Dasara Melava : Uddhav Thackeray यांचे शिवसैनिक Raj Thackeray यांच्या घरासमोर का जमले?| Shiv Sena

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 янв 2025

Комментарии • 560

  • @virenchavan778
    @virenchavan778 2 года назад +225

    खरंच मानलं बुवा आपल्याला इतकी निष्ठा आणि श्रद्धा असावी तर अशी

    • @GarjaMaharashtara007
      @GarjaMaharashtara007 2 года назад

      स्व. बाळासाहेब ठाकरे ना १९९९ मध्ये काँग्रेस राष्ट्रवादी चि सत्ता होती ते जेल मध्ये टाकण्यात आले. त्याच्या वर ५ वर्षे भाषण बंदी लावण्यात आले.
      बाळासाहेब ठाकरे चे निधन झाले असताना त्याचा पुतळा उभारण्यात ह्याच काँग्रेस ने विरोध केला.
      आणि आज त्याचा मुलगा मुख्यमंत्री होण्याच्या लाचारी साठी त्याच काँग्रेस राष्ट्रवादी च्या सोनिया गांधी च्या दरबारी जाऊन नतमस्तक होताना सर्वानी बघीतले. मग हि स्व. बाळासाहेब ठाकरे विचारा सोबत गद्दारी नाही काय.. 🤣
      कट्टर शिवसैनिक काँग्रेस, राष्ट्रवादी ला मतदान करुच शकत नाही❌🙅

    • @udaykadam7068
      @udaykadam7068 2 года назад

      बाळासाहेबांनी तयार केले कट्टर शिवसैनिक

  • @arunjunnarkar1028
    @arunjunnarkar1028 2 года назад +61

    इथे दिसते खरे निष्ठावान शिवसैनिक
    जय महाराष्ट्र

  • @pandurangjadhav8615
    @pandurangjadhav8615 2 года назад +139

    उद्धव ठाकरे साहेब जिंदाबाद शिवसेना महाराज

  • @Kalelbabasaheb
    @Kalelbabasaheb 2 года назад +20

    आभार आहे.माझ्या सर्व शिवसैनिकांचे

  • @nandakumardeshmukh7672
    @nandakumardeshmukh7672 2 года назад +75

    हि खरी तळमळ तळागाळातील जनतेच्या मनातील भावना आहे.दोन्ही भाऊ एकञ यावे महाराष्र्टाच्या हितासाठी, तरूणांसाठी,अबाल,वृध्दांसाठी,शेतकर्‍यासाठी,छोटे धंदेवालेसाठी,बेरोगारी,नोकर्‍या महाराष्र्टाच्या प्रगती करीता बिजेपी सोडून व बिजेपीला साथ देणार्‍यांना बाजूला सारून सगळ्यांनी महाराष्र्टासाठी एकञ यावे हि जनतेची कळकळीची विनंती आहे.

  • @शीतल-स1ण
    @शीतल-स1ण 2 года назад +32

    जय महाराष्ट्र तुम्हा सर्व निष्ठावंत शिवसैनिकांना

  • @shaileshyelmame3110
    @shaileshyelmame3110 2 года назад +126

    मस्त शिवसैनिक

  • @chandrashekharvibhute6175
    @chandrashekharvibhute6175 2 года назад +76

    सर्व शिवसैनिकांना मानाचा जय महाराष्ट्र
    🚩🚩🚩

  • @YourEditingBro
    @YourEditingBro 2 года назад +27

    शिवसेना जिंदाबाद
    उध्दव ठाकरे साहेब जिंदाबाद.
    जय महाराष्ट्र.

  • @vikasdevhade918
    @vikasdevhade918 2 года назад +59

    एक नंबर उदाहरण दिले भाऊ

  • @kanchansawant9080
    @kanchansawant9080 2 года назад +93

    शाब्बास मर्दा शिवसैनिका 🙏

    • @saritavaidya7004
      @saritavaidya7004 2 года назад +2

      अभिमान vatato bhavano... तुमचा...

  • @arunkadam383
    @arunkadam383 2 года назад +101

    दसऱ्या निमित्त सर्व शिवसैनिकांना हार्दिक शुभेच्छा 💐💐
    शिवतीर्थ वर शिवसेनेचा मेळावा आणि बी के सी वर गद्दारांचा मेळावा.... 🚩शिवसेना जिंदाबाद 🚩🚩

  • @नवनाथबबनसुरवसेसुरवसे

    असाच आहे सच्चा मराठी माणूस जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🐅🐅🐅🐅🐅

  • @Ganesh-we3st
    @Ganesh-we3st 2 года назад +23

    जय महाराष्ट्र भावा खरोखर तु एकनिष्ठ
    आहेस जय महाराष्ट्र मालेगावकर
    उद्धव ठाकरे समर्थक

  • @pandurangjadhav8615
    @pandurangjadhav8615 2 года назад +79

    उध्दव ठाकरे शिवसेना जिंदाबाद

  • @mahadevmane9333
    @mahadevmane9333 2 года назад +147

    याला म्हणतात निष्ठा आणि विष्ठावंत.

    • @GarjaMaharashtara007
      @GarjaMaharashtara007 2 года назад

      स्व. बाळासाहेब ठाकरे ना १९९९ मध्ये काँग्रेस राष्ट्रवादी चि सत्ता होती ते जेल मध्ये टाकण्यात आले. त्याच्या वर ५ वर्षे भाषण बंदी लावण्यात आले.
      बाळासाहेब ठाकरे चे निधन झाले असताना त्याचा पुतळा उभारण्यात ह्याच काँग्रेस ने विरोध केला.
      आणि आज त्याचा मुलगा मुख्यमंत्री होण्याच्या लाचारी साठी त्याच काँग्रेस राष्ट्रवादी च्या सोनिया गांधी च्या दरबारी जाऊन नतमस्तक होताना सर्वानी बघीतले. मग हि स्व. बाळासाहेब ठाकरे विचारा सोबत गद्दारी नाही काय.. 🤣
      कट्टर शिवसैनिक काँग्रेस, राष्ट्रवादी ला मतदान करुच शकत नाही❌🙅

  • @solapurloanspropertysandmo2682
    @solapurloanspropertysandmo2682 2 года назад +31

    निष्ठावंत शिवसैनिकांच्या जीवात जीव असेपर्यंत शिवसेना कोणीही संपवू शकत नाही
    निष्ठावंत शिवसैनिकांना माझे वंदन
    जय महाराष्ट्र🚩🚩🚩

    • @pandurangpatil4498
      @pandurangpatil4498 2 года назад +3

      तुम्ही लोक शिवसेनेचे खरे आधारवड आहात

    • @rushikeshtarakh8289
      @rushikeshtarakh8289 2 года назад

      Udhav ahe na smpvayla 😂

    • @rajeshpimple5511
      @rajeshpimple5511 2 года назад

      Jivat la jiv sampla aahe😂

  • @nitinrasal4601
    @nitinrasal4601 2 года назад +26

    साबांसरे माझ्या भावा जय महाराष्ट्र जय शिवसेना

    • @chandrashekharakerkar8241
      @chandrashekharakerkar8241 2 года назад +1

      शिवसेना पक्षप्रमुख श्री.उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी ठामपणे एकनिष्ठ असलेल्या शिवसैनिकांचे अभिनंदन व शतशः प्रणाम.💐💐💐🙏💐💐💐

  • @sureshjagdale5251
    @sureshjagdale5251 2 года назад +27

    शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब जिंदाबाद 🏹🚩

  • @yogeshsutar4494
    @yogeshsutar4494 2 года назад +2

    Are yaar khup वाईट वाटलं yaar शिवसेनेचे pream bagun भाऊचे डोळे पाण्याने भरलेले पाहून आणि खरच माझ्या डोळ्यातून अश्रू अचानक आले love शिवसेना

  • @rajendrajavale5173
    @rajendrajavale5173 2 года назад +61

    एकदम कट्टर शिवसैनिक 🏹🏹🏹🚩

  • @AdySandy
    @AdySandy 2 года назад +154

    खरंच ...साहेबांनी अशी काही शिवसेना रुपी वृक्षाची लागवड केली आहे....तिला कितीही गद्दार आले तरी काही फरक पडणार नाही...जय महाराष्ट्र....🚩🚩

    • @shalakavayuvegla7229
      @shalakavayuvegla7229 2 года назад +2

      Kay gaddaar gaddaar chalay tyancha putrane bala sahebanche vichar ghetale ka fakt tuanche nav lavayche tyache kartrutva kay kti divas vadilanchtya navavar rajkaran karat basnar UT peksha Raj Thakre khup bare te swatacha himtivar tri kartat
      Ani UT sonia pawar vicharavar chalali ahe

    • @rameshpatil287
      @rameshpatil287 2 года назад

      @@shalakavayuvegla7229 पवार सोनी यांच्या वीचारावर चालले म्हणुनच जग प्रसीद्ध झाले मोदी शहाच्या वीचारावर चालले असते तर गद्धारीचा शीक्का लागला असता ओळखुन वेळीच सोडले राहिले ती चुक होती दुरूस्ती केली उद्धव साहेबांनी .ई डी मुळे शिंदे सरनाईक ची फटारली

    • @koumei1709
      @koumei1709 2 года назад +4

      @@shalakavayuvegla7229 hindutva nahi tar marathitva ha suddha mahatvacha mudda ahe balasahabeancha. Jo paryant uddhav chi shivsena ahe toparyant mumbai sarvarthane maharshtrachi ahe.

    • @hirabaisargar5336
      @hirabaisargar5336 2 года назад

      ​@@shalakavayuvegla7229

    • @shalakavayuvegla7229
      @shalakavayuvegla7229 2 года назад

      @@koumei1709 ho ka mag mumbai baher marathi manus ka fekala gela ahe ani kiti takkae marathi mumbait ahe jara vichar karun sanga

  • @dnyaneshwarlokhande425
    @dnyaneshwarlokhande425 2 года назад +1

    तुमच्यासारखे निष्ठावंत सैनिक ह्या महाराष्ट्रामध्ये जिवंत आहे तोपर्यंत शिवसेनेचे कोणीही वाकडे करू शकत नाही तुम्हाला सलाम जय हिंद जय महाराष्ट्र

  • @tofikchaus9451
    @tofikchaus9451 2 года назад +24

    स्वखर्चाने निघालेले खरे खुरे निष्ठावंत वाघानो
    सलाम तुम्हाला

  • @powerofcompounding123
    @powerofcompounding123 2 года назад +139

    याला म्हणतात निष्ठा.. बाजप पासुन वाचावं महाराष्ट्र.. नही ते गुजरात ला विकला जाईल.. पुढची पिढी माफ करणार नाही

    • @cjgamingarena7239
      @cjgamingarena7239 2 года назад

      भाजपा ने मुख्यमंत्री पद दिले नाही तर गुजरात ला विकले जाईल आणि भाजपने खाऊ दिला तर हिंदुत्व साठी देश त्याग

  • @shivanandfadewar5391
    @shivanandfadewar5391 2 года назад +1

    बोलायला शब्द नाहीत डोळ्यात पाणी आलं खरे निष्ठावंत बाळासाहेबांचे शिवसैनिक

  • @pundlikgawale9533
    @pundlikgawale9533 2 года назад +44

    हाच फरक आहे ठाकरे आणी मीनदे मध्ये

  • @sunilapsunde8586
    @sunilapsunde8586 2 года назад +27

    असं निष्ठावान लोकांसाठी काय शब्द बोलावे पण सुचत नाही एकनिष्ठ लोक फार आवडतात

  • @pundlikmali1887
    @pundlikmali1887 2 года назад +45

    बरोबर बोललात साहेब बी जे पी ला शिवसेना संपवण्याची तयारी सुरू केली आहे यांच्या नादाला लागून नये जय महाराष्ट्र

  • @subhashjagdale2128
    @subhashjagdale2128 2 года назад +2

    Only शिवसेना ठाकरे साहेब

  • @mandarlad3024
    @mandarlad3024 2 года назад +57

    हे खरे निष्ठावंत शिवसैनिक

  • @sanjayshinde9234
    @sanjayshinde9234 2 года назад +25

    वा रे वाघ ❣✌👍

  • @satishkunde6061
    @satishkunde6061 2 года назад +8

    खरी सेना निष्ठावंन 🚩🌹🌹🙏🏻👍🏻जय महाराष्ट्र. 🚩

  • @medhawagle2791
    @medhawagle2791 2 года назад +1

    खूप आनन्द वाटला, ही सर्वजण उध्दव ठाकरेबरोबर आहेत, ही सर्वजण खरे मराठी आहेत आम्हाला त्यान्चा अभिमान आहे. जय शिवसेना!

  • @kautuksarvankar6078
    @kautuksarvankar6078 2 года назад +24

    हे आहे बाळासाहेबांचे विचार आणि ही आहे निष्ठा...नाहीतर काही जन निधलेत विचार द्येऊंन फुडें.

  • @abyn2045
    @abyn2045 2 года назад +30

    आम्ही शिवसैनिक उद्धव साहेबान सोबत 🏹🚩

  • @milindpatil3617
    @milindpatil3617 2 года назад +14

    ग्रेट मुलाखत , 🙏👏👏👌👌

  • @balkrishnashelke7764
    @balkrishnashelke7764 2 года назад +25

    तुमच्या सारख्या कट्टर शिवसैनिकांना मनापासून जय महाराष्ट्र 🚩🚩

  • @prashantdahihandepatil8913
    @prashantdahihandepatil8913 2 года назад +8

    ,जय महाराष्ट्र जय शिवसेना🔥🔥🚩🚩🏹

  • @yogeshawate4773
    @yogeshawate4773 2 года назад +8

    जय शिवराय, जय शंभुराजे, जय महाराष्ट्र, जय शिवसेना.

  • @jyotikhade6404
    @jyotikhade6404 2 года назад +12

    होय हीच खरी निष्ठा 👏👏👌🙏

  • @ramkadam786
    @ramkadam786 2 года назад +15

    जय महाराष्ट्र

  • @avinashkhardkar8451
    @avinashkhardkar8451 2 года назад +24

    निष्ठावान शिवसैनिक

  • @nileshkadam963
    @nileshkadam963 2 года назад +85

    Uddhav balasaheb thackray jindabad

  • @laxmanvartak2268
    @laxmanvartak2268 2 года назад +11

    🏹ग्रेट शिवसेना 🏹

  • @AshokJadhav-iy3rc
    @AshokJadhav-iy3rc 2 года назад +221

    ही निष्ठा फक्त शिवसैनिकांची
    गद्दारांनो हे लक्षात घ्या....
    ५० खोके... म्हणजे तुम्ही शेण खाल्ले

    • @GarjaMaharashtara007
      @GarjaMaharashtara007 2 года назад

      स्व. बाळासाहेब ठाकरे ना १९९९ मध्ये काँग्रेस राष्ट्रवादी चि सत्ता होती ते जेल मध्ये टाकण्यात आले. त्याच्या वर ५ वर्षे भाषण बंदी लावण्यात आले.
      बाळासाहेब ठाकरे चे निधन झाले असताना त्याचा पुतळा उभारण्यात ह्याच काँग्रेस ने विरोध केला.
      आणि आज त्याचा मुलगा मुख्यमंत्री होण्याच्या लाचारी साठी त्याच काँग्रेस राष्ट्रवादी च्या सोनिया गांधी च्या दरबारी जाऊन नतमस्तक होताना सर्वानी बघीतले. मग हि स्व. बाळासाहेब ठाकरे विचारा सोबत गद्दारी नाही काय.. 🤣
      कट्टर शिवसैनिक काँग्रेस, राष्ट्रवादी ला मतदान करुच शकत नाही❌🙅

    • @ajitsawant7896
      @ajitsawant7896 2 года назад +2

      जय महाराष्ट्र शिवसैनिकांनो

    • @pallavisalunke6385
      @pallavisalunke6385 2 года назад +1

      Only one शिवसेना 🚩🚩🚩🚩

    • @amarchaudhari2948
      @amarchaudhari2948 2 года назад

      Ka tumi pahela gela hota

    • @amarchaudhari2948
      @amarchaudhari2948 2 года назад

      Only shinde saheb

  • @ankurmore7716
    @ankurmore7716 2 года назад +7

    या शिवसैनिकांची निष्ठा पाहून सलाम करावा असं वाटत तुमच्यासारखी निष्ठावंत कार्यकर्ते आहेत तोपर्यंत शिवसेना संपणार नाही जे शिवसेना संपवाला निघालेत तेच संपणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे जय महाराष्ट्र जय शिवसेना

  • @purushottamthakur3137
    @purushottamthakur3137 2 года назад +5

    सर्वच हुशार आणि निष्ठावंत मंडळी आहे जयमहाराष्ट्र

  • @bhausahebghuge9384
    @bhausahebghuge9384 2 года назад +10

    जय भवानी जय शिवाजी
    जय महाराष्ट्र

  • @maheshpanchal7153
    @maheshpanchal7153 2 года назад +2

    Dada tumcha sarvanche vichar khup changle aahe jay Maharashtra

  • @statusyoutubes3278
    @statusyoutubes3278 2 года назад +2

    उद्धव ठाकरे साहेब चि शिव सेना आहे 👌🏾🐅🐅🐅🐅🐅💐💐💐

  • @VishalYadav-ur8nk
    @VishalYadav-ur8nk 2 года назад +2

    मानल रे भावानो तुम्हाला हीच साथ अपेक्षित असे माझे शिवसैनिक आहेत भावानो दादानो तुम्हाला मानाचा मुजरा

  • @statusyoutubes3278
    @statusyoutubes3278 2 года назад +2

    शिव सैनिक भावानो पेटुन ऊठला आहे जय महाराष्ट्र

  • @sunilsakpal4099
    @sunilsakpal4099 2 года назад +1

    ही व्हीडीओ पाहून खरोखर डोळ्यात पाणि आलं.बाळासाहेबांवरचं आणि त्यांच्या शिवसेनेवरचं प्रेम पाहून मन गहीवरुन आलं.

  • @ashif4138
    @ashif4138 2 года назад +1

    अभिनंदन माझ्या शिवसैनिक दादांनो

  • @avinashkhardkar8451
    @avinashkhardkar8451 2 года назад +14

    बढिया भाई

  • @vankateshyelmate7805
    @vankateshyelmate7805 2 года назад +1

    श्री उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख

  • @pavaskarsavita2900
    @pavaskarsavita2900 2 года назад +1

    मोहोळ चे शिवसैनिक एकनिष्ठ आहेत सलाम तुम्हाला पायी आलात असेच प्रेम ठेवा मुंबई तील मराठी माणूस वाचवा

  • @ulhasmohite3054
    @ulhasmohite3054 2 года назад +15

    Khare Shivsainik pranam

  • @prashantkale5855
    @prashantkale5855 2 года назад

    सच्चे शिवसैनिक ग्रामीण भागातून आलेले खरे शिवसैनिक ठाकरे परिवारा वरील प्रेम करणारे शिवसैनिक ✌️🌹👍

  • @bapukarvale3240
    @bapukarvale3240 2 года назад +27

    निष्ठावंत आणि तुमच्याबद्दल बोलायला शब्द नाहीत

  • @vijaydeshmukh609
    @vijaydeshmukh609 2 года назад

    शिवसेनेचा पारंपरिक दसरा मेळावा आज शिवतीर्थ, मुंबई येथे पार पडला. तमाम शिवसैनिकांनी एकनिष्ठतेचे प्रमाण देत आज शिवतीर्थावर जमून एकजुटीचा संदेश दिला. शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी केलेले मार्गदर्शन शिवसेनेच्या भविष्यातील वाटचालीत मोलाचे ठरणार आहे.
    तमाम शिवसैनिकांना मनःपूर्वक धन्यवाद!

  • @harshvarshanawkale7365
    @harshvarshanawkale7365 2 года назад +4

    जय महाराष्ट्र जय उध्दव जी जय शिव सेना

  • @dilipmachikar9955
    @dilipmachikar9955 2 года назад

    पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे सर्व कट्टर शिवसैनिक.तुम्ही लाखात भारी आहे. तुम्हाला खूप खूप धन्यवाद👍👍👍👏👏👏👏👏

  • @user-ss9wo8ur3w
    @user-ss9wo8ur3w 2 года назад

    जय महाराष्ट्र ,मंडळींनो खुप अभिमान वाटला तुमचं शिवसनेविषयी ,उद्धव सायबांन विषयी प्रेम बगुण, परत एकदा तुम्हाला मनापासून धन्यवाद, आणि जय महाराष्ट्र

  • @prakashchavan1916
    @prakashchavan1916 2 года назад +5

    शतशः नमन तुम्हास...

  • @pritikhaire6592
    @pritikhaire6592 2 года назад +38

    Maharasata che ladke cm only uddhav saheb 🏹🚩💪

  • @narayanjadhav5330
    @narayanjadhav5330 2 года назад

    निष्ठावंत शिवसैनिक मानलं तुम्हाला जय महाराष्ट्र

  • @ydlohot123
    @ydlohot123 2 года назад +10

    निष्ठावंत शिवसैनिक 🚩

  • @bhadreabhi6228
    @bhadreabhi6228 2 года назад +2

    कशी लोक आहेत बघा सच्चे शिवसैनिक 🙏

  • @रविंद्रसुरेशवायकुळेवायकुळे

    मनापासून बोलला तू दादा शिवसेना पक्ष हे राहणार उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांचा येणाऱ्या काळात विजय राहणार

  • @snehakoli6030
    @snehakoli6030 2 года назад +20

    Very good dada I shelut

  • @anjalishingne6391
    @anjalishingne6391 2 года назад

    सुंदर निरपेक्ष, प्रामाणिक मुलाखत व तेवढीच शिवसैनिकांची जनतेला साद. नक्कीच त्यांच्या भावनांचा मतदार निवडणूकीत आदर करतिल याची खात्री

  • @taipagar1953
    @taipagar1953 2 года назад +4

    खरच भाऊ खरा शिव भक्त शिवराय रहेत मा ऊधव साहेब साठी घाव घालून काय करारीन रङला भाऊ देव सत्य सोबत आहेत सत्य होनार

  • @mangeshmisal8403
    @mangeshmisal8403 2 года назад

    ह्याला म्हणतात मराठी बाणा बाळा साहेबानी पेरलेलं शब्द इमानदारी खरोखर थक्क झालो ह्या सगळ्या शिवसैनिकांना बघून त्यांचं बोलणे ऐकून तुम्हाला आणी abp माझाला माझा भगवा सलाम शिव सेना जिंदाबाद जय महाराष्ट्र

  • @prasadjape5498
    @prasadjape5498 2 года назад +11

    Jay Maharashtra Bhau

  • @nitinsankhe7461
    @nitinsankhe7461 2 года назад +30

    Nistavant Shiv Sainik🚩🚩🙏🙏

  • @statusyoutubes3278
    @statusyoutubes3278 2 года назад +3

    जबरदस्त शिव सेना शेर आहे जय महाराष्ट्र

  • @rushikesh472
    @rushikesh472 2 года назад +19

    Raj saheb❤

  • @balasahebbagal8618
    @balasahebbagal8618 2 года назад +37

    हवा फक्त उध्दव साहेबांची

  • @jadhavvinayak3723
    @jadhavvinayak3723 2 года назад +1

    मुंबई तक सलाम, 🙏

  • @sudhawandre
    @sudhawandre 2 года назад +26

    Uddhavji thakare saheb jindabad 🚩🚩🚩🚩

  • @mayursunki7425
    @mayursunki7425 2 года назад +11

    Uddhav Saheb🚩🚩

  • @manishbordekar1763
    @manishbordekar1763 2 года назад

    शिवसेना ही फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे यांचीच आहे,किती ही ताकद लावा पण महाराष्ट्रातील जनता आता न्याय देईल,

  • @babathete3191
    @babathete3191 2 года назад +1

    निष्ठावंत शिवसैनिक जय महाराष्ट्र जय शिवसेना

  • @santoshlahamge3759
    @santoshlahamge3759 2 года назад +7

    🚩 जय महाराष्ट्र जय उद्धव ठाकरे 🚩

  • @pandurangwaje7990
    @pandurangwaje7990 2 года назад +1

    असली शिवसैनिकांना माझा सलाम जय महाराष्ट्र

  • @मराठायोध्दा
    @मराठायोध्दा 2 года назад +1

    सर्व निष्ठावंत शिव सैनिकांना मानाचा जय शिवराय जय महाराष्ट्र मा उध्दव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद

  • @nitingurav92
    @nitingurav92 2 года назад +1

    🙏🚩तुम्हा सलाम🚩🙏

  • @laxmanpaithane413
    @laxmanpaithane413 2 года назад +3

    ऐकुन डोळ्यात पाणी येते..लई तिव्र भावना आहे

  • @vmnews4089
    @vmnews4089 2 года назад

    एक नं दादा शिवसेना चा वीजयच होनार तुमचया सारखे ईमानदार शीवसैनीक आहेत

  • @sandyk447
    @sandyk447 2 года назад +1

    शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे साहेब जिंदाबाद 🏹🚩

  • @harshvarshanawkale7365
    @harshvarshanawkale7365 2 года назад +3

    जय महाराष्ट्र जय उध्दव जी

  • @nandkishoraskarkar1302
    @nandkishoraskarkar1302 2 года назад +4

    🙏🙏🌹🌹JAI BHAVANI JAI SHIVAJI JAI SHIVSENA 🙏🙏🌹🌹

  • @yuvrajpatil3534
    @yuvrajpatil3534 2 года назад

    निष्ठावंतान्ना 🙏👍

  • @ganeshdhokale3643
    @ganeshdhokale3643 2 года назад +1

    खरी शिवसेना आहे भावुक होणारच ना राव

  • @vishvambarwaghmare5684
    @vishvambarwaghmare5684 2 года назад +1

    मित्रांनो खरी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आहे

  • @tusharshedge592
    @tusharshedge592 2 года назад

    जय महाराष्ट्र शिवसेना जिंदाबाद

  • @santoshkhairepatil2946
    @santoshkhairepatil2946 2 года назад +2

    ओन्ली शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे 🏹🏹🏹🏹🏹

  • @prabhakarpimple147
    @prabhakarpimple147 2 года назад

    ही खरी निष्ठा.🙏🚩🙏🚩🙏