Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
एलईडी लाईट वर बंदी घाला लोकांच्या डोळ्याला त्रास होत आहे
स्टंटबाजी करण्यात व मराठी माणसाला त्रास देण्यात भाजप सरकार एकही संधी सोडत नाही........
हे नियम फक्त..सामान्य माणसांसाठी आहेत का??? का फक्त कॉन्स्टेबल, ट्रॅफिक पोलिस, नेते, कार्यकर्ते ह्यांना सूट आहे
💯 हेंचां म्हणजे बाब्या अन् लोकांचं ते कारट......
स्टंटगिरी बंद करा आणि ज्या मुळे खरंच प्रदूषण होतय ते आधी थांबवा नेतेंच्या मुलांच्या स्पोर्ट्स बाईक चे सायलेन्स चालतात आणि हे नाही??
😂
एक नंबर चांगले काम केलं आहे