विवेक सर, तुम्हाला दररोज नीट ऐकलं तरी आम्ही समृद्ध होऊ...तुमचं विवेचन खूप छान वाटलं आणि आम्हाला ते लाभदायी करून घेता यावं याची प्रेरणा मिळो हीच प्रार्थना.. मुलाखतकार विवेक, तुमचे खूप खूप आभार...!!
खूप सुंदर मार्गदर्शन सर... Artificial intelligence च्या संबंधित असणाऱ्या खूप साऱ्या गोष्टींचे, शंकांचे निरसरण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून झाले..धन्यवाद..🙏🏻
हा व्हिडिओ सगळ्या शाळा शाळांमध्ये आणि कॉलेजेस मध्ये दाखवला गेला पाहिजे.. अत्यंत सोप्या शब्दात नक्की Ai काय, कशासाठी हे आज समजलं.. ! थिंक बँक चां ह्या वर्षातला सर्वोत्तम एपिसोड.. विनायक सर, ह्या सरांची एक कायम ai वर series चालू ठेवावी.. आमच्या ज्ञानात कायम भर पडेल. धन्यवाद..😊
सार्थ चर्चा, बरेच नवे आयाम माहीत झाले. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि प्रतिक्षिप्त क्रिया यांची सांगड छान घातली. या आधीचा भाग पण उद्बोधक होता. यापुढे काय सादर करणार याची उत्कंठा आहे. माझ्यामते think bank top 3 episods मधे समाविष्ट करायला हरकात नाही.❤🎉
Nicely explained! Unfortunately, many Indian companies do not actively implement personal growth or development plans for their employees it's only project oriented !
Truly informative discussion. The word 'Consciousness' is used during the course of discussion but the problem is that the very word itself does not seem to have been defined properly as yet. Whatever information about the word that is available is about the manifestations of consciousness and as such are linked to some kind of material things. Accurate knowledge about CONSCIOUSNESS appears yet to emerge.
Mahatma Gandhi वर्धा शिक्षण योजना मातृभाषेतून पहिले 7 वर्ष मोफत शिक्षण नंतर शेती आणि व्यावसायिक प्रशिक्षण Nai Talim, or Basic Education, is a principle which states that knowledge and work are not separate. A) Give agriculture and other vocational training to children from age 10 as they will become self sufficient to make their Lunch/Dinner and Not sleeping hungry. Every child will not become Child Worker but self sufficient along with playing games. B) Vocational Training skill like Weaving Clothes, Blankets, Machine tools for Agriculture, Planting Original Variety of Crops , Trees, Fruits, Vegetable and Preserving their seeds.
विवेक सर, तुम्हाला दररोज नीट ऐकलं तरी आम्ही समृद्ध होऊ...तुमचं विवेचन खूप छान वाटलं आणि आम्हाला ते लाभदायी करून घेता यावं याची प्रेरणा मिळो हीच प्रार्थना.. मुलाखतकार विवेक, तुमचे खूप खूप आभार...!!
अप्रतिम... विवेक सावंत सरांना ऐकणे फार आनंददायी असते.❤
अप्रतिम video विनायक जी. तुमचे प्रश्न सुद्धा समर्पक् आणि उत्तर उल्लेखनीय आहे. धन्यवाद
*अप्रतिम मुलाखत! विवेक सावंत सर आणि विनायक पाचलग यांचे मनःपूर्वक आभार!* 👌👍
Vinayak is next Sudhir Gadgil.. He knows what to ask, when to shut up, when to provoke and when to admire.. Love your work buddy ❤
फारच महत्वाचं मार्गदर्शन केलं गेलं आहे या संवादातून. श्री.विवेक सावंत सर आणि श्री.विनायक पाचलग या दोघांचे मनःपूर्वक आभार.🙏
खूप सुंदर मार्गदर्शन सर... Artificial intelligence च्या संबंधित असणाऱ्या खूप साऱ्या गोष्टींचे, शंकांचे निरसरण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून झाले..धन्यवाद..🙏🏻
खूपच छान पद्धतीने श्री. विवेक सावंत सर यांनी AI च्या मदतीने आपण आपले करिअर उत्तम कसे घडवू याबद्दल मार्गदर्शन केले आहे. Thank You sir 🙏🙏
हा व्हिडिओ सगळ्या शाळा शाळांमध्ये आणि कॉलेजेस मध्ये दाखवला गेला पाहिजे.. अत्यंत सोप्या शब्दात नक्की Ai काय, कशासाठी हे आज समजलं.. ! थिंक बँक चां ह्या वर्षातला सर्वोत्तम एपिसोड.. विनायक सर, ह्या सरांची एक कायम ai वर series चालू ठेवावी.. आमच्या ज्ञानात कायम भर पडेल. धन्यवाद..😊
नमानवी प्रज्ञा व तिचा सर्वसमावेशक विचार -उपयोग याबाबतचे अत्युत्कृष्ट विवेचन!
व्वा, सुंदर मुलाखत!
खूप छान चर्चा व मराठी माणसाला मार्गदर्शन मिळत आहे
उत्तम प्रयोग आहे, यशस्वी झाला.👍🏻
Satya-grahi and satya-agrahi - super and simple criterion for AI..
अप्रतिम
Outstanding guest and excellent session!
अतिशय सुंदर मुलाखत पुन्हा ऐकावी
सार्थ चर्चा, बरेच नवे आयाम माहीत झाले. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि प्रतिक्षिप्त क्रिया यांची सांगड छान घातली.
या आधीचा भाग पण उद्बोधक होता.
यापुढे काय सादर करणार याची उत्कंठा आहे.
माझ्यामते think bank top 3 episods मधे समाविष्ट करायला हरकात नाही.❤🎉
Thank you Sir for sharing very important knowledge, wisdom in simple words 🙏
अप्रतिम👌
AMAZING ,
THANK YOU SO MUCH 🇮🇳
Tq Think Bank खूप छान
Nicely explained! Unfortunately, many Indian companies do not actively implement personal growth or development plans for their employees it's only project oriented !
Superb
Khup Chan knowledge sir
Thanks Sir
Please upload English subtitles for this interview. It's tough to understand some pure Marathi words for technical English word
Truly informative discussion.
The word 'Consciousness' is used during the course of discussion but the problem is that the very word itself does not seem to have been defined properly as yet. Whatever information about the word that is available is about the manifestations of consciousness and as such are linked to some kind of material things.
Accurate knowledge about CONSCIOUSNESS appears yet to emerge.
Mahatma Gandhi वर्धा शिक्षण योजना
मातृभाषेतून पहिले 7 वर्ष मोफत शिक्षण नंतर शेती आणि व्यावसायिक प्रशिक्षण
Nai Talim, or Basic Education, is a principle which states that knowledge and work are not separate.
A) Give agriculture and other vocational training to children from age 10 as they will become self sufficient to make their Lunch/Dinner and Not sleeping hungry.
Every child will not become Child Worker but self sufficient along with playing games.
B) Vocational Training skill like Weaving Clothes, Blankets, Machine tools for Agriculture,
Planting Original Variety of Crops , Trees, Fruits, Vegetable and Preserving their seeds.
दोन्ही व्हिडिओ नक्की पहावें
A.I. hallucinations बद्दल बोला जास्त...
Lot of beating around the bush without exploring the scope of ai in India.
अजूनही इतके कमी views का आहेत ह्या व्हिडिओ ला😔 नको त्या फालतू गोष्टी millions मध्ये viral hotat..