मोदी आणि शहा यांना 11 वर्ष होऊन गेले यांचे सरकार आहे तरी पण द्या ना शरद पवार चे नाव घ्यावे लागते शरद पवार ने काही नाही केलं म्हणून तर लोकांनी त्यांना घरी बसवलं पण तुम्ही 10 वर्षात काय झेंडे लावले ते सांगा ना उठ का सुट शरद पवार दिसतोय तुम्हाला तुम्ही काय केलं ते सांगा
म. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीं साहेब यांनी बारामती येथे येवून श्री शरदचंद्र पवार साहेबाची central Government मध्ये Agriculture Minister म्हणून स्तुती का केली होती.

संजय राऊत व नाना पाटोळे यांनी कृपया सामंजस्याची भूमिका घ्यावी व पत्रकारांना मुलाखती देऊ नयेत, ही कळकळीची विनंती, आगदी मध्ये बिघडी करू नये
म. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीं साहेब यांनी बारामती येथे येवून श्री शरदचंद्र पवार साहेबाची central Government मध्ये Agriculture Minister म्हणून स्तुती का केली होती.
एच् 😮
घ्या लाडकी बहीण योजनेचे फायदे एस. टी, भाडेवाढ उद्यापासुनच लागु होणार.........
व्हि आय पि , गुन्हेगार....
व्हि आय पि ....
ट्रिटमेंट 😂😂
खरं हाय..!!
मविअ ला आता सत्ता घेणे अशक्य. कारण की शरद पवार साहेबांची सतत बदलणारी भुमिका.
तडीपार शाह
Bss kara re ho gele tayla ani devala mahite
अजूनही vip ट्रीटमेंट मिळत आहे खूनी वाल्याला😡😡
शरद पवार साहेब ला काही म्हणतो का रे शहा आरे शाह तु काय शेट उपटीत
काय बोलतंय....
अरे अमित शहा तुझ्यासारखं काही पण आयात केलं नाही ना सरकारचं धोरण चुकीचे राबवता आणि वर
कराड खडा सरकारसे बडा
Pawar saheb he 133 jagale pahije
Sgala na sgale mahite hai atta bss kara devndra sheb pls kara kahitere
Amit Shah Pawar ni All India Shetakri Karj Mafi keli hoti tumchya madhe himat asel tevdhach karun dakhava😊😊
अरे त्याला गडचिरोली ला पाठवा
Malale bhav dila pavarsahrban
Sarvat.mothi.karzmafi.pawar..
Sahebanni.keli.O..tadipar
Sharad Pawar yancha lachar paksh
ArA Amita rava tu ki kla dasa lutla pawar ni kisana karja mafi kli tumi bjp vala kisana vrodi sarkar adni abni sati kam karta e m got la a bja
Garib na ch trass dya...andysno lovdya no
धस अण्णा तुम्ही वाल्मिक च्या मागे फार हात धुवून मागे लागलात.
खरं बोलत आहे सत्ता आहे म्हणून लोक मारता काय मग..??
राजकरण घाला चुलीत देशमुख प्रकरणाकडे माणुस म्हणून बघा..😢