मी ट्राय केली होती अतिशय भन्नाट अशी चव होती आणि अगदी मासवडी प्रमाणे लागत होती..... सर्वांनी एकदा तरी ही रेसिपी ट्राय करावी.... रेसिपी शेअर केल्याबद्दल मनापासून धन्यवाद ताई❤
छान स्वादिष्ट चविष्ट रुचकर आणि चमचमीत. पाट वड्यांचा रस्सा भाजी साधारण अशीच असावी. त्यात आपण केलेल्या पदार्थाची पद्धत थोड्या वेगळ्या प्रकारे असेल. ती मला आवडली होती. आता अशा प्रकारे खाऊन बघीन. Thanks .
Kal tikhat mhanje maharashateian gharguti masala (garam masala) yachi recipe aplya channel war baghayla milel....RUclips search madhe "kala masala by khadya premi" search kara
रेसिपी खरंच खूप टेस्टी आहेत पण आपण डायरेक्ट गॅसवर ज्या वस्तू भाजतो ना त्यामुळे कॅन्सर होऊ शकतो गॅसवर डायरेक्ट वांगी कांदा-खोबरं असे भाजू नये मी घरात एक छोटी लोखंडी कढई ठेवली आहे त्यामध्ये थोडीशी शेकोटी करते असं काही भाजायचे असल्यास. बाकी या ताईंच्या सर्व रेसिपी खूप छान असतात.
मी ट्राय केली होती अतिशय भन्नाट अशी चव होती आणि अगदी मासवडी प्रमाणे लागत होती..... सर्वांनी एकदा तरी ही रेसिपी ट्राय करावी.... रेसिपी शेअर केल्याबद्दल मनापासून धन्यवाद ताई❤
Thank you so much 😊माझ्या इतर रेसिपी देखील नक्की ट्राय करुन बघा तुम्हाला नक्की आवडेल
मजेदार पोंगळी आमटी. लय भारी. 👌👌👌❤️😋
खूप खूप धन्यवाद 🙏 रेसिपी आवडल्यास नक्की शेअर करा
मी आज ट्राय केली.... खूपच अप्रतिम सर्वांना खूप आवडली अगदी मासवडी प्रमाणे चव होती भाजीची..... खूप खूप धन्यवाद रेसिपी शेअर केल्याबद्दल ❤
खूप खूप धन्यवाद 🙏 रेसिपी आवडल्यास नक्की शेअर करा
खूप छान आहे रेसिपी सुंदर फेवरेट आणि नवीन काहीतरी
छान स्वादिष्ट चविष्ट रुचकर आणि चमचमीत. पाट वड्यांचा रस्सा भाजी साधारण अशीच असावी. त्यात आपण केलेल्या पदार्थाची पद्धत थोड्या वेगळ्या प्रकारे असेल. ती मला आवडली होती. आता अशा प्रकारे खाऊन बघीन. Thanks .
Ho nakkich👍🏼👍🏼 thank you
मी बनवली. खुप चविष्ट झाली, यातील वेगळेपण घरातील सर्वांना आवडले
खूप खूप धन्यवाद 🙏 रेसिपी आवडल्यास नक्की शेअर करा
Masta,nakki try karnar❤❤
Verry testy
एकदम नवीन रेसिपी. पण. फारच छान बघूनच. खावीशी. वाटत होती मस्त
Khupch chan recipe m nkki karun pahin dhanyawad
Khupch chan recipe 😘😘
Good
Definitely try it
मास वडी प्रमाणेच आहे फक्त पिठाचे पिठले केले नाही पण सोपी झाली रेसिपी👌👍
Ho pn hyat masala pn takatat.
खूप छान रेसिपी आहे
छान रेसिपी आहे. पोंगळी ची भाजी. आपल्या महाराष्ट्रात .
Sundar bhasha ani sundar receipe. Khup massst.Thank you.
खूप छान 👌👌
एकदम मस्त आणि, सोपी पद्धत ❤
आम्ही नेहमी असाच मसाला बनवतो ❤भाजी खूपच छान लागते खरच.
खूप खूप धन्यवाद 🙏 रेसिपी आवडल्यास नक्की शेअर करा
Madam tumhi jevdhe sunder aahat tevdhich tumchi resipi pan sunder aahe 😘😘😘
छान
नवीन प्रकार पहायला मिळाला..छान आहे.. नक्कीच करु
Chan Tejashri 👌 tuzya recipe nehami veglya ani upyogi astat👍
Unique recipe 😋 😊 chan ahe 👌👌
Gram mtan msala takawa chan lagte very nice mam ❤❤
रेसिपी छान!
Chaan👌
तरिदार सुंदर पोंगळी आमटी
Mast👌🏻
Mast
Lay bhari
Looks Very very yummy
नवीन अन् सुंदर पदार्थ❤
I watch all your videos.
Pls post a receipe of Pathal bhaji Amtee.
खुप छान 😊
Nice
Jabardast….!!😄👌😋😋 nakki karun baghnar…..!!
खूप ऊत्तम पाककृती,mast
Very nice
खूप सुंदर
Khup chan
ताई खुप छान 👌🏻👌🏻 रेसिपी ❤
Apratim bhaji banwali
खुप सुंदर व्हिडिओ ताई😊😊😊
Hare Krishna ❤❤ nagarkade ashach paddhatine kalya bhajya banavtat ...mihi banvyche ...pn ata kanda lasun nahi khat..mg kandyaaivaji kobicha vapar karto❤❤❤masta
Hare Krishna ☺️ Ho mi pn nagar kar ch ahe (shrirampur)
@@KhadyaPremi mi sonai ❤️❤️
@@KhadyaPremi thats really great
Mast😋❤
Thanks
Sri sunder
भाजी बनून बघायला हरकत नाही ...छान दिसतेय
Chan
अतिशय खमंग रस्सा दिसतोय . नक्की करून बघेन.
पोळी गुंडाळून , मग तुकडे कापले तर सोपे पडेल का ?
धन्यवाद आणि शुभेच्छा .
हो चालेल
Vnice
खूप छान आहे रेसिपी ❤️❤️🎉
बाकर वडी ची आमटी...
Hyala patvadyachi amti pn mhantat...
❤
नवीनच प्रकार आहे....या पूर्वी कधी खाल्ली नाही ...त्यामुळे नक्की ट्राय करेल
Uttam
तेजश्री तुमच्या रेसिपी खरंच छान पण कांदा कडाईत भाजून घेतला तर चालेल का??
Ho chalel... Thank you
🤤👌👌❤ kaala tikhat manje kaaye konti mirchi please reply kara mam please
Kal tikhat mhanje maharashateian gharguti masala (garam masala) yachi recipe aplya channel war baghayla milel....RUclips search madhe "kala masala by khadya premi" search kara
Amcha kade yala sathpudechya patodya mhntat
भोंगळी छान❤
आ...प्र... ति...म ... बढिया
Kal tikhat mhanje
Garam masala/ varshabharacha jo gharguti sathawanukitil masala asto to
जबरदस्त दिसत आहे. काळा मसाला सोलापूरचा आहे का?
Nahi mi nagar chi ahe....Ya kalya masalyachi recipe channel wr share keli ahe...
@@KhadyaPremi ok
भाजी खूपच छान
👌👌😋😋
Mam onion v khobra gola ko Gus pe sakna ki jagah tava pe nhi sak ka kar sakta Gus pe sakna se swad alage aata he
Gas par seknese thoda alag smoky test ata hai...Lekin ap chahe to tave par bhi sek sakte hai
काळं तिखट म्हणजे कसला मसाला?
रेसीपी खुप छान आहे पण ताई कंदा खोबर तव्यावर भाजवे
Chanch
नवीन आहे पण मस्त आहे , कुठल्या भागातील आहे हा प्रकार ?
Thank you 🙏
दळलं?
पोंगळी 😂 नाही हो पुंगळी
पोंगळी च
रेसिपी खरंच खूप टेस्टी आहेत पण आपण डायरेक्ट गॅसवर ज्या वस्तू भाजतो ना त्यामुळे कॅन्सर होऊ शकतो गॅसवर डायरेक्ट वांगी कांदा-खोबरं असे भाजू नये मी घरात एक छोटी लोखंडी कढई ठेवली आहे त्यामध्ये थोडीशी शेकोटी करते असं काही भाजायचे असल्यास.
बाकी या ताईंच्या सर्व रेसिपी खूप छान असतात.
Ok....Thank you 🙏
आपण भाकरी पण डायरेक्ट भाजतो त्याचं काय?
@@user-dd6vw5oi1n ho barobar ahe pn he sagal hani karakach ahe , kunache nukasan hou naye mhanun me sangital
भाकरीही आता गॅस ऐवजी तव्यावरच भाजतात@@user-dd6vw5oi1n
@@user-dd6vw5oi1n तर भाऊ आपन त्या चुलीवर भजतो जे पूर्णपने नैसरगिक आहे
आणि भाजी करताना गॅस संपला तर ?
चूल पेटवा😅😅
😂😂😂😂😂😂@@KhadyaPremi
बहुतेक ही रेसीपी करताना तुमचा गॅस संपला असावा 😀😀
@@KhadyaPremi 😀😀😁😁
या भाजी ला विर्दभात खांडोळी ची भाजी म्हणतात
👍 chan,!! Thank you
Pongli ko gravy main kitni der pakana hai?
Jab tak vo pak nahi jati..
@@KhadyaPremi are phir bhi kitni der, sabka time hota hai pakne ka
खूप छान रेसिपी आणि वेगळी
, खूप छान रेसिपी आहे