Digital Adda: कोकणातील कुटुंब, मतभेद अन्...; 'घरत गणपती' चित्रपटातील कलाकारांशी दिलखुलास गप्पा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 сен 2024
  • कोकणी माणसाचं अन् गणेशोत्सवाचं एक अजोड नातं असतं. गणपतीनिमित्त संपूर्ण कुटुंब एकत्र जमतं. 'प्रत्येक घरातली आणि घरातील प्रत्येकाची' ही गोष्ट असून नातेसंबंधांचा सुरेख गोफ या चित्रपटात विणला आहे. हा चित्रपट येत्या २६ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याच चित्रपटाच्या निमित्ताने अजिंक्य देव, भूषण प्रधान, अश्विनी भावे व दिग्दर्शक नवज्योत नरेंद्र बांदिवडेकर यांनी लोकसत्ता ऑनलाइनच्या डिजिटल अड्डाला उपस्थिती लावली होती.
    #gharatganpati #kokan #koknganpati #ganpatifestival #ajinkyadeo #ashwinibhave #bhushanpradhan #navjyotbandiwadekar #ganeshotsav #koknimanus #maharashtranews #maharashtra #kokanbeauty #india
    You can search us on youtube by: loksatta,loksatta live,loksatta news,loksatta, jansatta,loksatta live,indian express marathi,the indian express marathi news,marathi news live,marathi news,news in marathi,news marathi
    About Channel:
    Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today. Subscribe to Loksatta Live channel for all latest marathi news: bit.ly/2WIaOV8
    #MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi
    #LatestNews #BreakingNews #MarathiNewsLive #LiveNews #ElectionNews
    Subscribe to our network channels:
    The Indian Express: / indianexpress
    Jansatta (Hindi): / jansatta
    The Financial Express: / financialexpress
    Express Drives (Auto): / expressdrives
    Inuth (Youth): / inuthdotcom
    Indian Express Bangla: / indianexpressbangla
    Indian Express Punjab: / @indianexpresspunjab
    Indian Express Malayalam: / iemalayalam
    Indian Express Tamil: / @indianexpresstamil
    Connect with us:
    Facebook: / loksattalive
    Twitter: / loksattalive
    Instagram: / loksattalive
    Website: www.loksatta.com/

Комментарии • 7

  • @deepikabhosale8743
    @deepikabhosale8743 Месяц назад +1

    वाह..!! अजिंक्य माझा खूप आवडता हिरो आहे. डब्बल "अ " म्हणजे अजिंक्य आणि अश्विनी खूप सुंदर व गोड जोडी आहे. अजिंक्य आणि सर्वानाच पुढील वाटचालीस मनापासून हार्दिक शुभेच्छा..!!कोकणातील सौंदर्य सर्वानाच भावला आणि सर्वानीच कोकणाचे भरभरून कौतुक केले हे ऐकून खरच धन्य वाटले कारण मीही कोकणकन्या आहे दापोलीतील. कोणालाही जन्मभूमीबद्दल आदर असतोच. कोकणाचे कोकणपण अगदी समाधानकारक उभ केले म्हणून दिग्दर्शकांपासून ते कलाकारांपर्यंत सर्वाचे खूप खूप अभिनंदन.. घरत गणपती फिल्मसाठी खूप खूप शुभेच्छा ..!!

  • @supriyasathe5350
    @supriyasathe5350 23 дня назад

    फार सुंदर chitrapat

  • @Kavya_dancer37
    @Kavya_dancer37 Месяц назад

    Wa,khup chan 🙏🙏

  • @NavignsStudio
    @NavignsStudio Месяц назад +1

  • @ShouryaKadam-o2q
    @ShouryaKadam-o2q Месяц назад

    Jaysadaguru ❤❤❤❤❤❤❤

  • @saayleepatankar4969
    @saayleepatankar4969 Месяц назад

    Sundar......All the best 👍🙌🚩😊

  • @madhusudanphatak5763
    @madhusudanphatak5763 Месяц назад

    मराठी बोलायला शिका मग कोकण... अमिताभ बच्चन शुद्ध हिंदी बोलतात