फक्त Ashwathama नाही तर हे 7 Chiranjivi सुद्धा Bhagwan Kalki यांना मदत करणारेत ! | Vishaych Bhari

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 июл 2024
  • फक्त Ashwathaama नाही तर हे ७ Chiranjivi सुद्धा Bhagwan Kalki यांना मदत करणारेत ! | Vishaych Bhari
    मंडळी सध्या सिनेमाजगतात जिकडं तिकडं kalki 2898 AD सिनेमाचीचं चर्चाय. तब्बल 600 करोड बजेट असलेला आणि आतापर्यंत फक्त एका आठवड्याच्या आतच जगभरात 700 करोडची कमाई केलेला कल्की २८९८ एडी हा चित्रपटात केलेला भारतीय पुराण आणि आधुनिक विज्ञानाचा सुंदर मिलाफ लोकांना खूप आवडतोय ह्ये विशेष. इंटरवलपर्यंत स्लो चालणारा सिनेमा इंटरव्हल नंतर अचानक गती पकडतो आणि बरेच सस्पेन्स रिव्हील होत जातात. असो, आपण हा व्हिडीओ सिनेमाचा review देण्यासाठी बनवला नाही. आपण या आधीच kalki चा योग्य review दिलेलाय. ज्यांनी कुणी तो व्हिडीओ पाहिला नाही त्यांनी तात्काळ descrption मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून व्हिडीओ पाहा. मंडळी सिनेमांत सगळ्यात जास्त भाव खाल्लाय तो अमिताभ बच्चन यांनी केलेल्या अश्वथामाच्या character ने. हो तोच अश्वथामा ज्याला श्रीकृष्णाने चिरंजवी राहण्याचा शाप दिलेला होता. आता तुम्ही म्हणाल चिरंजीवी राहणं हा शाप थोडीचय पण अश्वथामासाठी तो शापचं होता आणि ते का यामागची खरी गोष्ट तुम्हाला आपण आपल्या चॅनेलवर केलेल्या या व्हिडीओमध्ये पाहायला मिळेल. ( याठिकाणी आपल्या अश्वथामाच्या स्टोरीचं थंबनेल लावायचं. ) कलियुगात कलीचा प्रभाव वाढून अधर्म आणि पापाचं राज्य वाढेल तेव्हा श्रीविष्णू kalki अवतार घेऊन कलीचा विनाश करतील आणि जगात नव्यानं धर्माची स्थापना करतील असं पुराणात लिहिलंय. पण त्या kalki अवताराला कलियुगात मदत करण्यासाठी अश्वथामा कामी येईल आणि तेव्हाच त्याची पापातून मुक्तता होईल असं श्रीकृष्णानी त्याला सांगितलंय ह्ये तुम्ही सिनेमांत पाहिलंच असेल. पण मंडळी तुम्हांला माहितीये का एकटे अश्वथामा नाही तर आणखी सात चिरंजीवी श्री विष्णूच्या kalki अवताराला मदत करण्यासाठी कलियुगात कामी येणारेत असं आपल्या पुराणात सांगितलंय. मग आता ते सात चिरंजीवी नेमके कोण आणि त्यांचा kalki अवतारावेळी काय रोल असणारय त्याचीच आपण या व्हिडीओद्वारे माहिती घेणार आहोत,
    अशी आहे KALKI 2898 AD सिनेमाची खरी स्टोरी | Movie Review | Real Story | Vishaych Bhari
    • अशी आहे KALKI 2898 AD ...
    Images in this Video used for representation purpose only
    Connect With Us -
    facebook link :
    / %e0%a4%b5%e0. .
    instagram link :
    / vishayachbh. .
    Our Website :
    vishaychbhari.in
    COPYRIGHT DISCLAIMER :
    Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Thank You
    #vishaychbhari
    #kalki2898ad
    #ashwathama
    #विषयचभारी
    kalki 2898 ad,kalki 2898 ad movie review,kalki 2898 ad review,kalki 2898 ad trailer,kalki 2898 ad public review,kalki 2898 ad movie,kalki 2898 ad public talk,prabhas kalki 2898 ad,kalki 2898 ad songs,kalki 2898 movie review,kalki 2898,kalki review,kalki 2898 review,kalki 2898 ad hindi review,prabhas kalki 2898 ad trailer,kalki 2898 ad movie public talk,kalki 2898 ad hindi,kalki 2898 ad teaser,kalki 2898 ad reviews,kalki movie review

Комментарии • 46

  • @rajeshbirhade6792
    @rajeshbirhade6792 3 дня назад +18

    7चिरंजीव यांनी आता च काहीतरी पराक्रम करुन या जगातील अन्याय दूर केलं पाहिजे

    • @sushantmane3001
      @sushantmane3001 День назад +1

      शरद पवार, रोहित पवार,अजित पवार, उध्वस्त ठाकरे ,आदित्य ठाकरे, संजय राऊत, आणि देवेंद्र फडणवीस 7 चिरंजीव

    • @tejask3644
      @tejask3644 7 часов назад +1

      😂

  • @rajeshbirhade6792
    @rajeshbirhade6792 3 дня назад +8

    कल्की जग सपेल तेव्हा जन्म घेतील तर आता च गेयला हवं जन्म कारण अत्याचार भरपूर होत आहे

  • @yashchavan5739
    @yashchavan5739 2 дня назад +4

    एकदम सत्य आहे 🚩

  • @vedantpatole8161
    @vedantpatole8161 2 дня назад

    रामायण आणि महाभारतकालीन सात महायोद्धे अजूनही जिवंत आहेत की नाही माहीत नाही, पण कलियुगाचा अंत अगदी जवळ आला आहे हे खरे आहे.भगवान कल्की यांच्या जन्माची वेळ जवळ आली आहे.

  • @rishipatil_57
    @rishipatil_57 23 часа назад +1

    कल्की नी जन्म घेतला आहे.... दाढी रुपात❤

  • @rahulwable6924
    @rahulwable6924 8 часов назад +4

    काही म्हणा पन kalki मध्ये अमिताभ बच्चन यांनी राडाच केलाय राव 😊

  • @bapumodake4443
    @bapumodake4443 4 часа назад

    महाराष्ट्रात नगर जिल्ह्यात अवतार होईल बाकी सर्व माहिती बरोबर आहे

  • @suyogkulkarni7720
    @suyogkulkarni7720 3 дня назад +2

    जय श्री कृष्ण

  • @ATN-hn3ps
    @ATN-hn3ps 3 дня назад +4

    ते कृपाचार्य जागी तुम्ही निखीलेश्र्वर महाराज च फोटो दाखवलं 😅😅

  • @DKNews725
    @DKNews725 2 дня назад +1

    Marvel endgame series in tollywood..

  • @JivanMore-hb5pv
    @JivanMore-hb5pv 3 дня назад +3

    सनातन 🌎

  • @discostation4539
    @discostation4539 3 дня назад +1

    Sanathan❤

  • @agripronexus6598
    @agripronexus6598 4 дня назад

    7.00

  • @KARTIKJADHAV-pi6eb
    @KARTIKJADHAV-pi6eb 4 дня назад +1

    1st

  • @bussinessideas4089
    @bussinessideas4089 4 дня назад +1

    3rd

  • @ViralIndian77
    @ViralIndian77 4 дня назад +1

    2nd 😅

  • @sunnypatole394
    @sunnypatole394 День назад +5

    अडाणी लोक च ठिक आहे पण शिकलेल्या सुशिक्षित लोक पण अशा गोष्टी वर विश्वास ठेवतात... मेंदू चा थोडा तरी वापर करा... ज्याने कोणी कलकी अवतार एवढा वर्षे दिवस असे अचूक मांडले तो तर अर्थतज्ज्ञ होण्याचा लेवल चा असेल.... अंधभक्ति बरी नव्हे..

  • @pratikpatil8811
    @pratikpatil8811 4 дня назад +1

    4th yz sagle

  • @D_J40
    @D_J40 3 дня назад +4

    इथेही ब्राम्हणांच्याच घरी जन्माला येणार का?

    • @shivamkurhekar
      @shivamkurhekar 3 дня назад +5

      तुझी खूपच जळालेली दिसते 😅

    • @niharbansode6556
      @niharbansode6556 3 дня назад

      😂😂

    • @user-kk4un2xk7g
      @user-kk4un2xk7g 2 дня назад

      @@shivamkurhekartu sudha shendi wala distoy 😅

    • @shivamkurhekar
      @shivamkurhekar 2 дня назад

      ​@@user-kk4un2xk7gani tu nil kabutar distoy

  • @somnathpawar8857
    @somnathpawar8857 14 часов назад

    काही दिवसांनी परत एक व्हिडिओ बनवा सगळे चिरंजीवी गुजरातमध्ये सापडले म्हणून..बाकी काही देशाला बुडवून परदेशात पळाले आहे"मोदी है तो मुमकीन है"2014 पासून देश दैववादी भावनिक करुन देश महासत्ता होणार हे स्वप्न दाखवून जनतेची दिशाभूल करणारी टोळी सक्रिय झाली... उघडा डोळे बघा नीट नाहीतर बसा बोंबलत

  • @vishalnerlekar3987
    @vishalnerlekar3987 3 дня назад +1

    तो कल्कि संपूर्ण जगात धर्मांची स्थापना करणार आहे तर मग..अमेरिका, चिन ,जपान, जर्मनी, रशिया या महासत्ता देशांना सोडून त्याचा जन्म india मध्येच का होणार आहे 😉😁

    • @AIArise
      @AIArise 3 дня назад +7

      कारण भारत देवभूमी आहे

    • @user-ii7bx8qb1e
      @user-ii7bx8qb1e 2 дня назад +5

      कारण भारत देवभूमी आहे म्हणून देवाचा जन्म भारतात होतो पूर्वी महाभारत काळात कुठे होते तुझे अमेरिका चीन जपान जर्मनी रशिया हे सर्व देश या सर्व देशांचा इतिहास दोन-तीन हजार वर्षाच्या अगोदर जात नाही भारताचा इतिहास लाखो वर्षे जुना आहे

    • @sunnypatole394
      @sunnypatole394 День назад

      पौराणिक कथा आहेत ही येडी त्यांना खर मानून पूजतात.. अंधभक्ति 😅😅

  • @vikaspawar4918
    @vikaspawar4918 3 дня назад

    काहीही

  • @vishnusurwase4599
    @vishnusurwase4599 4 дня назад

    5th😂

  • @akshaysawant685
    @akshaysawant685 3 дня назад +2

    Kahi nahi hya sarv kalpanik katha aahet...aikayla chan vatat pn hyacha vastavashi kahi sambandh nahi
    He aaj kalche podcast vale vagaire views sathi kahihi stories viknyacha prayatna kartat

    • @yashpatil77
      @yashpatil77 День назад +1

      काल्पनिक कथा ? हे सगळं पुराणां मध्ये सांगितल आहे . काही लोकांचा धर्म ग्रंथ आणि पुराणां वर विश्वास नाही म्हणजे ते काल्पनिक नाही ठरत |

  • @bapujagatap1647
    @bapujagatap1647 2 дня назад

    काय सांगतात....

  • @DKNews725
    @DKNews725 2 дня назад

    शानी माणसं पण येडी बनवलाय राव ..अस कुठं असते का..

  • @DKNews725
    @DKNews725 2 дня назад

    जग गेलं चंद्रावर तुम्ही अजून डोंगरावर..

    • @rajkathavale8869
      @rajkathavale8869 День назад +1

      हे बघा हे अशी Comments करणारे नास्तिक..इथे हागणदारी करतात 😅😂

  • @khandekarsuhel5031
    @khandekarsuhel5031 2 дня назад

    Faltu movie ahe aata hi 😅😅😅😅😅😅😅

    • @user-ii7bx8qb1e
      @user-ii7bx8qb1e 2 дня назад +1

      तुझ्या आई बापाने फालतूपणा केला तू जन्माला आला 😂😂😂😂

  • @D_J40
    @D_J40 3 дня назад +1

    लोकांच्या येडेपणाला काय म्हणावं.?