Dr. Puja Khedkar प्रकरणामुळे सिस्टीममधील व्हायरस शोधले जाणार का? Mahayudha Live Ashish Jadhao

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 30 окт 2024

Комментарии • 155

  • @Misktw
    @Misktw 3 месяца назад +23

    जाधव साहेब तुम्ही विडिओ बनवत रहा आम्ही आहोत views देईला. 👍. महाराष्ट्र ची बुलद तोफ म्हणजे आशिष जाधव

  • @rameshordevkar6529
    @rameshordevkar6529 3 месяца назад +6

    एकदम बरोबर आहे साहेब

  • @Jjhhhhhvvhhbng
    @Jjhhhhhvvhhbng 3 месяца назад +4

    Sir great job 👏👏👏

  • @xyz123-g6h
    @xyz123-g6h 3 месяца назад +15

    माझ्या ओळखीचा 12 जणांनी खोट्या अपंग प्रमाणपत्र द्वारे नोकऱ्या मिळवल्या आहेत याच वर्षी तलाठी wrd pwd आणि शिक्षक भरती मध्ये त्यांची चौकशी व्हायला पाहिजे

    • @atuldhatrak1150
      @atuldhatrak1150 3 месяца назад

      नावे उघड करा

    • @Indialover120
      @Indialover120 3 месяца назад

      अपंग कल्याण आयुक्त महाराष्ट्र राज्य यांना नावे पाठवा गरम गरम मध्ये ते जर खोटे असेल तर कारवाई होईल

    • @kiransonawane2908
      @kiransonawane2908 3 месяца назад

      सगळी कडे भष्टाचार माजला आहे

  • @prakashyashwantmutal4580
    @prakashyashwantmutal4580 3 месяца назад +3

    Great 🙏

  • @Jjhhhhhvvhhbng
    @Jjhhhhhvvhhbng 3 месяца назад +4

    Aahish sir ❤❤❤

  • @sachidanandnaik8673
    @sachidanandnaik8673 3 месяца назад +3

    धन्यवाद कुंभार सर

  • @arjundeshmukh9986
    @arjundeshmukh9986 3 месяца назад +21

    काही जाती अक्षरशः माजल्या आहेत म्हणून समान नागरी कायदा लागू करावा

    • @ajay_m_pandit
      @ajay_m_pandit 3 месяца назад +7

      समान नागरी कायदा आणि आरक्षण याचा दुरानवये समंध नाही..
      त्याने आरक्षणावर काही परिणाम वा बदल होणार नाही..
      जात निहाय जन गणना महत्वाची आहे..

    • @Sp71407
      @Sp71407 3 месяца назад +3

      फुकटची खायची सवय लागल्या

    • @angiedoe597
      @angiedoe597 3 месяца назад +2

      Suruvat brahman & maratha samaja pasun karavi, saglyat jasta maajkhor tithech aahet

  • @rameshordevkar6529
    @rameshordevkar6529 3 месяца назад +11

    सर्व अधिकारी चे सवकाशी झाले पाहिजे

  • @abhimanpawar6619
    @abhimanpawar6619 3 месяца назад

    Deep analysis

  • @DevidasPawar-pp1pf
    @DevidasPawar-pp1pf 3 месяца назад +1

    विजय कुंभार सर चे आभार

  • @dipakrakhonde.
    @dipakrakhonde. 3 месяца назад

    सुधिर सुर्यवंशी सरांचे खुप खुप अभिनंदन त्यांनी या प्रकरणातील सत्यता सर्वा समोर आनली आहे

  • @devendrakadtare4206
    @devendrakadtare4206 3 месяца назад

    विजय सर खुप बरोबर बोलत आहेत....!!!🎉🎉🎉

  • @vijaykumarsharma8700
    @vijaykumarsharma8700 3 месяца назад +7

    जे दंडाधिकारी बोगस डाक्यूमेंट्स तयार करण्यासाठी लाखों ची लांच घेतात, रेग्युलर प्रामाणिक नागरिकांना सुध्दा निबंध क कार्यालयात हजारों लुटमार करतात😢यासाठी केंद्र सरकार ने वेगळी यंत्र णा पाहिजे‌ लोकल प्रशासन विकले गेले आहे🇮🇳

  • @ramesh.shivarkar.4892
    @ramesh.shivarkar.4892 3 месяца назад

    Great news... 🙏🙏🙏🙏🙏

  • @amitpawar920
    @amitpawar920 3 месяца назад +1

    जाधव साहेब, सलाम तुमच्या पत्रकारितेला... याचा छडा लागल्याशिवाय शांत बसू नका... तुमच्या कडून खूप अपेक्षा आहे...

  • @abcd76958
    @abcd76958 3 месяца назад +4

    कुंभार सर सध्या शिक्षक भरती प्रक्रिया सुरू आहे आणि प्रथम राऊंड दिनांक 25 फेब्रुवारी 2024 ला हजारो मुले अशाप्रकारे 50-50 हजार रुपये देऊन दिव्यांग सर्टिफिकेट काढलेले लागले आहेत आणि विशेष म्हणजे यांनी 1-1लाख रुपये देऊन रायटर्स नेऊन भरमसाठ मार्क मिळवले आहे.यांचे मेडिकल मुंबई ला एकाच ठिकाणी केले तर हे फ्राड बाहेर येईल. कृपया आपण यामध्ये लक्ष घालावे अशी विनंती.

    • @xyz123-g6h
      @xyz123-g6h 3 месяца назад +1

      बरोबर आहे माझ्या ओळखीचा 12 जणांनी खोट्या अपंग प्रमाणपत्र द्वारे नोकऱ्या मिळवल्या आहेत तळाठी wrd pwd मध्ये

  • @Anonymous-cm8bk
    @Anonymous-cm8bk 3 месяца назад +7

    अपंग नोकरदारांच्या प्रमाणपत्रांचीचौकशी करण्याची वेळ आलेली आहे खरे गरजू अपंगांची यात फार मोठा प्रमाणात अन्याय होतो

  • @youyogee
    @youyogee 3 месяца назад +3

    आशिष जी,बनावट कागदपत्रांची शोधपात्रकारिता करा सगळे सिस्टीम ध्वस्त होईल

  • @eknathkale483
    @eknathkale483 3 месяца назад

    Ashish ji well

  • @varshajadhav15
    @varshajadhav15 3 месяца назад

    ज्या लोकांनी तिचे कागद पत्र तयार केले पुढे पाठवले , पास केले त्यांना शोधा आधी. ते ही तितकेच अपराधी आहेत. खोटे दाखले देते, खोटे पत्ते देते खोट्या सह्या करते, खोटी नावं धारण करते ९ ऐवजी ११ वेळा बेकायदेशीर परीक्षेला बसते हे काय कोणाच्या लक्षात आलं नाही का आता एकदम सगळेच जागे झाले.

  • @madhum7100
    @madhum7100 3 месяца назад +8

    ह्या बाईच्या डिग्री चा इतका इश्यू का केला जात आहे, जिथे पंतप्रधानच्या डिग्री चा ठावठिकाणा लागत नाही तिथे ह्या बाईच्या डिग्रीचा इश्यू कसा काय होवू शकतो?

    • @VMedvarsity
      @VMedvarsity 3 месяца назад +2

      CM PM yetat jaatat, IAS IPS milun desh ghadvu shaktat fakt tyana changle government milale pahije- ase adhikari strict astil ani pramanik astil tar kontyahi adani neta desh lootu shakat nahi

    • @planandelevation4543
      @planandelevation4543 3 месяца назад +4

      पंतप्रधान पदासाठी कोणतीही डिग्री लागत नाही .

  • @wenature.colorsinlife.510
    @wenature.colorsinlife.510 3 месяца назад

    सर, यूपीएससी ची सखोल चौकशी व्हायला पाहिजे. पूजा अगोदर अंजली बिर्ला यांच्या बाबत सुद्धा जनतेत खूप शंका आहेत. मीडिया मध्ये शंका व्यक्त झाल्या पण त्याचा छडा लागला नाही.

  • @jitendragangawane9261
    @jitendragangawane9261 3 месяца назад

    Need to revisit this colonial service IAS.

  • @dattatraybhambare2803
    @dattatraybhambare2803 3 месяца назад +1

    कुंभार.. सर

  • @rajnalawade9759
    @rajnalawade9759 3 месяца назад +3

    हल्लीच्या शिक्षकांना कितपत शिकवता येत हे तपासणी गरजेचे आहे.शिक्षकांची पण वर्षातून दोनदा परीक्षा झाली पाहिजे

  • @vasantraomohite783
    @vasantraomohite783 3 месяца назад +4

    हे सगळं प्रकरण पाहिल्यास असं वाटतं की या दिलीप खेडेकरान आपल्या सेवा काळात काय दिवे लावले असतील.जी संपत्ती त्यांनी जाहीर केली आहे त्यावरून ती कशी जमविली असेल त्याचा अंदाज बांधता येतो.

  • @anandmhasde8920
    @anandmhasde8920 3 месяца назад +2

    Lateral entry is also a big scam...

  • @benjobplt
    @benjobplt 3 месяца назад

    A very ❤️‍🔥 burning n dangerous social issue for web series people to make a series or film ! 😮

  • @dattatrayasamudra1532
    @dattatrayasamudra1532 3 месяца назад

    पूजा खेडकर सारखी खूप प्रकरणे आहेत शासनाने त्याच्या मुळाशी जाऊन चौकशी करावी जे अधिकारी अशा दृष्टिने चौकशी करून जे अधिकारी पोबेशनल पीरीयडमधये शासनास फसवून लाभ घेतात ते ईतर सामान्य विधाथीॅ वर अन्यायकारक असे मला वाटते.

  • @kirtee1309
    @kirtee1309 3 месяца назад +1

    संजय गांधी निराधार योजनेमध्ये कितीतरी बोगस अपंग प्रमाणपत्र आहेत याची चौकशी करायला पाहीजेत. पण कुणाकडे करावी हेच कळत नाही हे सर्वात मोठे दुख्ख आहे

  • @dipakrakhonde.
    @dipakrakhonde. 3 месяца назад

    पुजा खेडकर प्रकरणाची सर्व चौकशी योग्य झाली पाहिजे व हा तपास CBI कडे गेला पाहिजे व या प्रकरणातील सर्व अधिकारी पण निलंबित झाले पाहिजे हीच सर्व महाराष्ट्रातील नागरीकाची मागणी आहे

  • @yb.11
    @yb.11 3 месяца назад +2

    हुशार लोकं देश सोडून का चाललेत त्या मागे हेच कारण आहे सगळीकडे बोगस कारभार चालू आहे

  • @vikramgaikwad5078
    @vikramgaikwad5078 3 месяца назад

    Why Aadhar and PAN was not link and checked with UPSC Application

  • @popatpisal1764
    @popatpisal1764 3 месяца назад

    जाधव साहेब असे अधिकारी तेही भारतीय प्रशासन सेवेत असतील तर गरीब जनतेचं काय होणार.

  • @ajitgoswami8443
    @ajitgoswami8443 3 месяца назад +1

    नुकताच एक विडियो मुलाखत ऐकली श्री अविनाश धर्माधिकारी चाणक्य अकॅडमी यांचं त्या मधे ऐकले‌ फक्त 20 टक्के सनदी अधिकारी प्रामाणिक आहेत. नक्की ऐका

  • @yashwantbhagwat9159
    @yashwantbhagwat9159 3 месяца назад

    Watergate went upri last. Will this stop under pressure?

  • @govardhanjoshi9766
    @govardhanjoshi9766 3 месяца назад +1

    आशिष जाधव साहेब आपणास समोरच्याला अहोजावो बोलण्याची पद्धत आहे की नाही बाकी धन्यवाद.

  • @balajisarwade8612
    @balajisarwade8612 3 месяца назад

    मा.आ.बच्चू कडु
    साहेबांना विनंती कि आपण या प्रकरणाचा छडा लावावा....

  • @dilipdongaonkar1949
    @dilipdongaonkar1949 3 месяца назад

    आदर्श चे अॅफीडेव्हीट च काय झाले ?तसेच याचे होईल?

  • @jawaharshetti2369
    @jawaharshetti2369 3 месяца назад

    सर्वांची, सर्व आय पी. एस. ची चौकशी झाली पाहिजे.

  • @paragvaishampayan9501
    @paragvaishampayan9501 3 месяца назад

    This is happening in medical admissions (creamy layer certificate)with divorce also

  • @vashishthadhumal2011
    @vashishthadhumal2011 3 месяца назад

    तुम्ही कितीही सावध राहा नियतीला जेव्हा मान्य होणार नाही तेव्हा हे होणारच . समाधाना पेक्षा नियतीन । दिलेला त्रास सहन होत नाही मात्र त्याला विलाज नाही

  • @suhaschavan974
    @suhaschavan974 3 месяца назад

    In khedkar case i do not understand why cast angle should not be discussed and investigated? Would anybody will focuse on this matter?

  • @Prasad-q8t
    @Prasad-q8t 3 месяца назад +1

    Thank you सूर्यवंशि सर

  • @praffulwalde5146
    @praffulwalde5146 3 месяца назад

    Abhishek singh vr pn karyavahi kra saheb... Tyach pn dakhva...

  • @bmb41
    @bmb41 3 месяца назад +2

    सर, शिक्षण हे एक महत्त्वाचे क्षेत्र आहे. कारण एका प्राध्यापक किंवा शिक्षकाच्या हातून कमीत कमी ३० पिढ्या घडतात. पण त्या प्राध्यापकांची निवड ही योग्य पद्धतीने होते का, हे कोणी पाहिलं आहे का? या निवड प्रक्रियेमध्ये खूप भ्रष्टाचार आहे. NET, SET, GATE, PhD, अनुभव, अवॉर्ड फेलोशिप, ई गोष्टींची पात्रता असून योग्य व्यक्तींना डावलले जात आहे. याकडेही लक्ष देण्याची नितांत गरज आहे. यावर पण एक व्हिडीओ बनवावा ही कळकळीची विनंती.

  • @kirtee1309
    @kirtee1309 3 месяца назад

    संकट आल्यावरच बाबासो आंबेडकर कसकाय दिसतात .

  • @dromkale
    @dromkale 3 месяца назад

    PIL in court is necessary.....

  • @satishrekhi
    @satishrekhi 3 месяца назад +1

    मुळ म्हणजे खोटे प्रमाणपत्र तयार करून देणारे व पडताळणी न करता ग्राह्य मानणारे
    अधिकारी पकडून १८ वर्षे सश्रम कारागृहात रवानगी करावी
    व यांच्या पाठीशी जो कोणी राजकारणी नेता आहे
    त्याला आजन्म जन्मठेपेची शिक्षा
    आता हे प्रकार बंद होतीलच

  • @tanajifarde8320
    @tanajifarde8320 3 месяца назад +1

    पूर्ण देश भ्रष्टाचाराने बरबटलेला आहे.

  • @ravindralawande460
    @ravindralawande460 3 месяца назад

    उमेदवारी देणाऱ्या पक्षांवर कागदपत्रे खातारजमा करण्याबाबत काही नियम नाहीत का? याची कृपया माहिती मिळावी.

  • @satishthorat7866
    @satishthorat7866 3 месяца назад

    Her interview mark's 182 also for scibe for disabled candidature

  • @xyz123-g6h
    @xyz123-g6h 3 месяца назад

    बोगस अपंग प्रमाणपत्र असणारे खूप जणांनी नोकऱ्या मिळवल्या आहेत त्यांची चौकशी व्हायला पाहिजे

  • @rameshwarhatkadke742
    @rameshwarhatkadke742 3 месяца назад

    सर्वच कर्मचाऱ्यांचे अपंग व उत्पन्न प्रमाणपत्राची व लाच घेणे नेमून दिलेले काम न करणे या सर्व बाबींची शासनाकडून सखोल चौकशी व्हावी .

  • @keerankawade4042
    @keerankawade4042 3 месяца назад

    विजय कुंभार साहेबांनी पशुसंवर्धन खाते महाराष्ट्र राज्य आयुक्तालय औंध येथील अधिकार्यांचे भ्रष्टाचार होतोय तेही माहिती अधिकारात अर्ज करुन मिळवावी... नाहीतर बुडा खाली अंधार...मी माहिती देवून मदत करण्यासाठी तयार आहे..

  • @vijaydesh4014
    @vijaydesh4014 3 месяца назад

    सगळे सत्तेसाठी भुकेलेले आहेत , गेल्या 10 वर्षात सगळे वाढले आहेत , ×दी हे तो मुमकिन है |

  • @patrickalphanso9000
    @patrickalphanso9000 3 месяца назад

    सगळे निवडणुकीत निवडून आलेले आमदार व खासदार ह्याची चौकशी केली तर सगळे किती खर्च केला तरच हीशोब खरा देतील का हे सगळे बाद होतील.

  • @nivruttichaudhari735
    @nivruttichaudhari735 3 месяца назад +1

    हे प्रकरण राजकीय नेते दडपून टाकतील. केडर बडलवले जाईल.

  • @rameshordevkar6529
    @rameshordevkar6529 3 месяца назад +2

    महावितरण महापारिशन आणि महानिर्मिती यांच्या अधिकारी सवकाशि होने गरजेचे आहे

  • @kiransonawane2908
    @kiransonawane2908 3 месяца назад

    आपल्या कायद्यात पळवाटा आहेत त्याचा फायदा घेतला

  • @manikakkalwade2793
    @manikakkalwade2793 3 месяца назад

    हे दिलीप खेडकर नसुन. दिलीप खोडकर आहेत.सगळ्या ओरिजिनल कागदपत्रांवर खाडाखोड केली

  • @onkarchinchghare6322
    @onkarchinchghare6322 3 месяца назад

    पैसा बोलता है
    गैर मार्गाने पैसा कमावले
    हाच त्याचा परिणाम
    पैसा आला प्नुल आणि कुटुब गेले
    अश्या ऐसाचे काय उपोयोग काही करा जी सामाजिक नुकसान झाले ❤❤❤❤❤

  • @paragvaishampayan9501
    @paragvaishampayan9501 3 месяца назад

    Many are rich but getting admission using creamy layer certificate

  • @vikas_0707
    @vikas_0707 3 месяца назад

    खोटी प्रमाणपत्रे पैसेवाल्यांनी अगदी सहज मिळवलेली आहेत.... आशिष जाधव सर आपल्याला विनंती की प्रत्येक प्रमाणपत्राची पडताळणी करण्यासाठी आपण सरकारला जाब विचारला पाहिजे...कारण आपणच एक महाराष्ट्रतील जागरूक पत्रकार आहेत....

  • @PrakashKavate-l9b
    @PrakashKavate-l9b 3 месяца назад

    हे प्रकरण काय खरे काय खोटे हे तपास चालू असताना बाकीचे प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे नाहीतर कायदे काय कामाचे आसे मला वाटते

  • @anandkatkar9501
    @anandkatkar9501 3 месяца назад

    Upsc mpsc
    Exam denyasathi 5 yrs Army service compalsary karavi

  • @SubhashShitole-h6b
    @SubhashShitole-h6b 3 месяца назад

    आषाडी एकादश आल्यामुळे सामाजिक विषय निवडलेल ' दिसतोय नाहीतर BJP द्वेष असतोच हिंदु द्वेष शिंदेशिव सेना ) चला जाऊ द्या कधीतरी विषय बरोबर निवडला

  • @govardhanjoshi9766
    @govardhanjoshi9766 3 месяца назад

    पुजा खेडकर प्रकरण असे आहे. अमरप्रेम चित्रपटात गाणं आहे. चिंगारी भडके तो सावन उसे बुझाय मगर सावनको आग लगे तो कौन बुझाय. अधिकारी लोकाची मुलंमुली अधिकारी होणार. इतरांनी बोबत बसा काय ?

  • @ravindragawai8929
    @ravindragawai8929 3 месяца назад

    श्री आशिष सर जसं आपण पूजा खेडकर यांचं प्रकरण देश भर गाजते असं आपण म्हणता पण ओम बिर्ला यांची मुलगी IAS ची परीक्षा न देता IAS झाली असं सोसेल मीडिया वर आहे या बाबत आपण गप्प का आशिष सर हें सांगा

  • @SanjayKolekar-e2i
    @SanjayKolekar-e2i 3 месяца назад +1

    बचू आहेत 4😊

  • @Anonymous-cm8bk
    @Anonymous-cm8bk 3 месяца назад +1

    रॅकेट शोधले तर बऱ्याच बेरोजगारांना रोजगार मिळेल

    • @nivaspawar2600
      @nivaspawar2600 3 месяца назад

      न संघर्ष करता आरक्षण मिळाले आहे.सरकार मिंदे आहे. आरक्षणवल्यांचेच रॅकेट आहे.

  • @VimalJadhav-eb4ei
    @VimalJadhav-eb4ei 3 месяца назад

    Talathi seva pariksha la bhrastachar hotoy

  • @kiranvaiude103
    @kiranvaiude103 3 месяца назад

    पुजा खेडकर हिला प्रथम जेल झाली पाहिजे. नंतर तीच्या विरुद्ध चार्ज शीट्स दाखल करण्यात यावी.

  • @swapnilkhode3757
    @swapnilkhode3757 3 месяца назад

    हिचे मुख्य परीक्षेचे पेपर पण पाहा... हिच्याकडे पाहून तर वाटते की ही 2 पानाच उत्तर पण लिहू शकत नाही मग निबंध हा विषय जाऊच द्या 😂.... हिचे पेपर तपासणारे सुद्धा सामील असतील....असच हिला 821 रँक नाही मिळणार.

  • @vasantraomohite783
    @vasantraomohite783 3 месяца назад

    कुंभार साहेब जर बदली साठी दहा वीस कोटी घेत असतील तर निवडीचा दर काय असेल.भाजपच्या काळात तरी बदल्या साठी कोट्यवधी रुपये घेण्यासाठी बाहेरची खास माणसं नेमण्यात आली आहेत.

  • @R.D.R112
    @R.D.R112 3 месяца назад

    Maharashtra मधे अशी स्थिती आहे तर बाकी भारतात काय असणार?

  • @avinashhulawale1569
    @avinashhulawale1569 3 месяца назад

    मोदी है तो मुनकिन है ।
    परंतु ऊपर वाले के घर है देर नही याचींचं प्रचीती येत आहे. तर पुजा बाबत असे म्हणावे लागेल की दैव देते आणी कर्म नेते.

  • @amitpawar920
    @amitpawar920 3 месяца назад

    सडलेली आणि भ्रष्ट व्यवस्था... देश अधोगती ला चाललंय...

  • @raghunathpatil921
    @raghunathpatil921 3 месяца назад

    दिवसे हे प्रमोटी असलृयाने पूजाधे उद्थामपणा केला आहे.

  • @raghunathpatil921
    @raghunathpatil921 3 месяца назад

    एम बी बी एस साठी फसवणूक केली आहे.
    हे शेक्षणिक रॅकूट बाहेर काढा.
    राजकारण हे सपक बाजूला ठेवा.मुंडे स़बंध तपासा.

  • @vankatsangule6071
    @vankatsangule6071 3 месяца назад

    बारा लाख बारा हजार बारा रुपये गोपिनाथ मुंडे प्रतिष्ठान ला असे दिले पेढे तुला कुणाची झाली याबदल विचारा

  • @rohitgaikwad6429
    @rohitgaikwad6429 3 месяца назад

    Om Birla chi modeling karnari mulagi IAS kashi kay zhali..!!

  • @kale-fx9ew
    @kale-fx9ew 3 месяца назад

    पूजा खेडकर चे वय किती आणि तिची प्रॉपर्टी किती जर 22 कोटी ची प्रॉपर्टी तिच्याकडे आहे तर तिचं वय 31 ते 32 आहे तर ती वयाच्या कितव्या वर्षापासून पैसे कमवायला लागले❤ एकनाथ शिंदे साहेब फडवणीस साहेब अहो दादा 1500 रुपये देण्यापेक्षा या माजोरी लोकांकडे लक्ष द्या गरिबांना 1500 देऊन खुश करण्यापेक्षा गरिबांच्या तोंडातून काय काय लोकांनी हिसकून घेतले या माजोर या लोकांनी यांच्याकडे लक्ष द्या देव वारी सध्या बाजूला ठेवा हे काय चाललंय पुढचं प्रकरण त्याच्याबद्दल काहीतरी बोला मंत्री साहेब काहीच बोलत नाहीये भुजबळ साहेब काही बोलत नाहीये पंकजाताई काही बोलत नाहीये शरद पवार साहेब काही बोलत नाहीये जे मंत्री तंत्री आहे तेच बोलत नाहीये तर बाकीच्यांनी बोलून काय फायदा मोठ्या मंत्र्याचा त्यांच्या डोक्यावर हात असू शकतो आमची एवढीच विनंती आहे का लवकरात लवकर त्यांना एवढेही तक्रारी समोर आल्या तरी ते बाहेर ये एखादा गरीब असता तर इतक्या दिवसात तर त्याला

  • @SubhashShitole-h6b
    @SubhashShitole-h6b 3 месяца назад

    आला राजकारण वर

  • @ashokkolhe5114
    @ashokkolhe5114 3 месяца назад

    डॉ. केंव्हा पासून?

  • @dilipdongaonkar1949
    @dilipdongaonkar1949 3 месяца назад

    माझ्या सोबत ऐका अध्यक्षाचा भाचा होता व तो लगेच ऐज्युकेशन आॅफीसर झाला होता?

  • @balajisarwade8612
    @balajisarwade8612 3 месяца назад

    मोदी -महायुती सरकार आहे तर
    हे मुनकिन आहे...

  • @nivruttichaudhari735
    @nivruttichaudhari735 3 месяца назад

    भारत हा श्रीलंका, पाकिस्तान होण्याच्या मार्गावर आहे.

  • @subhashyeole9504
    @subhashyeole9504 3 месяца назад

    Govt. म्हणजे फुकट pagar khurchicha maj अणि nivval पैसे खा खा khane is called govt. Samanya public asich marnar Govt service मध्ये 90% karmchari bin layak आहेत खरे योग्य out of India आहेत reservation आहेत te ithe साहेब astat

  • @machindrabirkad550
    @machindrabirkad550 3 месяца назад

    एखादी गोष्ट चुकीची केली ती लपवण्यासाठी परत शंभर खोटे बोलावे लागते

  • @dilipdongaonkar1949
    @dilipdongaonkar1949 3 месяца назад

    सर्वच परिक्षा मधे घोटाळे होतात?

  • @Jjhhhhhvvhhbng
    @Jjhhhhhvvhhbng 3 месяца назад +1

    Devendra fadnvis garib lokanvar lathicharge aryl khup lvkar tyr astat ....ata ky disat nhi k.....

  • @shahajijagtap9312
    @shahajijagtap9312 3 месяца назад

    सरकारी यंत्रणेतले शिपाई सुद्धा शिपाई सुद्धा भ्रष्टाचारी आहे

  • @VITTHALPATIL-d5p
    @VITTHALPATIL-d5p 3 месяца назад +1

    Ghotalebaj Sarkar Modich Sarkar

  • @shivajikamble8734
    @shivajikamble8734 3 месяца назад

    Ya bharatdeshacha pramukh aahe tyanche certificate fake aahe tar ya prakarchi inquiry hou shakat nahi. Jai hind.

  • @SubhashShitole-h6b
    @SubhashShitole-h6b 3 месяца назад

    हा अपमान खर तर भारतरत्न संविधान निर्माता डॉ आंबेडकर चा अपमान आह

  • @VaishnaviMore-hy8cp
    @VaishnaviMore-hy8cp 3 месяца назад

    Aho जाधव सर चक्क गोर गरिब शेतकर्‍याला pistol दाखवल्य.he सांगा. किती हा माज alay. आरक्षणाचा. फक्त राजकीय vardhast आहे.

  • @sarangwadkar4514
    @sarangwadkar4514 3 месяца назад

    आपण यामध्ये अचंबित होण्याचे काहीही कारण नाही.
    जशी राजा तशी प्रजा जो राजा दोन दिवसापूर्वी करोड घोटाळा करणारा माणूस उप मुख्यमंत्री होतो.

  • @SubhashShitole-h6b
    @SubhashShitole-h6b 3 месяца назад

    मोदीच्या विरोध करण्यासाठी सोशल मिडिया ॲक्टीब झाला काँग्रेस काळात तर पुढाऱ्याच्या पोरच IAS UPS आणि सर्वात उच्च पद भोगत होती कारण कॉग्रेस च धोरण होत हम करोसे कायदा