Eknath Khadse Dates Farming : नाथा भाऊंचा शेतात खजूर लागवडीचा अनोखा प्रयोग
HTML-код
- Опубликовано: 18 май 2022
- #EknathKhadseDatesFarming #EknathKhadse #ABPMajha #मराठीबातम्या #MaharashtraPolitics
Eknath Khadse Dates Farming : नाथा भाऊंचा शेतात खजूर लागवडीचा अनोखा प्रयोग
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe to our RUclips channel here: / abpmajhatv
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Google+ : plus.google.com/+AbpMajhaLIVE
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
Video Credit: #Maharashtra | Prasad Yadav /Producer | ONKAR ANDURLEKAR /Editor
मंत्री पदाचा वापर स्वोता साठी घेतला हाच फायदा जर गोरगरीब शेतकरयांना दिला असता तर बर झालं असतं
खूप छान माहिती ,बेस्ट
खूप चांगला उपक्रम साहेब
खरा कृषिमंत्री
खुप छान वेगळा प्रकल्प आहे🙏
गोपीनाथ मुंढे यांच्या तोडी चा नेता,आज मंत्रालयात मंञी म्हणून वावरणाऱ्या नेत्याला शेती करायला कोण भाग पाडल.हा संशोधनाचा विषय ठरेल.
लायकी स्वतःची ...
राष्ट्रवादीत राहून काही मिळत नाही म्हणून खजूरावर समाधान. साखर कारखानाही दाखवा.
खडसे साहेब धन्यवाद पण महाराष्ट्रातील शेतकरी वर्गाला खजूर शेती करण्याकरता ईतर राज्यातील सरकार सारखी सबसिडी देणयात यावी याच्या करता प्रयत्न करा साहेब शेतकरी तुमचा ऋणी राहील
🙄 खतरनाक काम करत आहेत
.... हाडांचे शेतकरी...
असे नेते असले तर शेतकऱ्यांना निश्चित पने फायदा होईल, एकनाथ भाऊ हे तळागाळातील नेते आहेत 🙏🙏
खूपच चांगली माहिती आहे नाथाभाऊ 👍👍
Ramnam japna paraya mal apna
Jai jawan jai kisan
जमीन डहापली आहे याने
Very good farm
वावर आहे तर पावर आहे
आमचेही कांदे बटाटे दाखवा
khadseji you are great
बारामती चे सु सु ताई च्या वांगे चा असाच व्हिडिओ बनवा लोकांना अवढेल पाहायला.
गोरगरीब शेतकरयांना रोप उपलब्ध करून सरकार नी दिली पाहिजे
Dates palm are the plant of good omen.
Nothing succede like success.
वाऺगी लावा सु सु ताई कडुन रोपे आनुन भरपूर फायदा होतो
😁😁😁
नाथाभाऊ तुम्ही एक आदर्श राजकारणी तर आहातच तसेच एक प्रयोगशील शेतकरी आहात, आपले खूप खूप अभिनंदन, एक वेळ पुन्हा मंत्री होणार हे निश्चित.
खजूर नाही खरूज
उत्तम शेती करणारे शेतकरी आहेत.
त्यो मायचा पैंड खजूर ,,
टिकवायची कशी व कच्या खोलीला मारकेट आसत का व तयाचा सटाईल लावून विक्री करता येते का
नागपूर चा शेतकरी संगीतेलवी!!! एक किलो कांदा बी घेऊ शकत नाहीत बळीराजा!!
पांढरे जांभूळ साहेबांनी आपल्या नर्सरी वरून घेतलेले आहेत. धन्यवाद
Price kay ahe ropachi .Pandhare jambhal.
Yat jantecha paisa kiti
आमच्या बी फार्मींगवर या की ....आणि आमच्या गाथा नकोत तर, व्यथा तरी सांगा जगाला ! .....
किती कष्ट करून शेती केली बगा
Khajurao wine 🍷 😋
Kashala dhkwtya sethi aplya ghanerde rajkarnamule aplyi family chi Kay awsta zali ahe
Devendrajini changla manus ghalvla
😝😝😝😝
How bhawu you earn from this
Are CD kadhi lawta😀
तुम्हांला ती खरुज झाली होती bip सोडताना त्याचाही व्हिडीयो टाका.
आता हेच क्षेत्र निवडा नाथा भाऊ राजकारण आता तुमचा विषय नाही राहिला
Sahebani cangal Kam lawaly
Hich ka ti CD, Kai zhala Nata Bhau Rajkarnatun Baher fekle gele, KARA sHETI
Jyani nathabhaoola Rajkarnatun baher pheknyach prayatn kela, te kashe mukhyamantryacha kurchi pasoon phekle gele , te hee bagha
@@mohammedjavidkhan9440 Khadse Sahab ko tho Namo nishan Mit gaya
आत्ता शेतीच करायची आहे खडसे भाऊ उघडा डोळे पहा नीट
Political income band zl mnun
सुप्रिया ताईंच्या वांग्याच्या शेती च पण एखादी बातमी दाखवा आम्हा शेतकऱ्यांना खूप फायदा होईल गरीब शेतकऱ्यांना
खूप फायदा होतो mhane कोट्यवधी चे उत्पन्न मिळते असे सांगितले गेले
Natha bhau he BJP che kamai
1 ekarat 100 rop ek rop 5000 la 15 ekrat 1500 rop 75 lkh rupychi rop zhle he fkt politics kru shaktat
Aadarsh rajkarni sheti
कसले उघडा डोळे? शेतकऱ्यासाठीच्या कार्यक्रमा मधे रोपे पुरवणाऱ्या नर्सरी चा फोन नं फळाची जात सांगितली जात नाही स्वताच्या प्रसिद्धी साठी गुडी गुडी बोलून कार्यक्रम संपवतात.परंतु ईतर शेतकक्याना त्त्याचा काहीही उपयोग होत नाही तेव्हां एबी पी वल्यानो तुम्हीच नीट डोळे आणि हो कानही ऊघडा.
Garib. Farmar
Nafatly sayte fakat pudhare lokanchee
खजूर ठीक आहे पण
ती 10 कोटी ची वांगी पण सांगायला लावा ना तुमच्या ताईला कशी पिकवतात