वर्गीकरण करताना कसे करणार हे बघावं लागेल

  • @sushantharwalkar5003
    @sushantharwalkar5003 2 месяца назад +9

    असा कोण व्यक्ती आहे जो खरोखर प्रस्थापित होऊन उच्च गटात गेले आहेत. केवळ नोकरी मिळाली म्हणजे प्रस्थापित होत नाही. खर तर उद्योजक होण्यासाठी काही तरी आरक्षण देने उचित होईल

  • @nileshpradhan5187
    @nileshpradhan5187 2 месяца назад +3

    आव्हाड सरांचा आम्ही आदर करतो.पण कोणतीही प्रतिक्रिया देताना वकिलांनी अभ्यासपूर्ण प्रतिक्रिया दिली पाहिजे.आव्हाड सर सांगतात की आरक्षणाचे मूल्यांकन दर दहा वर्षांनी झालं पाहिजे असं घटनेत नमूद आहे.परंतु ते राजकीय अरक्षणा बद्दल आहे शिक्षण व नोकरितल्या आरक्षणासाठी नाही. आरक्षण हे गरिबी निर्मुलनाचा कार्यक्रम नाही.तो जाती निर्मूलना साठी आहे.याचा अर्थ जे शिकले प्रगती केली ते सवर्ण झाले अस म्हणायचं का

  • @DJSandyMKD
    @DJSandyMKD 2 месяца назад +7

    जाती जातीमध्ये कुस्त्या चा कार्यक्रम

  • @kishorghonmode993
    @kishorghonmode993 2 месяца назад +3

    जाती जातीत झगडा लावण्याचा सुप्रीम कोर्टाचे निर्णय.

  • @purushottamwelhe4514
    @purushottamwelhe4514 2 месяца назад +1

    खूप छान विश्लेषण केले आहे.

  • @charanjadhao1959
    @charanjadhao1959 2 месяца назад

    वर्गीकरण केल उप जाती व अती मागासवर्गीय समाजातील सर्व स्तरातील लोकांना न्याय मिळेल सुप्रीम कोर्ट च स्वागत केल पाहीजेत हेच सत्य आहेत जय महाराष्ट्र जय श्रीराम जय श्रीकृष्ण जय शिवाजीमहाराज जय सेवालाल

  • @jrfs8480
    @jrfs8480 2 месяца назад +1

    दलित आणि आदिवासी लोकांना संविधानाशी काही देणंघेणं नाही, त्यांना फक्त आरक्षण वाचवायचं आहे, आरक्षण गेलं की ते स्वतः संविधान जाळून टाकतील..😂

  • @anilumale6966
    @anilumale6966 2 месяца назад +6

    At present 59 caste coming under schedule caste in maharashtra but majority of reservations benefits enjoy one caste only need to divided schedule caste reservations in Dalit and maha Dalit or ABCD sub categories immediately for proper distribution of reservations jai valmiki jai Raidas jai lahuji jai shivaji jai maharashtra

    • @xVishaal
      @xVishaal 2 месяца назад

      You want reservation, and look in your comment, where do you have mentioned Doctor baba saheb? You don't understand baba saheb and you want reservation...and you are in still hindutvaa ideology.... Shame on your thinking

    • @anilumale6966
      @anilumale6966 2 месяца назад

      @@xVishaal Need to read 📚 constitution debate total 299 members and Dr Rajendra Prasad the president of constitution committee and all committee members views then you know how reservations come at present 1208 caste coming under schedule caste in India and 59 in maharashtra but majority of reservations benefits enjoy very few caste this is why needs division in schedule caste reservations for proper distribution of reservations jai Raidas jai shriram jai Hind

  • @vinodmule7932
    @vinodmule7932 2 месяца назад +1

    चांगला निर्णय sc st मध्ये mehetar kaikadi अस्या बऱ्याच जाती आरक्षणा चा लाभ घेऊ शकत नाही

  • @prof.sureshgodbole8908
    @prof.sureshgodbole8908 2 месяца назад +1

    खाजगिकरणा मुळे शासकिय जागा कमी आहेत व आजही जमातीचा उमेदवार मिळत नाही त्यात खुल्या प्रवर्गा तील उमेदवार नियुक्त केल्या जातो

  • @ashishdabhade5859
    @ashishdabhade5859 2 месяца назад +6

    पुढे Ews मध्ये वर्गीकरण करतील 😅

  • @gkpatil7091
    @gkpatil7091 2 месяца назад +2

    धनगर आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे

  • @milindbhise7904
    @milindbhise7904 2 месяца назад +2

    10 वर्षाचा आरक्षण हे राजकीय होतं शैक्षणिक वन नोकरी विषय आरक्षणाला सीमा टाकलेली नाही

  • @dharmagujar6189
    @dharmagujar6189 2 месяца назад +5

    यादवी होणार

  • @prabuddhagaikwad3570
    @prabuddhagaikwad3570 2 месяца назад +1

    ज्या लोकांनी हजारो वर्षे अन्याय केला ते लोक एसी एसटी चा न्याय करतात.😂😂

  • @gajananwagh1781
    @gajananwagh1781 2 месяца назад

    Hope for Dhangar Community

  • @diwakarramteke1304
    @diwakarramteke1304 2 месяца назад

    वर्गीकरण हाले तर यांच्या वाट्याला जागाच राहणार नाही.यांच्या जागा जनरल कॅटेगरी मधून भरल्या जातील.लोकसंख्याच प्रमाणात जागांची वाटणी होईल.13.5%मधेच राहणं भल्याच आहे.एक तरी वाट्याला येईल

  • @mumbaiogeeconcern8851
    @mumbaiogeeconcern8851 2 месяца назад

    Respected Adv Ahavad sir I personally condemned ur reservations thought
    U said constitution body said only 10 year reservation has been given but that reservation has political ok it’s not educationally ok plz change ur thoughts Ad sir & need deeply read Indian constitution
    Jai hind

  • @SunilTaide-wp9ji
    @SunilTaide-wp9ji 2 месяца назад

    सरकारने जाती निहाय जनगणना करूनच आरक्षण दयावे 🙏

  • @diwansinghpara1261
    @diwansinghpara1261 2 месяца назад +2

    Bina aankadon ke supreme court ne faisla Diya hai yah faisla galat hai

  • @vivekm7971
    @vivekm7971 2 месяца назад +1

    Shrimant SC ne Garib SC ani ST var khup atyachar kele ahet

  • @balwantgambhirrao1147
    @balwantgambhirrao1147 2 месяца назад +1

    घटनेने दहा वर्ष आरक्षण दिल होत परंतू दोन हजार सहा मध्ये चंदशेकर पंतप्रधान असताना कायमच करून टाकल

  • @RohanTambe2031
    @RohanTambe2031 2 месяца назад

    Open category madhe sudha sub categories kele pahije

  • @suresh_biranage
    @suresh_biranage 2 месяца назад +6

    सन्माननीय ॲड आव्हाड साहेब आपण सुंदर विश्लेषण केला पण आरक्षण हे 10 वर्ष होतं असा तुमच्या तोंडातून शब्द बाहेर पडतो हात कदाचित तपासून घ्यावा असं मला प्रामाणिकपणे वाटतं आरक्षणं एस.सी व एसटी साठी 10 वर्षे असं लिखित नाही त्यासाठी कालमर्यादा घातलेली नाही. राजकीय आरक्षणं हे 10 वर्षे आहे हे मात्र निश्चित.मा. ॲड. आव्हाड साहेबांनी कृपया आपला व्हिडिओ परत एकदा पहा ही नम्र विनंती.

    • @Jayesh467
      @Jayesh467 2 месяца назад +1

      बरोबर आहे.

    • @sushantharwalkar5003
      @sushantharwalkar5003 2 месяца назад

      अगदी बरोबर. केवळ राजकीय आरक्षण 10 वर्षे आवश्यक असल्याचे म्हंटले होते, त्यात वकील साहेब सामजिक आरक्षण उल्लेख चुकीचं आहे.

  • @king_111.
    @king_111. 2 месяца назад +3

    Vagrikaran kart asal teva open jaga madhun 20% jaga ajun sc, st la devun tyache vargikaran karave adhikche arakshan dilyane lavkrach sarvanchi pragati hoil

    • @anamikbhartiy
      @anamikbhartiy 2 месяца назад

      Pahile jaatichi andhshraddha sampavnyasathi pudhe yaave aaj jaatiwadi lok jaatiwadacha ghu khau shaktat mg magasvargiyana aarakshanacha labh ghyayla ky harkat aahe jaati chi andhshraddha sampva jaati adharit aarakshan automatically sampel pn evdhi himmat open walyanmadhe nahi jaat ani jaatiwad ya lokanchya dokyat kayam baslela aahe mi saglyana dosh denar nahi pn je jaatiwadi aahet te veloveli tyanchi jaatiwadi maansikta dakhvatach astat

  • @Y.B.BKnowledge_official1M
    @Y.B.BKnowledge_official1M 2 месяца назад

    Maharashtra Tsp virudh otsp 5 Dist virudh 31 District ST catg

  • @dj_IMP
    @dj_IMP 2 месяца назад

    सगळं मोदी कडे जमा करा सर्वांनी, ज्याच्याकडे आहे त्यालाच ते कमी पडतंय ❤

  • @shinderahul287
    @shinderahul287 2 месяца назад +1

    प्रस्तापित होणे म्हणजे ओपन कॅटेगरी मध्ये जाने असेच असणार. म्हणजे ओपन ओपन आता सोयरीक जुळणार. म्हणजे जातीय व्यवस्था ही नष्ट होणार. 🔥

  • @RajuK-jt5hz
    @RajuK-jt5hz 2 месяца назад +1

    S b c la SC maddai samavesh kara

  • @kautikraonikam6724
    @kautikraonikam6724 2 месяца назад +4

    खूपच ईत्यसिक निर्णय आहे मा. न्यायालयाचा.

  • @rajabhaujadhav8776
    @rajabhaujadhav8776 2 месяца назад

    गोर गरिब जनते साठी आरक्षण पाहिजे धनदांडगे जसे पुजा खेडकर सारख्या साठी नको घटने चा आपमान आहें

  • @sadanandkakade6310
    @sadanandkakade6310 2 месяца назад

    Sc madhe phut padun sc reservation sampavnyacha prayatna ahe.

  • @arunghule6051
    @arunghule6051 2 месяца назад +1

    Adivashi sathi sonyacha divas

  • @kailaswaghmare1514
    @kailaswaghmare1514 2 месяца назад

    Jatniya jangana kara

  • @bhayyasahebbansode8095
    @bhayyasahebbansode8095 2 месяца назад

    1.5gb दाट्या

  • @siddhant.kamblee
    @siddhant.kamblee 2 месяца назад

    Sc vs sc karaycha daav aahe bhavanno lakhshat theva ekjutat raha 6 baman aple bhavisha nai tharvu shakat

  • @aicreator530
    @aicreator530 2 месяца назад

    Ha yedzava vakil, vakil mhanaychi lyaki ahe yachi khoti mahiti pasarvto