मकर राशीसाठी २०२५ ते २०३० चे भविष्य। Future for Capricorn from 2025 to 2030
HTML-код
- Опубликовано: 10 фев 2025
- For podcasting & advertisement contact us on lnjjoshi@gmail.com
2025 to 2030 ya kalavadhit makar rashi che bhavishya kay asel
भविष्य कसे पहावे - ऑनलाइन कार्यशाळा 👨🍼
कार्यशाळेत सहभागासाठी खालील लिंक वर पेमेंट करावे
imojo.in/E5Oq7k
पेमेंट केल्यानंतर सहभागासाठी सदर फॉर्म भरावा
forms.gle/H4Cg...
ज्योतिष प्रेमींच्या विशेष मागणीवरुन आपण २०२५ ते २०३० या सहा वर्षांचं राशी भविष्य समजून घेत आहोत. त्यामध्ये आजच्या भागात मकर राशीसाठी २०२५ ते २०३० पर्यंतचा काळ कसा राहिल? हे सविस्तरपणे समजून घेणार आहोत. या काळातील काही विशेष ग्रह स्थिती आणि त्यांचा तुमच्यावर होणारा परिणाम शास्त्रशुद्ध पद्धतीने चर्चा करणार आहोत. २०२५ ते २०३० या कालावधीमध्ये मकर राशी साठी आर्थिक स्थिती कशी असेल, मकर राशीच्या जातकांचे लग्न कधी होईल, मकर राशी वाल्यांचे आरोग्य कसे राहील, मकर राशी वाल्यांना परदेशात जाण्याची संधी मिळेल का, वास्तु तसेच वाहन योग कोणत्या वर्षात आहेत अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपणास या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत. तसेच शेवटी तुम्हाला या काळात करावयाचे काही विशेष उपाय देखील सांगणार आहे. म्हणून आजच्या भागाला तुम्ही शेवटपर्यंत बघायला विसरु नका. तसेच ही शास्त्रीय माहिती तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला शेयर नक्की करा. जेणे करुन इतरांपर्यंत देखील ती पोहचू शकेल.
#drjyotijoshi #astroguru #astrologer #makarbhavishya
विविध ब्रेसलेट प्राप्त करण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करावे.
drjyotijoshi.c...
to perks:
/ @astrogurudrjyotijoshi
#rashibhavishya #drjyotijoshi #astrologer-in-maharashtra
9850098688 या नंबर वर G pay किव्वा phone pay करून याचं नंबर वर स्क्रीन शॉट टाकावा.
ॲस्ट्रोगुरु डॉ. सौ. ज्योती जोशी लिखित पुस्तके उपलब्ध आहेत
drjyotijoshi.c...
मराठी
1 ) जे जे ज्योतिष पद्धती: • जे जे ज्योतिष पद्धती
२) आपला जन्म याच राशीत का झाला। जाणून घ्या आयुष्याचे रहस्य: • आपला जन्म याच राशीत का...
३) सर्व राशीचा महिलांचा व पुरुषांचा स्वभाव: • सर्व राशीचा महिलांचा व...
४) ज्योतिष शास्त्र शिका । jyotishshatra shika (भाग 1): • ज्योतिष शास्त्र शिका ।...
५) 2024 निवडणूकीतील भविष्य: • 2024 निवडणूकीतील भविष्य
६) व्यक्ती आणि व्यल्ली: • व्यक्ती आणि व्यल्ली
७) ज्योतिषशास्त्र शिका | Astroguru Dr. Jyoti Josh । ज्योतिष प्रविण संपूर्ण अभ्यासक्रम: • ज्योतिषशास्त्र शिका | ...
८) भविष्य फलादेशाचे नियम | ज्योतिष विशारद अभ्यासक्रम |ऍस्ट्रोगुरु डॉ ज्योती जोशी: • भविष्य फलादेशाचे नियम ...
९) पंचांग असे पहावे: • पंचांग असे पहावे
१०)Advance astrology भाव भावेश आणि भावातील ग्रह: • Advance astrology भाव ...
११) करिअर मॅनेजमेंट: • करिअर मॅनेजमेंट
१२)ज्योतिष मित्र लग्नापूर्वी / लग्नानंतर: • ज्योतिष मित्र लग्नापूर...
१३) वर्ग कुंडली । Varg Kundali: • वर्ग कुंडली । Varg Kun...
१४) शिक्षण आणि ज्योतिषशास्त्र: • शिक्षण आणि ज्योतिषशास्त्र
१५) कुंडली बदलता येते ?: • कुंडली बदलता येते ?
१६) धनलाभ: • धनलाभ
१७)ज्योतिष अनुभव: • ज्योतिष अनुभव
१८)अष्टकवर्ग: • अष्टकवर्ग
drjyotijoshi.c...
#मेष #वृषभ #मिथुन #कर्क #सिंह #कन्या #तुळ #वृश्चिक #धनू #मकर #कुंभ #मीन
#व्यक्तिमत्व #शुभ दिवस #कुटुंब #परिश्रम #वास्तु #वाहन #शिक्षण #ईस्टदेव #आरोग्य #कर्ज #नौकरी #व्यवसाय #भाग्य #कर्म #लाभ #व्यय #परदेश गमन #उपाय
Aries Taurus Gemini Cancer Leo Virgo Libra Scorpio Sagittarius Capricorn Aquarius Pisces
वेबसाईटला भेट द्यायला विसरू नका : www.drjyotijoshi.com
#astroguru #drjyotijoshi #astrologer-in-maharashtra
खरच मकर रास खूपच त्रासदायक, वेदनादायक आणि मनाला समाधान नसणारी रास आहे. आणि मन सतत चंचल असते.
किती जरी खरं वागले तरी, पण शेवटी खोटाच ठरतो.
मकर राशीच्या लोकांनी असच आयुष्य जगत राहायचे का......
लवकरच आपण लाईव्ह सेशन घेणार आहोत तेव्हा उपस्थित रहावे आपल्या प्रश्नाचे उत्तर दिल्या जाईल
@@kiranmusandi3496 Kharche ahe
Write me pan aayshbhr radte
Very true khote jarapan Sahan hot nahi tari pan khotepana cha dosh lagtoch.😭😭😭😭
मकर राशीला सुखाचे दिवस येतील अशी अपेक्षा च केलेली बरी झाकली मूठ सव्वा लाखाची जय ज्योतिष 🙏
@@Abhi-fk2fg right
Right
Barobar
संयम बाळगावा लवकरच हे दिवस ही बदलतील
जसे सुखाचे दिवस थांबून राहत नाहीत तसेच वाईट दिवस देखील थांबून राहणार नाहीत
आता मला ६० वे लागेल पण आतापर्यंत फक्त कष्ट टेंशन इतकेच आले आहे. लोकांसाठी कितीही केले तरी सगळेच उलटतात .माणसे धार्जिण नाहीत. स्वतः ला सतत उभारी देऊन कंटाळा आला आहे. हे कधी संपेल ? नाहीतर आयुष्यच संपेल
Same😢😢
ध्यान धारणा करा नक्की मदत होते
दरमहा आम्ही आपल्या चॅनेलवर राशीभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
@@uttarapurandare2269 रागावर नियंत्रण व संयम, कष्ट करणेची जिद्द असेल तर सर्व मार्ग यशस्वी होतात. मग आपली रास कोणत्याही ग्रहाची असो..!
माझीही मकर रास आहे, माझीही अगदी अशीच स्थिती आहे, आयुष्यावरचा विश्वासच उडाला आहे 😢
काय मकर राशीला सतत कटकटी जीवन ...सतत कायम संकट टेन्शन सतत का कुठे पर्यंत मार्ग काढायचे..थकून गेलो
दरमहा आम्ही आपल्या चॅनेलवर राशीभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
Same
@@rohininirmale6035 मकर रास म्हणजे पाय बांधून पळायला लावणे
जया रवी कुंभारे माझे 2 मुलांचे लग्न झाले पण जवळ नाही ते केव्हा येतील ते सांगा
@@AstroguruDrJyotiJoshi
🙏🙏👌👌
आपले ज्योतिष विषयावर मार्गदर्शन खूप छान असते यामुळे आमचा आत्मविश्वास वाढतो व मला अध्यात्मिक शक्ती मिळते
रमाकांत रत्नपारखी
20-8-1975 सकाळी 07;45 जन्मस्थान जालना महाराष्ट्र
लवकरच आपण लाईव्ह सेशन घेणारं आहोत
तारीख व वेळ देखील शेअर करण्यात येईल
लाईव्ह सेशन सुरू असताना तुमचे नाव घेतल्यावर तुम्ही तिथे MSG करावा अन्यथा आपला प्रश्न घेतल्या जाणार नाही
@@ramakantratnaparakhi5041 Khar Aahe Tumcha,sarwanchech thodyafar Farkane sarakhech aste....
मकर राशीला खुप टेंशन मनस्ताप आरोग्य ची समशया दुख त्रास का सहन करावा लागतो कोणासाठी काहीही केले तरी आपल्या च अंगाशी का येतात मी तर खुप थकले हे सगळ कधी संपणार की मीच संपणार हेच कळत नाही
दरमहा आम्ही आपल्या चॅनेलवर राशीभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
आता हे शेवटचे चरण चालू आहे..2025 पासून पुढे खूप चांगले दिवस चांगलीं लाईफस्टाईल जगाल.... खूप मस्त योग्यच योग...🎉
Mala hi ati tras hotoy.......as vatat ata ya kshani maran aale tar devache khup upkar hotil pan aai vadilanchi kalaji ahe mhanun jagayach fakt
Mam majh pn same aasach aahe
भाई शनि महाराज जी का ये साढ़ेसाती मै सबकुछ खो दिया फिर भी मैं मायूस नहीं हुआ
इस साढ़ेसाती नि मुझे सिखाया के कौन अपना कौन पराया
राजा से रंक और रंक से राजा बनने मै सिर्फ एक टाइम आयेगा
अपना कर्म पर विश्वाश रखे सब कुछ अच्छा होगा
7.5 साल तो निकाल दिए अब सब अच्छा होगा
जय शनि जी महाराज
ॐ नमः शिवाय 🙏
Maza Grahtare hya peksha Shree.swamidevsmrth hynchy purna vishwas
जय ज्योतिष
मकर ही shani महाराज रुपेन कर्म प्रधान असल्यामुळे, आपण नाराज न होता मागील कर्म व चालू कर्म सुधार करण्यात भर दिल्यास shani महाराज नक्की सुख समाधान देतातच देतात
जय ज्योतिष
ग्रेट आहात मॅडम. किती सखोल अभ्यास आहे 🙏🙏🙏
धन्यवाद
जय ज्योतिष
मकर राशी लोकांनी शांत रहावं..बाकी काही करू नये..कष्ट हे आपल्या पाचवीला पुजलेले आहे... श्री स्वामी समर्थ
संयम बाळगावा लवकरच हे दिवस ही बदलतील
दरमहा आम्ही आपल्या चॅनलवर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
हो मॅडम, नमस्कार, बर वाटलं तुमच्या उत्तरावरून
छान माहिती दिली.
Makar ras aahe khup adchanicha samana karava lagalay ethun pudache divas kade asatil te sanga
दरमहा आम्ही आपल्या चॅनलवर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
🙏नमस्कार मॅडम मी पराग भवार माझी मकर रास असून माझी 2024मध्ये प्रगती चालू झाली आहे आता वास्तू बांधकाम चालू आहे वयाच्या 44ला प्रगती चालू झाली. आहे.फक्त व्यवसायात स्तिरता आलेली नाही. बाकी खुप छान
मार्गदर्शन मिळावे 🙏
Maz nav siddharth suhas honrao
23 aug 1991 ras makar aahe
Maz lagn mazi nokri kiva dhanda. .. khup vaitaglya sarkh zal aahe kai suchat nahi .. please kahi tri upay sanga
Khupach timepass hota survatila ,kharokhar bhavishya sanbngnaryala marketing chi garaj naste yanule tumhi tumche prekshak Kami kartay
मी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे. मला माझ्या फील्ड मध्ये मनासारखे यश कधी मिळेल. तुमचे सर्व व्हिडिओ मी अवरजून पाहते. छान मार्गदर्शन करतात तुम्ही
Actual Video starts@11:43
खूपच time पास केलाय…
@@jayeshpakhare6318 Thank you
माझी आता ६० चालू आहे पण मला नातेवाईकांचे खूप वाईट अनुभव आले
संयम बाळगावा लवकरच हे दिवस ही बदलतील
बरोबर
जय ज्योतिष
माझा punarvivah मला laabhel का, aani2026 madhye foreign trip jodidarasobat होईल का please guide me
भविष्य कमी Advertising जास्त आहे 😂😂😂 literally पहिले १० मिनिटे skip करा 😂😂😂
Right
❤जय ज्योतीष❤
जय ज्योतिष
Jayashree ,Age -36 ,Mam Financial problem ani Govt job che kam hoil ka ,time -2.30 pm , financially stability kadhi yeil zodiac sign -Capricorn
मॅडम तुम्ही खूपच उत्तम रित्या समजवून सांगता . तुमच्या कडून खूपच उत्तम मार्गदर्शन मिळते .
धन्यवाद
जय ज्योतिष
I viewed. your vedeo, titled2025 to 2030...but I heard only introduction n advertisement.... when will you,madam start on the point??planed topic?.... today?
संपुर्ण व्हिडियो पहावा
Madam, 23 min paiki pahili 10-11 minta itar goshti bolanyatach geli. Urlelya 10-12 minta paiki 5 minta channel chya promotion madhe geli. Main muddyavr tr bolna farach kami zalay... 😅
Jayvant thakare makar ras gruh yog aahe ka
अगदी बरोबर बोललात
जय ज्योतिष, खूप छान माहिती
जय ज्योतिष
आरोग्याच्या दृस्टीने चालु काळ कसा असेल
मी स्मिता माझी रास मकर आणि धनिष्ठा नक्षत्र आहे मला सध्या घरापासून लांब बदली केले आहे तर प्रश्न असा आहे की मला परत कधी जवळच्या कार्यालयात बोलावतील
WhatsApp msg only 9850098688 charges applicable
जय जोटिष व 🙏🙏
छान माहिती
जय ज्योतिष
Madam mazi makar ras ahe ayushbhar phakta tras sahan kartey swatcha ghar nahi sansar sukh nahi mulacha tension ya saglaya tension madhe rahun office work madhe growth nahi kay karu kiti tras sahan kartey yacha shevat kay kahich samjat nahi
Har har mahadev OM Namo Shivaye 🙏🏻
जय ज्योतिष
ह्या सहा वर्षात खूप बदल होणार आहेत.. बरीच संकटाना सामोरे जावे लागणार आहे कोणत्या राशीने जास्त काळजी घ्यावी
धोंडीबा विठ्ठलराव भांबळे माझी रास मकर आहे
जय ज्योतिष
Jaya satish gaikwad rashi makar
जय ज्योतिष
मकर रास. आरोग्य विषयक व अर्थिक स्थिती बाबत सांगणे
Vishnu chalisa chya aivaje vishnu sahasranama che pathna kale tar chalale kai ? Krupaya margdarshan karava ?
जय ज्योतिष 🙏
येणारा कालावधी चांगलाच जाईल
Shree Swami Samarth 🙏🌺💝
Jay shanidev...
जय ज्योतिष
मी आनेक् वर्ष खूप sragal केलं पण आता खूप कंटाळा आला आहे सतत sstragal करून
दरमहा आम्ही आपल्या चॅनलवर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
शनि ची मकर रास जरी असली तरी चूक झाली तरी क्षमा नाही. कष्टाशिवाय पैसे मिळत नाहीत. आणि संयम ठेवला तर शस्त्रु कायमचे समाप्त होतात. आयते काही मिळत नाही शेवटपर्यंत कष्ट करावे लागते. 🙏
दरमहा आम्ही आपल्या चॅनेलवर राशीभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
Majhya kundalit atigand ahe he mla atta kalel ahe majh vay 30 ahe m atta ky hyavr upay tumhi suchvu shkta ka 🙏
Mam राशि visyi सांगा
Dhanyawad Madamji jay Shri Ram🎉🎉🎉🎉🎉
जय ज्योतिष
2027 made abroad jaycha yog aahe ka - makar rashi
माझी वृषभ रास आहे.
आमचे स्वतःचे घर आहे.
परंतु चांगल्या एरियात दुसऱ्या घरासाठी जागा घेणे किंवा आणखी नवीन वास्तूचा योग आहे का आयुष्यात?
माझ्या पतीची रास मकर आहे. 🙏
लवकरच लाईव्ह सेशन घेण्यात येइल तेव्हा आपण पुन्हा ड्रॉ पध्दतीने पत्रिका घेणार आहोत
शनिवारीच आम्ही एक लाईव्ह ची लिंक शेअर करत असतो त्या लिंक वर कमेंट करावी म्हणजे तुमचा प्रश्न लवकर घेण्यात येतो .
धन्यवाद
जय ज्योतिष
जय ज्योतिष
मकर राशीचा चांगला काळ केव्हा येणार माहीत नाही, खूप त्रासदायक आहे ही रास, कितीही चांगले वागले तरी लोक आपल्यालाच वाईट ठरवतात. किती दिवस अजून हे चालणार आहे काय माहित. चूक नसताना आपल्याला ऐकुन घ्यावे लागते.
दरमहा आम्ही आपल्या चॅनलवर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
Mazi bayko 5 varshapurvi paralysis ne aajari padli.Maza job gela. Pan yetya 27 tarkhela me Liberia hya deshamadhe nokrisathi chalaloy. Paristithi nakkich badlate.Maza sadhya kundali aani bhavishya hya goshtinvarati vishwas baslay.
जय ज्योतिष 🌼🌼🌼👌🎉🚩
जय ज्योतिष
मी पण थकले माझ्या राशीला कारण माझ वय आज 40 आहे आजपर्यंत कधीच सुख नाही आपण सगळ्यांचं vichar करतो पण आपल्यालाच का त्रास
दरमहा आम्ही आपल्या चॅनलवर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
जय जोतिष
जय ज्योतिष
Kharch ajun struggle chalu tar ahead pan sunkh tar javudet pan chuk nastana sagla sahan karav lagta😢
Me jobs karath aahe ani Maze payment vadel ka Janeway me plz 🙏
दरमहा आम्ही आपल्या चॅनलवर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
@AstroguruDrJyotiJoshi kay aahe upay
Makar rashi vijaya chalu nav janma nac khumatai
जय ज्योतिष 🙏
Will Makar Raashi people be happy successful peacefully married ever
आपण सांगितलेल्या भविष्यातून उत्तम मार्गदर्शन होते. त्याप्रमाणे. वाटचाल सुरु होते.धन्यवाद मॅडम जय ज्योतिष घर घर ज्योतिष 🙏🌹
जय ज्योतिष
दिनेश विठ्ठल गोरेगांवकर,( मकर रास, धनिठ नक्षत्र ) २०३० पर्यंत स्वतःचे घर होईल का?
Namaskar ❤
जय ज्योतिष
मी एका नवीन प्रोजेक्ट वर विचार करत आहे. एका प्लॉट वर कमर्शिअल आणि रेसिडेन्शियल प्रॉपर्टी डेव्हलपमेंट च प्लॅन करत आहे. कृपया मार्गदर्शन व्हावे ही विनंती
Mazya mulachi ras Makar ahe 23 rd June 1989 place Nigadi pune 7.12 am would like to have predictions Thanks and regards
सततची सर्दी व डोके दुखी या राशीलाच का आहे,यावर काही कृपया उपाय सांगा औषधं ही तेवढ्यापुरतीच काम करतात म्हणून नैराश्य येते?
@@shashigawde4293 मला खूप जास्त प्रॉब्लेम आहे
दरमहा आम्ही आपल्या चॅनेलवर राशीभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
मॅडम माझी पण मकर रास आहे. वरती कमेंट केली आहे की किती जरी खरं बोलले तरी लोक विश्वास ठेवत नाही आणि मला खोटं पटत नाही. खरं बोलले का माणसाची मण दुखतात अश्या मुळे कित्येक लोक नाराज झाली आहेत कष्ट करून प्रामाणिक राहून सुद्धा मन अशांत का बरं दुसरी गोष्ट माझा मुलगा परीक्षा देतोय किती वेळा उपास तापास नेहमी देव देव मग असं का असा प्रश्न निर्माण होतो आणि मन खचली जात त्या साठी काय करावं लागेल जरा सांगाल का.
दरमहा आम्ही आपल्या चॅनलवर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
माझे नाव कुलभूषण विजयसिंह पाटील रास मकर माझे लग्न झाले मुलासाठी प्रयत्न करतोय होत नाही लग्न होऊन 5 वर्षे झाली आहेत.आणखी व्यवसाय कोणता सुरू करू
WhatsApp msg only 9850098688 charges applicable
मला शेतजमीन विकत घेऊन शेती करायची आहे , त्या साठी योग्य काळ वेळ सांगावी
मकर रास
उत्तराषाढा
लवकरच लाईव्ह सेशन घेण्यात येइल तेव्हा आपण पुन्हा ड्रॉ पध्दतीने पत्रिका घेणार आहोत
शनिवारीच आम्ही एक लाईव्ह ची लिंक शेअर करत असतो त्या लिंक वर कमेंट करावी म्हणजे तुमचा प्रश्न लवकर घेण्यात येतो .
धन्यवाद
Mazya mulichi makar rashi ahe 2025= 2026 ya varshi 10 vi la chan markane pass hoil ka ti.
दरमहा आम्ही आपल्या चॅनलवर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
Mazya mulachi karka rashi aahe tyache nokri v lagnachya sandharbat mahiti dyal ka
लवकरच आपण लाईव्ह सेशन घेणारं आहोत
तारीख व वेळ देखील शेअर करण्यात येईल
लाईव्ह सेशन सुरू असताना तुमचे नाव घेतल्यावर तुम्ही तिथे MSG करावा अन्यथा आपला प्रश्न घेतल्या जाणार नाही
खूप त्रास दायक रास आहे किती पण चांगले वागा काही फायदा नाही मानसिक त्रास कष्ट कर्ज सगळ्यात खराब रास म्हणावे लागेल मला वाटते आयुष्य असेच काढावे लागेल
संयम बाळगावा लवकरच हे दिवस ही बदलतील
दरमहा आम्ही आपल्या चॅनलवर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
Makar la kay changala asatay kay? Sadesati ani he bhavishya same
Anagha...मकर..जानेवारी जन्म
जय ज्योतिष 🙏
Madam 2025 te 2030 mdhe maze mhanje makar rashiche sarkari nokari milnyache yog ahet ka
दरमहा आम्ही आपल्या चॅनलवर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
Starts from 11:47
माझी रास मकर आहे. मी माझं नवीन घर घेऊ शकते का
Madam vrushabh rashicha bhavishya sanga 5 years cha
लवकरच आपण लाईव्ह सेशन घेणारं आहोत
तारीख व वेळ देखील शेअर करण्यात येईल
लाईव्ह सेशन सुरू असताना तुमचे नाव घेतल्यावर तुम्ही तिथे MSG करावा अन्यथा आपला प्रश्न घेतल्या जाणार नाही
Je sagta te kahich hote nahi mala he sagde cukech vattey karmaver viswas thevayacha
दरमहा आम्ही आपल्या चॅनलवर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
Majhi Makar raas ahe, 2025 madhe transfer hoil ka, sadhya ghara pasun lamb ahe, gharajaval badali hoil ka?? Pls reply
@@AshwiniSurve-g8c Ho .... Sade sati chalu ahe saddhya 30 March 2025 nanter sarv kahi thik hoil
मॅम, मी ज्योती अमोल परब
मला असं विचारायचं आहे की माझी आईकडची प्रॉपर्टी ची केस मागील 5 वर्ष चालली आहे, तर त्याचा निकाल कधी लागेल, प्लीज. सांगा मॅम माझी रास मकर आहे
Maze lagna 2025 hoil ka? Mazi Ras Makar aahe
लवकरच लाइव्ह सेशन घेण्यात येईल
अतिरिक्त कार्य व सातत्याने बाहेरील टूर याने मागच्या रविवारी देखील शक्य झाले नाही.
या रविवारी मी प्रयत्न करते लाईव्ह येण्याचा
त्यात उपस्थित रहावे तुमचे नाव घेण्यात येईल लगेचच रिप्लाय द्यावा म्हणजे तुमचा प्रश्न घेण्यात येईल
Timing kai asel?
@@AstroguruDrJyotiJoshi Maza nav nh ghetala...je channel members na ch tumhi questions gheta?
Ata mala aaramachi garaj ahe.kunitari samjun ghenyachi garaj ahe
जय ज्योतिष
मकर रास व श्रवण नक्षत्र विवाह योग कधी आहे
Mam माझे वय 50 वर्ष आहे नेहमी कटकट असते आयुष्यात
दरमहा आम्ही आपल्या चॅनलवर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
१४ वर्ष झाले लोस मी सोसुन सोसून 9:01 सगळं गेले आणि आज मी माझं किराणा मालाचे दुकान बंद केले.
संयम बाळगावा लवकरच हे दिवस ही बदलतील
दरमहा आम्ही आपल्या चॅनलवर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
आभारी आहे ताई.
Makar lagn la pan applicable aahe ka ma'am?
30%
@@AstroguruDrJyotiJoshi
Ok ma'am pn rasshipeksha lagn jast impact kart life wr ma'am
Personal bhavishya sathi kahi session ahet ka mam please reply
WhatsApp msg only 9850098688 charges applicable
ताई नमस्कार मी एकनाथ लायगुडे पुणे
ताई आत्ता पर्यंत प्रत्येक वेळी काम होणार अस हे सगळे fix असते pan जा दिवशी मिळेल काम किंवा पैसे ते मिळत नाही पुढे जाते pan मिळत नाही पैसे
pan त्यामुळे खूप त्रास होतो अस खूप वेळा झालं
असे खूप वेळा घडलं तर हे कधी थांबणार
कर्ज मुळे खूप त्रास होतो ताई प्लीज काही सांगाल ग्रुप कधी पूर्ण होणार कर्ज बाहेर कधी पडणार
दरमहा आम्ही आपल्या चॅनलवर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
2025 ते 26 या दरम्यान वास्तुशास्त्राप्रमाणे मकर राशीच्या व्यक्तींचे घर होईल का
दरमहा आम्ही आपल्या चॅनलवर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
माझी राशी मकर आहे आरोग्य आणि स्पर्धा परीक्षा मध्ये यश मिळेल का?
दरमहा आम्ही आपल्या चॅनेलवर राशीभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
Mala pagarvdh ya varshi mile ka
नमस्ते मला सरकारी नोकरी कधी लागेल मकर रास 27/10/1990 जन्म वेळ पहाटे 2
आज 5 वाजता लाइव्ह सेशन घेण्यात येईल
त्यात आपणं ड्रॉ पद्धतीने पत्रिका घेत असतो
जय झोतीश मझा वस्ता चा घर होईल
श्री अशोक पाटील रास मकर ,,मिन लग्न
पंचम स्थानात - राहू ,,, 6:13 लाभस्थांनात - शनी ,मंगळ ,केतू ,चंद्र ,बुध
व्ययस्थानात- गुरू ,शुक्र ,,रवी
संगर्षं मय जीवन ,कोणतेही काम ,होत नाही ,कर्जबाजारी ,घरात वादविवाद
यावर उपासना ,रत्न कोणते वापरावे वय
62
WhatsApp msg only 9850098688 charges applicable
ही माहिती चंद्र राशीवर आधारित आहे की लग्न राशीवर? नक्की कोणती रास ग्राह्य धरावी, चंद्र की लग्न?
ॐ नमः शिवाय जय महाकाल हर हर महादेव जय मातादी कुलस्वामिनी
जय ज्योतिष
मॅडम,मी पूर्वी आपले यु,ट्यूब वरील व्हीडीओ पाहून आपणास माझी पत्रिका दाखविणेबाबत संपर्क केला होता, परंतु आपली फी ऐकूनच चक्कर आली,हि फी सर्वसामान्य लोकांना परवडणारी नाही,
भविष्य न बघता कर्म करत राहावे......आपले सर्व छान होईल काळजी करू नका. काळजी घ्या....
जय ज्योतिष
Name.baburao nagnath Meti
Maji rass makar ahe birth of date 23/3/1990 sade sati smpnar ahe na madam te kevva samel
Madam maza Mr chi raas makar ahe khup hardworking ahet pan Yash milatch nahiye khup kashta kartat paise hi milatat khup but paise Rahat nahi tyat maaz swapna ahe Mumbai madhe swatache Ghar ghyayache te kadhi purn hoil te sanga na please birthday date 12/3/1983 Mumbai