भावा तुझी बोलण्याची पद्धत तुझा आवाज नमस्कार किती व्यवस्थित वाटतं तुझा व्हिडिओ सुरुवात झाला की शेवटपर्यंत बघावसं वाटतं आपल्या गावाकडचा माणूस खूप भारी वाटतं तुला भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा खरं तेच नाद खुळा चॅनल🎉🎉
रवी दादा तुझ्यामुळे आम्हाला घरात बसुन हे सगळ बघायला भेटत दिंडीची एव्हडी माहिती कधीच कुनी दाखवली नाही दादा तु खुप मेहनत घेतो तु एक दिवस खुप मोठा होणार तुला सगळ्याचा आशीर्वाद आहे
Video खूप छान वाटला एक नंबर video 🚩🚩🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍
भावा तुझी बोलण्याची पद्धत तुझा आवाज नमस्कार किती व्यवस्थित वाटतं तुझा व्हिडिओ सुरुवात झाला की शेवटपर्यंत बघावसं वाटतं आपल्या गावाकडचा माणूस खूप भारी वाटतं तुला भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा खरं तेच नाद खुळा चॅनल🎉🎉
रवी दादा तुझ्यामुळे आम्हाला घरात बसुन हे सगळ बघायला भेटत दिंडीची एव्हडी माहिती कधीच कुनी दाखवली नाही दादा तु खुप मेहनत घेतो तु एक दिवस खुप मोठा होणार तुला सगळ्याचा आशीर्वाद आहे
खुपछान.मावूली
1 नंबर रविदादा तुमचा आवाज नादखुळा मी फक्त तुमचेच विडियो बगतो लई भारी राव रोज बगतो मी बेळगाव मधुन बोलतोय ❤❤❤
लय भारी भाऊ तुमचा आवाज खूप छान राम कृष्ण हरी माऊली
❤❤❤.....जय हरी माऊली..... ❤❤.....छान मस्तच......❤.....राम कृष्ण हरी
जय हरी माऊली
Ram krishna hari
रामक॒श्नण हरी माऊली विठल
जय हरी 1:55
माऊली 0:30
आती.सुंदर.राम.कृष्ण.हरी.माऊली.माऊली
खर ते च ला शुभेच्छा छान बोलता राव ऐकूशी वाटते जरागे पाटील याचया मोर्चात खुप चांगले समालोचन केलदोस्ता राम राम
Ram Krishna hari
राम कृष्ण हरी माऊली
राम कृष्ण हरी
माऊली सप्रेम जय हरी माऊली!आता हा माऊली दिंडी सोहळा कोठे आहे.खुप छान माहिती मिळाली आहे त्याबद्दल आपले धन्यवाद माऊली.
Ram Krishna Hari 🙏
जय हरी विठ्ठल माऊलीआता कुठपयॅत पोहचली पालखी
mast ahe
माऊली ❤
सुपर दादा
Chan
ओलं 2:19 2:20 2:21
37 नंबर ची मुलाखत घ्या आमच्या गावची दिंडी तुकाराम महाराज या पालखी मधे
Khar🎉
भावा तुझा आवाज आला की खरे तेच
👌👌👌
पालखीच्या मागे 135 क्रमांक दिंडी
दाखवा
🙏
रवी भाऊ झाडाची संख्या किती आहे ते पण दाखवा
दादा उद्या आमच्या गावला लोणंद ला
दादा दिंडी क्रमांक ९६ दाखवाना
Mo NO PATVA MAULI BOLAYCHA AHE KHAR TECH
ड्रोन कॅमेरा ला बंदी आहे का?
राम कृष्ण हरी माऊली
राम कृष्ण हरी