💛Anna bhau jayanti 💛new song मांग मी मांग mang me mang संगीत, गायक- रणजीत खंडागळे mo-8208518582

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 окт 2024
  • मांग मी मांग
    new song 2023
    गायक - रणजीत खंडागळे
    संगीत-रणजित खंडागळे
    गीत- जय नेटके
    विशेष आभार- यश खंडागळे ,आशु थोरात
    रणजित खंडागळे 9767377460,8208518482
    🙏🙏
    आपल्या साठी नवीन गाणं घेऊन येत आहे आपलं प्रेम सदैव त्याच्या पाठीशी असावं ही नम्र विनंती
    🔺सध्यातरी चॅनेल आत्ताच चालू केल्यामुळे तुमच्या सपोर्टची खूप आवश्यकता आहे🙏🙏
    त्यामुळे चॅनेल like share subscribe करायला विसरू नका🙏🙏
    ‌⏺️तुमचं प्रेम असंच राहुद्या तुम्हाला नक्कीच नवीन नवीनStatus पाहायला मिळतील.☺️☺️☺️

    ⏺️माझं चॅनेल नक्की subscribe करा आणि🔔icon प्रेस करायला विसरू नका,त्यामुळे चॅनेलच्या नोटिफिकेशन मिळतील🙏🙏
    😍माझे स्टेटस मनोरंजनपर हेतूने असतात जर भावना दुखावल्या गेल्या असतील तर माफ करा🙏🙏🙏
    annabhausathenewsong #annabhausathesambhalsong #annabhausathehalgisong #halgisambhalmix#2023newso
    #manobhavepujlimeyedeswarई
    #रंजितखंडागळे
    #ranjitkhandagale
    #krishnaltagunde
    #machindravalanj
    #komalpatole
    #sajanbendre
    #chandankamble
    #newsong
    #chimnabolechimanila
    #चिमणाबोलेचिमणीला
    #newsong
    #amleshjawalkar
    #sahilmaske
    #जगदुनियाविसरूनजतो
    #jagduniyavisrunjato
    #fulachaharyedamaila
    #sahilmaske #ashuthorat#matangi#ranjitkhandagalenewsong#ravinayak#सोहलशिंदर#zalinajar

Комментарии • 501

  • @rzvlogs5
    @rzvlogs5 Месяц назад +49

    मी मराठा आहे पण हे गान मला आवडत. प्रत्तेकाला आपापल्या जातीचा अभिमान असावा फक्त कुणाचा तिरस्कार असू नये 👏👏👏

    • @nandukhadse65
      @nandukhadse65 Месяц назад +8

      @@rzvlogs5 जय शिवराय जय श्री राम जय लहुजी भाऊ💪🏻👑🚩

    • @PavanIcche-d4t
      @PavanIcche-d4t Месяц назад +3

      Barobar bola bhava me❤❤

    • @goodboi6717
      @goodboi6717 20 дней назад +1

      Same bro

    • @sameerstar-dc3jb
      @sameerstar-dc3jb 8 дней назад +1

      bhai me pan muslim ahe mla pan he song aavdla 💚💛💥💨

    • @ShreeKshirsagar-un3dt
      @ShreeKshirsagar-un3dt 8 дней назад +1

      बरोबर आहे भावा

  • @prashantlonkar2008
    @prashantlonkar2008 10 месяцев назад +37

    आमच्या हिंदु मातंग समाजातील प्रसिद्ध गायक रणजित भाऊ काय जादू आहे तुमच्या आवाजात खरच अचूक शब्द रचना व समाजातील थोर पुरुष व समाजाचा संघर्ष काय आहे या गाण्यातून दाखवून दिले ❤❤

  • @DipaliRasal-p1b
    @DipaliRasal-p1b 28 дней назад +3

    अप्रतिम रचना आणि बोल.... सर्वात सुंदर मातंग समजाबद्दल गायीलेल पहिले गीत❤ जय लहूजी जय श्री राम

  • @sunilbuchade3654
    @sunilbuchade3654 Год назад +67

    एक नंबर रणजीत दादा या गाण्यातून तुम्ही आपल्या समाजाचा इतिहास सांगीतला खूप छान दादा ग्रेट💛🙏👑👍

  • @gym-n6k
    @gym-n6k 2 месяца назад +20

    मैं ऐसे धर्म को मानता हूँ जो स्वतंत्रता, समानता और भाईचारा सिखाए :डॉ. बाबा

    • @trevogamingfc7850
      @trevogamingfc7850 2 месяца назад +1

      समानता 😂😂 sc reservation more than other cast 😂😂 lavada समानता

    • @trevogamingfc7850
      @trevogamingfc7850 2 месяца назад

      Lavada समानता sc reservation more than other cast 😂

    • @Innervoice_creation
      @Innervoice_creation 2 месяца назад +2

      ​@@trevogamingfc7850😊😅😂😂 abe reservation Mahe compilation aahe kadhi reservation cha purpase mahit aahe tula

    • @nandukhadse65
      @nandukhadse65 Месяц назад

      समानता❌समान नागरी कायदा✅😂

    • @dj5685
      @dj5685 Месяц назад +2

      आरक्षणाची तरतूद कोणी केली, अस्पृश्यता निर्मूलन कायदे कोणी केले, जातीला कायदेशीर संरक्षण कोणी दिले....
      कृतघ्न या शब्दाचा अर्थ पक्का समजला...
      ज्यांनी तुमच्यासाठी येवढं काही केलं तुम्ही त्यांचे झाला नाहीत तर बाकीच्यांचे काय होणार....

  • @dna2556
    @dna2556 Месяц назад +3

    मी मातंग समाजाचा नसून पण 100 वेळा हे ऐकलं, तरी पण नेहमी नेहमी ऐकावस वाटते❤

  • @rasikwarbhuvan5651
    @rasikwarbhuvan5651 4 месяца назад +3

    जग बदल घालूनी घाव .. गेले सांगून मला भीमराव .. साहित्यसम्राट , लोकशाहीर अण्णाभाऊ साठे .

  • @shekharaiwale8691
    @shekharaiwale8691 Год назад +12

    रणजित भाऊ सॉरी मला माफ करा लहान तोंडी मोठा घास घेतोय पण मला जे वाटतंय ते तुम्हाला सांगु इच्छितो व्वा व्वा क्या बात अप्रतीम गायले झकास चाल music नादखुळा शब्द तर खुपचं भारी
    तुम्ही जेवढ्या ताकततीन हिंमतीने मांग मी मांग र मांग
    या शब्दाला जेवढी धार वजन आहे ते वजन
    मांग मी मांग बाई मांग या एका शब्दात वर्णन नको होत
    मांग हा शब्द किती दहशत आहे या शब्दामध्ये
    पण बाई हा एका शब्दात वजन डगमगले
    मांग मी मांग र मांग या शब्दात जेवढी दहशत आहे
    ती या शब्दात नाही की
    मांग मी मांग बाई मांग
    बाई हा शब्द वापरला नको होता

  • @mithunsathe7263
    @mithunsathe7263 Год назад +37

    रंजीत भाऊ खंडागळे मांगाच्या जातीला लाभलेली एक गोड कोकीळ सलाम तुमच्या कामाला❤❤❤❤

  • @rajwan5608
    @rajwan5608 Год назад +21

    Khup chaan song ranjit bhau jay lahuji💛

  • @rupaliawghade7365
    @rupaliawghade7365 11 месяцев назад +23

    ❤ प्रत्येकाला आपल्या जातीचा अभिमान असलाच पाहिजे खूप सुंदर सॉंग आहे❤

  • @dipaknikam7172
    @dipaknikam7172 3 месяца назад +38

    मी मराठा आहे पण सगळ्यात जातींचा मलाआदर आहे

  • @artist_madhuri
    @artist_madhuri Год назад +7

    जय लहुजी 🙏🏻 जय अण्णा
    नेटके दादा गीताचे बोल ऐकायला मस्त वाटले.! अजुन अश्या समाज सुधरावा या विषयावर लिखान करा.🙏🏻
    रणजीत दादा तुमच्या आवाजाने हे गाण अधिकच मधुर झाल.
    कंपोजिंग, संगीत,रिधम पण खुप भारी आहे.!
    अजुन अश्या समाजहिताच्या गाण्याची अपेक्षा ठेवतो.!
    -मी:चित्रकार,लेखक,कवि:
    अमोल खरात.
    जळगांव खांन्देश
    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @babaraobansode7062
    @babaraobansode7062 Год назад +25

    गाणं माघे गाणं चालू आहे क्या बात हे रणजित गुरुजी जय लहुजी कडक्कक्क्कक्क्क 🙏🙏🙏👍👍👌👌

  • @KishorSalve-e2w
    @KishorSalve-e2w 2 месяца назад +2

    कमी वेळात जास्त समाजाची यथा सर्वांसमोर मांडले.खुप छान दादा

  • @amolkamble4526
    @amolkamble4526 Год назад +37

    असचं मातंग समाजावर प्रेम असू द्या रणजित भाऊ सस्नेह जय लहुजी 💛🙏🚩

  • @deepakshendge1976
    @deepakshendge1976 Год назад +11

    जय आण्णा जय लहुजी 😍💛🌍👑💯

  • @Sam-yk1cr
    @Sam-yk1cr Год назад +145

    मांगांन आता जागावं अन भीमाच्या चरणी लागावं जय भीम जय लहुजी 🙏🏻

    • @rohanmane302
      @rohanmane302 Год назад +70

      Mangan aata jagav aani lahuji vani vagav 😎🙏🏻💛🚩 kattar hindu mang 👑

    • @peace-tt6sj
      @peace-tt6sj Год назад

      ​@@rohanmane302जा टाकी साफ कर मांगा बिखारी

    • @pushprajbansode6878
      @pushprajbansode6878 Год назад +22

      ​@@rohanmane302 visrla ka itihaas kay hota adhi te😂 jay bhim jay lahuji ❤

    • @Gyvivviveuiwb
      @Gyvivviveuiwb Год назад

      @@pushprajbansode6878 गप्प रै आम्हाला नाय पाहीजे तुम्ही लोक तुमच तुम्ही बगा आम्हाला नका मिक्स करू तुमच्यात

    • @surajmohite9859
      @surajmohite9859 Год назад

      ​@@abhijeetkhude2486 💯

  • @MaheshWareOfficial
    @MaheshWareOfficial 10 месяцев назад +12

    रक्तात मांगाच्या कला लाभल वरदान ❤

  • @ramgaikwad1819
    @ramgaikwad1819 10 месяцев назад +21

    प्रेत्यकाला आपल्या जातीचा अभिमान असायला हावा खुप सुंदर गीत आहे..जय लहुजी जय मातंग...💛👑

  • @rakeshvairage3652
    @rakeshvairage3652 10 месяцев назад +11

    जय अण्णा जय लहुजी 💛💛

  • @SatyvanChavan-ys4qm
    @SatyvanChavan-ys4qm 10 месяцев назад +3

    प्रत्येकाला आयुष्यात आपल्या जातीचा अभिमान असायला हावा खुप सुंदर गीत आहे

  • @ArjunDandge-ip6ny
    @ArjunDandge-ip6ny Год назад +9

    Wa Dil khush kr diya bhai❤ Jay lahuji 💛💛🙏

  • @santoshsonone2357
    @santoshsonone2357 Год назад +7

    या वर्षी तुम्ही हिट आहे 👍🙏🙏❤️🔥🔥🔥🔥🔥

  • @samadhanlondhe3794
    @samadhanlondhe3794 Год назад +7

    जय लहुजी जय अण्णा भाऊ 😎💥💫🧡👑🙏⚔️

  • @Mrsurya-w9q
    @Mrsurya-w9q 10 месяцев назад +9

    आता पर्यंत च्या सर्वात सुंदर गाणं ❤❤❤❤😊😊

  • @mrxyz0001
    @mrxyz0001 2 месяца назад +1

    JAY Shivray 🧡🚩

  • @santoshaagrgound2789
    @santoshaagrgound2789 28 дней назад +1

    Super song sir ❤ Jai Anna Jai lahuji

  • @RaghavSonparkhe
    @RaghavSonparkhe 4 месяца назад +4

    Wa wa Ranjit .kadak Jay Lahuji

  • @PranavTribhvan
    @PranavTribhvan День назад +1

    जय लहुजी भाव 💙💛🧡

  • @DandewadShubham-qf8vf
    @DandewadShubham-qf8vf 3 месяца назад +5

    Jay lahuji 🙌🔥🙌

  • @shekharaiwale8691
    @shekharaiwale8691 Год назад +15

    अंगात दहा हत्तीच बळ असणारा
    भल्या भल्या च वांग वासणारा
    दारात रांग लावणारा
    पैलवान वस्ताद लहुजी तालीम
    साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे
    एवढं ख्याती छान सादरीकरण करून सांगीतली रणजित भाऊ
    पण बाई हा वापरला त्या एका शब्दात कुठं तरी पोकळी जाणवते

  • @bapushinde5777
    @bapushinde5777 Год назад +7

    कडक जय लहुजी जय अण्णा भाऊ जय भीम जय शिवराय

  • @akshaygaikwad2233
    @akshaygaikwad2233 2 месяца назад +2

    अण्णाभाऊ चे गाने ले भारी निघतायत आता❤

  • @appasahebmote7116
    @appasahebmote7116 Год назад +13

    महार मांग एक

  • @sharadmalode4661
    @sharadmalode4661 Год назад +9

    फुल कडक ना गुरुजी 👌👌👌🙏😀

  • @VikasSuryvanshi-ec1ml
    @VikasSuryvanshi-ec1ml Год назад +7

    कडक रणजित भाऊ जय लहुजी

  • @RaghavSonparkhe
    @RaghavSonparkhe 4 месяца назад +2

    Sakshat Sarsvati cha ashirvad ahe Ranjit bhau la.khup naav vhav hich devakade prarthna.Jay ch likhan wa wa

  • @vitthalpund6411
    @vitthalpund6411 Год назад +7

    Khatrnak jay lahuji...💛👑

  • @lakhanvairage-
    @lakhanvairage- 6 месяцев назад +2

    Kadak dada

  • @ViratWaghmare-w3c
    @ViratWaghmare-w3c 21 час назад

    Jabardast

  • @shsheraosurdkar8489
    @shsheraosurdkar8489 Год назад +2

    वारंजीत दादा क्या बात है एकच नंबर गाणं झाला आणि आवाज एकदम कडक जय लहुजी दादा❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @DattasatheSathe
    @DattasatheSathe Месяц назад +1

    मांग जवळ शांत आहे तोवर शांत है एकदा जर बिघडला मांग तर पुन्हा कोणीच आडवे येत नाही

  • @eshwarengole4594
    @eshwarengole4594 5 месяцев назад +2

    Jay lahuji jay aanna bhau ❤ jay bhim

  • @NishatKshirsagar
    @NishatKshirsagar 7 дней назад

    Kadkkk

  • @vaibhavrathod1920
    @vaibhavrathod1920 2 месяца назад +1

    हे गाणं खूप गोड आहे आवाज पण खुप छान गोड आहे हे गाणं ऐकून मला गोड झोप येते❤❤
    जय लहूजी 🙏

  • @ranjitwahulkar5448
    @ranjitwahulkar5448 2 месяца назад +1

    खुप छान गायलं हो भाऊ गीत असचे अजुन गाने काढा आकाश भाऊ जय लहुजी जय अण्णा 💛🙏💐💐🙏💛🔊💯💯

  • @SapnaKamble-s1b
    @SapnaKamble-s1b 2 месяца назад +1

    Kdakkkkk....

  • @yogeshdhule8604
    @yogeshdhule8604 2 месяца назад +1

    छान आवाज आहे... मस्त शब्द रचना आहे गाण्याची....❤❤

  • @aniketthoratofficial9627
    @aniketthoratofficial9627 Год назад +4

    Full trending song saglikade rada kela na mazya bhavane 🔥🔥🔥🔥🔥

  • @sureshdeshmukh7870
    @sureshdeshmukh7870 3 месяца назад +4

    मी जन्माने मराठा;पण ज्यांचा मनात प्रचंड आदर आहे असा समाज म्हणजे मातंग समाज होय.
    अतिशय चिवट,पण साधा सरळ,प्रामाणिक स्वभाव असलेली ही निष्ठावंत माणसे.
    जय हो❤

  • @Sonali-cz7vf
    @Sonali-cz7vf 5 месяцев назад +2

    एकच नंबर गाण आहे

  • @rutujamahapure5637
    @rutujamahapure5637 10 месяцев назад +4

    Jay aana Jay lahujiiiiii 😊❤

  • @vijaypatole6040
    @vijaypatole6040 Год назад +2

    एक नंबर भाऊ
    अजुन काय असेल तर बाहेर काढा
    लोकशाहीर साहित्यरत्न डॉ आण्णाभाऊ साठेंच नाव अजुन मोठं करयाचं आहे
    🙏🙏🙏🙏🙏

  • @RATNAKARKOLI
    @RATNAKARKOLI 27 дней назад +1

    अप्रतिम

  • @OmkarSathe-kt4by
    @OmkarSathe-kt4by 5 месяцев назад +2

    Kadi ❤❤❤❤❤❤

  • @sagarrakshe59
    @sagarrakshe59 Год назад +2

    रणजीत दादा खूप छान....असा अभिमान हा प्रत्येक मांगाला पाहजे.....

  • @yogi0879
    @yogi0879 Год назад +4

    Punyat sound la vajla he song khup
    jay lahuji jay shivray jay bhim 🚩

  • @hagrigang948
    @hagrigang948 10 месяцев назад +5

    कड्क गान जय भीम जय लहूजी

  • @Akshaygawali123
    @Akshaygawali123 2 месяца назад +2

    आवाज संगीत गीत खूप छान आहे अप्रतिम आहे ❤❤❤❤❤

  • @namdevKamble-e4m
    @namdevKamble-e4m Месяц назад +1

    जय लहुजी जय आणाभाऊ 🙏

  • @rohanmane302
    @rohanmane302 Год назад +2

    Kattar hindu mang khup chan bhau tumhala manacha jay lahuji 🚩🙏🏻💛🙇🏻🔥

  • @vasantjuware9959
    @vasantjuware9959 2 месяца назад +1

    कडक जय लहुजी जय अन्ना❤❤

  • @shraddhasalve5949
    @shraddhasalve5949 Год назад +4

    Kdkk jay lahuji dada🔥🧡

  • @ganeshsoleshe9164
    @ganeshsoleshe9164 Год назад +3

    Kadkkk ranjit bhau 💛🔥🌍 jay lahuji

  • @dilipdj5975
    @dilipdj5975 3 месяца назад +1

    जय भीम जय लहूजी जय अन्नाभाऊ गान लागल्यावर हात पाय ऑटोमेटिक थिरकतात 💃🕺

  • @rupeshfurmalkar9580
    @rupeshfurmalkar9580 3 месяца назад +1

    जय श्रीराम जय लहुजी जय अण्णासा भाऊ

  • @sanketjadhav856
    @sanketjadhav856 5 месяцев назад +2

    Khupch chaan aavaj

  • @smusicalgallery
    @smusicalgallery Год назад +279

    थोडक्या शब्दात मातंग समाजाचा इतिहास समजून घ्यायचा असेल तर हे गाणं नक्की ऐकावं इतकं सुंदर वाटतं आहे..👏👏

  • @dawareyogesh1512
    @dawareyogesh1512 Год назад +4

    लईच भारी दादा जय लाहुजी जय अण्णा 💛🔥

  • @Djvaibhavofficial129
    @Djvaibhavofficial129 4 месяца назад +3

    Gana Aaikun Khup Garva Hoto Mang Aslyacha Jay Lahuji 💛💛

  • @DevidasBhise-h8f
    @DevidasBhise-h8f Год назад +6

    Jay lahuji 💛💛

  • @shrudeepgulla5720
    @shrudeepgulla5720 6 месяцев назад +2

    Me kharach khup love krto ya ganya VR karan MLA khup he gan avadta love uh sir jyane he gan liahal aani gail love too much me swata ek budhisht aahe sir bt going love about aanna bhau sathe ❤ jay lahuji

  • @kiranadhagale3376
    @kiranadhagale3376 Год назад +2

    भाऊ तुम्हाला मानाचा शाहीरी मुजरा जय लहुजी जय अण्णा भाऊ

  • @deepmaladede7813
    @deepmaladede7813 3 месяца назад +1

    Jay lahuji jay aana

  • @rushikeshkamble1145
    @rushikeshkamble1145 3 месяца назад +4

    दारात भल्या भल्या ची रांग

  • @surajsirsat9748
    @surajsirsat9748 3 месяца назад +3

    💙💛

  • @akshaygawai3905
    @akshaygawai3905 3 месяца назад +1

    ❤❤❤

  • @deepakshendge1976
    @deepakshendge1976 8 месяцев назад +4

    जय लहुजी 💛🌍👑💪

  • @kalyanpatole8406
    @kalyanpatole8406 Год назад +3

    शब्द रचना बरोबर झाली नाही 😭😭 श्री माननीय आदर्निय श्री आपल्या अन्ना भाऊंच्या बद्दल आरेतुर्याची भाषाशैली आहे,,,,,आपली भाषाशैली शब्द रचना सुधारा ,,,,,,,

  • @santoshsonone2357
    @santoshsonone2357 Год назад +2

    कडडडडडडडडडक👍👍👍👍👍🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @mrmusiclover073
    @mrmusiclover073 Год назад +3

    Chhati thokun sangito mi hay maang...
    Dada tujha awaz yaar... Ekach manala kiti Vela jinknar ahes...

  • @pavankamble2543
    @pavankamble2543 6 месяцев назад +1

    जय नेटके आणि रणजित खंडागळे.... (भल्याभल्याच वासलंय वांग) काय बोल आहेत गाण्याचे... व्वा...

  • @akshayvalake5340
    @akshayvalake5340 3 месяца назад +1

    मी मराठा आहे पण मी मांग मी महार मी चांभार मी नाभिक मी जैन...मी हिंदू ✌️✌️
    फक्त हिंदू ✌️✌️

  • @Buntyyy_500
    @Buntyyy_500 Год назад +19

    jay bhim 💙😇 Jay lahuji 💙🔥

  • @gorakhnathbirajdar901
    @gorakhnathbirajdar901 10 месяцев назад +5

    🚩जय शिवराय 💛जय लहुजी 🙏

  • @noobcoder9953
    @noobcoder9953 5 месяцев назад +2

    Jay lahuji

  • @saurabhpatole-km6fc
    @saurabhpatole-km6fc 2 месяца назад +1

    जय लहूजी

  • @hanmantdhasade3543
    @hanmantdhasade3543 10 месяцев назад +2

    Jai anaa jay lahuji 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @ShubhamShikhare-x5m
    @ShubhamShikhare-x5m 3 месяца назад +1

    भाऊ एक नबर ❤

  • @RadhaAdagale
    @RadhaAdagale 5 месяцев назад +2

    जय,लहुजि

  • @radhey__07
    @radhey__07 10 месяцев назад +2

    जबरदस्त गीत गायले👌🏻 भाऊ भरपूर सपोर्ट 🙏🏻😊
    !! जय भीम जय लहुजी !!

  • @akashpawar4560
    @akashpawar4560 2 месяца назад +1

    Always support मांग समाज

  • @rahul_netake_6936
    @rahul_netake_6936 Год назад +3

    Kddk dada❤❤ Jay lahuji❤

  • @akshaynikshe4759
    @akshaynikshe4759 Год назад +2

    Sound vr khup jabardast vajt he song kadak Jay lahuji

  • @sampatgaware2607
    @sampatgaware2607 3 месяца назад +1

    Jay anna Jay lahuji Jay bhim

  • @dineshgaikwad8284
    @dineshgaikwad8284 10 месяцев назад +2

    रंजीत दादा अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळाला पाहिजे याच्यासाठी एक या सरकारवर गाणे म्हणा

  • @anupdeshmukh132
    @anupdeshmukh132 9 месяцев назад +2

    Jay shivrai Jay lahuji♥️ ek no song

  • @AishwaryaMore-o8v
    @AishwaryaMore-o8v 3 месяца назад +1

    👌👌

  • @funandfun4400
    @funandfun4400 4 месяца назад +3

    Hindu Aahe pn Jay lahuji Ani Anna bhau sathe cha vijay aso.....