शिव्या खाणारे प्रसाद लाड उपेक्षीत | Sushil Kulkarni | Analyser | Uddhav Thackeray | Danve | Lad

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 июл 2024
  • माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
    आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
    analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
    Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
    Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Bank Account Details.
    A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
    A/C Number - 082203100019301
    Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
    Branch Name - Cidco,Chhatrapati Sambhaji Nagar
    IFSC Code - SRCB0000082
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Contact us -analysernewshelp@gmail.com
    Social Media
    Join Discord and ask your Question to Analyser News
    / discord
    Website - analysernews.com
    Facebook - / analysernews
    RUclips - / analysernews
    Instagram - / analysernewsofficial
    Twitter - / analyser_sk
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    To get perk access to Analyser News join this channel
    / @analysernews
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    #AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

Комментарии • 468

  • @shreepadabhyankar192
    @shreepadabhyankar192 21 день назад +89

    महाराष्ट्र भाजप मध्ये आता कोणी शहाणं उरलं नाही हेच दुर्दैवी

  • @shitaloak4362
    @shitaloak4362 21 день назад +98

    या सगळ्यांना माज तरी कसला आलाय😮 तिकडे तर राहुल आणि इकडे हे सगळे

    • @thetruth.945
      @thetruth.945 21 день назад +6

      एकटा टाइगर

    • @sanjaygautame9465
      @sanjaygautame9465 21 день назад +3

      मनाल लि तीव्र. इच्छा (BJP हटवा)हे करीन घेते.

    • @arogyaexpressmobilehealthc630
      @arogyaexpressmobilehealthc630 21 день назад +2

      BJP uttar dyayla kami padtat mhanun he sarv hot ahe..

    • @ShaunakDeo-gs2pr
      @ShaunakDeo-gs2pr 21 день назад +1

      ही बहुजनांची भाषा आहे. तुम्हाला नाही कळणार. तुमच्या नेत्यांनी बाबरी तोडली तेव्हा कूठे तोंड काळं केलं होतं?

    • @user-qr1oe8yk9r
      @user-qr1oe8yk9r 17 дней назад

      😊😊lp​@@sanjaygautame9465

  • @rajeshbehere2822
    @rajeshbehere2822 21 день назад +81

    BJP मध्ये काही अर्थ राहिलेला नाही.. बुळचट आहेत

    • @rajangurjar2183
      @rajangurjar2183 21 день назад

      पुचाट आहेत BJP वाले.रस्त्यांवर सोडून देणे हि भाजपाची जुनी खोड आहे.सोडून द्या ते चाणक्य बिणाक्य .

    • @prashantgurav8094
      @prashantgurav8094 21 день назад +9

      अगदी बरोबर,महाराष्ट्रात bjp त खमक्या नेतृत्व नाहीये, आणि खरंय त्यामुळे सामान्य कार्यकर्ता अडचणीत येत आहे,
      याचा विचार bjp ने केला पाहिजे.

    • @rajeshbehere2822
      @rajeshbehere2822 21 день назад

      @@prashantgurav8094 केंद्रीय मंत्री नारायण राणे बोलले तर जेवत्या ताटावरून पोलिसांनी उचलून आत टाकले. कशाचाही विचार केला नाही ubatha ने... हा आंबा झाडांवरून पाडायला पाहिजे होता पुन्हा असे करण्याची हिंमत झाली नसती.. 3 दिवसाच्या निलंबनाचा त्याला काही टशे फरक पडत नाही.. आपण छत्रपती शिवाजी महाराज यांना आदर्श मानतो.. औरंगजेब एवढा मोठा बादशहा होता तरी राजे घाबरले नाहीत.. 🙏

    • @sunilmane8048
      @sunilmane8048 21 день назад

      @@prashantgurav8094 गांडू आहेत ते

    • @nochance3914
      @nochance3914 21 день назад +1

      Tuzhat dum asel tar banaw na video.
      Loka na gyaan kashala pelta?

  • @maheshnikam8015
    @maheshnikam8015 21 день назад +34

    बीजेपी का शांत बसलीय कुणास ठाऊक
    फक्त फॅक नेर्रॅटिव्ह नेर्रॅटिव्ह बोलतात. त्यावर काहीतरी पाऊल उचला
    असच खाली मना घालून बसू नका 🚩

  • @rameshpotdar6889
    @rameshpotdar6889 21 день назад +84

    कसला डोंबलाचा शिवसैनिक. ?पूर्वीही शिवसैनिक होते पण त्याची अशी गटारगंगा नव्हती. ......

    • @MrSutar-hr5fq
      @MrSutar-hr5fq 21 день назад +7

      मुंगटीवार काय मनाला होता तो बग

    • @rajendrabadve5289
      @rajendrabadve5289 21 день назад +1

      ​@@MrSutar-hr5fqबगबग

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 21 день назад +5

      उबाठा पासून सगळेच आता फक्त शिव्या सैनिकच राहीले आहेत

    • @satyawanshetye3820
      @satyawanshetye3820 21 день назад +2

      कारण ते बाळासाहेबांचे शिवसैनिक होते.व आताचे उध्दव मियाचे आहेत.

    • @ShaunakDeo-gs2pr
      @ShaunakDeo-gs2pr 21 день назад

      ही बहुजनांची भाषा आहे. तुम्हाला नाही कळणार. तुमच्या नेत्यांनी बाबरी तोडली तेव्हा कूठे तोंड काळं केलं होतं?

  • @NJ-zz3ux
    @NJ-zz3ux 21 день назад +32

    हाडाचा कट्टर कार्यकर्ता नेहमीच उपेक्षित राहतो बीजेपी मध्ये..... बाहेरचीला साडीचोळी घरचीला लाथाबुक्या 😢😢😢

  • @dnyanesh7007
    @dnyanesh7007 21 день назад +27

    एका आमदाराची हे बाजू घेत नाहीत तर आमच्या सारख्या सामान्य कार्यकर्त्यांची कोण बाजू घेणार भाजप मध्ये कारण राज्यातील भाजप चे नेते अतिशय बुळचट आहेत

    • @arogyaexpressmobilehealthc630
      @arogyaexpressmobilehealthc630 21 день назад +1

      Correct.. 😊

    • @nochance3914
      @nochance3914 21 день назад

      Western world madhye mhan ahe jyacha marathi madhye artha ahe jo haat dila to khelat aste.
      Kashala bhandaycha badmaash lokan sobat?
      Shant pane pan kam karta yete.

  • @subhashpawar2507
    @subhashpawar2507 21 день назад +109

    अंबादास दानवे यांना त्यांच्या मतदार संघात त्यांची जागा दाखवावी

    • @bspatil2109
      @bspatil2109 21 день назад

      तुच जा प्रचार करायला!बाभळीच पाचर मारतात.

    • @vijaygore3826
      @vijaygore3826 21 день назад +6

      ते विधानसभा निवडणूक लढवत नाही

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 21 день назад +5

      तेवढे मतदार सुज्ञ असतात का

    • @tulshiramkudkar5627
      @tulshiramkudkar5627 21 день назад +3

      लावारिस आहे

    • @sanjaychame2644
      @sanjaychame2644 21 день назад +8

      त्यांना कुठे मतदार संघ आहे.ते विधान परिषदेवर आहेत

  • @pravinshirgaonkar6797
    @pravinshirgaonkar6797 21 день назад +29

    शिव्या देणा-याला कुठे त्याबद्दल अपराधी वाटतंय?

  • @SulochanaAmrutkar
    @SulochanaAmrutkar 21 день назад +34

    तेच तर त्यांचा नेता पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे शिव्या चा वर्षाव करतात 🎉फार काही विशेष नाही 🌹🙏🌹💐🪷 प्रभु श्रीराम चंद्र बुध्दी
    द्यावी 🎉 श्री राम जय जय जय जय श्री राम 🚩🔱❤🙏🙏🙏🌺🛕🌺🌹🛕🌹🪷🌹

  • @user-hy5ug2bv8b
    @user-hy5ug2bv8b 21 день назад +54

    75 केसेस, 4 वेळा तडीपार असे स्वाभिमानाने सांगणारे ह्या महाराष्ट्रात नेते म्हणून आहेत ह्या पेक्षा अजून दुर्दैव काय?

    • @tulshiramkudkar5627
      @tulshiramkudkar5627 21 день назад

      ह्याला तर पबलिकनेच धडा शीकवायला पाहिजे

    • @ajayjadhav1356
      @ajayjadhav1356 21 день назад +3

      Amit shah dekhil tadipar ahe

    • @deepakdhonde6561
      @deepakdhonde6561 21 день назад +2

      कमीत कमी 'आहेत ' असे तरी म्हणावे 'आहे 'हे एकेरी नको !

    • @ShaunakDeo-gs2pr
      @ShaunakDeo-gs2pr 21 день назад

      खरा तडीपार एकच

    • @nitinshelke4508
      @nitinshelke4508 14 дней назад

      Well Said 👌

  • @dr.shrikantjoshi7086
    @dr.shrikantjoshi7086 21 день назад +73

    अंबादास frustrated आहे.भविष्य स्पष्टपणे दिसतं आहे.प्रसाद लाड successful आहेत.मागच्या विधानपरिषदेला मस्त सीट काढली बीजेपीसाठी.

    • @ShaunakDeo-gs2pr
      @ShaunakDeo-gs2pr 21 день назад +1

      ही बहुजनांची भाषा आहे. तुम्हाला नाही कळणार. तुमच्या नेत्यांनी बाबरी तोडली तेव्हा कूठे तोंड काळं केलं होतं?

    • @AjayWagh-ul9dy
      @AjayWagh-ul9dy 6 дней назад

      गद्दारांना खरेदी karun?

  • @atulkatore9890
    @atulkatore9890 21 день назад +50

    सुशांत राजपुत दिशास सालियन प्रकरणात देवेंद्र आतुन मॅनेज असु शकतात

    • @shrikantkulkarni2992
      @shrikantkulkarni2992 21 день назад +1

      Nakkich

    • @adnyat
      @adnyat 21 день назад +6

      देवेंद्र नाही, मोदीच मॅनेज झालेत. विसरा आता...

    • @nochance3914
      @nochance3914 21 день назад

      Bhadrya lokana bharpur samasya ahe.
      Tuzha shayne pana swata jawal thew.

    • @ShaunakDeo-gs2pr
      @ShaunakDeo-gs2pr 21 день назад

      Suicide of Ganjedi 😂

    • @ulkaloke8401
      @ulkaloke8401 12 дней назад

      काय फालतू माणूस आहे हा अंबादास दानवे. काहीतरी नैराश्य दुसर्‍यावर काढायचे. पण खूप चुकीची भाषा आहे. पण बीजेपीने पण काहीतरी करायला हवे होते.

  • @DadasahebBangar-ev1mb
    @DadasahebBangar-ev1mb 21 день назад +10

    अतिशय सुंदर विश्लेषण केले आहे सुशील कुलकर्णी सर आपण. .....! 🙏

  • @girl-qg3zs
    @girl-qg3zs 21 день назад +12

    भाजपा उत्तर देत नाही, यावरून भाजप बूळचट पक्ष झालेला आहेअसे वाटते.

  • @vijaymungekar3130
    @vijaymungekar3130 21 день назад +14

    रास्त मुद्दा मांडला आहे !

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 21 день назад +44

    केंद्रात ani राज्यात yanchi सत्ता नाही तर avadha माज।।।आनी सत्ता हlतात अlली तर काय होईल ???

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 21 день назад +13

      सर्व महाराष्ट्रातील हिंदूंना तुरुंगाची हवा खावी लागेल

    • @dattatraymohite565
      @dattatraymohite565 21 день назад +13

      त्याचा महाराष्ट्रातील जनतेने अगोदरच अनुभव घेतला आहे

    • @manishashembavanekar4776
      @manishashembavanekar4776 19 дней назад +2

      अगदी बरोबर बोललात. म्हणूनच ह्यांना कोणी निवडून देऊ नये. वाट लागेल.

    • @namitakedari8185
      @namitakedari8185 16 дней назад

      सगळ्यांना तुरुंगात जावे लागणार साहेब. सगळेच गद्दार क्लीन केले आहेत त्यांना जेल होणार.

    • @user-lc4eh1ij4c
      @user-lc4eh1ij4c 6 дней назад

      आत्ता भाजपचा जो माज आहे त्याच्या दहा टक्केही त्यांना जमणार नाही 😂

  • @sayajipawar2468
    @sayajipawar2468 21 день назад +8

    हा माजण्याचाच प्रकार आहे. शिवसेना ही टोळी होती आणि आहे.. टोळी असण्याच्या फायद्या तोट्या संकट!

  • @MrBhushan02
    @MrBhushan02 21 день назад +7

    फार आवडते कुलकर्णी जी तुमचे सर्व व्हिडिओ.. लॉजिकल असतात .. जो चुकेल त्याला सुनावत.. आणि आपली भाषा शैली जास्त आवडते मला..

  • @sunilrege984
    @sunilrege984 21 день назад +60

    ठाकरी भाषा म्हणुन ज्यांनी आयुष्य घालवल, त्यांची फाटली म्हणुनच त्यांनी माफी मागितली.
    5 दिवसांच निलंबन 3 दिवसांवर कमी करण्याच कारणच नव्हतं.
    काही जणांनी भाजपचा सतत पाणउतारा करण्याचा निश्चय केलेला दिसतोय.

    • @SAB-hi3mf
      @SAB-hi3mf 21 день назад

      भाजप ही पाठीचा कणा नसलेली अशी पार्टी आहे की त्यांची लोकांना कीव येत आहे.

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 21 день назад +5

      खरं आहे. कालावधी कमी करण्याची गरजच नव्हती. शिव्यासैनिकाला चांगले काही येतच नाही हेच खरे

    • @girishshembavanekar5769
      @girishshembavanekar5769 19 дней назад +3

      उबाठाने खरोखरच माफी मागितली का की ते फक्त दाखवायचं होतं! तसेच भाजपाला उबाठा कडून शिकण्यासारखे काय आहे? पहिल्या अडीच वर्षात काय घडलं ते कुलकर्णी विसरला असे दिसते.

  • @user-zx8xg4gb2j
    @user-zx8xg4gb2j 21 день назад +8

    एवढ्या केसस असून अजून बाहेरच...😮

  • @rajeshbehere2822
    @rajeshbehere2822 21 день назад +34

    प्रसाद लाड याची बाजू कोणीही घेतली नाही.. पायरीवर बसुन रडावे लागते हे खूप दुर्दैव आहे.. दानवे सारख्या प्रवृत्ती जाग्यावर ठेचून बीजेपी ने नंतर जाहीर माफी मागितली पाहिजे होती.. आई वरून शिवीगाळ केली हे खूप लज्जास्पद आहे.. आधी पायाला पाय लावायचा आणि नंतर दाढीला हात लावायचा अशी मराठीत म्हण आहे

    • @arunpareek7660
      @arunpareek7660 21 день назад

      BJP never supports their fellow members. Take the case of West Bengal. After the elections and getting majority TMC members attacked the BJP members but no one from BJP supported them.
      😡😡😡😡😡😡😡😡

  • @balasahebshelke5210
    @balasahebshelke5210 21 день назад +50

    ह्या मवाल्यांना सुद्धा मते देणारे आहेत. धन्य ते मतदार..

    • @ashokkulkarni7666
      @ashokkulkarni7666 21 день назад +5

      Hich lokshahichi shokantika ahe .

    • @santoshjadhav5957
      @santoshjadhav5957 21 день назад +3

      हे विधानपरिषदेत नव्हते ते मुंबईतील एका नाक्यावर उभे आहेत आणि तेथून अशी भाषा वापरली धन्यवाद
      किती फुशारकी ने सांगतोय माझ्यावर किती केसेस आहेत मी तडीपार होतो काय निर्लज्ज पणा

    • @SuvarnaDhadve
      @SuvarnaDhadve 7 дней назад

      tridentठ ​@@ashokkulkarni7666

  • @hgbhawe
    @hgbhawe 21 день назад +12

    शिवराळ मनुष्य ह्याला कसली माफी द्यायची.... भाजपने 5 दिवसाचे तर निलंबन, ह्याला त्यातही कसली माफी द्यायची...

  • @dipakaher3760
    @dipakaher3760 21 день назад +9

    सगळेच गुण घे दानवे...... वरच्या मजल्यावरीलपण 😂

  • @shaileshbandekar1564
    @shaileshbandekar1564 21 день назад +25

    भाजपाचा कचखाऊपणा पुन्हा एकदा सिद्ध झाला....मराठी एकही न्यूज च्यानल हाती नाही तर न्यारेटीव सेट करणार कुठे आणि कसे.....

    • @user-lc4eh1ij4c
      @user-lc4eh1ij4c 6 дней назад

      देशातील सगळी हिंदी चॅनल्स भाजपकडेच आहेत की?

  • @446sandeep
    @446sandeep 21 день назад +36

    महाराष्ट्र भाजपाला शेपूट घालायची सवय लागलेली आहे, हे सहन करावंच लागणार. देवेंद्रजींनी विचारधारेवर श्रद्धा असणारांपेक्षा निवडूण येणारांना जास्त महत्व दिलंय.

  • @user-pn1rl2tt9c
    @user-pn1rl2tt9c 21 день назад +8

    शिव्या आणि टोमणे हेच ऊ.बा.ठा चं बिज आहे का ?

  • @venkateshkirtiwar5642
    @venkateshkirtiwar5642 21 день назад +6

    BJP वाले आजुन पराभवातून सावरले नाहीत का.

  • @avinashparalikar4898
    @avinashparalikar4898 21 день назад +16

    त्यांनी माता भगिनींची माफी मागितली पण प्रसाद लाडांची माफी मागितली नाही.

    • @abhijeetkadlag1559
      @abhijeetkadlag1559 18 дней назад

      कुलकर्णी तुम्हाला आम्ही विचारवंत विश्लेषक समजतो BJPकडून पैसे मिळतात म्हणून काहीही बोलू नका
      कोण हा वैचारिक भिकारचोट प्रसादलाड
      करोडो रुपये वाटून विधान परिषद मिळविली

  • @nalinmajhu7686
    @nalinmajhu7686 21 день назад +46

    सनातनी हिन्दूनी, हिन्दू राष्ट्राची मागणी करावी

    • @hearttouchingbeats3901
      @hearttouchingbeats3901 21 день назад +3

      Why can't you clearly talk ? A brahmim raj ? First hindu , now sanatan ? 😂😂😂

    • @udaygaikwad5282
      @udaygaikwad5282 21 день назад +6

      ​@@hearttouchingbeats3901 हिंदू म्हणजे हिंदू . हिंदू सर्व एक . जात पात हद्दपार

    • @sunitkulkarni9666
      @sunitkulkarni9666 21 день назад +2

      कराना, तूम्ही कोण आहे वाट कसली बघता, फडणीस शेलारांची,का शिंदेची, मरुन जाताल पण ईच्छा पुरी होणार नाही.

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 21 день назад

      पण दानवे नी माफी मागितली का?

    • @atulgundpatil9552
      @atulgundpatil9552 21 день назад

      फडवनीस यांनी लाडावुन ठेवलेला लाड यांचे सामान्यज्ञान काया ते छत्रपतींच्या जन्म ठिकाण बाबत दिसले क्षुद्र कुवतीचा कोणतही करतृतव नसलेला हा माणुस अर्थिक manegmet साठी उपयोगी महुनन हा लाडवलेला लाडका

  • @nandkishorbagul6436
    @nandkishorbagul6436 21 день назад +25

    भाजपा आणि देवेन्द्रजी यांनी उदार मतवादी सोडावे

  • @balasahebsatpute720
    @balasahebsatpute720 21 день назад +3

    विधानसभेच्या निवडणुका झाल्या की सगळ्यांना आपली जागा कुठे आहे ते कळेल

  • @shrikrishnawatve2887
    @shrikrishnawatve2887 21 день назад +20

    हे भाजपवाले ईतके मुळमुळीत गुळगुळीत पुळपुळीतपणे का वागतायत काही कळत नाही

    • @user-ur3gy8gc8v
      @user-ur3gy8gc8v 21 день назад +1

      सगळ्यांनाच रामभाऊ म्हाळगी अकॅडमी मध्ये नेवुन त्यांचेवर आलेली मरगळ झटकून टाकन्याचा कार्यक्रम आयोजित केला पाहिजे, म्हणजे ते जाग्रुत होतील.

    • @varadajoshi5679
      @varadajoshi5679 17 дней назад

      सहमत आहे मी

    • @user-lc4eh1ij4c
      @user-lc4eh1ij4c 6 дней назад

      कपटी,घातकी आहेत.
      प्रमुखांना शेंड्या आहेत.कमी लेखू नका.

  • @nandkishorbagul6436
    @nandkishorbagul6436 21 день назад +5

    दानवे यांनी कुठेही माफी मागितली नाही

  • @pravinkulkarni5327
    @pravinkulkarni5327 21 день назад +5

    म्हणजे ह्यांनीच शिव्या द्यायला सांगीतल असू शकेल.

  • @udaygaikwad5282
    @udaygaikwad5282 21 день назад +5

    भाजप आता स्वतःच सहिष्णू म्हणजे लिब्रांडू झालाय का ? जागच्या जागीच का नाही ठोकत

  • @lalaordineshmundhada3277
    @lalaordineshmundhada3277 21 день назад +8

    प्रसाद लाड ह्यांच्या सारखे जे ४-५ आयातीत नेते सभोवताल असतात त्यांनाच बोलण्याची उजागरी आहे म्हणून तेच प्रत्येक वेळी भुमिका ठेवतात.पक्षनिष्ठ मात्र गप्प बसण्यात धन्यता मानतात

    • @user-lc4eh1ij4c
      @user-lc4eh1ij4c 6 дней назад

      अशीच भाजपात गर्दी आहे बाजार बुणग्यांची.खोट्या हिंदूत्ववादींची.

  • @The89347
    @The89347 21 день назад +4

    करवंटी एकदम झकास शब्द, चांगलीच काढलीत भाजप चि

  • @user-ww7ri9gz9n
    @user-ww7ri9gz9n 21 день назад +5

    विधानसभा अधिवेशन सुरू असताना सत्ताधारी पक्ष यांनी जाहीर करावे.शिवी देणे पाप नाही,गुन्हा नाही.बिन्धास्त शिवी देत राहा.असे मला वाटते.

    • @rajeshbehere2822
      @rajeshbehere2822 21 день назад

      @@user-ww7ri9gz9n माझ्यावर 75 केसेस आणि 4 वेळा तडीपार केले होते असे मिडिया समोर अभिमानाने सांगणारा.. जर विरोधी पक्ष नेता किंवा पक्षाचे प्रमुख नेते पद भूषवणारे असतिल तर देशाचे भवितव्य काय असेल..

  • @rsk_st1294
    @rsk_st1294 21 день назад +4

    अगदी बरोबर.

  • @kishorekamtekar8489
    @kishorekamtekar8489 8 дней назад +8

    उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सारखाच नेता कोणत्याही पक्षाच्या ताकद नाही.

  • @sandipbharmal9404
    @sandipbharmal9404 7 дней назад +1

    माफी मागणार आणि माफी देणारे कोण आहेत सरकारने अशा लोकांना सभागृहातून पूर्ण पाच वर्षे निलंबित करून टाकले पाहिजे.

  • @Pratikkadam950
    @Pratikkadam950 21 день назад +11

    Gharkombda Sampla 🏡🐓🐓 aata

    • @scifimemer5914
      @scifimemer5914 21 день назад +2

      भाजप पेक्षा जास्त खासदार निवडून आलेत महाराष्ट्रात 😂😂😂😂कोण संपल मग

    • @Pratikkadam950
      @Pratikkadam950 21 день назад

      @@scifimemer5914 Kuthe jast 24 seats ladla aani Fakt 9 seats Jinkla Gharkombda 🏠🐓 😂😂😂

    • @scifimemer5914
      @scifimemer5914 21 день назад

      @@Pratikkadam950 भाजपा 28 लढून 9 जिंकला 😂😂शिवसेने पेक्षा कमी जागा 😂🤣🤣🤣

  • @RoshaniKarval
    @RoshaniKarval 8 дней назад +2

    ❤ Uddhav Balasaheb Thakare Jindabad !❤

  • @balasahebkumbhar5255
    @balasahebkumbhar5255 21 день назад +3

    संतांच्या भूमीतील राजकारणाची सभ्यता आणि सुसंस्कृतपणा संपला की काय असे मला वाटते.

  • @madhavvartak
    @madhavvartak 15 дней назад +1

    अशा प्रकरणात माफी मागणे हा केवळ मानभावीपणाच नाही तर निर्लज्जपणा आहे. तसेच या संदर्भात आपण उल्लेख केलात तो मध्यंतरी भाऊ बाबतीत जो प्रकार घडला याच्या संदर्भात असावा असे वाटते. पण हा विषय भाऊंनी कसा हाताळला हे लक्षात घ्यावे असे वाटते.

  • @ashokchormare2167
    @ashokchormare2167 21 день назад +4

    बुळचटखुळचट

  • @sudhirawachat2510
    @sudhirawachat2510 21 день назад +5

    भाजपच्या नेत्यात सततच्या यामुळे अहंकार आलेला आहे त्यांना आजकाल नेहमी बचावात्मक रहाव लागत आहे.

    • @nochance3914
      @nochance3914 21 день назад

      Leka ahankar bjp madhye ahe ki bjp cha opposition party madhye aahe disat nahi ka?

  • @sureshkanojia2589
    @sureshkanojia2589 21 день назад +4

    पण प्रसाद लाड चा राजीव गांधी चा मुख्य मुद्दा बाजूला राहिला 😮

  • @DESIBOY-fe7nm
    @DESIBOY-fe7nm 21 день назад +3

    खरतर स्वतः बाळासाहेब पण शिव्या द्यायचे....

  • @akshayshinde8182
    @akshayshinde8182 21 день назад +3

    बी.जे.पी.का अशा वेळी माघार घेतात.. दनावेनी शिव्या दिल्या तरी..यामुळे दुसरा कार्यकर्ता कमकुवत होतो.. 🚩

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi68 21 день назад +34

    अंबादास दानवे ला खुपच माजला आहे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत याला मोठीच किंमत मोजावी लागेल यात शंका नाही जनता जनार्दन जाणून आहे मतदार बंधू भगिनींनो लक्षात ठेवा आणि विचार करून मतदान करावे🙏😊 जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र👏✊👍

    • @vijaygore3826
      @vijaygore3826 21 день назад +3

      अहो तो विधानसभा लढत नाही परीषद वर आहे

    • @vijaygore3826
      @vijaygore3826 21 день назад +2

      भाुजपाला आता आपला आदर्शवाद बाजूला घेऊन आक्रमक व्हावे लागेल लोक शूर लोकांना पसंती देतात भित्रा कीतीही चांगला असला तरी तो कामाचा नसतो

    • @vijaygore3826
      @vijaygore3826 21 день назад

      भाजपा ने आता एकच काम करावे सर्व हिन्दु संघटनांना मग आरएसएस असो विश्व हिन्दु परीषद हिन्दु एकता आंदोलन बजरंग दल गौरक्षा दल यांना आपल्या परीवाराचे सदस्य आहेत हे जाहीर सांगा व त्यांना सगळ्या प्रकारची राजकीय सामाजिक आर्थिक कायदेविषयी उघड पे सहकार्य करा पहा महाराष्ट्रात महायुतीच्या 200+ जागा व भाजपा 150+ निश्चित येतील परंतु आपणास हें बोटचेपे भित्रें धोरन सोडावे लागेल या सगळ्या संस्था हिन्दुत्वा साठींतन मन धना ने लढणार्या आहेत यांचे पुढे कोणतेही विरोधक टिकणार नाही
      पहा विचार करा कालावधी कमी आहे

    • @manishashembavanekar4776
      @manishashembavanekar4776 19 дней назад

      नाही ना तेच तर आहे लोकांना कस कळत नाही मला आश्यर्य वाटत. एवढा ह्यांच्यात संयम नाही मा हे काय कामं करणार राज्यासाठी?

    • @user-lc4eh1ij4c
      @user-lc4eh1ij4c 6 дней назад

      आदर्शवाद कधी होता?
      कपटनीती, घातकी विकृतीचं भांडार.

  • @chitrarekhadandekar9703
    @chitrarekhadandekar9703 21 день назад +4

    अचूक मुद्दा उठवलात

  • @rohinibhagodia4659
    @rohinibhagodia4659 21 день назад +1

    Saty paristhiti. Prsad lad upexit. Sunder vishleshan. Thanks for sharing n god bless you all the time.

  • @Ashoksumb-zw2cw
    @Ashoksumb-zw2cw 20 дней назад +1

    आती चालत नाही तेथे माती होत असते जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र जय श्री हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल

  • @rajangurjar2183
    @rajangurjar2183 21 день назад +19

    मी माझ्या जागेपासून बाजुला झालो कि मी शिवसैनिक.म्हणजे बहिणीवरुन शिव्या देण्याचा परवाना.अंगावर 45 कसेस हि पक्षात राहून मिळवलेली पदवी extra qualifications.

  • @ashokshirode8562
    @ashokshirode8562 21 день назад +2

    सुशील जी प्रामाणिक कार्यकर्त्यांना डावल्या मुळे आज ही अवस्था bjp ची झाली, विधानसभा सभेला तिन्ही मिळू न 50 सुद्धा येणार नाहीत, मी लहान पनापासून r
    RSS चा व बाजपची घुटी प्यालो आहे पन आज रडू येतं अशी अवस्था आहे

  • @pralhadsawant465
    @pralhadsawant465 21 день назад +6

    सदर विषय बंद करा. नको ऊबाठाची भलामण नको लाडांची बदनामी, नको भाजपाला शिकवण्याचा अट्टहास. सगळे पक्ष दुसर्या पक्षांतून आलेल्यांमुळे सुध्दा वाढत असतो.

  • @user-tm4nx9yd1l
    @user-tm4nx9yd1l 21 день назад +1

    अगदी बरोबर आहे.

  • @vishaldhamale3776
    @vishaldhamale3776 8 дней назад +2

    नितेश राणे हे BJP प्रवक्ते आहेत, खुप छान बोलतात आणि BJP चे नेते साधी माफी तर सोडा उलट त्यांना शाब्बासकी देतात, जनतेला सर्व माहीत आहे विधानसभेला 100 % पराभव होणार किती सज्जन पनाचा देखावा केला तरी

  • @user-up4jp9xm2e
    @user-up4jp9xm2e 21 день назад +2

    Ambadas Danvena Prasad Ladanchi mafi magayla sangayla havi hoti Neelam Gorheni.
    Jyacha aparadh Kela tyachi mafi magayla sangayla havi hoti.

  • @hgbhawe
    @hgbhawe 21 день назад +2

    अति सद्गुण विकृती नडली....

  • @Dj-vv1yc
    @Dj-vv1yc 18 дней назад +1

    ज्याला जी भाषा कळते त्याला त्याच भाषेत उत्तर द्यावं लागतं .

  • @shivajipawar6899
    @shivajipawar6899 21 день назад +2

    महाराष्ट्र भाजपा अटीतटीच्या वेळेस कधीच फ्रंट फूट वर येत नाही म्हणुनच लढणाऱ्या कार्यकर्त्याचे असेच होते. त्या लढणाऱ्या कार्यकर्त्याच्या जागी फडणवीस असले तरी तसेच होते., आणी बाकी भाजपा शेपूट घालून बघत असतो.

  • @nemgoundapatil5849
    @nemgoundapatil5849 21 день назад +1

    जनतेनी आपणं निवडुन दिलेले आमदार खासदार हे काय करतात हे बघुन घ्यावे.शिवीगाळ करणे अंगावर धावून जाणें.व माफी मागणे.याला काय म्हणायचं.हे जनतेने ठेवावे.

  • @lp34pune
    @lp34pune 21 день назад +2

    They proved cattle class culprits

  • @gk-di4kn
    @gk-di4kn 21 день назад +19

    कोणाकोणाला कोंबडीचोर म्हणून हिनवणारे आपल्याला तडीपार केल्याचे ठसक्यात सांगताहेत

    • @user-lc4eh1ij4c
      @user-lc4eh1ij4c 6 дней назад

      कोणा कोणाला कसे?
      नारो काकाला‌ साहेबांनी दिलेली पदवी आहे ती.

    • @gk-di4kn
      @gk-di4kn 6 дней назад

      @@user-lc4eh1ij4c त्यांचे सुपुत्र बघा आता मैंद्याच्या पोत्यात लोळताहेत.

  • @rajendrasawant1688
    @rajendrasawant1688 17 дней назад

    खूप छान बातम्या

  • @surekhrajput6884
    @surekhrajput6884 21 день назад +1

    the, ग्रेट

  • @shrirangjadhav2230
    @shrirangjadhav2230 21 день назад +1

    मुख्यमंत्री असताना सभागृहात उपस्थित न राहिल्याबद्दल माफी मागा
    अपशब्धाबद्दल मतदार ठरवतील काय करायचत ते ?

  • @MohanGiradkar-co3gi
    @MohanGiradkar-co3gi 21 день назад +1

    मुंडे साहेबांनी उत्तर दिले की हा प्रकार घडला तेव्हा मी सभागृहात नव्हतो सुसू करायला गेलो होतो

  • @varshakhandkar3880
    @varshakhandkar3880 21 день назад +1

    सर्व प्रसंगात स्पीकरबाई शांत होत्या असे दिसते.

  • @drarunjoshi2088
    @drarunjoshi2088 19 дней назад

    योग्य मुद्दा उपस्थित केला आहे, धन्यवाद सुशीलजी.

  • @PatilMulga
    @PatilMulga 7 дней назад

    अगदी खरोखर बोला सर 👍

  • @raghuvirkadam4546
    @raghuvirkadam4546 8 дней назад +1

    जारांगे yani खेटराने puja Keli. सगळ्यांची अशीच पूजा जनता करणार आहे.

  • @sunitkulkarni9666
    @sunitkulkarni9666 21 день назад +2

    ही काही पहिलीच वेळ नाही. भाजपाल बाराखडी पासुन शिकायला पाहिजे

  • @mangeshzagade1508
    @mangeshzagade1508 19 дней назад

    Very good Sir Welcome ❤❤❤

  • @user-up4jp9xm2e
    @user-up4jp9xm2e 21 день назад +1

    Prasad ladanche pappula virodh dakhavne baddal khup abhinandan.

  • @shaileshbandekar7654
    @shaileshbandekar7654 21 день назад +2

    संजय राऊत ने स्वप्ना पाटकर यांना फोनवर दिलेल्या शिव्या विसरलात का..उबाठाचा शिवसैनिक हा शिवरालच असतो हे यातून सिद्ध होते.

  • @dakshtachoudhari3616
    @dakshtachoudhari3616 21 день назад +9

    BJP असं समजते आहे की मतदार हे समजून घेऊन विरोधकांना चोख उत्तर देतील आपण काहीही बोलायचे नाही असं वाटतंय 🙏🙏

  • @sambhajibhise9684
    @sambhajibhise9684 21 день назад +3

    उद्धव ठाकरेच्या बाजूने पलटी खाल्ली!

  • @ganpatmanchekar419
    @ganpatmanchekar419 20 дней назад +1

    महोदय आपण प्रथमच भाजप सोडून चर्चा केली त्या बद्दल धन्यवाद

  • @vinayakumarye2863
    @vinayakumarye2863 21 день назад +1

    छान विवेचन

  • @shrirammahajan4390
    @shrirammahajan4390 19 дней назад +1

    भाजपच्या केंद्रीय चाणक्य नेत्यांनी महाराष्ट्रचें नेतृत्व जाती गत राजकारणाच्या लालसेने इतरांना सोपवून महाराष्ट्र भाजप ची प्रतिष्ठा नेस्तनाबूत केल्या बद्दल केंद्रीय नेतृत्वाचे त्रिवार अभिनंदन. महाराष्ट्र भाजप संप संप विण्या स तेच जबाबदार आहेत.

  • @user-lf8fs7sx1d
    @user-lf8fs7sx1d 20 дней назад

    Jai shree Ram sir 🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @sanjayshinde4300
    @sanjayshinde4300 21 день назад +2

    Sushilji, 3 days che nilamban zale bas. Punishment he Punishment aste. Mafi magitli, meharbani nahi. Hindutw yani sodlech aahe. Loksabhet satta aali nahi, that's why only desperation. Me Shivsaineek aahe..Ha Shivsaineek nahi, ha tar Shillak senecha tadipar karykarta

  • @vinayaksuryaji9576
    @vinayaksuryaji9576 21 день назад

    Real tiger is mr Prasad lad.congratulations to mr Prasad lad.jai Hind jai bhole nath.

  • @vilassahasrabuddhe6128
    @vilassahasrabuddhe6128 21 день назад +2

    अहो कुलकर्णी BJP चा स्टँड आता बरोबर आहे.

  • @vijaykharote246
    @vijaykharote246 21 день назад +2

    Jo Daha Paksh Badlun jo Satte che Lachari cha Prasad gheun Ghode Bajar karun Nivdun aale ye khas Bhuknya karita 2 te 3 lok Na thevun tyan cha Paksh upre aale le Doejad zaley

  • @bhaskarnimase2778
    @bhaskarnimase2778 21 день назад +2

    नुपूर शर्मा च काय झालं तसेच होणार

  • @DilipDevadkar
    @DilipDevadkar 7 дней назад +1

    लाजमोडयाप्रसादलाडयालाकाहिहीबोलाहाजनतेतूननिवडुणयेऊशकतनाहिम्हणुनतरहामागच्यादाराननिवडूनयेतोआणिऊध्दवसेनेलाशहाणपणशिकवतोमुरृखकूठला

  • @YogeshGhatte2011
    @YogeshGhatte2011 16 дней назад +1

    सर प्लीज आयएएस पूजा खेडकर बद्दल एक अप्रतिम व्हिडिओ बनवा जे काही झाले आहे ते एका व्हिडिओत सर्व डिटेल्स मेंशन करा.

  • @ninadcheulkar9107
    @ninadcheulkar9107 20 дней назад +1

    प्रसाद लाड यांनी शिव्या दिल्या गेल्या त्या त्यांच्या चुकीच्या गोष्टी मुळे असतील. प्रसाद लाड यांच्या बद्दल प्रचंड राग होता तो भर विधानसभेत शिव्या देत व्यक्त केला.

  • @vijaykulkarni8906
    @vijaykulkarni8906 21 день назад +2

    काही नही दिल्लीत पप्पू ला घाबरतात महाराष्ट्रात संजय ला.

  • @SUSHANT_BHAGAT
    @SUSHANT_BHAGAT 17 часов назад

    शिव्या देणे म्हणजे घान पण.. ती कोणाला दिली तेव्हा ठरते. याची जाणीव शिवसेनेला आहे.

  • @sharadvaidya6482
    @sharadvaidya6482 21 день назад +3

    Mafi magun punha he shivya denar Karan he bhekad asur vruti aslela ek samuh yanna sad buddhi Milo hich ichha

  • @nandaG-bs9dj
    @nandaG-bs9dj День назад

    शिवसेना ❤❤❤❤❤ उद्धव ठाकरे ❤

  • @bhanudasshinde-ie9qt
    @bhanudasshinde-ie9qt 4 дня назад

    होय नालायकाला शिव्या च नाही तर अन्य मार्गाने देखील सरळ करता येते.

  • @user-qb4zk1qd6g
    @user-qb4zk1qd6g 19 дней назад

    माझ्यावर 90 केसेस आहे माने काय शिव्या देत राहायचं का हे नाही आपल्याला पडते पाच वेळा तडीपार गरीब जनतेला आणि काय शिव्या द्यायच्या