Pune car accident नंतर चर्चेत आलेलं Santosh Mane bus driver प्रकरण काय होतं, त्याच्या बसचं काय झालं?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 дек 2024

Комментарии • 675

  • @s-thakare28
    @s-thakare28 Год назад +556

    ह्या घटने मध्ये ज्या तरुणाने स्वतःच्या जीवाची बाजी लाऊन त्या संतोष मानेला पकडले तो माझा मित्र पोलीस कॉन्स्टेबल बापू लोणकर होता सध्या तो psi ची तयारी करत आहे

    • @vivansuryawanshi1490
      @vivansuryawanshi1490 Год назад +20

      Convey my wishes to your friend

    • @arunapanchal7270
      @arunapanchal7270 Год назад +25

      बापू लोणकराना मनापासून धन्यवाद, नमस्कार, आणि आशिर्वाद.

    • @96akshay96
      @96akshay96 Год назад +14

      Bappu lonkar amchya colony madhe rahto amhala tyacha abhiman ahe 🙏

    • @archanagore1202
      @archanagore1202 Год назад +3

      अभिनंदन असेच यश मिळवा

    • @povharsh
      @povharsh Год назад +3

      arey bhai ka chukicha mahiti detoy, tya 22 varsha chya mulacha naav kutty ahe... ani toh army madhe ahe

  • @ratnakarnalawade8059
    @ratnakarnalawade8059 Год назад +52

    मी त्यावेळी पुण्यात नोकरीला होतो. वडगांव पुलाजवळ, जयप्रकाश नगर येथे राहत होतो. नेहमी लवकर कार्यालयात जात असे. परंतु त्या दिवशी मी नेहमी पेक्षा उशीरा निघाल्यामुळे मी थोडक्यात बचावलो होतो. त्यादिवशी कार्यालयात हया अपघातावरच चर्चा होती.

  • @shekharshinde8018
    @shekharshinde8018 Год назад +144

    ही बस मंत्रिमंडळाला सप्रेम भेट द्यायला पाहिजे...तिथे खुप गरज आहे या बसची

  • @amolprakashgaikwad5238
    @amolprakashgaikwad5238 Год назад +16

    मी आता पर्यंत संतोष माने च नावं खुप लोकांना सागितलं आणि ही च माहिती दिली आहे खुपचं मस्त सागितलं......😢😢❤❤

  • @prasadlakade8558
    @prasadlakade8558 Год назад +28

    एक आठवण
    २५ जानेवारी ला माझी सकाळी पिंपळे गुरव येथून ०५:३० वाजता first shift ची कंपनीची बस मला मिळाली नाही ,म्हणून २६ जानेवारी साठी गावी बारामतीला जाण्याचे नियोजन केले आणि सकाळी सकाळी मला स्वारगेट गाडी सापडता सापडली नाही आणि शेवटी PMT ने पुल गेट ला गेलो , ते सकाळी ०९ वाजता घरी पोहचल्यावर घरी न्यूज ला एकाच बातमी चालू होती माथेफिरू चालक संतोष माने ची आणि घटनेची वेळ बघितली तर ठीक त्या वेळेस जर मला स्वारगेट PMT बस भेटली असती तर आपलं नाव सुद्धा नऊ जनात आले असते ,पण ........
    या घटनेमध्ये बळी निष्पाप बळी गेलेल्या लोकांना भावपूर्ण श्रद्धांजली.

  • @MsAnwaya
    @MsAnwaya Год назад +236

    माझ्या मैत्रिणीचे वडील या अपघातात गेले. एका माथेफिरुमुळे कुटूंब उद्ध्वस्त झालं.. 😢
    अशा वेळी फाशीची शिक्षा रद्द होऊन जन्मठेप होणं म्हणजे पूर्ण न्याय झाला नाही असं वाटतं..

    • @wanheda1828
      @wanheda1828 Год назад +15

      Pulchat kayde dusra kay

    • @nikhil42kadam
      @nikhil42kadam Год назад

      फाशी देऊन तो एकदाचं मरणार.... पण जेल मध्ये जन्मठेप शिक्षेमध्ये तो रोज रोज मरणार...

    • @mustangroy21
      @mustangroy21 Год назад +15

      तुरुंगात जन्मठेप काढणे ही सर्वांत त्रासदायक आणि कठोर शिक्षा आहे. फाशी दिली की गुन्हेगार एकदाच मरतो. जन्मठेपेत तो रोज मरतो.

    • @wanheda1828
      @wanheda1828 Год назад +13

      @@mustangroy21 त्याला जर पश्र्चाताप होत असेल केलेल्या कृत्याचा तरच मरतो दररोज. नाहीतर गुन्हेगार फार निर्लज्ज असतात त्यांना काही फरक पडत नाही

    • @balajipatil8313
      @balajipatil8313 Год назад

      अधिकारी झोडपले पाहिजेत

  • @512n
    @512n Год назад +107

    ‌ माझा वैयक्तिक अनुभव - संतोष माने आणि मी जवळ जवळ 15 दिवस येरवडा तुरुंगात हॉस्पिटल मध्ये लोकौप मध्ये एकत्र काढले त्यांना देखील या गोष्टीचा खूप पश्चाताप होतोय आजही ते मनोरुग्ण असून रोज कमीत कमी 10/12 गोळ्या घेतल्या शिवाय राहूच शकतं नाहीत मी पाहिलंय त्यांना वडिलांच्या वर्षश्रधास साठी राजा मंजूर झाली नाही या 1 कारणानं चा राग डोक्यात ठेवल्यामुळे माझ्याकडून अपघात झाला असं मला बोले होते... आता यात नक्की कोण दोषी ते विचार करण्याची वेळ आहे...

    • @devendrahonawarkar3136
      @devendrahonawarkar3136 Год назад +41

      रजा मंजूर झाली नव्हती तर घरी बसायचं होत.. अशावेळी राग मनात ठेऊन कामाला जायचच कशाला? घरी बसला असता तरी नोकरी गेली असती आणि राग मनात ठेऊन accident केला आणि इतके निष्पाप लोकांचे जीव घेतले तरी पण नोकरी गेलीच ना? घरी बसला असता तर फक्त नोकरी गेली असती.. दुसरी करता आली असती... Private bus वर ड्रायव्हर म्हणून लागला असता. दुसऱ्यांचा जीव घ्यायचा आणि मग आपली कारण देत बसायचं.. कारण पण देताना काय देतात लोक कारण?

    • @wanheda1828
      @wanheda1828 Год назад +14

      Khun ha khun asto tyat kaslich baju naste. Ugach tyacha pulka yaychi kahi garaj nahiye. Raja manjur nahi zali mhanun te kela he tumhala barobr vatat asel tr tumhala parat yeravdyat jaychi garaj ahe.

    • @abhijitdhotre5353
      @abhijitdhotre5353 Год назад +18

      भाऊ , मी अभिजित धोत्रे, तुझ्या या vdo मध्ये फोटोतील जे दोन गाड्या दिसत आहे यातील सिल्व्हर कलरची गाडी माझी होती.मला धडकून संतोष माने थांबला.

    • @milandalvi6617
      @milandalvi6617 Год назад +2

      Pan tu saglyanche shrdh ghatles amchya Nate vaikancha mulaga adhu houn gela purn Ghar udhvast zale

    • @MAYA1111-AAA
      @MAYA1111-AAA 8 месяцев назад

      ​@@devendrahonawarkar3136सिस्टिम सडलेली आहे या देशात..... ड्राइवर, कंडक्टर यांच्या physical, mental हेल्थ ची जबाबदारी सरकारची आहे....... त्याला चिडवून देणारे वरिष्ठ पण खुनी आहेत.........!!!

  • @kiranshelke7565
    @kiranshelke7565 Год назад +82

    हे एका एसटी ड्रायव्हर ने केलं म्हणून लगेच केस निकाली निघाली पण इथे एका सेलिब्रिटी ने हे केल असत तर तिथच केस बंद झाली असती त्या सलमान खाने दारू पिऊन गाडी चालवून एवढ्या माणसांना चिरडून टाकलं पण त्याच्यवर साधी केस पण झाली नाही

    • @Afsane_Dil_Ke...
      @Afsane_Dil_Ke... Год назад +2

      मग संतोष साठीही खून माफ करून टाकूयात!

    • @kiranshelke7565
      @kiranshelke7565 Год назад +10

      @@Afsane_Dil_Ke... संतोष दोषी आहेच त्याला तर फाशी होयाला पाहिजे होती पण तो गुन्ह्याची शिक्षा भोगतोय सुद्धा ना की त्याने त्या सलमान खान सारखा पळ पुटेपणा केला

    • @nitinshigavan1009
      @nitinshigavan1009 9 месяцев назад +1

      अहो जीव गेला लोकांचा तिते तुझा भाव, किंवा बाप असता तर काय बोलला असतास,,,

    • @Riyajmusical
      @Riyajmusical 8 месяцев назад +1

      हे एकदम बरोबर आहे तुमचं दादा सामान्य माणसामुळे सलमान खान होऊ शकतो सलमान खानमुळे सामान्य माणूस नाही

    • @Riyajmusical
      @Riyajmusical 8 месяцев назад

      आणि प्रत्येक सामान्य जर सलमान खान झाला तर पॉलिटिक्स संपली

  • @rushikeshgaikwad1791
    @rushikeshgaikwad1791 Год назад +524

    संतोष माने ...मी आणि माझ्या मित्राने दहावीला घेतलेला अनुभव....सिंहगड रोड वरून बस ने जाताना.... शेवटच्या शीट वर बसलेलो आम्ही... आणि आमच्या खिडकीच्या शेजारून गेलेली ती बस😢.....आज पण तो भीतीदायक क्षण डोळ्यासमोर येतोच.....

    • @MP-iv5th
      @MP-iv5th Год назад +10

      Mi Pan 10vi la hoto 2012 la

    • @DESIGNER_ELEMENTS
      @DESIGNER_ELEMENTS Год назад

      GREAT

    • @rohithadawale9139
      @rohithadawale9139 Год назад +1

      😢😢

    • @Marathimanus1591
      @Marathimanus1591 Год назад +28

      फेका मारू नका...सिंहगड रोडचा काय संबंध.स्वारगेटकडून बस गोळीबार मैदानाच्या दिशेने आली होती होती.मी धोबीघाट बस स्टॉपवर थांबलो होतो.बस माझ्या अंगावर आली होती आणि मी जोरात मागे पळालो होतो.

    • @dhanashrimohan4060
      @dhanashrimohan4060 Год назад

      ​@@Marathimanus1591 2.55

  • @amoltoraskar1145
    @amoltoraskar1145 Год назад +231

    ह्याच बस चा दुसरा अपघात 2017 मध्ये कोल्हापूर मध्ये आमच्या घरा समोर च झाला......😢 तेव्हा आम्ही ह्याच भयानक घटनेचे साक्षीदार होतो, आणि धक्का तेव्हा बसला जेव्हा समजले हीच ती पुणे अपघातातील बस होती......... निशब्द

    • @rajatshaikh5723
      @rajatshaikh5723 Год назад +7

      उमा चौक....?

    • @amoltoraskar1145
      @amoltoraskar1145 Год назад +1

      @@rajatshaikh5723 बरोबर ✅ उमा चौक ✅

    • @swapnilmane1443
      @swapnilmane1443 Год назад +9

      Amol एवढे अपघात होत आहेत म्हणल्यावर ती बस वापरात काढायला न्हवती पाहीजे..

    • @thekrushiratnfarm2294
      @thekrushiratnfarm2294 Год назад +4

      Te bus cha nashik la sudha accident zala hota

    • @avirajjagadale54
      @avirajjagadale54 Год назад

      Uma chowk ka ??

  • @prasadlakade8558
    @prasadlakade8558 Год назад +151

    या घटनेपूर्वी संतोष माने चे ट्रॅक रेकॉर्ड एकदम clear होते ,कधीही सुट्टी न मारणारा शिस्त पाळणारा ड्रायव्हर होता पण वरिष्ठांनी त्याला जाणून बुजून त्याला सोयीस्कर होतील अशा duty दिल्या नाहीत ,डबल डबल duty करायला लावली त्यामुळे संतोष माने विचलित झाला.

    • @imatulupa
      @imatulupa Год назад +33

      असं असेल तर त्या वरिष्ठाना मारायचं सोडून निष्पाप लोकांना का मारले ? माने व्हिक्टिम नाही विकरूत होता .

    • @anilkoditkar9344
      @anilkoditkar9344 Год назад +13

      अत्यंत चुकीची पाठराखण..

    • @atulbendkhale2390
      @atulbendkhale2390 Год назад

      म्हणून माणसं चिरडायची का? किड्या मुंग्या सारखी,

    • @nishad330
      @nishad330 Год назад

      एक दम बरोबर त्याना

    • @nishad330
      @nishad330 Год назад

      ​@@anilkoditkar9344 nahi

  • @surekhayadav5080
    @surekhayadav5080 Год назад +219

    बोल भिडू मुळे काही केससचे पुढे काय झाले ते कळते,thanks bol भिडू

  • @vazeershaikh2857
    @vazeershaikh2857 Год назад +57

    संतोष माने भरधाव वेगाने बस चालवून लोकांना उडवत सुटला होता त्यावेळी पोलीस नियंत्रण कक्ष पुणे शहर येथे मी कर्तव्यावर होतो. मीच या घटनेची माहिती पोलीस आयुक्त माननीय मीरा बोरवणकर तसेच सर्व संबंधित पोलीस अधिकारी यांना वायरलेस यंत्रणेद्वारे कळवली होती

    • @Indian4213
      @Indian4213 Год назад

      त्याने हे क्रूर कृत्य का केले याची माहिती मिळू शकली का?नक्कीच घरगुती वाद ,पगार कमी असली काही कारने असणार यामागे.संतोष माने याने जे केले ते एकदम चूक होते.स्वतःचा जीव गंमविण्याचा प्रत्येकाला अधिकार असू शकतो पण दुसऱ्याला मारण्याचा अधिकार नक्कीच कुणाला नाही.नक्किच संतोष माने डिप्रेशनचा शिकार झाला असणार.आजकाल 100 लोकांमधील 50 लोक डिप्रेशनचा शिकार झाले आहेत,ही खूप मोठी समस्या होत चालली आहे

    • @ravindranikam3006
      @ravindranikam3006 Год назад +1

      Tyaveli timing kay hota divsa ki ratri

    • @akshaybhavekar2
      @akshaybhavekar2 Год назад

      ​@@ravindranikam3006Divsa ghadal he.

    • @sanjaydalvi7311
      @sanjaydalvi7311 8 месяцев назад

      धन्यवाद साहेब

  • @sagark4926
    @sagark4926 Год назад +22

    मी स्वतः तिथे उभा होतो ज्याने हे सर्व समोर होताना बघितले . संतोष माने ला सामोरा समोर बघितले. खूप भयानक बघितले मी टी दिवशी.

    • @Avin868
      @Avin868 4 месяца назад

      Are mag dyayche na tithe 2 lavun

  • @rushikeshbhandari6061
    @rushikeshbhandari6061 Год назад +160

    संतोष ला मानसिक आजार असताना त्याला कामावर ठेवणारे अधिकारी तितकेच जबाबदार आहेत. मी तो थरार अणूभवला आहे.

    • @indialeaked104
      @indialeaked104 Год назад +1

      Kasa Kay jhala hota nemka

    • @tejasmondhe
      @tejasmondhe Год назад +9

      Mansik ajar interview mdhe kinva selection process mdhe grahya dharla jat nahi bala (police ani army mdhe sodun)...asa asta tr kititari jan ghari basle aste..

    • @santoshkurale1945
      @santoshkurale1945 11 месяцев назад

      ​@@tejasmondhebarobar

    • @raghav3589
      @raghav3589 9 месяцев назад

      अरे❤udya ti bus sapit होती

  • @desiboosterdose
    @desiboosterdose Год назад +58

    संतोष माने मुळे आज पण माझा manager मला बोलतो. काय माने सगळं नीट आहे ना. 😂

  • @shridharlondhe8553
    @shridharlondhe8553 Год назад +63

    चिन्मय भाऊ फक्त तुमचे विषय भारी असतात म्हणून बगतो नायतर ते राजकीय व्हिडिओ बगून वैताग आला🙏

  • @ssanjeevss
    @ssanjeevss Год назад +36

    जन्मठेपेनंतर बाहेर आल्यावर सुप्रीम कोर्ट चे जज व इतर 3 वकिलांचा संतोष मानेला फाशीच्या शिक्षेपासून वाचावल्याबद्दल पुणेकरांनी आणि पूर्ण महाराष्ट्राने सर्वांचा जाहीर सत्कार करावा. 9 निष्पाप माणसे जीवनीशी गेली त्यांच्या आत्म्याला आणि त्यांच्या मुलांना खुप बरे वाटेल 😢

    • @viiishaaaal
      @viiishaaaal Год назад +1

      Ya madhe court cha judge chi chuk nahi, jya lokani ti case *Weak* keli tyancha vishai bola

    • @imatulupa
      @imatulupa Год назад +4

      केस विक केली म्हणजे काय ? 9 लोक मारले ते काय एलीअन आले होते का मारायला ? सुप्रीम कोर्ट च्या जज ला एवढीही अक्कल नसावी ?

    • @saeedundre7840
      @saeedundre7840 Год назад

      Are baba gujrat madhe tya bilkis banochya dolya samor tichya pariwaraxhya 11 lokancgi hattya zali tichya aai baroba rape kelu time swataha garodar hoti kiti tari zananni tichyawar rape keli pariwararil annya mahilanwar tichya samor rape kela gela tichya mulila tichya dolya samor aptun aptun marun takla gela tula meleli samzun nagna awasthet sodun gele ashya rakshasanna shiksha purna wahaychya agodar sarkarchya sangnyawarun sodnyat ale mhanje kiti nirdai nyay palika ahe kiti nirdai loka ahet ani he fakta bhartatach shakkya ahe ase mala watta tyaweli hech dayawan pradhanmantri CM hote

  • @harjitgodale1851
    @harjitgodale1851 Год назад +44

    तुझी स्टोरी सांगण्याची पद्धत 1 नं आहे भो.

  • @prashantpawar1514
    @prashantpawar1514 Год назад +8

    आमचे सिंहगड वर शॉप आहे माझे वडील समोरच्या दिशेने पलीकडे, शॉप उघडण्यास निघाले होते, तेवढ्या त्यांना समोरून, एस टी, उलट्या दिशेने येताना दिसली, मंग काय ते पळत समोरच्या सायकल वाल्याच्या दुकानात घुसले, आणि तिथेच समोर एसटी थांबली, संतोष माने ला, सगळ्यांनी मिळून चोप दिला, माझ्या वडिलांचा अपघात वाचला पण इतर, निर्दोषी नागरिक बळी पडले, किती तरी लोकांचे नुकसान झाले, असे पुन्हा घडू नये हीच ईश्वरचरणी प्रार्थना, ( अपघातात मृत्यू पावलेल्या सं पुन्हा एकदा भावपूर्ण श्रद्धांजली 💐 💐 🙏🏻🙏🏻

  • @reflectionsmakeover2972
    @reflectionsmakeover2972 Год назад +27

    संतोष माने च्या मूर्ख पणाचा मी पण शिकार झाले ... डिलिव्हरी नंतर काही कारणासाठी 5 तास मी फक्त hospital chya samor नुसती गोल गोल फिरत होते. Maz 6 दिवसाचं बाळ घरी...आणि मी रोड वर..प्रचंड वेदने मध्ये.....तो दिवस कधीच विसरू शकत नाही.....

  • @sumitwaghmare4574
    @sumitwaghmare4574 Год назад +9

    मी शाळेत असताना ही घटना झाली होती.. हीच बस आमची शाळा सुटण्याच्या थोड्या वेळा पूर्वी च आमच्या शाळे समोरून ( गुलटेकडी पासून लक्ष्मी नारायण थेटर कडे) गेली होती.. शाळा सुटल्यावर मुलांची खूप गर्दी असायची शाळे समोर.. नशिबानं खूप मोठी घटना होण्या पासून वाचली अस म्हणव लागेल

  • @MCG099
    @MCG099 Год назад +95

    परत एकदा संतोष माने ची पुण्याला गरज आहे रोडवर जरा जास्त च छपरी फिरायला लागलेत

  • @sadanandkorgaonkar8520
    @sadanandkorgaonkar8520 Год назад +171

    पण त्या ड्रायवर ला बाहेर ओढण्याचं महत्वाचं काम कोणी केलं ते सांगितलं असतं तर बरं झालं असतं असो पण आपलं सांगणं ऐकण्या सारखं असतं 💐🙏

    • @DESIGNER_ELEMENTS
      @DESIGNER_ELEMENTS Год назад +1

      Baapa cha NAV GHYALA LAAAJ VAATTI 😂😂

    • @k.c.j.
      @k.c.j. Год назад +10

      आणि सरकार नी त्याचा काही सत्कार वगैरे केला की नाही ते पण सांगायला पाहिजे होतं

    • @tusharvirkar2374
      @tusharvirkar2374 Год назад +6

      Muslim hota to tymule nasel ghetal bhava

    • @kuberpathan524
      @kuberpathan524 Год назад

      Sharif kutti hota...

    • @tejasmondhe
      @tejasmondhe Год назад +4

      ​@@DESIGNER_ELEMENTS ase kiti baap ahet tuze?

  • @vishalshinde9602
    @vishalshinde9602 Год назад +19

    एस.टी कामगारांची व्यथा समजून घेण्यासाठी एकदा आगारात जाऊन भेट द्या..

    • @Indian__07
      @Indian__07 Год назад +2

      म्हणून संतोष ने एवढे कांड केला 😶

    • @Avin868
      @Avin868 4 месяца назад

      Ji loka ya tuzya ladkya santosh mane mule meli na adhi tyanchya family chi bhet ghe javun mag bol tuzi vyatha

  • @vppate
    @vppate Год назад +21

    १९५९ साली त्या कालीन सोव्हिएत युनियनने आपली सर्वात पहिली Nuclear Submarine K-19 कार्यरत केली. तिच्या बांधणी पासून ते trial run आणि पहिल्या मिशन पर्यंतच्या कारकीर्दीत अनेक अधिकारी, कर्मचारी बळी गेले म्हणून तिला Widowmaker हे टोपण नाव पडले. आज आपल्या लाल परीची गोष्ट ऐकताना K-19 ची आठवण झाली. तुम्ही ही माहिती कशी जमवलित हे एक कोडेच आहे.😅

  • @BhushanjoilJoil
    @BhushanjoilJoil 9 месяцев назад +3

    ह्याच कारण एकच ड्रायव्हर बाहेर बाहेर जातात त्यात त्यांना लोकल पब्लिक खुप त्रास देतात येवडा की ड्राईव्ह भान सोडून काहीही करायची तयारी ठेवतो 😢 ह्या साठी ऐकादा तरी नियम आसवा ड्रायव्हर ची पण जिंदगी आहे 🙏

  • @gaouravdoijad8637
    @gaouravdoijad8637 Год назад +62

    शेवटची दोन मिनिटे...अती महत्वाची ..अतुप्त आत्मा फटकत असतोच 😢😢

    • @Kjik44410
      @Kjik44410 Год назад +2

      पण नक्की कोणाचा आत्मा ?

    • @gauravkhandare3869
      @gauravkhandare3869 Год назад

      ​@@Kjik44410कित्तेक निष्पाप जीव गेलेत ह्या बस मुळे त्या पैकी कोणाचा तरी असेल. आता लोक ह्याला अंधश्रद्धा म्हणतील पण काही गोष्टी अशा असतात ज्यांचे पुरावे नसतात पण तरी आपले अस्तित्व दाखवतात. त्या पैकीच हे एक.

    • @savlon-bhoi007
      @savlon-bhoi007 Год назад

      ​@@Kjik44410एस्तीचा आत्मा, त्याला स्क्राप मध्ये देऊन मुक्ती द्यावी

    • @funtush0007
      @funtush0007 Год назад

      त्याचा आत्मा नाही. त्याचा बाटली प्रभाव. 🍾🍺🍻

  • @chinmayalale7328
    @chinmayalale7328 Год назад +6

    ही घटना एक milestone set करून गेली. माझ्याकडे एक ७ सीटर कार आहे. माझी बायकोचे दुचाकी चालवणे मला माहीत आहे. त्यामुळं तिने कधी मला कार मागितली की मी तिला म्हणतो, "तुझ्या हातात कार देणे म्हणजे संतोष मानेच्या हातात ST देण्यासारखे आहे."😊

    • @sd6795
      @sd6795 Год назад +1

      😂😂😂

  • @aarwaattar7743
    @aarwaattar7743 Год назад +31

    हि एक दुखद घटना होती
    पण आज हि एसटी कामगार हा आज हि अनेक यातना सहन करत आहे जरा यावर पन दाखवा

    • @Avin868
      @Avin868 4 месяца назад

      या जगात सर्वजण यातना भोगतात मग तो गरीब असो किंवा श्रीमंत प्रत्येकजण ज्याच्या त्याच्या यातना भोगत असतो यातना भोगतो म्हणून ह्याचा अर्थ हा नाही की तुम्हाला कोणाचाही जीव घ्यायचा अधिकार आहे

  • @ganeshdaund1294
    @ganeshdaund1294 Год назад +8

    No hate सगळेच चांगले आहेत पण विश्लेषण करावं चिन्मय साळवी ने च💝 अफलातून एकदम👌

  • @rudranshdixit6063
    @rudranshdixit6063 Год назад +17

    आज ही तो दिवस आठवतो... मला खूप फोन आले त्या दिवशी...मग कळले काय होतंय ते...मी शंकरशेठ रोड ने कोंढव्याकडे गेलो होतो... मग मी सुद्धा फोन करून अलर्ट केलं सहकाऱ्यांना आणि विशेष म्हणजे शेवटी त्याला माझ्या घरापाशी सिंहगड रोड जवळ एका तरुणाने कसलीही पर्वा न करता पकडल... त्याच्या धाडसाचे आजही कौतुक वाटते...🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @swamicreator
    @swamicreator Год назад +2

    संतोष माने चा किस्सा खुप नावलौकिक आहे त्या वरती ३ तासाचा मराठी अँक्शन त्रिलर tragedy चित्रपट उभा राहू शकतो with good conclusion to our vivers. Chinmay bhau ne khup Chan timing sadhat kissa सांगितला भविष्यात जर चिन्मयला संतोष माने चा रोल मिळाला तर वावगं वाटायला नको 😅😊😂

  • @manjunathacharya2198
    @manjunathacharya2198 Год назад +20

    फाशीच्या शिक्षे विरुद्ध दाद मागणारा मानसिक कसा हा महत्वाचा प्रश्न आहे.

    • @dnyaneshwarshegokar4779
      @dnyaneshwarshegokar4779 Год назад +2

      तो काही आभाळातून पावसा सारखा खाली नाही पडला

    • @manjunathacharya2198
      @manjunathacharya2198 Год назад

      @@dnyaneshwarshegokar4779 तेच तर मी सांगतोय हा मानसिक कसा?

  • @RP10000
    @RP10000 Год назад +10

    संतोष माने ला एकदा मरीन ड्राईव्ह वर सोडा तिथे काय छपरी असतात🥲

  • @selfstudypoint_success
    @selfstudypoint_success Год назад +4

    असे अनेक संतोष माने आपल्या अजू बाजूला असतात, ऑफिस मधेही असतात.... वेळीच ओळखला पाहिजे आणि ....आपला प्रोग्राम होणार नाही याची कळजी घेतली पाहिजे

  • @deadpoolspeaking
    @deadpoolspeaking Год назад +15

    संतोष मानेन GTA ला लाईच seriously घेतलं वाटत!!!!

  • @TV00012
    @TV00012 Год назад +26

    कामाचा ठिकाणी होणाऱ्या शोषणाच काय हो? संतोष माने गेला त्याच्या बुद्धिमते ने तो व्यक्त झाला पण खासगीकरण करून सरकारी मालमता विकून पण प्रश्न कर्मचाऱ्यांचे तिथेच आहेत

  • @vedhh7727
    @vedhh7727 Год назад +6

    अजूनही तो दिवस आठवतोय.
    आम्ही MMCC चे विद्यार्थी annual festival शेवटचा दिवस असल्यामुळे सकाळी ७-७:३० ला लगबगीने कॉलेज ला गेलो.
    १ इव्हेंट संपून आम्ही ९-९:३० च्या सुमारास DJ लाऊन नाचायला लागलो.. पण बाहेर काय सुरू आहे ह्याची कोणालाही खबरबात न्हवती.
    १५-२० मिनिटांनी कोणीतरी DJ बंद करून माईक वर घडलेली घटना सांगितली आणि आम्ही सगळे सुन्न झालो, सगळी कडे दहशतपूर्ण शांतता होती.
    घरी जायची पण हिम्मत होत न्हवती.

  • @santoshtekade1389
    @santoshtekade1389 Год назад +84

    एकाच बसचे एवढे अपघात ? ते पण साधारण अपघात नाही तर त्या अपघातामध्ये अनेक मृत्यू झाले आहेत. याला योगायोग म्हणावा की आणखी काय ?🤔😱😱

    • @KING20171
      @KING20171 Год назад

      भुतिया बस के चुतीया ड्रायव्हर बोलते ,😅

    • @कौगल्य
      @कौगल्य Год назад +8

      एकाच बसचे एवढे अपघात? ( अंधश्रद्धा)
      - बसमध्ये तांत्रिक बिघाड असू शकतो , अजूनही 2023 मध्ये 40-50 वर्ष जुनी वाहने चालवतात

    • @premmane173
      @premmane173 Год назад

      ​@@कौगल्यबस चे एवढे अपघात होऊन ही एस टी महामंडळ वाले chutiya आहेत का ? बस तांत्रिक बिघाड तसाच ठेवून चालवायला देत होती 🤦

    • @satya-lh4xz
      @satya-lh4xz Год назад +1

      त्यादिवशी ही बस 14 किलोमीटर पुणे शहरात संतोष मानेन चालवली.. त्यामध्ये त्यांनी समोर येईल त्याला उडवले..

    • @qualitysarees9420
      @qualitysarees9420 9 месяцев назад +1

      तांत्रिक बिघाड फक्तं एकाच बसमध्ये?

  • @rjgeoteach5662
    @rjgeoteach5662 Год назад +6

    प्रभात सिनेमा गृहात सिनेमा पाहत असताना बस ची बातमी कळली... आणि त्या दिवशी मी सलग 3 सिनेमे पाहिले होते.

  • @ravihankare139
    @ravihankare139 Год назад +5

    खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद...

  • @gavakadiljivan7757
    @gavakadiljivan7757 Год назад +17

    चांदीचे गाव हुपरी जिल्हा कोल्हापूर वरती एक व्हिडीओ होउदे चिन्मयराव❤️

  • @Kamblerahul1994
    @Kamblerahul1994 Год назад +58

    संतोष माने असो व कोणीही माने म्हंटल की एकच आठवणार
    धनंजय माने इथेच राहतात का 😁😂😂🤣

  • @vaishnav7301
    @vaishnav7301 Год назад +11

    एखादा व्हिडिओ बुरारी मर्डर केस चिन्मय भाऊ कडून detail मधे यावा..

  • @gauravgosavi2536
    @gauravgosavi2536 Год назад +23

    जर हे सगळं खरं आहे तर त्या बस 👽तकि म्हणायची😢

  • @Krishnak757
    @Krishnak757 Год назад +19

    चिन्मय भाऊ तुम्ही मराठा आरक्षण त्याचा इतिहास अण्णासाहेब पाटील त्यांचा बलिदान याच्यावर व्हिडिओ बनवा

    • @HarshalLate
      @HarshalLate 9 месяцев назад

      @chinmay 👍👍🙏🙏

  • @avirajjagadale54
    @avirajjagadale54 Год назад +17

    त्याच बसचा पुन्हा कोल्हापुरात उमा चौकात अपघात झाला 2-3लोक‌ मेली शापीत बस

  • @anildoke6757
    @anildoke6757 Год назад +2

    अतिशय उत्तम कथन
    👌👌👌

  • @shrinivasjavalkar4750
    @shrinivasjavalkar4750 Год назад +24

    मागच्या महिन्यात कल्याण बस डेपो मध्ये दोन बसच्या मधी चिरडून आई आणि तिच्या मुलीचा मृत्यू झाला माझ्या समोर ही घटना घडली बस ड्रायव्हर लोकांची विकृती खराब झाली आहे

  • @kiranawale9557
    @kiranawale9557 Год назад +2

    संतोष माने सारख्या ,,मेटल मनोरुग्णांना,, डोक्यात गोळी झाडली पाहिजे...हीच खरी मृत्य झालेल्यांना भावपूर्ण श्रद्धांजली...😢😢😢

  • @leenadnyanmothe9010
    @leenadnyanmothe9010 Год назад +22

    Maza bhacha Chi Akshay Pise got caught in this accident..To two wheeler ne college la nigella hota .Wrong side ne ST aali .He was caught into the wheels .Alongwith the ner motorbike he came into front wheels and was totally smashed.His body hardly appeared. We still remember this incident. His motorbike was shown into the news constantly.
    RIP Akshay❤

    • @abhayshiral1166
      @abhayshiral1166 Год назад +4

      🙏 💐💐💐💐💐 🙏

    • @NoneOfTheAbove123
      @NoneOfTheAbove123 Год назад +3

      ओम शांती🙏

    • @sagarwalke7173
      @sagarwalke7173 Год назад +1

      😮.

    • @Nursingmychois
      @Nursingmychois Год назад +3

      Sir ek tr Marathi bola nahi tr English madhe ....aso .RIP akshay

    • @vr1908
      @vr1908 Год назад +3

      RIP Akshay. Detailing of this incident shows how bad it would be to the closed ones who lost their lives.

  • @arshadjamnawale6704
    @arshadjamnawale6704 Год назад +9

    Can you make a video on 2007 lonikand PMT bus accident ?
    I am a victim of that bus accident

    • @indian62353
      @indian62353 Год назад

      कसा काय वाचलास भावा

  • @KING20171
    @KING20171 Год назад +7

    त्यावेळी मी जस्ट स्वारगेट च्या मेन गेट मधून बाहेर आलो आणि पुढील 5 मिन मध्ये हा येडा बस घेऊन बाहेर आला

  • @psp145555
    @psp145555 Год назад +1

    मस्त
    एक व्हिडीओ DSK बिल्डर वर पण बनवा

  • @shoeb24in
    @shoeb24in 8 месяцев назад +3

    वरिष्ठांनी संतोषला double duty करायला लावली होती. त्याने वारंवार विनंती केली तरीही वरिष्ठ ऐकत नव्हते. संतोष चा गुन्हा दिसला पण त्या वरिष्ठांचे काय?

    • @Avin868
      @Avin868 4 месяца назад

      वरिष्ठांचा राग निर्दोष लोकांवर काढला हे बरोबर होतं असं म्हणायचं आहे का?

  • @moodymansi
    @moodymansi Год назад +9

    ते सर्व ठिकआहे. पण त्या बस मधे कोण बसलेला आणि त्यांच काय झाल पुढे😢😢

    • @wanheda1828
      @wanheda1828 Год назад +5

      Bus rikami hoti. koni aat asta tar evdha sagla zalach nasta

  • @sandeshbombatkar5266
    @sandeshbombatkar5266 12 дней назад

    Mitra bolanyachi padhat khup bhari❤

  • @netsavvy1971
    @netsavvy1971 Год назад +38

    You should have mentioned the name of the brave boy who stopped Santosh Mane.

    • @mubeenbagwan9287
      @mubeenbagwan9287 Год назад

      Yes he should have mentioned his name

    • @deequanimous1181
      @deequanimous1181 Год назад +4

      Constable Bapu Lonkar, he is that daredevil young hero, he's preparing now for PSI.

    • @mubeenbagwan9287
      @mubeenbagwan9287 Год назад +1

      @@deequanimous1181 the boy name is Shareef Ibrahim kutty please google it why people like you always spread hate

    • @povharsh
      @povharsh Год назад +2

      his name is kutty and hes now in army

  • @toxicmaxx8024
    @toxicmaxx8024 10 месяцев назад +4

    २०१२ मध्ये मी सुध्दा अशीच बस चालवायचो (GTA मध्ये)

  • @qofsalt8478
    @qofsalt8478 Год назад +58

    संतोष माने तर खऱ्या आयुष्यात GTA Vice City खेळत होता 😂😂

    • @ap9764
      @ap9764 Год назад +2

      😂😂😂😂😂

    • @vedhh7727
      @vedhh7727 Год назад +2

      Mission failed
      Respect -

    • @abhisaquariums9245
      @abhisaquariums9245 Год назад +8

      This is not funny at all. Please be sensible. Just think about the families who lost their loved ones in this tragedy.

    • @wanheda1828
      @wanheda1828 Год назад +2

      Bhad khau ithe lok mele ani tula joke suchtayt

    • @ganeshsontakke9663
      @ganeshsontakke9663 Год назад +1

      Tula hasayla kay zal tuzya घराचं कोणी मरल असल तर कळते

  • @shaikhkha
    @shaikhkha Год назад +1

    Mansik Taras vala driver recruit kasa zala?

  • @asifpathan649
    @asifpathan649 Год назад +61

    ज्याने संतोष ला पकडले त्या हिरो च नाव सांगायला हवे होते.

    • @yakeenian..2.0
      @yakeenian..2.0 Год назад +8

      Mala pn tyachich utsukta hoti

    • @imranmh0847
      @imranmh0847 Год назад

      Jyane sarwpratham 'santosh mane ,la pakadnayache dhadas dhakwale to Tarun 'muslim ,hota.

    • @factisfact8568
      @factisfact8568 Год назад +12

      ​@@imranmh0847 are bhava ata hya madhye Kay Hindu Ani Muslim 😐😐😐
      Nav mahit asel tr sang...
      Sudhra re jara tri...

    • @sagarwalke7173
      @sagarwalke7173 Год назад +3

      ​@@factisfact8568Hya Lokanche sagli kade Hindu Muslim aste 😂😂😂.

    • @sagarwalke7173
      @sagarwalke7173 Год назад +7

      ​@@factisfact8568Santosh Mane la pakadnara Tya vyaktiche nav Constable Babu Lonkar ahe.

  • @avinashgurav5142
    @avinashgurav5142 8 месяцев назад

    त्याच दिवशी मी माझ्या लग्नासाठी मुंबई वरून गावी गेलो होतो,,, स्वारगेट वरून माझी ST सुटल्यावर ही घटना घडली.

  • @umeshsatpute2012
    @umeshsatpute2012 Год назад +5

    आजच्या घडीला पुणे मद्दे ट्रैफिक yevdh zalay ki संतोष माने part yayla पहिजे 😅

    • @ketanpawari6774
      @ketanpawari6774 9 месяцев назад

      Ani tula udavl pahije tevha samjel..je tya ghatnet mele tyanchya family ch Kay zal asel te kalal ast tula

  • @Cracked0
    @Cracked0 Год назад +10

    त्यादिवशीचे माझे 5 रुपये कंडक्टरकडेच राहिले....त्या मानेच्या नादात😢😢

    • @Avin868
      @Avin868 4 месяца назад

      Paytm id Pathav me deto

  • @ShaileshWagh123
    @ShaileshWagh123 Год назад +1

    How can you verify the 2nd n next incidents

  • @harshalsuryawanshi3704
    @harshalsuryawanshi3704 Год назад +4

    भावा छत्रपति शिवाजी महाराजांचा इतिहास सगत जा ना यार

  • @riyajatar1650
    @riyajatar1650 Год назад

    पोलादपूर घटनेवर Vedio बनवा

  • @Book_gamingAndvlogs
    @Book_gamingAndvlogs Год назад +3

    Tumcha channel keva set kontya location la aahe

    • @ajayasware7084
      @ajayasware7084 Год назад +2

      Aundh

    • @Ashwini-h3w
      @Ashwini-h3w Год назад

      ​@@ajayasware7084पुण्यातलं औंध का

  • @shekharjadhav6687
    @shekharjadhav6687 Год назад +31

    संतोष माने ची जन्मठेप पुर्ण झाल्यावर त्याचा सुप्रीम कोर्टाचे ते तिन जज बोलवुन त्याचा जाहीर सत्कार करावा😂 काय ते कोर्ट काय ते कायदे बढिया है😂

  • @gauravkhandare3869
    @gauravkhandare3869 Год назад +2

    आपकी बस मे भयानक आत्मा हैं😅😅 असच म्हणावं लागेल तिचे सारखेच अपघात होत आहेत आणि त्यात निष्पाप लोकांना जीव जातोय म्हणल्यावर.

  • @amolchaure821
    @amolchaure821 Год назад +9

    ❤ बोल bhidu की जय हो

    • @indian62353
      @indian62353 Год назад

      बोल भिडू च्या नावानं चांगभलं 😃😃

  • @tanajiborade1036
    @tanajiborade1036 8 месяцев назад

    Mane❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @atharvahanchate7676
    @atharvahanchate7676 Год назад +14

    हॉरर बस 🥲🥲

  • @dr._Shubs
    @dr._Shubs Год назад

    Add few more pictures to make it attractive

  • @shubhamkothare
    @shubhamkothare Год назад +6

    लहानपणी माने ची गोष्ट पेपरात वाचली होती 😮

  • @MayuriKamble-n1x
    @MayuriKamble-n1x Год назад +4

    भाऊ आमच्या राधानगरी बदल पण बोला की❤

  • @chaitanyapawar693
    @chaitanyapawar693 Год назад +1

    Dada tuji Marathi khup hard aahe yaar 😢 mala kahi smjat nhi aami nagpur kadle aahot tumchi mumbai pune chi Marathi che Shabd khup hard jato dada thode easy shabd vaprat ja re baki kahi nhi love you ❤️

  • @anilkoditkar9344
    @anilkoditkar9344 Год назад +29

    Justice is denied, when justic is delayed..Considering gravity of situation, the person who killed innocent people and ruin their innocent family members should have punished retaining the first verdict announced..

    • @chetanlondhe46
      @chetanlondhe46 Год назад

      Law should be common to all.. murder is murder . Veda ahe mhanun murder chi fashi maaf is ridiculous...

  • @atulpahurkar9153
    @atulpahurkar9153 Год назад +2

    thanks bol bhidu for update. No news paper give update about what happen next to that case

  • @swapnilnipanikar9375
    @swapnilnipanikar9375 Год назад +22

    फार दिवस झाले मी शोधत होतो या केसचे पुढे काय झाले . धन्यवाद बोल भिडू

  • @chetanpatil2112
    @chetanpatil2112 8 месяцев назад +1

    आमच्या राधानगरीत पण ह्याच गाडीन बाईला उडवल😢😢

    • @Mcravlyavlogs
      @Mcravlyavlogs 8 месяцев назад +1

      कधी रे भाऊ

    • @chetanpatil2112
      @chetanpatil2112 8 месяцев назад

      2 3 year zale

    • @Mcravlyavlogs
      @Mcravlyavlogs 8 месяцев назад

      ओके मी पण राधानगरी चाच आहे

  • @prashantpowar5559
    @prashantpowar5559 Год назад

    Mh 14 bt 1532 ata malkapur depo la ahe ki

  • @jaydeeeep
    @jaydeeeep Год назад +1

    Santosh Pol vr pan video banva. Marathi madhe Maharashtra nigadit mahiti det rahilyabaddal dhanyavad.

  • @pragati600
    @pragati600 Год назад +2

    मी त्या वेळी ९ वी ला होते ह्या संतोष माने ची खूप जास्त चर्चा झाली होती पुढे किती तरी दिवस मला शाळेत जाताना पण भीती वाटायची 😢😢

  • @madhuritike1230
    @madhuritike1230 Год назад +11

    MH 14 BT 1532

  • @ganeshgore6082
    @ganeshgore6082 Год назад +1

    Namskar
    Hich bus (mh 14bt 1532)shirur te kalyan kahi diwas dhawat hoti

  • @abadtalari
    @abadtalari Год назад +9

    I was in Camp that day I still remember that day like yesterday, I was on my Pulsar going from East Street to my home in Bhavani Peth

  • @ashitoshchougale4857
    @ashitoshchougale4857 Год назад

    मी कोल्हापुरातील अपघात स्वतः पहिला आहे उमा टॉकीज जवळ झाला होता.

  • @reshmasayyad299
    @reshmasayyad299 Год назад

    छान माहिती मिळाली

  • @Bhushan199426
    @Bhushan199426 Год назад

    Bhai nashik che pn kisse sang kahi

  • @sabmilega9277
    @sabmilega9277 Год назад +5

    काही दिवसापूर्वी अशीच एक घटना घडली होती त्याच रोडवरती त्याचा काही स्टोरी बनवले का तुम्ही का काय माहिती आहे का नाही तुम्हाला त्यावेळेस गाडी ईरटीगा याा मॉडेलची होती आणि त्या नदीपत्रात ढोल सराव पूर्ण करून घरी जाणाऱ्या मुलांना त्या गाडीने धडकावलं होतं काही वादक मित्रमंडळी भरपूर जखमी झाले

  • @युवासंघर्ष-ठ6ज

    बबनराव रानगे यांच्या वर व्हिडिओ बनवा कोल्हापूर

  • @devidasdandgaonkar6421
    @devidasdandgaonkar6421 6 месяцев назад

    याचा दुसरा अर्थ असा होतोका जो सुप्रिम कोर्टा पर्यंत जाण्याची ऐपत व तयारी असते एक तर ते निर्दोष सुटतात अथवा शिक्षा कमी होते. पण आपल्या कायद्या मध्ये ज्याचे नुकसान झालेले असते ते काही भरून येत नाही.

  • @arunshinde1640
    @arunshinde1640 Год назад +1

    खुप भारी माहिती देता

  • @JAGUAR-p8u
    @JAGUAR-p8u Год назад

    संतोष माने कधी बाहेर येणार आहे बस घेवून मला त्याच्या बस खाली यायच आहे.....

  • @bhauff1724
    @bhauff1724 Год назад

    Santosh Mane bhavi आमदार गंगापूर खुलताबाद विधानसभा 💖BRS

  • @kattarheart6998
    @kattarheart6998 Год назад +2

    कमी पगार आणि कुटुंबाची जवाबदारी. या मुले खूप एसटी कर्मचार्यानि आत्म,,,त्या केल्या. मला वाटते लोकन्नी आंदोलन केली ते बर झाल. पन सरकार ने कालजी घेन khup गरजेच आहे.

  • @बैलगाडाशर्यतसातारा

    भिमा कोरेगाव दंगल आतापर्यंत जेकायपण झाल रिअल विडओ बनवु शकता का