शिक्षक भरती संदर्भात निवेदन दयायला मी आणि अजून माझ्या सोबत काही शिक्षक असे आम्ही मुख्यमंत्रीच्या वर्षां बंगल्यावर गेलो होतो सलग 3 दिवस आम्हांला तिथे बाहेर थांबवून ठेवला आणि सांगण्यात आल कि साहेब आता भेटतील तेव्हा भेटतील असं करत करत आम्हांला खासदार श्रीकांत शिंदे ची भेट होणार होती आम्हांला बंगल्यात प्रवेश दिला आणि श्रीकांत शिंदे जनतेच्या समस्या सोडवायच्या सोडून देऊन लोकांना सोबत फोटो काढत होतो आणि जेव्हा आमच्या भेटीची वेळ आली तर म्हणाले कि 2 मिनिट मध्ये आलो आणि त्यानंतर ते आलेच नाही आम्ही 5 तास त्यांची वाट बघितली तर ते साताराला निघून गेले होते 😡 ज्या जनतेच्या जीवावर निवडून येतात त्यानांचं 5/6 तास थांबून ठेवतात. ह्यांना मुख्यमंत्री काय फक्त स्वतः ची तिजोरी भरण्यासाठी केलं आहे काय? ह्या सरकार ने एकही भरती पूर्ण केली नाही. बेरोजगारी वाढली या सरकार मुळे 😡अशा सरकार चा जाहीर निषेध
सर आम्हाला तर हे नविनच माहिती होतं नाही तर आम्ही ह्या बाबतीत ठाकरे साहेबां बद्दल खुप ऐकून आहोत कि कोरोना काळात फोन उचलायचे नाही खासकरून त्यांच्या विरुद्ध लोकांकडून
शिंदे सरांचा स्वभाव मला खुपच आवडतो..ते मोठे पणा कधिच करत नाही.. बोलणं पण साध सरळ त्याचे.. सर्व ठिकाणी मदत करतात. बारकाईने लक्ष ठेवतात .. मॅडम तुमचा स्वभाव असाच साधा ठेवा.. सर कधीच कोणाला लागेल असे बोलत नाही...गर्व नाही त्यांना कोणत्या गोष्टींचा..
@@balkrushnapawar7814 परिवाराच्या पाठीत खंजीर खुपसला म्हणता तर महाराष्ट्राच्या तमाम जनतेच्या ही पाठीत उबाठा ने आधी खंजीर खुपसला त्याचे उत्तर द्या जया युती च्या जोरावर निवडून आलात त्याच्याशि कोणी गद्दारी केली ते सांगा. ते जाऊ देत आदरणीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंशि त्यांच्या विचारांशी कोणी गद्दारी केली?ज्याने खुद्द बापाशी गद्दारी केली तो काय जनतेला न्याय देणार.
@@ashasuryawanshi2491 समजेल आता कोणी काय चोरले ते ,दुसऱ्याचे बाप चोरून पैसा कमवणे स्वतःची लाल करायला मूव्ही पण काढला ,दाऊद दाऊद करणारे आता नवाब मलिक ला सरकार मध्ये घेतात ,भक्तांना ही लाचारी दिसणार नाही आता,😝
@@mrsvwp7427 बाळासाहेबांचा आशिर्वाद हिंदुत्ववादी विचारांना, कट्टर शिवसैनिकाला. शिवसेना आणि धनुष्यबाण शिंदे साहेबांना मिळाले हाच बाळासाहेबांचा आशिर्वाद आहे.
ताई आलिशान बंगल्यात बसुन छान बोलल्या .... पण तुमच्या साहेबानी काय काम केले? ताई सर्व सामान्यांन प्रमाणे रिक्षात जास्त लांब नाही कल्याण पर्यंत जाऊन या मग समजेल साहेबांच काम
आदरणीय बाळासाहेबांचा आशीर्वाद हा त्यांच्या मुलाला दुसरयाला नाही .धनुष्यबाण निवडणूक आयोगाने तुम्हाला ठाकरे वर मोठा अन्याय करून दिले. खरी शिवसेना हि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची !
हे तर काहीच नाही , आमची बायको तर दिवाळीला कपडे पण आमच्या पसंतीनेच घ्यायची.तिला कुठल्याच रंगाचे ज्ञान न्हवते..तिचे तर आमच्याशिवाय कधी पानच हलले नाही 🥺😢बोला लताबाई ..
स्वार्थी बहिन भाऊ , जनतेच्या जिवावर, उडया मारतात, त्यामुळे आनंद वाटणारच, पण ज्या जिवावर आता जो आनंद घेताना , विश्व ाघात केला, सुजान नागरिक कधीही विसरणार नाही, तुम्ही किती हि ओरडून सांगितले तरी , आहे ते सगळे दुसऱ्या चे आहे, फक्त आपण डाव साधला,
खरचं आई साहेब तुम्ही आम्हाला कधीच असे वाटू दिले नाही की आम्ही तुमचा परिवार नाही आहोत.नेहमी तुम्ही आम्हाला आपल्या परिवार सारखी वागणूक दिली.नेहमी आमचा पाठीशी ठाम पणे उभे राहतात .आम्ही सर्व तुमचा सोबत आहोत नेहमी ...❤ कोणी काही बोलू द्या .जे चांगले करू शकत नाही ते असेच बोबलत असतात 😂
शिक्षक भरती संदर्भात निवेदन दयायला मी आणि अजून माझ्या सोबत काही शिक्षक असे आम्ही मुख्यमंत्रीच्या वर्षां बंगल्यावर गेलो होतो सलग 3 दिवस आम्हांला तिथे बाहेर थांबवून ठेवला आणि सांगण्यात आल कि साहेब आता भेटतील तेव्हा भेटतील असं करत करत आम्हांला खासदार श्रीकांत शिंदे ची भेट होणार होती आम्हांला बंगल्यात प्रवेश दिला आणि श्रीकांत शिंदे जनतेच्या समस्या सोडवायच्या सोडून देऊन लोकांना सोबत फोटो काढत होतो आणि जेव्हा आमच्या भेटीची वेळ आली तर म्हणाले कि 2 मिनिट मध्ये आलो आणि त्यानंतर ते आलेच नाही आम्ही 5 तास त्यांची वाट बघितली तर ते साताराला निघून गेले होते 😡 ज्या जनतेच्या जीवावर निवडून येतात त्यानांचं 5/6 तास थांबून ठेवतात. ह्यांना मुख्यमंत्री काय फक्त स्वतः ची तिजोरी भरण्यासाठी केलं आहे काय? ह्या सरकार ने एकही भरती पूर्ण केली नाही. बेरोजगारी वाढली या सरकार मुळे 😡अशा सरकार चा जाहीर निषेध
सर आम्हाला तर हे नविनच माहिती होतं नाही तर आम्ही ह्या बाबतीत ठाकरे साहेबां बद्दल खुप ऐकून आहोत कि कोरोना काळात फोन उचलायचे नाही खासकरून त्यांच्या विरुद्ध लोकांकडून
आम्हीं 30 दिवस आझाद मैदना मध्ये होतो पण आम्हला p. भेटले नाहीत😢
शिंदे सरांचा स्वभाव मला खुपच आवडतो..ते मोठे पणा कधिच करत नाही.. बोलणं पण साध सरळ त्याचे.. सर्व ठिकाणी मदत करतात. बारकाईने लक्ष ठेवतात .. मॅडम तुमचा स्वभाव असाच साधा ठेवा.. सर कधीच कोणाला लागेल असे बोलत नाही...गर्व नाही त्यांना कोणत्या गोष्टींचा..
ज्या परिवारणे तुम्हाला सर्व काही दिले त्या त्याच परिवाराच्या पाठीत खंजीर खुपसाला कर्म इथेच फेडावे लागणार तेही व्याजासकट
काही नका सांगू लाचार हिर्विसेना अध्यक्ष नी 2019 ल जनतेच्या खंजीर खुपसला त्याच काय
@SanatanaDharma-j8q अडीच वर्षे मलिदा खाला त्यांच्या सरकार मध्ये आणी एक ed ची नोटीस आली कि हिंदुत्व जाग झालं शिंदेचं
@@balkrushnapawar7814 kahi aso aamhi yuti la matdan kele hote aani aata yuti ch sarkar aananar janata
Maharashtra la karj bazari kale
@@balkrushnapawar7814 परिवाराच्या पाठीत खंजीर खुपसला म्हणता तर महाराष्ट्राच्या तमाम जनतेच्या ही पाठीत उबाठा ने आधी खंजीर खुपसला त्याचे उत्तर द्या जया युती च्या जोरावर निवडून आलात त्याच्याशि कोणी गद्दारी केली ते सांगा.
ते जाऊ देत आदरणीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंशि त्यांच्या विचारांशी कोणी गद्दारी केली?ज्याने खुद्द बापाशी गद्दारी केली तो काय जनतेला न्याय देणार.
यांनी हेअरस्टाईल अशा चित्र-विचित्र का केलेत. कसं दिसतंय ते..😟 सूनबईंची तर फारच विचित्र. 😮😟
😂
😂😂😂
Khare Aahe .
😂😂
Tu ja kryla
दुसऱ्याचं सुख हिसकावून कोणी सुखी होत नाही बाई...कोणते काम केलीत ते तरी सांगा
1500 nhi bhetle vadht
उधोदीन न तरी काय केलं. शिवसेना तयार झाली तेव्हा पासून.
बाई नार्को टेस्ट करा नक्की कोण आहे ते कळलं ही बाई वणी वाटत नाही😂😂😂
दुसऱ्याच्या चुका कडण्यापेक्षा
फावड्या ने काय काम केली सांग आधी 😂
बोलताना भाषेतून सुसंस्कृत पण अजिबात दिसत नाही.भाषा बरोबर नाही.घमेंड दिसून येते
@@savitajadhav6801 अगदी बरोबर... 👍👍
Are baba natkipana nahi video karatat mhanun natkipana nahi com man gappa aslesarka bolna
कदाचित तुमच्या दोघींमुळे शिंदे साहेबांना वाईट दिवस येतील
आता कस बरोब्बर ओळखल. अगदी बरोब्बर. हेच मला म्हणायचय दहा बापे परवडले पण एक बाई नको रे बा.😢😢😢😢
निर्लज्ज सदा सुखी
ka milalale nahi ka 1500
❤ good job sar ❤हम आपको ही नेता मानते हैं ❤
😅😂😅
खूप छान कमेंट्स केल्यात सगळ्यांनी खरं आहे मी पण या मताशी सहमत आहे बाळासाहेब ठाकरे हे उद्धव साहेब ठाकरे यांचे वडील होते आणि त्यांचे वडीलच राहतील
ईतके वर्षे सगळी पदं भोगली लाज वाटली पाहिजे असं बोलायला . मुख्यमंत्री चा म तरी समजला असता कां ठाकरे नसते तर जनता तुम्हाला ऐकतेय.
ठाकरे साहेब जिंदाबाद
Khup chan🥰
abp वाला स्वतःच चाटायला लागलंय त्याची मग बाकी लोकांचं सोडा हो,बाई तुझ्या नवऱ्याने जे कमवले आहे ना ते ठाकरे या घरा मुळे.
काही नहीं 2013 नंतर वाकारे नी काय केले
@@deepdhuri9090 बाप चोरला 🤣🤭 मग ठाणे केवढं मोठं आहे कसे सांभाळणार,,, घरात बसुन राज्य नाही chalat त्यासाठी बाहेर फिरावे लागते.
@@ashasuryawanshi2491 गद्दार प्रॉपर्टी वाचवायला गेला आहे ,आता समजेल स्वतःच्या बापाला विसरले ,दुसऱ्याच्या बापाचे नाव लावावं लागतं che.😝
@@ashasuryawanshi2491 समजेल आता कोणी काय चोरले ते ,दुसऱ्याचे बाप चोरून पैसा कमवणे स्वतःची लाल करायला मूव्ही पण काढला ,दाऊद दाऊद करणारे आता नवाब मलिक ला सरकार मध्ये घेतात ,भक्तांना ही लाचारी दिसणार नाही आता,😝
Thondachya bharavar padka pahije
अग कुठली वहिनी साहेब कुठला साहेब तुमची चोराची अवलाद
बरोबर
बाळासाहेबांचे आशिर्वाद शिंदेला मिळाले हे कसे सांगु शकतात
हो ना... असे कोणते वडील असतील जे मुलाला आशीर्वाद देणार नाहीत??
@@mrsvwp7427 बाळासाहेबांचा आशिर्वाद हिंदुत्ववादी विचारांना, कट्टर शिवसैनिकाला. शिवसेना आणि धनुष्यबाण शिंदे साहेबांना मिळाले हाच बाळासाहेबांचा आशिर्वाद आहे.
ओन्ली ठाकरे💯💯💯💯💯💯🔥🔥🔥
जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देयी तो ईश्वर🔥🔥🔥
😂😂😂
Right
@,khannekhatjahan
बर.
उद्धव ठाकरे साहेब ,🚩🚩🚩
ताई आलिशान बंगल्यात बसुन छान बोलल्या ....
पण तुमच्या साहेबानी काय काम केले?
ताई सर्व सामान्यांन प्रमाणे रिक्षात जास्त लांब नाही कल्याण पर्यंत जाऊन या मग समजेल
साहेबांच काम
ही CM ची बायको.... 🫢जय महाराष्ट्र देवा वाचवा
jay shri ram
😂😂
😢😂
गर्विष्ठ तर नाही ना
मझोर्ड्या ठाकरे सारखे 😡😡😡😡
आदरणीय बाळासाहेबांचा आशीर्वाद हा त्यांच्या मुलाला दुसरयाला नाही
.धनुष्यबाण निवडणूक आयोगाने तुम्हाला ठाकरे वर मोठा अन्याय करून दिले. खरी शिवसेना हि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची !
आता जर बाळासाहेब असते तर उध्दव ला गोळी घालून मारलं असत, कारण त्याने शिवसेनेची काँग्रेस केली
सोनियासैनिक😂🤣
@KyleCrane-vf1nd तेरा बाप ना!
Shivsena uddhav thakrey yanchi asli tri te swatacha paksh badlun mukhyamantri padachya havyasapoti dusrya pakshat gelet..
खरंच साधं राहणीमान असं वाटल राव की ही आपली माणसं आहेत ही माझी माणसं आहेत खरंच सॅल्यूट
नाही मुख्यमंत्री होत.पोलिस भरती बाबत आम्हा मुलांना फसवल आता हि २० लाख मुल सगळ सरकार बदलणार.१००००००००%
झालेल्या दोन भरती कोणी कढालि
हेअर स्टाईल विचित्र दिसते ताई, पण तुम्ही खूप सध्या आहात, सिम्पल मुंबईकर
उद्धव ठाकरे फक्त
काय फालतुगिरी चाललीय
घटनाबाह्य मुख्यमंत्री मन्हा- रिक्षा चालक संघटना; २४ November ला घ्या हिचा interview.
मजा मारून घ्या सौ. शिंदे ☝️
jay shri ram
आहो ताई सर्व जगाला माहीत आहे तुम्ही किती ही सांगा पण जे खर ते खर आहे गद्दरी केली ती केलीच आहे कबूल करा ना
विचित्र खानदान आहे शिंदे खानदान,
पलटी मारणारा माणूस एकनाथ शिंदे
फार उपकार केलेत ठाकरे घराने तुमच्यावर
वाकरे नी काय केले2019 मध्ये
काय बघा हेअर style..... बाई
तुमचा नवरा सरकारची तिजोरी संपवतो आहे तुम्हाला त्याच काय दुःख ते तर जनतेचे पैसे आहे तेच परत बहिणीन . वाटतो
अख्खा महाराष्ट्र भिकारी झाला...यांच्या मुळे
tumchya mansthitimule desh budtoy lakshat theva shinde saheb kharach thor jay maharastra jay bharat
एकदम बरोब्बर भरमसाठ महागाई करून ठेवली या मिंध्य नी
Are yz kutlya maharashtra madhe rahtoys🤡 maharashtra cha yogdan bhag gdp madhe unpad gawar kutcha
बाळासाहेबांचे आशीर्वाद घेऊन केलं काय तर निलेश राणेला पक्षात घेतलं.... तेव्हा जरा अक्कल द्यायची नवऱ्याला
अहा काय दिसतं आहे ,लोकांचे प्रेम काय ते तुम्हाला लवकरच दिसेल, खालेल्या ताटात घाण केली आहे त्याची परतफेड नक्कीच तुम्हाला मिळेल
कशाला घेता अशांचे Interview.? ते स्वतः चच नुकसान करून घेतात 😂😂😂 video खालच्या Comments वाचा म्हणजे कळेल.😂😂😂
Khup chan
कोपरी पाचपाखाडी हा unique मतदार संघ आहे. तिथे शिंदे साहेबच ...
येथे निर्विवाद बहुमत शिंदे साहेब.
मी शिंदे साहेबांना मानतो पण काकी तुमच्या बोलण्यामध्ये खुप गर्व आणी अहंकार दिसतोय तो बाहेर दिसताना खुप वाईट दिसतोय
Yes
फार उपकार केलेत, जनतेचे पैसे जनतेला वाटले
😂
Soniasainikanna he nahi kalnar
Janteche paise jantela watle asle tri tyala pn niyat lagte denyachi.. Udhar man lagte.. Aajparyant konich dile nhi janteche paise jantela samjal ka.. Mahilanchya chehryavril aanAnd paha.. Tyanchya bhavane kivva navryane suddha darmaha paise jama kele nastil.. Kadu aahe.. Pn satya aahe.. Sarv mahilanche aashirvad tyanchya mage aahet. . Mahayutich yenar prt
माननीय बाळसाहेब यांचे आशीर्वाद फक्त आणि फक्त उद्धव साहेबांना भेटले आहेत... गद्दारना नाही
या रिपोर्टरची पायतानाने केस काढाय पाहीजे 😂😂😂
लेका कुणाची मुलाखत घ्यायला लागलायेस 😂😂
ताई आम्ही तुमच्या बरोबर आहोत काळजी करू नका साहेब चांगले मुख्यमंत्री आहेत🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤
शिंदे आता कधीच मुख्यामंत्री होणार नाही.....भाजपा ने जागा दाखवली आहे....
Satya
कीती..साध्या आहेत दोघी...
सगळ्या परिवाराला खूप.. शुभेच्छा!...
तुमचे धनी जरुर मुख्यमंत्री झाले पाहिजेत पण आम्हाला भाजप सत्तेत नको .....
24 दिवस नंतर मातोश्री बाहेर नवऱ्या सोबत माफी मागायला जायचा आहे तयारीत राहवा
Kay zhal bhau nikal lagle 😂😂
आधी नीट बोलायला शिका...
❤ताई आताच परत मुखमंत्री होतील खूप कष्ट गेलात ताई आता चांगलेच दिवस येणार आहेत ❤
बोलन्यात कीतीरे गर्व खरच वाटत नाहीका आपन काही तरी चुकीच केल आपन
अमृता फडणवीस नंतर या बाई...
महाराष्ट्राचं दुर्दैव😢
😂😂😂
Pratibha kaki kiti sudaiv aahet tey,, Ajit dadana vichara.😂😂
Maharashtra garet CM mr Eknathji Shinde Saheb comman man
Only 20 days
हे तर काहीच नाही , आमची बायको तर दिवाळीला कपडे पण आमच्या पसंतीनेच घ्यायची.तिला कुठल्याच रंगाचे ज्ञान न्हवते..तिचे तर आमच्याशिवाय कधी पानच हलले नाही 🥺😢बोला लताबाई ..
Cm wife very down to Earth
फराळ पाठवतात कि खोखे 😂😂
खोखे
ओन्ली ठाकरे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
काय ही भाषा 😅
फराळ😂😂 सुक्की मच्छी....
जवळा , बोंबील , करदी, वाकट्या आणि तांदळाची भाकरी
😂😂
❤❤
ओन्ली ठाकरे साहेब मुख्यमंत्री
उध्दव बाळासाहेब ठाकरेच महाराष्ट्राचे भविष्य आहेत तूम्ही नाही फक्तं आदित्य उध्दव ठाकरे
शिंदे सरकार पुन्हा येणार 🚩
उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा जिवावर मोठे झाले.
Ajibat aikave ase vatat nahi.
😂
काही लोक फक्त दुसऱ्याना नावे ठेवतात तीची साडी बघ हेअरस्टाईल बघ रिकामतेकड्या नो स्वताच बघा
केदार दिघे साहेब निवडून येणार 🚩
फक्त महायुती 🚩
जय श्रीराम, जय शिवराय 👍🚩
रिक्षा आणि आमदार यातला फरक लोकांना सांग
ABP maza 😂😂😂😂😂😂
💯✅ ताई खरं आहे ताई.❤❤❤
निर्लज्ज आणि कृतघ्नपणाला चेहरा असतो तो असा
Shinde saheb parat mukhyamantri honar🙏🙏🙏🙏
Thakre 🎉
खुप छान. मॉडम. ❤❤❤❤❤❤😊
50 खोके एकदम ओके 😅😅😅
सोनियासैनिक😂🤣
मॉडम. आम्हाला. पैसे. जरी. नाही. दिले. तरी. चालत. पण. जन्म. भर. सरकार. तुम्ही च. पाहीजे. भुकेल्या. द्या. कीति. पण. आमची. प्रार्थना. पुढच्या. वाटचाली. साठी. ❤❤❤❤❤
फक्त उध्दव ठाकरे जय महाराष्ट्र जय शिवराय
स्वार्थी बहिन भाऊ , जनतेच्या जिवावर, उडया मारतात, त्यामुळे आनंद वाटणारच, पण ज्या जिवावर आता जो आनंद घेताना , विश्व ाघात केला, सुजान नागरिक कधीही विसरणार नाही, तुम्ही किती हि ओरडून सांगितले तरी , आहे ते सगळे दुसऱ्या चे आहे, फक्त आपण डाव साधला,
Aprtim
Only shinde Saheb
मसत🎉
मा.शिंदे साहेब हेच पुन्हा निवडून येणार.ज्याचे काम चांगले.त्यालाच मत मिळणार.
महाराष्ट्र मध्ये फक्त शिवसेना ठाकरे
एकदम साधी राहणी
हसु येते 😂😂
फक्त शिंदे साहेब
🏹🏹🏹🏹🏹🏹🙏🙏🙏🙏
एकदा comment वाचा ma'am
कल्याण शेवटची निवडणूक होती श्रीकांत शिंदेची येथून पुढे खासदार होणार नाही
EKNATH BHAI 🗿😎💯
जरा कमेंट वाचा तुम्हाला लोक किती चांगले बोलतात ते समजेल
खरचं आई साहेब तुम्ही आम्हाला कधीच असे वाटू दिले नाही की आम्ही तुमचा परिवार नाही आहोत.नेहमी तुम्ही आम्हाला आपल्या परिवार सारखी वागणूक दिली.नेहमी आमचा पाठीशी ठाम पणे उभे राहतात .आम्ही सर्व तुमचा सोबत आहोत नेहमी ...❤ कोणी काही बोलू द्या .जे चांगले करू शकत नाही ते असेच बोबलत असतात 😂
लवकरच फेगडे होणार आमचे पैसै आम्हाला दिलेत गॅस किती वाढवला आणि तोच दिला हो घरातच बसा पुढे टेक दिवस आहेत😂😂🎉😂😂😂😢😢😮😮
Shinde Saheb. is my Heart.
ताई माई आक्का सामान ठाण्याला नेण्याची घड़ी समीप आली वर्षा खाली करावा लागणार 1 डिसेंबरला 😂😂
पत्रकार मेनेज झालेला दिसतो
40 मधले किती निवडूण येणार हा राहिला कि राव ?
मुख्यमंत्री नाही झाल तरी काही फरक पडत नाही. तेव्हा त्यांना अजिबात वाटल नव्हत की ते मुख्यमंत्री होतील. पण बीजेपीने ते केले.
तुम्हीचोरी केली ते चांगल केल😊😊😊😊😊😊