आपली कोकणा विषयीची तळमळ मला खुप आवडली आपलं कोकण जे पूर्वापर चालीरीती परंपरा ने चालत आलेलं आहे ते तसेच पुढे नेऊ या...... स्वर्ग ला ही लाजवेल असं आपलं नाही तर "माझं" कोकण ❤❤
माझ्या लहानपणी ही असेच कुडो त सोरटी चे भात साठवून ठेवले जात होते,तसेच वायंगाणात भात पेरण्यासाठी ते गरम पाण्यातून काढून अशा प्रकारे कुडोत ठेवून ओढ्याच्या पात्रात ठेवतात.३-४दिवसांनी रूजल्यावर म्हणजे कोंब आल्यावर त्याची वायंगाणात पेरणी केली जात होती ❤कोंब आलेले भात वायंगाणात पेरत असतं ❤❤
रत्नागिरी संगमेश्वर येथे ह्याला भाताच्या पेंढ्यापासून भाताचे बियाणे ठेवायला आम्ही वापरायचे। ह्याला आम्ही कोळी कोळ असे म्हणायचे। कुळीथ पावटा वाल ह्यात ठेवायचो करण पावसामध्ये ह्याला कीड लागत नाही खराब होत नाही
सुंदर व्हिडिओ मूडी बांधण्याची कला आपण दाखविली फारच सुंदर रशी खेचण्याची कला दाखविली नाही आणी कुडता घेऊन कशी गोल करतात ती कला पण काकांनी दाखविली पाहिजे होती मी 30 किलोच्या 60 की च्या मुडावी पाहीली आहे पण घोपल्या सारखी वळणदार धन्यवाद
लहानपणीची आठवण आली.आमच्या गावी सुध्दा असेच भात साठवून ठेवायचे, कणगी सुध्दा वापरायचे भात साठवायला.
आपली कोकणा विषयीची तळमळ मला खुप आवडली आपलं कोकण जे पूर्वापर चालीरीती परंपरा ने चालत आलेलं आहे ते तसेच पुढे नेऊ या...... स्वर्ग ला ही लाजवेल असं आपलं नाही तर "माझं" कोकण ❤❤
शहरातील जीवनापेक्षा ग्रामीण जीवन हे खूप सुखमय आहे. प्रसाद तुझे निसर्ग विषय असणारे प्रेम पाहून खूप छान वाटते.
Khup khup chan art aahe really you are lucky
खरं आहे, अशी स्कीलफुल माणसं खुप कमी राहिली आहेत. आणि तरुणामध्ये ते शिकण्याची ऊत्सुकताच दिसत नाही.
दादा तुझा आवाज ❤
खूप छान गावची आठवण आली आमचे बाबा असेच मुडी बदायचे 👍👍
खूपच छान माहिती दिली धन्यवाद 🙏🙏🙏
Khup chan ❤, yenarya divsat manav jatila ya saglyachi khup garaj padnar aahe
Kokan la japnara dev manus ahes tu ❤ love you kokan❤
माझ्या लहानपणी ही असेच कुडो त सोरटी चे भात साठवून ठेवले जात होते,तसेच वायंगाणात भात पेरण्यासाठी ते गरम पाण्यातून काढून अशा प्रकारे कुडोत ठेवून ओढ्याच्या पात्रात ठेवतात.३-४दिवसांनी रूजल्यावर म्हणजे कोंब आल्यावर त्याची वायंगाणात पेरणी केली जात होती ❤कोंब आलेले भात वायंगाणात पेरत असतं ❤❤
Kolhapur madhe yala muda mhantat maze ajoba pan bandhtat
खूप छान माहिती दिली आहे, निसर्गाच्या सानिध्यात एकरूप होऊन जगणे तुम्ही सांगत आहात,
Sundar kokon
खूप छान माहीती दिली धन्यवाद 👌👌🙏
Very good.
Thank you
रत्नागिरी संगमेश्वर येथे ह्याला भाताच्या पेंढ्यापासून भाताचे बियाणे ठेवायला आम्ही वापरायचे। ह्याला आम्ही कोळी कोळ असे म्हणायचे। कुळीथ पावटा वाल ह्यात ठेवायचो करण पावसामध्ये ह्याला कीड लागत नाही खराब होत नाही
प्रसाद आम्हिसुद्धा असेच मुडी बांधायचो
Mitraa ek number video banavlaas ani mahitipurn asaa ha video hota ani koti molachi mahiti dili ani he ahe tasach tikun rahile pahije
Wa Prasad...🙏khup sunder🙏
One of the meanings of the word Economy is "careful use of available resources". This is a great example of economy. This is economy in action.
really this is great economy ..wonderful 🤗❤
सुंदर व्हिडिओ मूडी बांधण्याची कला आपण दाखविली फारच सुंदर रशी खेचण्याची कला दाखविली नाही आणी कुडता घेऊन कशी गोल करतात ती कला पण काकांनी दाखविली पाहिजे होती मी 30 किलोच्या 60 की च्या मुडावी पाहीली आहे पण घोपल्या सारखी वळणदार धन्यवाद
Bhau tumcha khup abhimaan ahe amhala. Apla kokan asach samruddha ani safe rahu de hiich devekade prarathana.
Mitra.... Lai bhari
MANY THANKS FOR SHARING SUCH RARE INFORMATION. PLEASE UPLOAD VIDEO ON LAT
❤❤❤❤
Khup chan mahiti dili
SUPERB... !!
Wish that Environment in Konkan to get maintained for a longtime... 🙏
Background music is excellent..🙏Asach pratyek Vedio madhe back ground music thev 🙏
Very Nice Video
Juun
👌
खुपच छान व्हिडिओ आहे फक्त शेवट परियंत नैसर्गिक गोष्टी च दाखव या मध्ये जगण्यामध्ये साधपण टिकून राहायला पाहिजे
चला जंगल वाढवू या.........!!!
,🙏💐💐💐💐💐🇮🇳💐💐💐💐💐🙏
Thanks Prasad for beautiful video ❤
Please share address of this location.we want to Experience a kokan as a Parytak
खूपच छान
👌👌👍
I love kokan ❤❤
Video chan
Mangar farmstay booking kase karayache ?
Mobile no. dya pratyek video madhe.
Viewers sathi sope hoil.
दादा मी तांदूळ मिळेल का विचारलं उत्तर आले नाही .
व्हिडीओ छान
👌👌
Juni Desi seed pan jatan karnyasathi pan motivate kara
Junya aathvanina ujala milala
Aamhi bivalo mhantav mudik
दोरी बांधताना पूर्ण दाखवणे अपेक्षित होते
शहापूर मुरबाड मध्ये व्हल म्हणायचे
Dada tuje video far changle asatat
प्रसाद मला तुझ्या घरी यायचे आहे
कोकनात खिरमीट , तुपाटी ,करंज , पिपरण ही झाडे आहेत का
Gawde तुम्ही फोन का उचलत नाही? मला मांगर homestay बुक करायचा आहे.
Biyanya sathi hi paddat waprli Jat hoti. Pawta kadwa bhat biyanya sathi kola waprnyat yet hoty. Amchya Kady. Kola boltat amchy 3 nagar hoty 10 khandi bhat pirates hoty wargal Barik bharsha jady bhat bhakri sathi gugrat70 hay biyany hoty 16 paily mahnjy 1man. 10 man many 1 khandi. 1man eprom 48kg
20man Mahanty 1 khandi
6.5
😅
वीडियोची खूप दिवस प्रतिक्षा करावी लागली.
आमच्या वाडीतले परकास (प्रकाश) आना अशी घट मुडी बांधतत म्हनुन सांगु तुका, कपडे धुवचो सोटो घेवन ती दोरी एवढ्या आत घालतत की भोपळ्यासारखी दिसता मुडी
Prasad mala kokan baghaych ahe tuza mob no. de guidence sathi.😊
❤