हे कुणबी नक्की आहेत तरी कोण? शिवराय काय सांगतात?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 ноя 2024

Комментарии • 1,9 тыс.

  • @vitthalmane2941
    @vitthalmane2941 Год назад +90

    आतापयँत कधीच माहित नसलेली माहीती पुराव्यानिशी सखोलपणे सांगितली इतिहासाचे गाढाअभ्यास असणारे व अतिशय सुंदर विश्लेषण श्री प्रविण भोसले सर धन्यवाद

  • @gorakhjadhav454
    @gorakhjadhav454 3 месяца назад +11

    वडीलाच्या मुलापैकी एक मुलगा शेतीसाठी घरी(कुणबी) व दुसरा मुलगा त्याच्या आवड व तब्यती प्रमाणे श्री छ.शिवरायांच्या काळात सैन्यदळ , योद्धा (क्षत्रिय )मराठा झाला. याप्रमाणें साधारण दोघे ही कुणबी व मराठा एकच आहेत. हे समजले.
    सर , तुमच्या या माहिती मुळे तुमचे किती उपकार आमच्यावर झाले. ही मोठी बाब आम्हाला कळाली..आपले धन्यवाद व आभार !
    जय जिजाऊ जय शिवराय जय छ.शंभू राज!!
    देशात - महाराष्टात ..एक मराठा लाख लाख मराठा.. कोटि कोटि मराठा ! गरजवंत गरीब मराठ्यास कुणबीतून ओ.बी.सी.आरक्षणात मिळावं..हीच इच्छ !🙏🙏

  • @RaghunathNavale
    @RaghunathNavale Год назад +113

    सन्माननीय श्री प्रविण भोसले दादांनी कुणबी मराठा ,९६ कुळी कुणबी मराठा या बाबत जी अप्रतिम माहिती दिली आहे.त्या बाबत त्यांचे खुप खुप आभार.

  • @jairamdhikale1188
    @jairamdhikale1188 Год назад +112

    खुप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद कुणबी मराठा आणि 96 कुळी हे सर्व एकच आहे यावरून हे सिद्ध होते.

  • @sanjaybhikanraopatil9324
    @sanjaybhikanraopatil9324 Год назад +10

    प्रविण भोसलेजी, सादर प्रणाम........
    आपण अगदी बारीक- सारीक माहिती सादर केलेली आहे आणि तीही शिवकालीन पुराव्यासह दिलेली आहे. म्हणून मराठा व कुणबी हे वेगळे नसून हा एकच समाज आहे हे सिध्द होते. आणि हे यापूर्वीही सिध्द झालेले आहे. आपण दिलेल्या माहीती बद्दल खुप खुप धन्यवाद.

  • @ratangosavi5400
    @ratangosavi5400 10 месяцев назад +12

    सर, आपण कुणबी या शब्दाची अत्यंत व्यापक अशी व्याख्या केली असून त्यासाठी दिलेले शिवकालीन पुरावे देखील अत्यंत महत्वपूर्ण आहेत, धन्यवाद सर!

  • @santoshshirsat4495
    @santoshshirsat4495 Год назад +44

    एकच नंबर. 👌🙏🏻. ...खरा इतिहास...जाणून घ्यायचा असेल तर भोसले सर यांचे विचार...ऐकलीच पाहिजे. धन्यवाद सर.
    जय महाराष्ट्र.🙏🏻

  • @rameshwarkale7228
    @rameshwarkale7228 Год назад +102

    यापेक्षा आणखी चांगला पाठिंबा काय असेल 100 तोफांची सलामी साहेब तुमच्या या इतिहासाचा अतुलनीय अभ्यासाला आणि प्रामाणिक प्रयत्नाला

  • @panditsonawane9238
    @panditsonawane9238 9 месяцев назад +14

    96 कुळी मराठा आणी कुणबी याबद्दल विस्तारितपणे इतिहास सांगितला आणी कळाला याबद्दल आपले खूप खुप धन्यवाद साहेब हा आपला पाठिंबा वाया जाणार नाही एक मराठा लाख मराठा नव्हे कोटी कोटी मराठा

  • @kshyam16
    @kshyam16 Год назад +17

    छान मुद्देसूद विश्लेषण , जे कुणबी आणि मराठा वैगेरे शब्दांबाबद जे प्रचंड गैरसमज करून ठेवलेले आहेत ते दूर करतील. मनपूर्वक धन्यवाद !!

  • @dattatrayghadage2491
    @dattatrayghadage2491 9 месяцев назад +26

    भोसले साहेब फार महत्वाची माहीती दिलीत सर्व मराठी लोकांचा मुख्य व्ववसाय शेतीच होता व आहे महणजे ते सर्व कुणबीच आहेत सिद्ध होते.याची सरकारने नोंद घ्यावी.

    • @deepakgurav7369
      @deepakgurav7369 7 месяцев назад

      शरद पवारांच्या करणी ने तेव्हा मिळू शकलं नाही ते आजच्या सरकारने देणं कर्तव्य समजून केले पण सरकारला आरक्षण देत असताना हिणकस बीभत्स भाषा वापरून हिणवले ते मनोज जरांग्या ह्या मुर्ख माणसाने. ह्या इतिहासात नमूद बाबींचा विचार करून निर्णय घेण्यात आला आहे

    • @ajinkyajadhav7969
      @ajinkyajadhav7969 7 месяцев назад +2

      @ERNESTO_GUEVARA15 saglech shudra ahet tyat kay jyachya kade paise ani takat navti te shudrach hech puripasun chalat ahe. Aaj chya jamanyat sarkar gharanyakade paise nahi mg te shudrach mhanayche

  • @ideasonwork6551
    @ideasonwork6551 8 месяцев назад +6

    भोसलेसर, तुमचा अभ्यास खरोखरच स्तुत्य आहे! तुमच्यासारखे लोक आहेत म्हणुन इतिहास कळतो!

  • @SahebraoSawade-ut7zg
    @SahebraoSawade-ut7zg Год назад +39

    हा सर्व शिव कालिना इतिहास सांगुन सर्वांंचे डोळे उघडले साहेब तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद

  • @ManojKudale-b4l
    @ManojKudale-b4l Год назад +17

    प्रविण भोसले साहेब खुप सोप्या भाषेत सुंदर अशी माहिती आपण महाराष्ट्रा समोर आणि जगा समोर मांडली तुमचे मनापासून आभार धन्यवाद
    जय मल्हार जय मल्हार
    जय महाराष्ट्र जय शिवराय

  • @nalinighali4181
    @nalinighali4181 Год назад +39

    फारच उत्कृष्ट व मार्मिक माहिति आहे. शंकेचे कारण च नाही. सरकार नी याचा जरुर विचार करावा. सर्व हिंदू व शेतकरी समाज मराठा मध्ये समाविष्ट होतो असे स्पष्ट च झाले . धन्यवाद दादा या माहिती बद्दल.

  • @shobhanimbalkar1652
    @shobhanimbalkar1652 Год назад +7

    मराठा व कुणबी या शब्दातील अर्थ स्पष्टपणे समजला तुम्ही वेगवेगळ्या बखरीतील माहिती दिल्याने पुर्ण विश्वास बसतो,धन्यवाद

  • @aryangameshowop5411
    @aryangameshowop5411 Год назад +36

    खुपच छान आपल्या सखोल अभ्यासातून आम्हाला अतिशय महत्त्वाचे ज्ञान दिल्या बद्दल धन्यवाद 🙏🚩💐 एक मराठा सर्वच मराठा 🚩🙏💐 जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र 🚩💐🙏

    • @BhavikaShinde-nn5xs
      @BhavikaShinde-nn5xs 11 месяцев назад +1

      Ek maratarha sarva maratha ,☝️👍🙏🚩 Jay shivray Jay shambhuraje,🚩🚩🚩🚩

  • @vasantnemade1785
    @vasantnemade1785 Год назад +10

    माननीय प्रवीण भोसले साहेब
    खूप अभ्यासपूर्ण माहिती कुणबी आणि मराठा समाजाबद्दल ते एकच आहेत हे सिद्ध केले
    खूप छान माहिती
    जय सत्य
    जय जिजाऊ
    जय शिवराय
    जय भीम

  • @RekhaPatil-go8hd
    @RekhaPatil-go8hd Год назад +20

    धन्यवाद साहेब चांगली माहिती मिळाली उगाच मराठा आणि कुलबी मराठा या मध्ये वाद निर्माण केला जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @BhojrajPawarCreation
    @BhojrajPawarCreation 9 месяцев назад +13

    खूपच अभ्यासक वास्तव मांडत आहात...
    एक मराठा... सर्व मराठा.... 🚩

  • @user-96k
    @user-96k Год назад +46

    सलाम सर आपल्या नि:पक्ष मांडणीला... मानवता जिन्दाबाद.. जय इन्सानीयत❤🙏🇮🇳🚩

  • @shivajipunde6968
    @shivajipunde6968 Год назад +10

    सर आपण फार मोठा अभ्यास करून सर्व माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद, मराठ्यांची सर्व जात एकच फार सुंदर माहिती दिलीत. जय शिवराय, जय महाराष्ट्र

  • @anilbamane8183
    @anilbamane8183 Год назад +64

    आदरणीय भोसले सर अखिल महाराष्ट्र जनांना शहाणे करत आहेत . धन्यवाद !

  • @prakashutekar1382
    @prakashutekar1382 Год назад +17

    फारच उत्तम माहिती दिलीत साहेब कुणबी मराठा आणि ९६कुळी मराठा एकाच आहे हे काही वर्षांपूर्वी आम्हाला एक ब्राम्हणाने सांगितले होते शेतात कष्ट करणारा कुणबी ही कोणी जात नाही

  • @arrtnistane
    @arrtnistane Год назад +6

    नमस्कार भोसले साहेब, खूप धन्यवाद, आपण अतिशय अभ्यासपूर्ण वास्तव आणि अनिवार्य विश्लेषण, यथास्थित समयोचित आहेत, त्यातून योग्य बोध मिळेल नको तो अहंकार न बाळगता अस्मिता कायंय होण्यास सार्थकी नक्कीच येईल, भ्रम दूर होईल, अवास्तव आपल्या आपल्यातच एकमेकांना अहं वा न्यून हिंणवणारा क्षत्रिय बाणा आणि शेतकरी कुणबी आवृत्ती बाबत अजाणतेपणी हेटाळणी दूर होईलच. आज जर जागतिक भूमिका बघितली तर प्रत्येक इस्राईल चा नागरिक युद्ध जन्य परिस्थिती त सैनिकांची कर्तव्य पार पाडतो, हेच स्वाभिमानी राष्ट्राचे दर्शन आहे, पुनःच धन्यवाद प्रवीण दादा

  • @BharatShinde-fg3yr
    @BharatShinde-fg3yr Год назад +20

    खुप छान संदेश आणि माहिती दिल्याबद्दल, असेच आपल्या मराठा समाजाला जागृत करा. खुप आभार

  • @rashtrapalkamble5680
    @rashtrapalkamble5680 Год назад +7

    फारच महत्वाची इतिहासीक माहिती समोर आली आहे, सरांकडून! शासनाने हा प्रस्ताव स्वीकारून, मराठा म्हणजे सैनिक, आणि कुणबी म्हणजे शेतीकरणारा, हे सहज सिध्द होते!

  • @nitinnimbalkar4651
    @nitinnimbalkar4651 Год назад +8

    खूपच छान माहिती जय शिवराय एक मराठा लाख मराठा

  • @Amolpathak941
    @Amolpathak941 Год назад +8

    ऐतिहासिक पुराव्याचा आपण केलेले विवेचन अगदी बरो्बर खूप धन्यवाद

  • @madhukargawde6466
    @madhukargawde6466 9 месяцев назад +1

    राम कृष्ण हरि धन्यवाद भाऊ

  • @dprakash948
    @dprakash948 Год назад +3

    अतिशय खात्रीपूर्वक, सह पुरावा आणि मार्मिक असे आपण विश्लेषण केलेले आहे .आपण केलेल्या अभ्यासाविषयी तोड नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात "जात" हा विषय कोणालाही कलंकित करीत नव्हता. आता "जात" या शब्दामुळे समाज विभागला गेलेला आहे, हे स्पष्ट झाले आहे. "जात" हा शब्द हद्दपार केल्याशिवाय समाज पुन्हा एकसंघ होणार नाही हे स्पष्ट झाले आहे. सर्व समाजाला एकत्र करण्यासाठी सर आपला मोलाचा वाटा आहे त्याचप्रमाणे श्री मनोज जरांगे पाटील सर यांचाही मोठा मोलाचा वाटा आहे.

  • @rashmimalkar3780
    @rashmimalkar3780 Год назад +15

    काका तुम्ही खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद मराठा आणि कुणबी एकच आहे पुढे आला तो अहकार 🙏❤

  • @sunitanimhan4435
    @sunitanimhan4435 Год назад +13

    भोसले भाऊ खुप छान विचार मांडले त्यामुळे जरा मराठा कुणबी एकच समजावून सांगितले खुप छान काही लोकांना जरा डोकं शांत ठेवून त्यावर विचार करावा शांत बसून विचार करून निर्णय घ्यावा खुप धन्यवाद भाऊ

  • @vasantraodane
    @vasantraodane Год назад +2

    😢 कराळे सर आपण दिलेली माहिती खुपच उपयुक्त व ज्ञानवधक असून काही मंडळींनी जी चुकीच्या धारणा केलेल्या आहेत, त्यांना त्या बदलता येतील,एवढी महत्व पूर्ण माहिती गोळा करण्यासाठी जी मेहनत घेतली व सादर केली या बद्दल आपणास खूप खूप धन्यवाद.🌹

  • @sureshjagtap7492
    @sureshjagtap7492 Год назад +8

    खरच साहेब आप्रतीम आभ्यास,मानाचा मुजरा आपल्याला कारण माझ्या मनात घर करून बसलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण दिलेल्या आभ्यासपूर्वक माहितीतून मिळाली.पुन्हा यकदा आपले अंतकनरापसूना पासून खूप खूप धन्यवाद.हे सरकार पर्यंत फोहाचले पाहिजे. व त्याचा त्यांनी विचार करायलाच पाहिजे.

  • @ShubhangiDeshmukh-r6t
    @ShubhangiDeshmukh-r6t 11 месяцев назад +3

    खुप सुंदर आणि सत्य ज्ञान आपल्या मुळे मिळाले सर्व शकाचे निरसन झाले खूप खूप आभार

  • @victorkale3509
    @victorkale3509 Год назад +10

    खूप खूप छान माहिती. खरोखर अज्ञानाना ज्ञान देणारी अशी पुस्तिका प्रसिद्ध करावी.जे की काळाची गरज आहे

  • @hemlatamore101
    @hemlatamore101 Месяц назад +1

    भोसले साहेब तुम्ही अतिशय महत्त्वपूर्ण माहिती सांगितली या बद्द्ल धन्यवाद. 🎉

  • @ramprasadchavhan3377
    @ramprasadchavhan3377 Год назад +28

    खूप छान माहिती मिळाली यावरून असे निष्पन्न होते की मराठा आणि कुणबी एकच आहेत

  • @mukundgavhane5861
    @mukundgavhane5861 9 месяцев назад +1

    साहेब ही कमेंट एकदम मनापासून आवडली आणि हे सगळं खरं आहे जय जिजाऊ जय शिवराय

  • @vikaspatil4405
    @vikaspatil4405 Год назад +6

    भोसले सर तुमचे आभयास्पूर्न व परखड विवेचन आवडले . तुमचे मनःपूर्वक आभार !!

  • @sitaramkhoje8606
    @sitaramkhoje8606 3 месяца назад +1

    Khupach Mehanat Gheun Mahiti Milavali Sar Dhanyavad

  • @pratapshinde370
    @pratapshinde370 Год назад +18

    खूपच सुंदर आणि सत्य वर्णन... अगदी स्पष्ट चित्र तयार होते.... मुळात सर्वच कुणबी आहेत... कारण जुन्या काळातील महत्त्वाचे उपजीविकेचे साधन शेती हेच होते😊🙏

  • @iamtheartist15
    @iamtheartist15 11 месяцев назад +3

    खरच खूप खूप छान माहिती.आम्ही शहाण्णव कुळी मराठा उच्य आणि बाकी सगळे खालच्या दर्जाचे असे समजणाऱ्या लोकांच्या डोळ्यात झनझनीत अंजन घालणारे आहे.धन्यवाद.

  • @manasijadhav2725
    @manasijadhav2725 Год назад +21

    धन्यवाद भोसलेसाहेब🙏 राजांच्या पूर्वजांची माहिती सांगून शहाणे केले.🙏

    • @sagarsonawane7824
      @sagarsonawane7824 Год назад +2

      आजुन खूप शहाने होयेचे आहे

  • @balakrushnanikam7124
    @balakrushnanikam7124 11 месяцев назад +6

    भोसले साहेब खूप छान विश्लेषण अभ्यसू वक्तिमत्व 🚩🚩🚩🚩🙏

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 Год назад +40

    धन्यवाद सर तुम्ही खुपच मोलाची माहिती समोर आणली आहे .हे ऐकून तरी लोकांना सदसद्विवेकबुद्धी बुद्धी जागरूत ठेवून समाजात तेढ निर्मान होणार नाही हयाची काळजी घ्यायला हवी.माणूस ही एक जात मानावी ,आणि कोणतेही काम कमी दर्जाचे नाही हे समजणे फारच गरजेचे आहे. प्रतेकाला आपल्या शिक्षणापरमाना कामाची संधी व त्या कामाचा मोबदला योग्य प्रमाणात मिळालाच हवा तिथे ती व्यकती कोणत्या जातीतली आहे हा भेदभाव ठेवता कामा नये .
    डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले ले ज्याना आरक्षण दिल गेलं होतं ते आज समृध्द आहेत अशाचे आरक्षण रद्द करावे आजन्म चालू ठेऊ नये व आज जे खंरच दयनीय अवस्थेत आहेत मग ते कोणत्याही जातीचे धर्माचे असले तरी आरक्षण मिळावे असे केले तर आपण फक्त माणूस ही एकच जात मानत आहोत हे आपण म्हणू शकू
    माणसाने माणसाशी माणसापरमाने वागावे म्हणजे समाजात तेढ निर्मान न होता आपला भारत एकसंघ राहणयात आपण यशस्वी होऊ .प्रत्येकाला पोटभर अन्न, अगंभर वस्त्र, राहणयासाठी घर हे आपण देऊ शकू आपसात न भाडंता सर्वाचा विचार करूया, जातपात ,उच्च, निच हे मनातून काढून टाकून प्रतेकाला काम आणि प्रतेकाला मान देऊया, या डोक भडकविण्याचे काम करणारयाचया नादी न लागता समजंसपणे आपण सर्व एक आहोत
    फक्त माणूस, आणि माणूस ही जात

    • @sandeeptodkar4107
      @sandeeptodkar4107 Год назад

      अगदी योग्य आणि अतिशय उत्तम विश्लेषण आपण केले आहे. 🙏 मी आपले अभिनंदन करतो. कारण मला हेच वाटते की आर्थिक स्थिति पाहून आरक्षण असावे. यासाठी सर्वानी रस्त्यावर यावे.
      हे सगळे बदमाश नेते महा हलकट आहेत. ते हे होऊ देणार नाहीत. त्यांना पण राजकिय आरक्षण मिळणार नाही ना. म्हणुन आपणच एक होऊ आणि या हलकट लोकांच्या जागी अभ्यासू देश निष्ठ व्यक्ति निवडू. यातच चांगल भविष्य आहे 🤔

    • @SunilLonkar-s7m
      @SunilLonkar-s7m 10 месяцев назад

      7:52 7:52 😊

  • @SunilPadelkar-z9n
    @SunilPadelkar-z9n 9 месяцев назад +1

    अप्रतिम माहीती दिलीत,भावा...
    माझ्या मनातील भेदभाव कायमचाच काढलात .
    .एक अभागी गरजवंत मराठा....

  • @anandborhade8784
    @anandborhade8784 Год назад +5

    सर तुमच्या या माहिती पुर्ण कार्यक्रमाची फार आतुरतेने वाट पाहत होतो. खुप छान माहिती दिली. धन्यवाद

  • @pravinpawar6835
    @pravinpawar6835 4 месяца назад +1

    एकदम मस्त सर माहिती दिली तुम्ही यामुळे सर्वांना पुरावे सहित माहिती दिली त्यामुळे सर्वांचा विश्वास 100% बसणार

  • @DevdattaPendke-in8sj
    @DevdattaPendke-in8sj Год назад +5

    हा व्हिडिओच फायनल गृहीत धरून है आरग्युमेंटस प्रमाणासह व्हिडिओ एव्हिडेंशिअल डॉक्युमेंट म्हणून न्या.शिंदे समितीने जरूर घ्यावाच.अप्रतिम सर.

  • @विजयगायकवाड-द2थ
    @विजयगायकवाड-द2थ 10 месяцев назад +1

    एकदम अतिशय महत्त्वाची पूर्वीच्या काळातील शिवाजी महाराजांच्या काळातील माहिती सांगितल्याबद्दल तुमचे मनःपूर्वक आभारी आहे

  • @jitendraingle9646
    @jitendraingle9646 Год назад +5

    आपले विश्लेॺण खरोखरच सविस्तर व पुर्ण पुराव्यानिशी असते तसेच प्रबोधन शैलीही अप्रतीम असते

  • @AshokJagtap-u2d
    @AshokJagtap-u2d 9 месяцев назад +2

    खूप खूप सुंदर माहिती दिली.अगदी बरोबर आहे.खूप खूप धन्यवाद सरजी

  • @sanjaysurwase7672
    @sanjaysurwase7672 Год назад +10

    सर , अप्रतिम 👌👌👌👌👌
    अत्यंत अभ्यासूपणे मांडणी केलीत . जी की बावनकशी सोन्या सारखी त्रिकालाबाधित सत्य आहे .
    मन:पूर्वक आभार 🌺🙏🌺

  • @ashokmagar907
    @ashokmagar907 2 месяца назад +1

    फार उपयुक्त अशी माहिती या व्हिडीओतून समजली...धन्यवाद 🙏

  • @BibhishanDhale
    @BibhishanDhale Год назад +6

    माहीत माहीत नसलेले माहिती खूप आपण सुंदर विश्लेषण करून सांगितली रामकृष्ण हरी धन्यवाद जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ जय महाराष्ट्र

  • @youtubervishwaspatil9387
    @youtubervishwaspatil9387 Год назад +2

    धन्यवाद भोसले साहेब तुम्ही जे मार्गदर्शन केले त्याबद्दल माहिती दिली पुरानी माहिती दिली त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार विश्लेषण जे केलं ते खरोखर सत्य आहे

  • @rajulokhande9239
    @rajulokhande9239 11 месяцев назад +4

    साहेब आपन जी माहिती दिल्याबद्दल खुप खुप धन्यवाद

  • @pradipshinde1350
    @pradipshinde1350 11 месяцев назад +2

    तुम्ही सांगितलेल्या माहिती फारच छान आहे तेव्हा आपले फार आभारी आहोत

  • @siddstshwarnikam3257
    @siddstshwarnikam3257 Год назад +2

    सर,अत्यंत,महत्वाची,माहिती,पुराव्यानिशी,दिलीत,त्याबद्दल,आपले,त्रिवार,,कोटी,कोटी,आभार,,
    खूपच,,मौलिक, माहती,असल्याने,खूप,जणांना,पाठवली,...

  • @Sarsenapati_1st
    @Sarsenapati_1st Год назад +4

    खुप खुप धन्यवाद भोसले साहेब. अगदी योग्य भाषेत विश्लेषण केले आहे. भविष्यात असे व्हिडिओ नक्की येतील.

  • @ravindrapatil2608
    @ravindrapatil2608 10 месяцев назад +1

    खूप सविस्तर आणि ज्ञानात भर टाकणारी अभ्यासपूर्ण माहिती दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद !🙏💐

  • @anushkanivate1364
    @anushkanivate1364 Год назад +12

    आपल इतिहासातील ज्ञान अविश्वनीय आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना कोटी कोटी प्रणाम.

  • @alkaingle3497
    @alkaingle3497 9 месяцев назад +1

    अभ्यासपूर्ण उपयुक्त दुर्मिळ सुंदर माहिती दिल्या बद्दल आपले अभिनंदन व आभार .

  • @sonaliambre5259
    @sonaliambre5259 9 месяцев назад +7

    आज पंच्याहत्तर वर्षा पूर्वी ची गोष्ट आमचे आजोबा शेती करत राहिले पण मुलांना थोडे शिक्षण देऊन मुंबईत पाठवून दिले कुणा नातेवाईक पाहून तेंचेकडे राहीले आणि छोट्याशा नोकरी करून आपले कुटुंब नियोजन करून वडिलांना शेतीसाठी पैसे पाठवून हातभार लावू शकले आणि आपले कुटुंब नियोजन करून आम्हाला शिकवून पायावर उभे केले म्हणून आज आमचे भलेही झाले आहे आता आमची पंजोबा पासून चौथी पिढी आम्ही पाहतो आहोत नम्रपणा आणि खाऊन पिऊन सुखी कुटुंब नियोजन करून आहोत आम्ही आमच्या आजोबा पंजोबाना तसेच वडीलांना धन्यवाद देत आहोत
    ही गोष्ट कोंकणातील 96कुळी मराठा कोणतेही आरक्षण न घेता केवळ नियोजन करून घेतलेले यश होय खूप खूप आभार

  • @vinodbagal4799
    @vinodbagal4799 4 месяца назад +1

    सुंदर मांडणी केली सर तुमी इतिहास आम्हला समजून सांगितला कुणबीचा अर्थ समजला धन्यवाद 🙏🙏जय शिवराय 🚩🚩 एक मराठा लाख मराठा ❤️

  • @RanjeetkumarWaghamera
    @RanjeetkumarWaghamera 11 месяцев назад +3

    भोसले सर खूप छान. महत्वाची माहिती.

  • @rameshingawale1563
    @rameshingawale1563 5 месяцев назад +1

    मराठा व कुणबी मराठा व 96 कुळी मराठा यांचेबद्दल छान माहिती इतिहासामधील दाखले देत सांगितली. फार महत्त्वाच्या वेळी या गोष्टी स्पष्ट केल्याबद्दल भोसले सरांना खुप खुप धन्यवाद!

  • @rameshzemane2373
    @rameshzemane2373 Год назад +21

    अशी अर्थपुर्ण माहीती सांगीतली की आपले आभार मानाने लागतील आपल्याला सकल मराठा कडुन लाख लाख शुभेच्छा,

  • @mahadevpadekar9969
    @mahadevpadekar9969 3 месяца назад

    अगदी बरोबर महिती आहे पण खोडा घालण्याचा प्रयत्न करीत आहे

  • @babanbhalerao3443
    @babanbhalerao3443 Год назад +10

    अतिशय सुंदर विवेचन जय शिवराय एक मराठा लाख मराठा.

  • @rajendrajadhav8519
    @rajendrajadhav8519 Год назад +1

    अगदी स्पष्ट आणि विचार पुर्व इतिहास मधील दाखले स्पष्ट पणे मांडले गेले आहे आता कुणाला शंका राहनार नाही।
    खुप छान आहे
    अजुन काही उरवरित अभ्यास करून विडीयो तैयार करावे ही विनंती आहे।

  • @shivajipatil5470
    @shivajipatil5470 Год назад +11

    अतिशय उद्बोधक माहिती सर,जय शिवराय,एक मराठा लाख मराठा

  • @PramitSail
    @PramitSail 7 месяцев назад +1

    सर्वांना व्यवस्थित रीत्या माहिती करून दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर🙏🙏

  • @dinkarpatil9179
    @dinkarpatil9179 Год назад +4

    फारच मोलाची माहिती दिली.मराठा व कुणबी एकच आहेत.धन्यवाद.

    • @assl96kulimarathaahe
      @assl96kulimarathaahe Год назад

      Ghanta ekk ahe tumhi dushit rakt ahat 😡 salee kumbhi marathe arakshan magayla maratha nch nav kharab karata

  • @kirankorhalkar-ul7fj
    @kirankorhalkar-ul7fj Год назад +1

    अतिशय सुंदर, निर्दोष आणि अभ्यासपूर्ण निवेदन ज्यामधे जातीयतेचा अंशही नाही तर केवळ व्यवसानुसार एकाच कुटूंबातील वेगवेगळ्या व्यक्तींना कसे वेगळे संबोधले जाऊन एकाला प्रतिष्ठा मिळत गेली तर दुसर्‍या भावाला शेती करतो म्हणून कनिष्ठ समजण्याची चूक त्याच्याच भावंडांनी तसेच समाजानेही केली. अधिक वाईट गोष्ट अशी की हा देश शेतीप्रधान असूनही शेतकर्‍याच्या वाट्याला ही उपेक्षा आली. पण जसे पाण्यात काठी मारली तरी पाण्याचे दोन भाग होत नाहीत तसेच कुणबी आणि मराठा ही एकाच आईची मुले असल्यामुळे त्यांनी केवळ भिन्न व्यवसाय केल्यामुळे ते एकमेकापासून वेगळे ठरत नाहीत. याचाच अर्थ कुणबीही मराठा आहेत आणि मर्‍हाठाही कुणबीच आहेत कारण या दोन्हीही जाती नसून ते व्यवसाय आहेत आणि एकाच घरातील दोन मुले एक तर पूर्णवेळ शेतीचा व्यवसाय करीत आले आहेत किंवा शेती आणि सैन्यदलातील नोकरी करीत आले आहेत. पण कुणबी हे केवळ मर्‍हाठा म्हणले जाऊ शकतात म्हणून त्यांना आरक्षण नाकारणे चुकीचे होईल. सर्वच कुणब्यांना नोंदींअभावी जर मर्‍हाठे म्हणले तर त्याचा अर्थ त्या सर्वांनीच सैन्यात नोकरी केली असा होईल मग शेती कोणी केली असा प्रश्न उभा राहील आणि कुणबी या संज्ञेलाच अर्थ रहाणार नाही. आजही शेतकर्‍याची अवस्था अत्यंत वाईटच आहे. ते कुणबीच आहेत. त्यांच्या नावापुढे तशी नोंद असो की नसो, ते स्वत:ला मराठा म्हणत असोत किंवा ९६ कुळी मराठा म्हणत असो. मी एक तथाकथित ब्राह्नण असून कुणबी बांधवांना आरक्षण मिळाले पाहिजे असे हे विवेचन ऐकून माझे मत झाले आहे. त्याशिवाय शेतकरी समाजाची उन्नती होणार नाही हे निश्चित.

  • @adityapatil7951
    @adityapatil7951 Год назад +7

    माहिती खुप छान आहे व याचा उपयोग आरक्षण मिळण्यास मदत होणार आहे.

  • @PUNJAHARIGAVHANE-s6s
    @PUNJAHARIGAVHANE-s6s 4 месяца назад +1

    आगदी योग्य माहीती प्रसार माध्यमातु दिल्या बद्दल प्रा.भोसले सरांचे अभिनंदन.

  • @prabhakarbhadke6193
    @prabhakarbhadke6193 9 месяцев назад +5

    धन्यवाद साहेब !! सत्य इतिहास सांगितल्या बद्दल !!! शिव छत्रपतींच्या काळापासून मराठे हे मराठेच होते !!! व कुणबी हे कुणबीच होते !!! हेच स्पष्ट झाले आहे !!!!

  • @drmore7960
    @drmore7960 8 месяцев назад +1

    अगदी वस्तुनिष्ठ पुराव्या सहमत माहीती आहे ...Grate ..👍

  • @kmbhosale6628
    @kmbhosale6628 Год назад +8

    जयछत्रपती महाराज जय भवानी आई तुळजाभवानी माते नमन तुझ्या चरणी.

  • @kishorgodse6832
    @kishorgodse6832 Год назад +1

    अतिशय मार्मिक व योग्यइतिहास ऐकायला मिळला धन्यवाद

  • @kedarnathingle5925
    @kedarnathingle5925 9 месяцев назад +8

    हे सर्व कोर्टात सादर करावे म्हणजे सिद्ध करण्यासाठी मदत होईल. सरकार कडे सुद्धा सादर करावे. हा भरपूर पुरवा आहे हे सुप्रीम कोर्टात सादर केले पाहिजे. आज जसे काही मुले लष्करात भरती झाले की क्षेत्रीय व जी मुले शेती करतात ते शेतकरी म्हणजे मराठा आणि कुणबी एकच आहे एवढे स्पष्टपणे दिसून येते याची सरकारने नोंद घ्यावी ही विनंती...

    • @pravinpatil8447
      @pravinpatil8447 5 месяцев назад +2

      आसे पुरावे सादर करुन काही होनार नाही आजून पन डोक्यात बसत नाही आहे नोंदी नूसार आरक्षण देता येत नाही अश्या आनेक ईतर जातीचे नोंद सापडले पन त्या मागास नाही मग त्यांना पन आरक्षण द्यायच का आजून पन आभ्यास करा कायद्याच्या आरक्षण म्हणजे काय,आरक्षण कोणाला दिल जात आणि आरक्षण कस मिळेल याचा आभ्यास करा मराठा या गटात बसत नाही कारण मराठा पुढारलेला समाज आहे. आरक्षण हे एका विशिष्ट घटकांच्या जातीला आरक्षण दिल जात म्हणजे मराठा म्हणून मराठा त्याला निकष मागासलेपन ठरवण्याचा आहे. सुप्रीम कोर्टाने चार वेळेच नाकारले मराठा ला.

    • @agatraogalgunde8815
      @agatraogalgunde8815 4 месяца назад

      23:4​@@pravinpatil8447

  • @sunilshinde5330
    @sunilshinde5330 Год назад +2

    आपल्या ऐतिहासिक संशोधन परक लेखा बदल खूप खूप आभार आपण शिवकालीन इतिहास पासून पुराव्यानिशी हे सिद्ध करून(सर्व मराठे एकच आहे) ओघवत्या भाषेत समजावून सांगितले, आजच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर या बाबींचा विचार व्हावा तेंव्हाच न्याय मिळू शकेल असे वाटते, या ऐतिहासिक लेखा बद्दल आपले अभिनंदन व धन्यवाद 🚩🌺🙏🌺

    • @aabakotkar5506
      @aabakotkar5506 Год назад

      मनोज जरांगे हे पुर्ण अभ्यास करुनच या लढ्यात उतरले आहेत . इतके दिवस मराठाचा आधार राजकारण म्हणून केला गेला पण तसे आता होता नये .

  • @dr.laxmanpawar8310
    @dr.laxmanpawar8310 Год назад +22

    वस्तुस्थिती विशद केल्याबद्दल अत्यंत आभार महोदय.🙏🙏

  • @aniruddhapatil4346
    @aniruddhapatil4346 10 месяцев назад +1

    सद्य परिस्थितीत अत्यंत उपयुक्त माहिती प्रसारित कलेली आहे जे हे वाचतील त्यांना समजेल।

  • @anandraojambhulkar7062
    @anandraojambhulkar7062 Год назад +90

    नमस्कार सर, आपल्या या व्हिडिओ मुळे ९६ कुळी , कुणबी या जाती मराठा जात आहे हे समजले आनेक लोकांच्या मनातील प्रश्न सुटले असतील यात तिळमात्र शंका नाही या व्हिडीओ मुळे नक्कीच मराठा आंदोलनाला मदत होईल व नक्कीच त्याचा फायदा होऊन गोमटे होईल 🙏
    जय जिजाऊ जय शिवराय

    • @ratnakarhinge6370
      @ratnakarhinge6370 Год назад +2

      अतिशय सुंदर माहिती दिली आहे,तिचा एकी वाढण्यासाठी मदत व्हावी. मराठा आरक्षण मिळावे यासाठी खूप उपयोगी.धन्यवाद सर.

  • @arjunaglave5403
    @arjunaglave5403 11 месяцев назад +1

    अतिशय दुर्मिळ माहिती आपण पोहचविली त्याबद्दल आपल्या ऋणात राहू

  • @SureshShinde-gb8se
    @SureshShinde-gb8se Год назад +4

    खुप छान माहिती दिली साहेब धन्यवाद जय शिवराय एक मराठा लाख मराठा

  • @rashminaik537
    @rashminaik537 9 месяцев назад +1

    उत्कृष्ट माहिती. ह्याचा नक्कीच उपयोग होईल. खुप खूप आभारी आहे.

  • @chandrashekharpande4065
    @chandrashekharpande4065 Год назад +15

    खुपचं अप्रतिम खुप खोल अभ्यास केला साहेबांनी.. ग्रेट ...आपसात करू नका..मराठा कुणबी एकच आहे..

  • @vasantraomohite783
    @vasantraomohite783 5 месяцев назад +1

    भोसले सर हा व्हिडिओ करून तुम्ही मोलाचं काम केले आहे.धन्यवाद!

  • @rajkumarambhore6419
    @rajkumarambhore6419 Год назад +4

    खरच, सर्व मराठे एकच आहेत

  • @jayauti7529
    @jayauti7529 Год назад +2

    धन्यवाद ... खुप मोलाची मदत केली आपण... आणि खूप महत्त्वाची माहिती दिली...

  • @rajashreewadje9979
    @rajashreewadje9979 Год назад +3

    खूप मोठा अभ्यास करून मराठा या शब्दाचा सर्व जाती धर्मांना खुलासा करून समोर 96 कुळी मराठा व कुणबी मराठा एक आहेत हे पटवून दिल्याबद्दल समाज आभारी राहील

  • @KilasKilas-d4n
    @KilasKilas-d4n Год назад +2

    श्रीमंत प्रवीण भोसले आपण मराठ्यांच्या बाबतीत चायनल वरची माहिती दिली ती योग्य आम्हाला सार्थ स्वाभिमान आम्ही सर्व मराठी कुणबी आहे हे सिद्ध करून दिले तरी मी आपले अभिनंदन

  • @prabhakarbhosale8546
    @prabhakarbhosale8546 Год назад +8

    अतिशय उपयुक्त माहिती.!!! श्री. प्रवीण भोसले यांचे आभारी असणार सर्व मराठे. !! यातून एक गोष्ट पुढे येते कि, सध्या जे आन्दोलन चालले आहे ते निरर्थक आहे. हे आन्दोलन म्हणजे राजकारणी लोकांनी चालवलेला खेळ आहे. पूर्वी पासून आपसातली दुफळी पुढे चालू ठेवली जात आहे. आपसातल्या दुफळीचा श्राप पूर्ण संपवायचे सोडून त्यास खतपाणी घालणे सुरु आहे. आरक्षण देणारेच आरक्षण मागत आहेत , हे मराठ्यांचे दुर्दव्य म्हणावे लागेल.

  • @ankushchwanchwan9080
    @ankushchwanchwan9080 9 месяцев назад +1

    धन्यवाद भोसले सर आपण माहिती दिल्याबद्दल.

  • @sanjayjadhav2284
    @sanjayjadhav2284 Год назад +4

    जय शिवराय कुणबी मराठा. पुरावा दाखविला. धन्यवाद.