Mann Suddha Tuza Majha Katta:मनाचा गुंता सुटणार?'माझा'ची मालिका 'मन सुद्ध तुझं' ची टीम माझा कट्टावर!

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 авг 2024
  • #abpmajhalive #abpमाझा #mannsudhhatuza #abpmajha #subodhbhave
    MLC Election 2024 | Vidhan Parishad Election | Maharashtra | Pooja Khedkar IAS Case | Vidhan Sabha Monsoon Session Live Updates | Maharashtra Heavy Rain Live Updates | Vidhan Parishad | Maharashtra Assembly Monsoon Session | Mumbai Local Train Timing Updates | मुंबई पाऊस | मुंबई लोकल ट्रेन | महाराष्ट्र मुसळधार पाऊस | Mumbai Waterlogging Updates | Sion Kurla Dadar Water Logging Live Updates
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe RUclips channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...
    --------------------------------------------------------
    Facebook:
    www.facebook.c...
    Instagram:
    ...
    Twitter:
    da...

Комментарии • 46

  • @prajaktajoshi5374
    @prajaktajoshi5374 14 дней назад +6

    अतिशय चांगली आणि आवश्यक मालिका. माझे पहिले पर्व पहायचे राहिले होते ते 13 भाग यु ट्यूब वर पाहिले. आता हे दुसरे पर्व नक्की पाहीन. संकल्पना आणि मालिकेसाठी धन्यवाद. आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा 💐

  • @sujatamane9183
    @sujatamane9183 Месяц назад +6

    Abp माझा यांनी ‌हा कार्यक्रम छान ‌राबलाय धन्यवाद

  • @mahadevsabnis7775
    @mahadevsabnis7775 Месяц назад +5

    संपूर्ण चर्चेत सादरीकरणाची वेळ काय हे सांगितले गेलेले नाही.
    आमच्याकडे जिओ आहे त्यावर ABP माझा पहाणे म्हणजे एक वैताग आहे.

    • @sunitajoshi1929
      @sunitajoshi1929 26 дней назад

      @@mahadevsabnis7775 रविवार सकाळी 10.30 आणि रात्री 8 वाजता.

    • @prajaktajoshi5374
      @prajaktajoshi5374 14 дней назад

      पहिल्या पर्वाचे 13 भाग आणि आताचे सगळे भाग यू ट्यूब वर आहेत.

  • @dhanashreekulkarni3833
    @dhanashreekulkarni3833 Месяц назад +5

    फार सुंदर मालिका, .सिझन २ चालू केला खूप धन्यवाद.

  • @sunitajoshi1929
    @sunitajoshi1929 27 дней назад +2

    खूप धन्यवाद , अशी मालीका सुरू केल्याबद्दल.

  • @chitrapandit597
    @chitrapandit597 Месяц назад +3

    ABP maza म्हणजे काहीतरी उत्तम,उपयोगी, उपाय सुचवणार हे नक्की आहे.आधी प्रमाणेच हा सिझन देखील छानच असेल.thanks.

  • @krishnanarsale7138
    @krishnanarsale7138 20 дней назад +1

    सुबोध भावे सर आपण अप्रतिम काम केलं आहे या मालिकेत. मी एकच भाग(जाहिरातीत)पाहिला आणि थक्क झालो. आणि मालिकेत वापरलेलं कथानक अगदी तंतोतंत आम्हा सर्व सामान्यांच्या आयुष्यात घडत आहे.

  • @medhadharwadkar6669
    @medhadharwadkar6669 21 день назад +1

    खूप छान शिकायला मिळाले ह्या मालिकेतून

  • @manishabhosale8622
    @manishabhosale8622 25 дней назад +2

    Manacha kana kopara swachhch karun taknare doctor bhetle tar man nakkich shuddha hoil.

  • @ashakanitkar1880
    @ashakanitkar1880 Месяц назад +2

    आदरणिय डाॅ नमस्कार
    माझा मनोविकार तज्ञ बद्दल अतिशय वाईट अनुभव आहे.गाडा भर पेशंटमुळे त्यांना वेळ कुठे आहे ABP मालिकेतला डाॅ.व्हायला
    कालाय तस्मै नमः ही वेळ आली आहे
    सांगायचा मुद्दा पहीली मालीका बघून काय करावे हे शिकले.खुप ऊपयोग झाला काही विचारांवर मी विचार केला.
    आता दुसरी मालीका
    किती चांगल वाटल. आधार वाटला
    सर्व जणांना नमस्ते ABP
    माझा धन्यवाद
    सुबोध भावे डाॅ.भुमिका मग 20:10 तर विचारायलाच नको🎉🎉🎉🎉

  • @chandrakantkuvalekar6332
    @chandrakantkuvalekar6332 Месяц назад +2

    बर्याच लोकांना पेंशनच नाही आहे.दैनंदिन खर्च कसा करावा हा मोठा प्रश्नच आहे, त्यांनी काय करावे ॽ गलेलठ्ठ पेन्शन घेणारे भाग्यवान फारच थोडे आहेत.

  • @shuhangimahekar9845
    @shuhangimahekar9845 13 дней назад

    Hats off to मुलमुले सर.....
    चंकु सर, जिगिशा, आणि स्वप्नील जोशी......असा मानसोपचार तज्ञ डॉक्टर असेल तर खरंच ऋग्ण किती लवकर बरे होतील.....
    Thanks to ABP Masala....
    मी आता प्रत्येक भाग पुन्हा पहातेय.....🙏 मुलमुले सरांची पुस्तकंही वाचेन ....

  • @sumanmahajan1127
    @sumanmahajan1127 2 дня назад

    Dr Nandu sir आणि सर्व टीम,मनापासुन धन्यवाद🙏🏼,आजच सीझन २ cha ५ va भाग पहिला
    मागील एक भाग मझ्या Mr यांनी पहिला आणि मला Thank you म्हणाले,त्यांना छान उलगडले ,त्यांना नक्की काय वाटतं होते ,खरे तर हे thank you तुम्हा सर्वासाठी आहे.🙏🏼🙏🏼

  • @varshadeshpande2006
    @varshadeshpande2006 8 дней назад

    खूपच उद्बोधक मालिका आहे. ❤

  • @sharadsohoni
    @sharadsohoni Месяц назад +1

    प्रज्ञा चे सुत्रसंचलन उत्तम झाले आहे.
    पहिल्या सिझन प्रमाणेच दुसरा सिझन यशस्वी होणार आहे. एबिबि माझाने मानसिक व सामाजिक समस्या कमी करण्यासाठी अनोखा उपक्रम सुरू केला आहे.

  • @SumanYadav-tc1fq
    @SumanYadav-tc1fq 29 дней назад +1

    खुप च छान आहे हि मालिका

  • @ajitbhapkar09
    @ajitbhapkar09 Месяц назад +1

    खूप छान राजीव खांडेकर यांचे आभार.

  • @jyotibaal1331
    @jyotibaal1331 Месяц назад +1

    Dr mulmule खूप छान सांगतात...उत्तम संवाद होतात... त्यांना खुस्फूस वर ऐकलं आहे

  • @VeenaMule
    @VeenaMule Месяц назад +1

    Khup..Masti..

  • @jyotibaal1331
    @jyotibaal1331 Месяц назад +1

    पहिला भाग अप्रतिम. 👌👌

  • @rajeshripawar7532
    @rajeshripawar7532 Месяц назад +1

    Saw the first part a couple of days before. It was awesome. All episides were very nice.Swapnil Joshi ❤❤❤❤

  • @cbhujbal8994
    @cbhujbal8994 Месяц назад +2

    🎉 dhanyavaad

  • @Deepashreeish
    @Deepashreeish 5 дней назад

    खूप छान. फालतू मालिका आणि खलनायक आणि खलनायिका बघण्या पेक्षा अशा मालिका नक्की त्यांचे प्रभुत्व ठेवतील. उत्तम अभिनय. बघताना अगदी सगळे खरेच घडत आहे असे वाटते. खरेच डॉक्टर आणि खरे पेशंट वाटत होते. आणि हे सगळे आपण आजूबाजूला बघत आहोत. ही मालिका बघून नक्की अनेक लोकांचे प्रश्न सुटले असतील

  • @ujjwalamukadam915
    @ujjwalamukadam915 Месяц назад +1

    ❤सुंदर

  • @sushiljadhav1050
    @sushiljadhav1050 14 дней назад +1

    Very nice👍

  • @vidyabhat7390
    @vidyabhat7390 Месяц назад +1

    Worth watching serial.

  • @ashakulkarni1058
    @ashakulkarni1058 3 дня назад

    kharach great aahat tumhi sarv jan

  • @anitakhadilkar6876
    @anitakhadilkar6876 Месяц назад +1

    पहिला भाग बघायला मिळाला तर बर होईल. ❤

  • @ashakanitkar1880
    @ashakanitkar1880 Месяц назад +1

    विमानतळावर व्हीलचेअर सोप ऊत्तर लाईन लावावी लागत नाही
    ईमिग्रेशनमधून पाच मि बाहेर कारण व्हीलचेअरची वेगळी लाईन😂

  • @madhavivaidya2524
    @madhavivaidya2524 21 день назад +1

    🎉🎉🎉🎉🎉❤❤❤

  • @jyotibaal1331
    @jyotibaal1331 Месяц назад +1

    कट्टा गप्पा, मस्त झाल्या ☺️

  • @DrADJoshi
    @DrADJoshi 6 дней назад

    Khupchan aahe,miss understanding of Maanasik aajar will clear properly,

  • @vilasjadye1010
    @vilasjadye1010 Месяц назад +1

    Khup sundar

  • @rashidashaikh7578
    @rashidashaikh7578 11 дней назад

    Very nice sireal

  • @kalpanapatil3217
    @kalpanapatil3217 Месяц назад +1

    Mast ❤❤❤

  • @anandcharhate1776
    @anandcharhate1776 Месяц назад +1

    Nise

  • @jyotibaal1331
    @jyotibaal1331 Месяц назад +1

    Dr च्या पुस्तका च नाव समजू शकेल का? वाचायला आवडेल

    • @jaysingtogale7034
      @jaysingtogale7034 Месяц назад +1

      संभ्रामांचे सांगाती

  • @cbhujbal8994
    @cbhujbal8994 Месяц назад +1

    Book konate naav nahi kalale...Chandu sir book baddal kahi bolale suravatila

  • @JayshriKale-vz7ki
    @JayshriKale-vz7ki 23 дня назад +1

    म नो वी का र डॉ. फीकीती. आसते

  • @bhavanamodi1495
    @bhavanamodi1495 Месяц назад +1

    Mano Vidnyaan aanee Manas Shastra hae done wegalae aahaet naa???!!!!
    I mean there is a difference between Psychology and Psychiatry isn't it true.????!!!!
    I think Psychiatrist can be a Medical Docter and can Prescribe the Medicine 💊
    But Psychologist can just provide the Help through Therapy.Being a good listener is very important to solve the Mansik Asantulan.!
    🙏🙏🙏
    I will surely watch this Malika.
    Dhanyawad! ABP team la.
    Bhavana ( USA WASHINGTON DC MARYLAND .❤