मी लहान असल्या पासून माझी आई मास वडी व पाटवडी बनवते ! आणी मासवडी बनवायला खूप महेनत आहे ! पाटवडी जरा लवकर होते ! पण माझी आई चणाडाळ रात्रभर भीजवून ठेवायची ! आणी पाट्यावर वाटून घ्यायचो आम्ही भीजलेली चणाडाळ ! माझ्या वडीलांना पीठाची वडी चालायची नाही ! परंतू तूमची पद्धत पण मला खूप आवडली
खूप सुंदर रेसिपि, सुंदर प्रस्तुतीकरण आणि सुंदर आवाज - पाटवडी रस्सा खूप चविष्ट झालेला दिसत आहे. आभार !
मनापसून धन्यवाद
रस्सा वडी मस्तच .सुरु करण्यापूर्वी आपला परिचय दिला असता तर अजून मस्त झाले असते
Khup Chan ahe 👍
मस्त👌👌खूप छान रेसिपी .सांगण्याची पद्धत खूप आवडली.👍
छान रेसीपी, बघतांनाच तोंडाला पाणी सुटले. एकदम झकास
आम्ही बनवली आज ही भाजी, खूपच चविष्ठ बनली. रेसेनेपे बद्दल आभार.😊
खूपच चविष्ट झाला मी करून पाहिला सर्वांना भारी आवडला👌👌😋😋
मस्त रेसिपी कोणा कोणाला आवडली
Khup chan padhtine sangitali recepie tumhi.. Rai👌
सुंदर अप्रतिम अविस्मरणीय संस्मरण आणी खुपच छान एक नंबर 🌹👌🌹
Mast Rassa.❤😊.
ताई खूप छान पाटवडी रस्सा तयार करून दाखवला मला खूप आवडला
Very nice and very good recipe👍👍 mam khup chan aahe patodi rassi nice👍
खूपच सुंदर आणि छान पद्धतीने सांगितले ताई..👌🏻👍🏻
Khup chhan recipe aahe.mast.
Khup Mast and sopi ahe receipe ..thanks
पाटवडी ची आमटी एकच नंबर झाली👌👍
Khup chaan.... baghtanach tondala Pani sutale
Recipe खूप खूप आवडली धन्यवाद.
मनापसून धन्यवाद
खूप छान अप्रतिम आहे रेसिपी 🙏🏻👍👌
वाव खूपच मस्तच झणझणीत आमटी आणि पातोङी ❤❤❤भाकरी सोबत फार छान लागते ❤❤
खूप छान रेसिपी. नक्की करून पाहीन.आणि सांगितली पण छान सोप्या पद्धतीने.
Mi try kel recipie. Khupach sundar jhali...❤
खूपच मस्त वाटत आहे रस्सा.....👍👍👍👍
खूप छान आणी सविस्तर माहिती दिली
धन्यवाद ताई ❤
खुप छान रेसिपी आहे मी आजच बनवली आहे thank's 👌👌😊
आज पहिल्यांदाच रेसिपी ट्राय केली आणि पुण्यातल्या मेस पेक्षाही सुंदर चव होती! खूप खूप धन्यवाद ताई!
मनापासून आभार
Nice👍👏😊
👌 Khupch chan
Khupch mast receipe ahe.nakki try karnar
Khupch Chan mi Karun pahile khupch testy saglyana avadli
Baghunach tasty vatatey. Nakkich try karnar. ❤
Khupach Sundar zali patodi Tai reciepi baghtanach tondala Pani sutle
Khupch chan vatle recipe 👌🏻👌🏻
सुंदर🎉 मस्त आहे 😊😊😊😊😊🎉🎉🎉
Me tumchi recipe baghun keli patwadi rassa ani vadi saglyana khup awadli😋😋ani 1 st timech keli recipe khup chan zali 😊 tnx for the recipe❤
Thank-you
पाठ वडी फारच छान पध्द्त आहे खाण्यास फार चव येते
ही भाजी केल्यानंतर, खरोखर 2 पोळ्या प्रत्येकी जास्त बनवाव्या.. 😀 खूप छान रेसिपी ❤️
Thank you
खुप छान नक्की करुन बघेल
Khup khup khup chaan recipe ahe. Me try kele khupach zabardast banle. Thanks 😊
Thanks, chaan receipe aahe, karto try 😊....
Khup ch Chan recipe
Mi nakki try karen
🙏🙏🙏
khup chan, Tempting recipe,🥰👍❤️👌
Khupach chan pani Suttle tondala👌
Bht badhiya aisa lag raha tha ki kha lu
खरंच आम्ही पाहणारे च भाग्यवान आहोत 🙏🙏जबरदस्त मि नेहमी आपल्या पद्धतीने करतो, अप्रतिम स्वाद व चव 🙏🙏👍
आपण दिलेल्या प्रतिक्रीयेबद्दल मनापासून आभार
Very nice 👍 recipe 😋
मी लहान असल्या पासून माझी आई मास वडी व पाटवडी बनवते ! आणी मासवडी बनवायला खूप महेनत आहे ! पाटवडी जरा लवकर होते ! पण माझी आई चणाडाळ रात्रभर भीजवून ठेवायची ! आणी पाट्यावर वाटून घ्यायचो आम्ही भीजलेली चणाडाळ ! माझ्या वडीलांना पीठाची वडी चालायची नाही ! परंतू तूमची पद्धत पण मला खूप आवडली
Khup chaan anubhav share kela
६
😊😊
Me aajch banvate ratri... 🤤😊
GOD BLESS YOU I HAVE NEVER MADE THIS DISH THANK U
Khup khup chaan ahee hi recipe ma'am thank you... So❤❤❤much
अगदी मस्त... 👌 👌 👌
Khup..mast..aani.. chaan.. zalyaat..patodi..rassaa..👌👌👌👌👌👍🏼👍🏼👍🏼👍🏼👍🏼👍🏼👍🏼👍🏼👍🏼👍🏼👍🏼👍🏼👍🏼👍🏼👍🏼
Khoopach Jhanjhaneet Aani Dekhani Aamti Aahe,❤❤❤❤❤❤❤❤
खुप छान पाटवडी रस्सा
खूप छान रेसिपी👌👌
Khup chhan👌👌👍👍
आम्ही पण असच करतो आमच्या कडे याला येसर वड्या बोलतात ते वडी रसा मध्ये टाकलं की किजगा होतो जेवण करताना टाकली की छान लागते
छान रेसिपी आहे
Bahut hi swadisht recipe 👍👌 new friend 🎁👈🔔✅
Me recipe krun bgitli mast jali mam thx mast test zaly
Thanks and stay connected
Me pan ashich patwafi banvate khup sundar recipe aahe 🥰🥰
Khupach chhan
Very nice I like this recipe very tasty 😋😋
😮खूप छान
ताई आज संध्याकाळीच मी रेसिपी करून पाहणार आहे
D st
खूप सुंदर पाठवले रसा होता
खूप छान सांगितली आहे तुम्ही पाटवडीची रेसिपी....डिश बघून खायची इच्छा होते आहे. मी नक्की करून बघेन.
खूप खूप छान ताई. मस्त, भारी, चविष्ट. शुभेच्छा
मस्त
Koshtyanchi favv bhaji patvdi🤤
Khup chan tai khandesh स्टाईल
Very nice and very good👍👍 patari rasa but acha didi very nice👍👍
thank you
खूप खूप खूप छान पाटवडी.
Ek number recipe dakhavli tumhi 👍
Thanks
खूप छान बनवली आहे पातवडी रसा अगदी तोंडाला पाणी सुटले आहे मी पण करुन पाहते खूप छान 👍🙏👌👌🌷🌷
खुप छान बघुन तोडांला पाणीच सुटले मस्त.....
👍👌😍
खूपच छान.👌
Khup Chan recipe tai me nakki try Karel thanks 🙏🙏
अतिशय सुंदर 👍👌👌👌👌
Khup khup chan 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Khup chaan 🎉
Very nice 👍👌👍 khuch sundar
Wow looks yummy 😋😍
Khup chan🙏👍👌
ही रेसिपी मी आत्ताच बनवले आहे खूप छान झाली आहे 😊😊
खूप छान मी पण असेच करून बघते।
@@alkashalgar7896 ।।।।।।
Mi banvl khup chan sagle khusha zale❤
खूप छान आहे रेसिपी मी करून बघितले
खूप मस्त आहे रेसिपी
Very nice I like👍👍 it
पाटवड्य नुसत्याच छान लागतात. त्याचा रस्सा नक्की करून पहाणार
खूप छान। खूप रूचकर रसाऴ ़
अप्रतिम👍👍
खूपच छान माहिती दिली
Khup Chan👌
खूपच छान रेसिपी आहे ताई😊
खूप छान सांगतेस ताई,मला आवडली
मनापासून धन्यवाद
Khup Chan Didi👌👌
bap re ...jam bhuk lagli...tat bagun.
Kop chan recipe ahe tai 👍
Very nice and very good👍👍 recipe patodi raha very nice didi change zalay very good thank you so much didi
आम्ही उद्या करतो एकदम मस्त आहे