ऑफस्क्रीन मस्ती..आणि पहिला चित्रपट -Sukanya Mone, Supriya Pathare |Nach Ga Ghuma |Marathi Movie 2024
HTML-код
- Опубликовано: 3 апр 2024
- ऑफस्क्रीन मस्ती..आणि पहिला चित्रपट | Sukanya Mone | Supriya Pathare | Nach Ga Ghuma | Marathi Movie | In Cinema 1st May 2024
#MuktaBarve #Nachgghuma #Marathimovie2024 #SukanyaMone #SupriyaPatahre #muktabarvenatak #Charchoughi #Muktabarvrmovie #muktabarveserial #Nachgghumasong
नाच ग घुमा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या निमित्ताने अभिनेत्री सुकन्या मोने आणि सुप्रिया पाठारेशी खास गप्पा.
Reporter - Sanchita Thosar
Editor - Sushant Varsolkar
Cameraman - Aakash Simane - Развлечения
आम्ही नक्की बघणार नाच ग घुमा. स्टारकास्ट छान आहे. सर्वांचं अभिनंदन आणि शुभेच्छा! 💐💐
एकदम मस्त. नक्की बघणार
वेगळा विचार करायला लावणारा हा चित्रपट बघायची उत्सुकता लागली आहे 👍😊
Nakkkki baghu आम्ही. तुम्ही दोघी माझ्या favourite तर आहेतच आणि तुमची positive kharch khup चांगली आहे. आपल्यासारख्या working लोकांना specially Working women's ना त्याची गरज आहे. 🎉🎉🎉🎉🎉😊😊😊
Chan bonding 👍👍 aani gappa suddha mast 😀 Mansansarkha wagawana aani wagna nice thoughts. Doghihi positive aani Prasanna Vyaktimatva😍😍👍👍
दोन्हींच बाॅडिंग खूप छान आहे ❤
सुकन्या ताई आपल्या घरी येणारी मदतनीस, आणि तीची घेतलेली काळजी मला खुप आवडली मला पण अशीच सवय आहे पण कधीतरी चांगले वाईट अनुभव येतात पण ठीक आहे
मस्तच
❤❤great
खूप छान तुमचा चेहरा हसरा असतो नेहमीच तसाच राहू दे
दोघी लाडक्या आहेत 😘❤
दोघींचे अभिनंदन
👍👍👌👌🌹🌹🌹🌹👑👑⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐
i think while watching movie wear paithani saree with nath in theatres
Waah chaan hasmukh doghi 🤩🤩🤩🤩