भाज्या महाग झाल्यात?पाहुण्यांसाठी स्पेशल बेत करायचा? बनवा झणझणीत मोदकाची आमटी | मोदक आमटी Modak amti
HTML-код
- Опубликовано: 20 окт 2024
- भाज्या महाग झाल्यात?पाहुण्यांसाठी स्पेशल बेत करायचा? बनवा झणझणीत मोदकाची आमटी | मोदक आमटी Modak aamti
मोदकाची आमटी ही एक विदर्भातील एकदम झणझणीत चविष्ट भाजीचा प्रकार आहे. घरात भाजीला काही नसेल, काहीतरी झणझणीत खायचे असेल तर मोदकाची आमटी मस्त पर्याय आहे. जिभेला चव नसेल काहीतरी झणझणीत खांवसं वाटतं तर ही भाजी नक्की करून बघा. विदर्भ स्पेशल गावरान चवीची मोदक भाजी बनवण्यासाठी लागणारे
साहित्य :-
सारण - • सुक्या खोबऱ्याचा कीस 1/2 वाटी • तीळ 2 tsp • खसखस 1 tsp • हिरवी मिरची 3-4 • लसूण पाकळ्या 7-8 • आले 1 इंच • शेंगदाणे 1/2 वाटी • धने पूड 1 tsp • हळद ½ tsp • मिरची पावडर 1 tsp • गरम मसाला ½ tsp • मीठ चवीनुसार • कोथिंबीर
मोदक आवरण - • बेसन 2 कप • गव्हाचे पीठ ½ कप • मीठ चवीनुसार • ओवा ½ tsp • तेल 2 tsp • हळद ¼ tsp • मिरची पावडर ½ tsp
रस्सा बनवण्यासाठी - • कांदा 2 • आले 1 इंच • लसूण 7-8 पाकळ्या • कोथिंबीर • खोबरे 1/4 वाटी • तेल 4-5 tbsp • जिरे, कढीपत्ता • काळा मसाला 1 tsp • मिरची पावडर 1 tsp • मीठ चवीनुसार • धने पूड 1 tsp • कोथिंबीर
मोदक आमटी, मोदकाची आमटी, मसाला मोदक आमटी, मोदक सब्जी, मोदकाची आमटी रेसिपी, उंबराची आमटी, झणझणीत मोदक आमटी, खान्देशी मोदक आमटी, खसखस मसाला मोदक आमटी, मोदक आमटी कशी करायची, मोदकाची झणझणीत आमटी, भरलेले मोदकाची आमटी, अश्विनीची मोदक आमटी रेसिपी, मोदक भाजी, विदर्भ स्पेशल मोदक भाजी आमटी, आमटी रेसिपी मराठी, मोदक रेसिपी मराठी, झणझणीत मोदकाची आमटी, मोदक करी, तिखट मोदक, मोदक रस्सा, मसाला मोदक, विदर्भी चमचमीत मोदकाची आमटी, मराठवाडा स्पेशल मोदकाची आमटी, उकडीचे मोदक, गावरान आमटी, modak bhaji, modak recipe, modak recipe in marathi, modak amti recipe, modak amti, modak aamti, modak, modak curry, modak amti recipe in marathi, how to make modak, modak curry recipe, modak amati recipe, modak amati at home, masala modak bhaji, modak aamati recipe, khandeshi modak amati, how to make modak bhaji, fried modak, modakachi amati, modak bhaji recipe in marathi, ukdiche modak, modak ki sabji, ukadiche modak marathi recipe, how to make ukadiche modak
#ModakAmatiRecipeMarathi #ModakachiAmati #खाद्यप्रेमीमोदकआमटी #ModakBhaji #modakaamati #maharashtrianspicycurry #chickencurry #Modak #vidarbhspecialmodakbhaji #marathipadarth #maharashtrianpopularfood #gavranrassa #मोदक #Spicyvegcurry #मोदकाची_झणझणीत_आमटी #Modak_Curry_Recipe
.खूप cha👌👌👌😊
आय्या! काय भारी idea आहे!
मोमोज च्या थोबाडीत मारली...
ह्या मोदक भाजीने. आज रात्रीचा menu fixed. 👌👌👌👌👌🤗❤️
😂😂😂😂😂😂
छान आहे ताई भाजी एकंच नंबर मि आत्ताच पहिले नक्की च करेल घरी 👌👌👌
छान.स्वादिष्ट,चविष्ट,रुचकर आणि सोपे.
किती छान मोदक झालेत ग तेजश्री!!!! तुझ्या रेसिपी खरच खूप सोप्या असतात....बिघतल्यावर लगेच बनवाव्या वाटतात👍👍👍 अशीच प्रगती कर
सुरेख, अजून पूर्ण व्हिडिओ पाहिलं ही नाही, फोटो बघूनच तोंडाला पाणी सुटले❤❤❤
खूपच छान रेसिपी
रेसिपी बघून तोंडाला पाणी सुटलं मी पण एकदा नक्कीच बनवेन
खुप छान मस्त मोदक भाजी
मस्त👌
झक्कास
खुप छान नवीन काही तरी👌👌
Mazi favourite bhaji😋😋
Very testy unique recipe 👌
छान छान मोदक भाजी
खूप मस्त ताई, आजच करते ❤️🎉
Mast 👌👌😋
Chhan ashich amchya kade karanji chi bhaji krtat karanji amti 😊modak shape aaivaji karanji shape dyaycha yekda nkki try kra 😊😊😊😊😊
Chan
👌👌👌
👌👌👌😋
Amhi pan banvato
👌👌🙏🙏
😋😋👌👌
Bakhur vang mhntat yela
Ho ka 1st time ekla...😀👍🏻
आज मला उपवास आहे रात्री बनवते
आमच्या कडे याला भरलेलं वांग म्हणतात
Modakala vanga mhantat 😅
आज मला चतुर्थी उपवास आहे...रात्री उपवास सोडायला हाच मेनू बनवते...आणि भाजी कशी झाली कमेंट करून सांगते...बाकी मस्त👌👌
केलेली का तुम्ही ही भाजी