Actress Supriya Pathare's struggle and life journey | दुधाच्या बाटल्या आणि चंदन विकून गेलं बालपण!
HTML-код
- Опубликовано: 5 ноя 2021
- Actress Supriya Pathare's struggle and life journey | दुधाच्या बाटल्या आणि चंदन विकून गेलं बालपण!
(Pooja Anchor)
#SupriyaPathare #SupriyaPathareSpecialInterview #MarathiActressInterview
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - / @lokmatfilmy
Great सुप्रिया ताई
एक नंबर मुलाखत👏🏻👏🏻👏🏻👌🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻
पूजा ताई तुम्ही खूप छान सुंदर मुलाखत घेतली सर्व प्रश्नांची उत्तरे खूप छान खरी व मनापासून दिली आहेत हे जाणवते 👍🏻खरच तुम्ही खूप छान जिद्दीने उभ्या राहिल्या आहात सुप्रिया ताई
देव 😇🙏👼🏻तुम्हाला पुढील सर्व आयुष्य 🤗सुखासमाधानाचे मिळूदे आणि तुम्ही अजून खूप काम करणार आहात आम्हाला तुमची केलेली प्रत्येक सिरियल खूप आवडते कारण तुम्ही सर्व कॅरेक्टर अफलातून सादर करता 👌🏻👌🏻👍🏻👍🏻
तुम्ही खूप छान सुंदर देखणी अभिनेत्री आहात 👌🏻👌🏻😍😍❤❤🎊🎉🎁💝🔥🌟💥
मी शितल🙏
Speechless to ur dedication ,hardwork to struggle in ur life .Hat of Salute !
माझी आवडती अभिनेत्री सुप्रिया पाठारे मला तुमचे बोलणे खूप खूप आवडते
दिल खुलास सुप्रिया ताई.. उत्तम आरोग्य आणि कारकीर्द बहरो...🌹🌹🌹🌹🌹..
सुप्रिया पाठारे माझ्या आवडत्या मराठी अभिनेत्री आहेत .
🙏🏻 सुप्रियाताई, आपली मुलाखत ऐकली.लहानवयात आई बरोबरीने केलेले काम ,मी त्याला कष्ट म्हणीन, अतिशय कौतुकास्पद आहे.आज प्रथितयश प्राप्त असलेली अभिनेत्री आपण आहात.मला व्यक्तीशा तुम्ही प्रिय आहात.अर्थात सगळ्या फॅमिली ला पण प्रिय आहात,सहज सुदंर अभिनय हे आपले वैशिष्ट्य आहे.सुप्रियाताई,आपली प्रत्येक भुमिका (रोल) किती छान योग्य असाच असतो.आताचच उदाहरण ठिपक्यांची रांगोळीतला रोल फारच छान सुंदर सुरेख करता आहात.हि सिरीयल सहज सुंदर सगळ्याचे अभिनय असलेली , प्रतिष्ठित कलाकारांची आहे.खूप आवडतेय.सुप्रियाताई,या पुढच्या सगळ्या प्रोजेक्ट साठी,करणाऱ्या भुमिकानसाठी खूप शुभेच्छा.मन:पुर्वक अभिनंदन.,💐
किती छान, दिलखुलास मुलाखत. सुप्रिया मॅडम आपणांस खूप शुभेच्छा.
भाऊ कदमा न बरोबर फुबाई फु चे कार्यक्रम कितीही वेळा पाहिले तरी कंटाळा नाही येत 👌
खूप छान मुलाखत,प्रेरणादायी
खरंच खरी मुलाकत👏👍
खरचं सुप्रिया ताई तुमची वाहव्वा करावी तेवढी कमीच आहे. तुमच्या कष्टाचं फळ तुम्हाला मिळालं.
Kharch khup mast Supriya tai,you are great.
Supriya Madam behind your cheerful and smiling face so much hardwork and struggle is hidden but still you stand there bringing happiness and laughter to all salutations to you
Love you always
तुमची जागो मोहन प्यारे सिरियल फारच आवडली
सुप्रिया पाठारे फार छान अभिनेत्री.
I met her she is very down to earth. 👌
खुप छान काम करतात . माझ्या आईला पणं आवडतात.फु बाई फु मध्येपण छान काम केले होते
God bless u
Supriya....so so proud of u...tuzha satat hasra chehra, satat positive attitude..anni tu abhimanane tuzha pravas sangitlas...atta amhala tu ajun avadayala lagali ahees....🤗🤗🤗🤗😍
Great सुप्रिया
Khup chaan i love you❤❤❤ supriya tai
Supriya, hats off to your struggle and your honesty ,, You are the best actor and my favorite actress You are beautiful and talented person
सुप्रिया ताई तर मला आवडतात च पण आज पासून तर इतका अभिमान वाटतो की माझ्याकडे शब्दच नाहीत काय बोलायला फक्त म्हणेन की कष्टाचे चीज झाले
Ho kharach
She is inspiration for all
Salute Supriya 👍👍
सुप्रिया ताई खूप छान वाटले तू जराही जुन्या आठवणी सांगितल्या मी पण उमरखाडीतच वाढले तुझी लहान बहीण समीक्षा माझ्या वर्गात होती आणि उमरखाडी गणेशउत्सवा त जे कार्यक्रम असायचे कुठेतरी तोही तुझा करियरमध्ये पहिला प्लॅटफॉर्म ठरला असेल मला आठवते त् एकदा वेशभूषा स्पर्धत छान अप्सरा बनली होती मला त्याच वेळी त खूप आवडली खूप छान दिसत होतीस त्या कॉस्चुम मध्ये तेव्हा तू सातवीला असशील तुझी मैत्रीण वंदना झगडे तिच्याकडे त यायची मली तुला पडद्यावर पाहताना खूप प्राऊड फील होतो
Khup chan interview
Very nice 👌👌
Supriya tai All The Best !!! तुमचे विचार खूप आवडले . असेच हसत आणि आनंदी रहा..
Salute to your struggle
👌
सुप्रिया खरंच खूप आनंद झाला तू झालटे मॅडम आणि रीना चा आवर्जून उल्लेख केलास 😘
अप्रतिम.
Very hard worker
🥰
👍👍
Khup chan tai
All the best for your future carriar.
Khup khup mast watal Tai 🙏🙏
Greatest lady salute
Khup chan kam yu aavadhe aamhala khup shubhecha,👏🙏👌👌
Great Tai ❤️
Great 👍👍👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
🙏
Hat's off to you tai
👌👌👌👌👌
हाय सुप्रिया दीलखुलास अभिनय आहे तुझा ! चांगल्या संधी साठी शुभेच्छा .
Supriya ma'am , you are the brilliant
सुप्रिया पाठारे तुम्ही ग्रेट आहात लोकांना आदर्श आहात.
Hat's off to her
खुपच छान.
My favorite actress supriya pathname, but nowadays she is not seen in chala hawa yevu dya or dil khulas...why ?
Madam
Your new serial Thipkyachi Rangoli is excellent.
All the best.
Tras asla tri kiti easyly sangta tai.khup mast.
अशा कलाकराना सलाम
हाय सुप्रिया मुलाखत छान झाली पुढिल वाटचाली साठी खूप शुभेच्छा
Khup sangharsh kela pan changle lok milale n tumche chan settle jhale .kiti lok mazyasarkhe ajun sangharsh kartat na gharche sath jagn nahi tyamule te hi nahi .changle wagun lok phayda ghenare bhetle. U r lucky
सुप्रिया ताई 👌👌👌👌👌👌👌
Best efforts of hardworking...best of luck better future...y...r...sence of comedy....best...
छान मॅडम खूप छान
ताई तुने खुप खुप मेहनत करून आपली ओळख निर्माण केलीस सलाम तुला 🙏
ताई खूप गोड दिसतेस तू, तुझ्या कष्टाचे चिज झाले लव यू😘🥰😘🥰
I love you supriya tai
नमस्कार सुप्रिया ताई तुम्ही फार गोड आहात मला तुम्ही पहिल्या पासून आवडायच्या मी तुमची सीरीयल मोलकरीण ही नेहमी पाहते आमच्या घरी आमचे हे सुद्धा पाहता ते अगदी आवडीने
अतिशय सुंदर मुलाखत आहे.नितांत सुंदर आणि सहज अभिनय करणाऱ्या सुप्रिया पाठारे मला खूप आवडतात .विनोदी ते गंभीर अशा सगळ्याच भूमिका समर्थपणे साकरतात .त्यातून त्यांचे कष्ट दिसतातच .
सुप्रियाताई, तुमची मुलाखत ऐकून तुमच्या बद्दल respect आणखी वाढला. 🙏
माझ्या आवडत्या अभिनेत्री आहे शेवटी कष्ट करून माणूस पुढे येतो 🙏👌
Garibitun jo unch shikher gatne khup avghad aste tai,pn tumi krun dakhvl tai👍👍
👌🌹कमेंट वाचलीस तर समीक्षा ला विचारले म्हणून नक्की सांग बघू कधी भेटीचा योग येतो तुझ्या पुढच्या करियर साठी खूप खूप शुभेच्छा👌🌹
मला खूप आवडता तूम्ही
ताई खुप मनमीळाऊ मेहनती आहेस.
Salaam tumchya kashtanna ani Karkirdila 🙏🙏
Tumachybadal aukun khup khup tumcha aadar vatla.
Namaskar
Supriya medam
faar kastth ghevun
Tumhi aaj mahan klalakar
Thrlele aahot
Tumhala pun divali chi
Bhar bharun subhekkcha
तुम्ही कोकणातल्या आहात मला अभिमान आहे
Gr8 legend... Star actress Supriya pathare.. I ❤ love like ur acting u are fabulous... Fantastic🤘😝🤘 star
सुप्रिया 😘😘😘😘😘😘😘❤❤❤❤❤❤❤सुचत नाही काय लिहू? 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
Ithe Supriya ji mhaantat bhau aahe ani sulekha talwalkar chya interview madhye Archana Nevrekar yanni sangitale amhi 5 bahini aahot ...aamche baba lavkar varale ani te varale sudha mulaga nahi ya shock ne depressed houn varale ase tyanni sangitale aahe ..nakki khara kay aahe
🧚♂️🧚♀️👃
Leena Bhagavat yanchi mulakhata ghya na
Umerkhadi madhe rahun bhandi ghasalis????
सुप्रियाताई शाळेचे नाव सांगितले नाही, मी डोंगरी येथे राहत होते
Namaskar supriya tai tu mazi khup avadti nati ahe
Satya bol asel tar kiti chan vatte matki bolnya peksha khrach abhiman batto tuza salam tula
Yes I watch u n wanted to no how u were as person but today I m feeling so nice such good n nice humble being n what difficulties u faced but u still standing with a simple level of success 🏆very nice ur interview is too good 👍 n yes I like ur comedy timing I have see all ur comedy series
Great woman
Very beautiful
Thanks
Goad abhinetri
Fast abhimaan watato. Radayala aale kevha kalalech nahi
Supriya tai maze balpana dekhil thodas umer khadit gele aahe te maze aajola aahe
अभिमानास्पद...
Very talented actress with lively bearing and good comedy timing.Hope we will be able to see her in more important film roles.But what a lovely human being ,great ..
सुप्रिया तु आणि तुझा अभिनय मला फार आवडतो.दिलखुलास मुलाकात होती. तयात नाटकीयता नव्हती.धन्यवाद.
माहेर चे आडणाव काय?
माडगूळकर