एखादा परप्रांतीय उद्योगपती बगून लग्न लाऊन द्या व महाराष्ट्राला सांगा तिची पसंत होती मग मी काय करणार,मग महाराष्ट्र लुटून जमा केलेली सगळी संपती द्या त्याला
ताई माझा पण मुलगा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा करगळ मारकड वस्ती न्हावी तालुका इंदापूर येथे माध्यमिक शिक्षण बाबीर विद्यालय रूई व उच्च माध्यमिक शिक्षण विद्या प्रतिष्ठान सायन्स कॉलेज बारामती येथे MBBS रशिया येथे झाले आहे
ताईसाहेब नमस्कार मराठा मुलं आणि मुली यांचे कौतुक करा त्या त्यांच्यासह कर्तुत्वाने जातात कोणाच्या फोनने किंवा वशिल्याने जात नाही असे महाराष्ट्रात बहुतेक शेतकऱ्यांचीच मुलं लोकसेवा आयोग आहे साहेब असे क्वचित उदाहरण आहे 🙏
अभिनंदन ताई खूप खूप प्रेरणादाई भाषण मुलींचे किती सुंदर कौतुक! क्रांतिकारक आम्हाला गर्व आहे आपला एक साधी सरळ आणि निर्मळ राजकारणी सुप्रिया सुळे (पवार) तुम्हाला जावई मिळेल पण तो दोन्ही नाते निभावणारा मिळेल तुमचा साधेपणा भारतीय स्त्रीला उंचीवर नेहनारा आहे तुमच्या साधेपणात खूप खूप मोठेपणा आणि खूपखूप उंची आहे राजकारण समाजकारण पारिवारीक जिव्हाळा म्हणजे सुप्रिया सुळे संसद असो की समाज नेहमी देश हिताचे नेहमी समाज हिताचे शब्द म्हणून संसद निशब्द समाज निशब्द तुमच्या पारिवारीक सामाजिक राजकीय धेय पूर्तीला बळ येओ
ताई आमच्या वेल्हे तालुक्यामध्ये एक चांगलं हॉस्पिटल चालू करा खासदार असून सुद्धा तालुक्याचा विकास नाही खड्ड्यात रस्ते का रस्त्यात खड्डे हेच कळत नाही खूप मागासलेला तालुका आहे
माझ्या विहिणीने मला सोयरीकीतच सांगितले तुम्हीही डॉक्टर ची आई आणि मीही डॉक्टर ची आई आहोत तर मी जरी नवरदेवाची आई असले तरी पाय वगैरे धूवायचा कार्यक्रम ठेवायचा नाही आणि अरेंज मॅरेज होते तरीही नाहीतरी कीती ठिकाणी पाय धूण्यासाठी नवरदेवाची आई अडुन बसते
बारामती सारखा तुम्ही संपूर्ण महाराष्ट्राचा विकास केला असता तर चांगलं झालं असत
ताई बारामती म्हणजे पूर्ण महाराष्ट्र नाही....बारामती chya बाहेर पण महाराष्ट्र आहे ताई
एखाद्या गरीब बघ लाव लग्न मग तुला मानतो बाईसाहेब.
कोल्हापूरी चालेल ❓❓❓❓😁😁
मी आहे की मामी 😊
हुंड्यात बारामती घे😂
खर काय
Tond baghitl aarshyat
😂😂😂
😮😮
ताई थांबा.. घाई करु नका... माझा 1 डिसेंबर ला राज्यसेवेचा पेपर आहे.. आयोगाने वेळेवर पेपर घेतला की तुमच्या मुलीसाठी चांगले स्थळ आहे 😂😂
@@abcdefg-zn8en 😂😂
😄😂
राज्यसेवा पास व्हायच्या लायकीचा नाहीस . असतास तर इथे कमेंट करायला आला नसतास
Dada upsc kara apn manie scope ahe ❤😂
😂😂😂😂😂😂😂
महाराष्ट्र विकुन.खाल्ला बारामती एक नंबर केली
एखादा परप्रांतीय उद्योगपती बगून लग्न लाऊन द्या व महाराष्ट्राला सांगा तिची पसंत होती मग मी काय करणार,मग महाराष्ट्र लुटून जमा केलेली सगळी संपती द्या त्याला
😂😂
😂😂😂😂
आमची वांगी परदेशात जाऊन विकली
पार्थ पवार योग्य आहे कूट जाण्याची गरज नाही
ताई मी पन CA करत आहे झाले पूर्ण की आहे तुमच्या मुलीसाठी चागले थळ😅😅 😂😂😂😂
आदित्य ठाकरे💐💐💐💐💐
नीच पणाच राजकरण करता तुम्ही .लोकसभेला तुम्ही विजयी होव्यात असे स्टेटस ठेवले होते पण तुम्ही जे गोर गरिबाविष्यी तुमची भावना कधीच चांगली नाही
जरागे पाटीलचा मुलगा आहे ना तो सध्यां तो देशी किंग तुमची तुतारी वाजवतोय ना
तुझा मुळवाढ का उठला...😅
@@jagandarade2156 जरांगे पाटलाच्या पोरा सोबत तुझ्या बहिणीच लाऊन देऊ की लग्न वाजत गाजत
तुला काय करायचंय तुझी लायकी आहे का तेवढी टिका करायला
यांचे आमदार पडणार म्हणून @@gopaladamande8649
❤dyA
माझा मुलगा चालेल का चांगला वेल्डिंग करणारा आहे चिकटला तर सोडणार नाही खुप जीव लाविन
अप्रतिम प्रवचन .
Suraj chavan ready ahe❤
सुरज चव्हाण च वय कमी आहे.
पेंग्विन आहे ना जावई 😂😂😂
Ajibat nahi to चांगला आहे ही पवार नीच आहेत
Revati has a boyfriend, he is from businessman family, he is from Parsi community 😊
तूला बर माहीत बाई @@rathodpooja1996
@@rathodpooja1996who is he?
@@SSB-rb4ix her mutual friend told us about this, I don't know whether it is correct or wrong
तसा मी पण आहे. पण मला हुंड्यात पोरींच्या मामाकडून आमच्या विदर्भाचे 72 हजार कोटी रुपये पाहीजे. बघा जमते का ते तयारच आहे मी.
तुझ्या आईने किती हुंडा आणला
😂😅
😂😂😂😂😂
जळीदार टोपी वाला चांगला शोभेल कारण तुम्ही बोलले हिते हिजाब मध्ये सुरक्षित राहते म्हणून तुम्ही जळीदार टोपी वाला ठीक राहील..
बाई फक्त तुमच्याच लेकरांचं कौतुक बास करा..बाकी सतरंज्या उचलणारे कार्यकर्ते मोठे करा..नाहीतर युगेंद्र,रोहित,पार्थ,सगळी पद घरातच..
पूर्ण भाषण ऐकना राव
फुकनी बोलायला नंबर वन
मा.सुप्रियाताई सुळे, राहुल गांधी यांना जाव ई करून घ्या.
नगरचा चालेल का
Ho ja 😂
ताई माझा पण मुलगा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा करगळ मारकड वस्ती न्हावी तालुका इंदापूर येथे माध्यमिक शिक्षण बाबीर विद्यालय रूई व उच्च माध्यमिक शिक्षण विद्या प्रतिष्ठान सायन्स कॉलेज बारामती येथे MBBS रशिया येथे झाले आहे
फक्त डांबरट पणा आहे, लोकांना वेड्यात काढायच बस्स.
हेच दुर्दैव आहे आपल आपल्याला अमेरिकेत जावे लागते अमेरिका वाले इथ आले पाहिजे शिकायला अस काहीतरी करा
विश्व गुरू काय करता का?
तुम्हाला तुमच्या हाताखाली काम करणारा पाहिजे जावाई😊😊
आमचे युवासेना युवासेना प्रमुख आदित्य रश्मी उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब आहेत लाखात एक आहेत ❤❤
Khare aahe tai
मी चालेल का? सलुन वर ५०० रुपये हाजरीने काम करतो...
😂😂😂
✅✅👍
चालेल ना 500 रु हजेरीने तिच्या लग्नात अक्षदा वाटायच्या 😊😊😊😊😊😊😊
ताई लई पोपट पंछी आहे राव
मला मामी जावई करा, कायम बसून खाणार तुमचा पैसा आणि दरवर्षी एक मूल खेळवयला मांडीवर देणार...सुप्रियामामी, आता नाही म्हणू नका...😂😂😂
@@भारतमाताकीजय-थ3म म्हणून अडवाणीने निवडला का जाळीदार जावई 😂
तुझ्यासारखी हुशार तूच आहे
👏
महाराष्ट्र लुटला आणि बारामती ला डेवल्प केला आणि लोकांना प्रवचन सांगत बसले बारामती सोडून नागपूर मध्ये येऊन उभे राहा
ताईसाहेब नमस्कार मराठा मुलं आणि मुली यांचे कौतुक करा त्या त्यांच्यासह कर्तुत्वाने जातात कोणाच्या फोनने किंवा वशिल्याने जात नाही असे महाराष्ट्रात बहुतेक शेतकऱ्यांचीच मुलं लोकसेवा आयोग आहे साहेब असे क्वचित उदाहरण आहे 🙏
सलमान अब्दुल करीम कोणी जावई होतो का बाबांनो ?
मी चालेल का ?😜
माझा मुलगा,पुढच्या वर्षी BSC agriculture ची डीग्री पूर्ण करन ताई करा मग जावई घडबा परिवर्तन
Mami amhi single h 😂😂😂😂😂😂
ते स्वतःच्या कर्तृत्वाने मोठे झाले.
मी पण शारदा नगर ला होते
अभिनंदन ताई
खूप खूप प्रेरणादाई भाषण
मुलींचे किती सुंदर कौतुक!
क्रांतिकारक
आम्हाला गर्व आहे आपला
एक साधी सरळ आणि निर्मळ राजकारणी सुप्रिया सुळे (पवार)
तुम्हाला जावई मिळेल
पण तो दोन्ही नाते निभावणारा मिळेल
तुमचा साधेपणा भारतीय स्त्रीला उंचीवर नेहनारा आहे
तुमच्या साधेपणात खूप खूप मोठेपणा आणि खूपखूप उंची आहे
राजकारण
समाजकारण
पारिवारीक जिव्हाळा
म्हणजे सुप्रिया सुळे
संसद असो की समाज
नेहमी देश हिताचे
नेहमी समाज हिताचे
शब्द
म्हणून संसद निशब्द
समाज निशब्द
तुमच्या पारिवारीक
सामाजिक
राजकीय
धेय पूर्तीला बळ येओ
आता आहेना तुमच्या उमेदवारांचा मुलगा द्या ना त्यांना
बारामती म्हणजे देश नाही
घर जावई पाहिजे तुम्हाला
Mi pan haye
ज्यांच्या कडे अशा प्रथा -परंपरा काहीही नाही त्यांचा विचार करा ...
शांतीप्रिय , कान्व्हेट च्या विद्यार्थ्यांना पहिली पसंती द्या....
Nice tai
फक्त बोलत आहेत प्रत्येकाशात 60 वर्ष काय विकास केला तेसुद्धा सांगा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना काय अडचणी येतात ते तुम्हाला काय माहित
शेवटी आदित्य ठाकरे सोबतच करणार आहे,उगाच कशाला शोध घेण्याचं नाटक करता😂😂
हि मला काही लागत नाही पण हिच्या नावावर तुमच्या पप्पांनी स्विच बँकेत पैसा आहे. ते द्या की..... गरीबांना
जावई आसा करा की सर्व धर्म समभाव चा प्रचार झाला पाहिजे
मराठ्यांचे आरक्षण OBC ला १९९४मध्ये 2:24 दिले . मराठा मारला . बारामतीचा विकास बाकी महाराष्ट्र ?
मुलींची लग्न लगेच जमतात मुलांना खुपच त्रास होत आहे लग्न जमत नाही
वाळव्यात पण असंच आहे
महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यमधे जावाई आहे पाहुणे म्हणून यावे
परभनी जिला लय मागासला आहे
Me hy na😊😊
खूप chan
ताई साहेब तुम्ही शोध आम्ही सर्व लग्नाला येतो
कीसका है तूमको इंतजार मै हू ना 😂😂😂😂
काही करा पण माझ लग्न तुमच्या मुलिशोबत करून दया मामी ❤
Mi pun aahe available kaku 😂
पार्थ पवार योग्य आहे मॅडम जावई म्हणून तेच योग्य आहे
एवढी प्रॉपर्टी कुठून आली अमाला सांगणा मंत्र
बाई हे परीवर्तन शरद पवारच नाही हे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे उपकार आहेत
ताई आमच्या वेल्हे तालुक्यामध्ये एक चांगलं हॉस्पिटल चालू करा खासदार असून सुद्धा तालुक्याचा विकास नाही खड्ड्यात रस्ते का रस्त्यात खड्डे हेच कळत नाही खूप मागासलेला तालुका आहे
ताई मुलाखतीला बोलवा घरी येतील सगळे
कमेंट्स जरुर करा पण आपल्या घरी आपलि बहिण,मुलगी आहे .सन्मान करायला शिका.
तुम्हाला फक्त बारामती च दिसते 😅😂
मी पण महाराष्ट्राच्या विकासाचा विचार करतोय ताई आमच्या कड पण लक्ष द्या जरा..
मी पण आहे मामी मला पण पाच-सात भाषा येतात बोलायला तुमचा जावई झाल्यावर जगात श्रीमंत होईल मी
मी तयार आहे
Vangi tai
तुम्हाला काय कळणार मराठी माणसाची संस्कृत
आदित्य, राहुल,अमित.... अनेक नाव आहेत...
टॅक्स उभा देश भरतो आणि पोर बारामती शिकवली आणि नेते देशाचे व्हायला बघता लोक येड्या भोकाची आहेत नाही तर प्रामाणिक माणसं राजकारणात येऊन बदल घडवला असता
किती जणांना फुकट डॉक्टर केल्यात मॅडम तुम्ही किती जणांना फुकट ऍडमिशन देऊन इंजिनिअर बनवलेत
मी पण आहे मामी
सगळ्यांना जर्मनीला पाठवा 😂😂😂😂😂
मिळाला जावई तर, जरा गरीबच बघा, जेणेकरून त्याचेही आयुष्य सुखकर होईल
बारामती सारखा विकास, पुर्ण महाराष्ट्रात केला आसता तर हि वेळ आली नसती
😮😮😮😮😮
दया की बामणाला मुलगी शोधून सुध्दा ठेवला असाल
जादू आहे की! काखेत कळसा गावाला वळसा कशाला?
आदित्य ठाकरे
1:01 1:03
मु लिन नवरा शोधला आहे मामी
शोध घेवू नका
माझ्या विहिणीने मला सोयरीकीतच सांगितले तुम्हीही डॉक्टर ची आई आणि मीही डॉक्टर ची आई आहोत तर मी जरी नवरदेवाची आई असले तरी पाय वगैरे धूवायचा कार्यक्रम ठेवायचा नाही आणि अरेंज मॅरेज होते तरीही नाहीतरी कीती ठिकाणी पाय धूण्यासाठी नवरदेवाची आई अडुन बसते
मी वांग्याची शेती करणारा शेतकरी आहे ..चालेल का ?🤔🤔🛑
बळच टाळा वाजवा
राहुल गांधी चालेल का ,का आदित्य ठाकरे, mva आणखी मजबूत होईल
मी जावं
ईइहे
Tension नको काकु मी आहे.मी घर जावई होईल
परंपरा बदलण्यापेक्षा विकासावर भर द्यावा ताई. धोंडा अधिक महिना हे ज्याच त्याच tradition आहे त्यात पडायची काय गरज
बस करा
MI aahe na❤❤❤
बीड च वाटोला केल तुमि मैडम 😢😢