Most Suspenseful आयुष्य जगलेल्या NSG Commando ची गोष्ट | Who is Lucky Bisht | Indian RAW Agent Story
HTML-код
- Опубликовано: 5 сен 2024
- Most Suspenseful आयुष्य जगलेल्या NSG Commando ची गोष्ट | Who is Lucky Bisht | Indian RAW Agent Story
मंडळी विचार करा, तुम्हाला एका तुरुंगात शिक्षा भोगण्यासाठी नेलेल आहे आणि तिथे त्याच तुरुंगाचा तुरुंग अधिकारी तुम्हाला धमकी देतो की माझ्या जेल मध्ये कधीकधी थोडासा गोंधळ होतो आणि या गोंधळामधे 2--3 लोकांचा जीवही जातो...अश्या या परिस्थितीत आपल्यासारखा कोणीही सर्वसामान्य माणूस घाबरून जाईल, पण त्यांचा मात्र विषयच वेगळा होता. त्यांनी स्पष्टपणे आणि आत्मविश्वासाने त्या अधिकाऱ्याला उत्तर दिलं, "बाकी लोकांना मरायला किती वेळ लागतो मला अंदाज नाही, पण मला एखाद्या माणसाला मारायला फक्त 2 ते 4 सेकंद पुरेसे आहेत, फक्त तो माणूस माझ्या रेंज मध्ये आला पाहिजे".. त्यांच्या त्या कॉन्फिडन्ट उत्तरानं तो जेलर सुद्धा घाबरला आणि त्याने त्याच संध्याकाळी त्यांना आपल्या जेल मधून दुसरीकडे ट्रान्स्फर केलं. मंडळी ही व्यक्ती म्हणजे दुसरी तिसरी कुणी नसुन फॉर्मर NSG कमांडो लकी बिश्त आहे...लकी बिश्त हे जगाच्या सर्वोत्तम 200 स्नायपर पैकी एक मानले जातात. वयाच्या फक्त 16 व्या वर्षी विशेष दलात सामील होवून अत्यंत खडतर असे प्रशिक्षण त्यांनी इस्त्रायल येथून पूर्ण केलेले आहे. त्यांनी NSG कमांडो आणि इंटेलिजन्स ऑपरेटिव्ह म्हणून काम केलेलं आहे... अत्यंत महत्वाच्या व्यक्तीचं संरक्षण जसे की पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर VVIP लोक यांचं रक्षण करणे आणि देशासाठी परदेशात राहून गुप्त मिशन करणे यासारख्या कामामध्ये तेच सर्वांची पहिली पसंती असतात. मित्रांनो याच लकी बिश्त यांना एका आरोपाखाली काही वर्ष तुरुंगात सुद्धा काढावी लागली आहेत....इतक चित्तथरारक एखाद्या मूवी सारखं आयुष्य जगलेल्या बिश्त यांच्याच जीवनाबद्दल आपण आज या व्हिडिओ मधून माहिती घेणार आहोत....
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
Our Website :
vishaychbhari.in
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#vishaychbhari
#विषयचभारी
#luckybisht
#luckubishtnsgcommando
#luckybishtrawagentstory
#indianarmy
#indianrawagent
#rawagent
#rawagentstory
#luckybishtstory
#armylover
#armylife
#armyloverstatus
#armyforever
#indianarmystatus
#indianarmystatus
#indianarmylovers
#indianarmyvideo
#indianarmyattitudestatus
Lucky bisht ⚔️⚔️⚔️🚩🚩👑🇮🇳🇮🇳🇮🇳 Real life hero 💯
Mi lucky sir , sobat kam kele aahe kharach lay bhari manus ❤❤
Lucky Bisht Che Sagale Video Bagjitlet Khatrnaak Man And INDIANS Hero Lucy Bisht
ऐक नंबर माहिती दिली प्रथमेश😊
Hitman_Lucky👈🇮🇳✅
लकी ब्रिस्त रिअल हिरो
Salute to NSG Lucky bist
लॉरेन्स विष्णूई विषयी व्हिडिओ बनवा
बिष्णोई आहे
Tyacha photo lavun Puja kar Ani tyacha navacha navratra kar.. adanchot Gundacha video pahije kay bhadya
हो
Tyane kay Tir Marala aahe kay
Salman khan left the chat 😂😂😂
स्कैमग्रैसच काम म्हणजे देशाभिमानी लोकांना कुजवणे
Real super hero 👌👌👌👌👌
Hyacha VR movie banli paheje
❤Mazhya saghya mavshicha mulga mazha bhava sarkha Mitra lucky dada mi Vidya rawat Patil ❤
Bisht 🙄 patil
Shweta study kar tu pan 😅
Te uttarakhand che aahe tai😅😊
😅😅.tai tuzi Mavshi uttrakhand la geli ka ka aai Mharashtra aalis hech kal na aani bhava sarkha kay bhauch yeto mavshicha mulga
Amachta kakacha mulga to lucky bist patil😂😂😂😂😂kay tari fekat aahe hi
लक्की बिस्त चे आजोबा 1971 च्या युद्धात शहीद झाले आहे
मी आज सकाळी सकाळी लकी bist yanch podcast yeklay... Khup khup danger manus ahe..... Hat's off yar
Raj shamani podcast script 😅😅
Lawrence Bishnoi वर video बनवा 🙏
139 killed
बिनधास्त च आहेत हे लकी बिस्त
Agent lima
Salam❤❤❤
❤❤❤
Movie yete lavkrch yachavr next year paryant yeil
Lawrence Bishnoi video
Lawrence bishnoi vr video ❤❤ banvaa
Copied stuff 😅
Movie name
1.43
😅