मी स्वतः ३ वर्ष लातूर मध्ये राहिलो , ट्युशन area बेकार झालाय! सगळी लातूर ची टुकार टवाळकी तिथं फिरत असतात , खरं तर पोलिस स्टेशन पण आहे तिथं!! Rx १०० madhe रॉकेल टाकून धूर उडवत जातात !!!! पुण्याचं पण हाल तेच झालाय !!!! कसलं शिक्षणाचं माहेर घर , खोटं आहे सगळं!!!!
अशे प्रसंग सांगून येत नाहीत.... आज आपल्या बाजूला बसलेला मुलगा देखील अशा विचारांचा असेल याची गॅरंटी तुम्ही न्हाई देऊ शकत...... आणि राहिला मुलींचा indepence चा तर बाहेर राज्यातल्या १००० मुली एकट्या राहून एकट्या कमवून रात्रीचा shift mdhe job करतात .....पूर्ण पणे इथे चूक मुलांची आहे आणि त्यांचा आई बापांची ज्यांनी अशे संस्कार दिले...@@Reshu315
भावपूर्ण श्रद्धांजली. आरोपींना कडक शिक्षा झालीच पाहिजे. पण एक कटु सत्य आहे ते म्हणजे हल्ली मुलींना टुकार पोरं , बोलबच्चन, जुगाड करणारी, आणि गुंड प्रवृत्तीच्या लोकांशी मैत्री असणारी मुलं आकर्षक वाटतात. एखाद्या मुलाशी मैत्री करताना त्याची संगत कोणाशी आहे याची खात्री करून मगच मैत्री करावी. स्वतः चं व्यक्तिस्वातंत्र्य अनुभवणे चांगली गोष्ट आहे पण त्या आधी आई बाबांचा विचार केला पाहिजे.
संस्कृती ही नेहमी बदलत असते. मुख्य म्हणजे धनदांडगे व बलवानांची ती बटीक असते .संस्कार काही करायची गोष्ट नाही, ते होतच असतात. त्यासाठी संस्कारी काय स्विकारतो ते महत्त्वाचे असतो .आपल्या अपत्यांवर किती विश्वास ठेवायचा/खर्च करायचा त्याचा विचार होणे गरजेचे आहे. खर्च होणारा पैका बापाने कशा रितीने कमावला हा मुद्दा सर्वात महत्त्वाचा .
आज मुलांना चांगल्या संस्काराची गरज आहे, योग्य शिक्षण देण्याची गरज आहे मुलांनाच नाय मुलींना सुद्धा. योग्य शिक्षण संस्कार नसलं की अशा घोष्टी घडणारच....... त्यामुळे शिक्षणाबरोबर चांगले संस्कार करणं पण खूप गरजेचं आहे
यात जे लिहिलं आहे ना मुलांना नाही मुलींना सुद्धा हे तर वर्ष्यानो वर्ष समाज करतच आला आहे, आता असं म्हणायला हवं कि मुलींनाच नाही तर मुलांनाही चांगले संस्कार योग्य शक्षणाची आणि शक्षणात चांगल्या नैतिक मूल्यांची गरज आहे 👍
मुलींनो सावध व्हा, मुलांबरोबर फिरणे म्हणजे खूप मॉड झालात अस होत नसत. रात्री अपरात्री कोणावर किती विश्वास ठेवायचा हे ध्यानात घ्या. बाहेरगावी शिक्षणासाठी राहिलात तर प्रत्येक क्षण अलर्ट राहील पाहिजे. समाज खूप विकृत होत चाललाय.
मुंलीनी काळजी घ्यायला पाहिजे..ड्रेस निवडतांना बारीक सारीक सगळच बघतात, मग मित्र निवडतांना अस गाफील राहून नाही चालत.. आणि सगळ्यात भयंकर असे छपरी, गडदुले, भिकारचोट मुलां सोबत कसकाय राहतात.. आपले आईवडील आपल्याला कशासाठी पाठवतात याची जान पाहिजेत
मागे पुण्यामध्ये, MPSC टाॅपर ची हत्या केली तिच्याच मित्रांने, बघायला तो एक नंबर चा फालतु आणि छपरी होता.. most of crime ये ओळखीच्याच लोकांमुळे होतात.. मुंलीनी सावध राहील पाहिजे
आम्ही पण वाघोलीचे स्थानिक आहोत, मी स्वतः एकवीस वर्षांचा मुलगा आहे पण रात्री दहा नंतर आम्हाला घराच्या बाहेर पडायची परवानगी नाही पण बाहेरगाव वरून येणाऱ्या बहुतांश मुली रात्रभर फिरत असतात. बहुतांश त्या JSPM , RAISONI, MOZE कॉलेजच्या असतात.आणि त्यांचे मित्र पण असे असतात की विचारायलाच नको...
@@AnuBhise-f3b baher gavchya nahi ho saglya amchya bahini ahet..... Pn at least tyana pn kalal pahije na.... Ekda mazya aai ne pn eka mulila samjavle hote ki ratri apratri baher firat jau nako karan ti amchya ithe rent vr rahat hoti (mazi aai lawyer ahe) pnpn ti mulgi ulat aai la ch uddaht panane bolli ki rent ghya ani shant basa......
या पाठीमागे सुद्धा अशा घटना भरपूर घडल्या आणि पुढेही भरपूर घडणारच आहेत कारण मुली यातून काहीही शिकणार नाहीत,, आपला खरा मित्र लग्नानंतरचा होणारा नवराच,, बाकी सगळा स्वैराचरच.... रहा सावध नका होऊ सावज
मागच्या काही प्रकरनांवरून तरी मुलींनी धडा घ्यायला हवा. शिक्षणासाठी बाहेर गावी गेलेल्या मुलींना आईवडिलांचा धाक राहत नाही, नको तिथे ओपन माईंडेड पणा दाखवतात, याचाच गैरफायदा असे लोक घेतात.
Comment section बघून असं वाटतंय खरंच माणुसकी आणि न्याय नावाला उरले आहेत., इथेच जर दोन वेगवेगळ्या धर्माचे व्यक्ती असते तर धर्म संकटात आहे असं म्हटलं गेलं असत, व्हा रे समाज 👏🏻🙌🏻🙌🏻
@@its_me-yw7xj te barobar aahe ho, pan vichar kara kay practically possible aahe ? Samaaja madhil saglya khrab poranna sudharne ? ki swatah la surakshit banavne ? Criminal chich 100% chuk aahe pan apan swatah sudhha khabardari ghetli pahije.
@@SignalFlowers te sgl khar ahe pn chehra baghun manus nahi na kalat..aaj kal family madhil hi lok vait vagtat pn aplyala te hi nahi samjat karan konala bghun intentions nahit smajat..apn apli suraksha keli pahije khri pn jr asha lokanna changl vagn shikavl tr aplyala as bhiun nahi rahav lagnar ...kayam mnat saunshay ghewun firav lagel mg koni aplyala kahi krel kay
@@its_me-yw7xj Mala sang bhau evdhya ratri 3 mulansobt ekta jaychi garajch ky hoti? Tyatle 2 tr anolkhi hote ek olkhicha pn to sudha aplya gharajvlcha kivha khup olkhicha asa nhi mg tumhich sanga Ashi ky emergency ali porila ki ratri tyanchyasobt geli?
आजकाल कोणी ओळखीचे दिसले तर मुलं तरी घाबरतात पण मुली घाबरत नाही. मुलांना 2 शब्द बोलले तर ते ऐकून घेतात पण मुलींना चांगले जरी सांगायला गेले तरी सरळ अंगावर येतात. याला कारण मुलींचे आईवडील त्यांना कोणी काही सांगायला गेले तर संगणार्यावरच सरळ होणार आणि हेच मुलींना फावत. कटू आहे पण सत्य आहे 😢
परक्या लोकांवर विश्वास ठेवणे म्हणजे आपण आपल्या मरणाला आमंत्रण देण्या सारखं आहे... आणि ह्या आताच्या काळात कोणावर विश्वास ठेवावा हेच कळत नाहीं. सावध राहा हसणाऱ्या आणि गोड बोलणाऱ्या चेहर्या मागे एक क्रूर राक्षस आहे हे बघायला शिका. समोरच्याच्या मनात आपल्याविषयी काय भाव आहेत हे त्याच्या एका act मुळे पण कळते ते ओळखायला शिका. अश्या लहान लहान गोष्टी दुर्लक्ष करू नका वेळेत असे लोक बाजुला करा.. नाहीतर पुन्हा भाग्यश्रीची हत्या होईल.
हे पण सत्य आहे. स्थानिक तरुण तरुणी आई वडील काय म्हणतील ह्या भीतीने संयम पाळतात पण बाहेर गावाहून शिक्षण नोकरीसाठी आलेली तरुण पिढी स्वातंत्र्य मिळाले की गाफील राहून फसतात. संगत चांगली ठेवणे हाच एकमेव उपाय. व्यक्ती स्वातंत्र्य जरूर अनुभवा पण चांगल्या संगतीत.
Tu म्हणत असशील तर मी यूपीएससी ची तयारी करतो....दोन वर्षात येतो अख्खा लातूर नीट करतो....मग तर झालं.....तू फक्त माझ्यासाठी यज्ञ ... होम हवन कर प्रार्थना कर की मला या वर्षी govt job lagu de....mg Tula pn kuth tri kamachibsoy karun deil jar Tula garaj asel tr
एक गोष्ट सांगतो की प्रचंड प्रमाणत श्रीमंत व्हायचं आहे , ह्याची जिरवायची त्याची विझवायची ह्याच्या नादात हे सगळे प्रकार सुरू आहेत ह्याला बेरोजगारी देखील कारणीभूत आहे. ह्यात भाग्यश्री ची सुद्धा चूक आहे की एकटी त्या पोरासोबत गेली म्हणजे नक्कीच तो तिचा best friend असू शकतो की boy friend. . स्वतःची personal details किंवा आर्थिक स्त्रोत कधीही कोणाला सांगू नका कोण कधी कसे वागेल सांगता येत नाही. श्रीराम भावपूर्ण श्रद्धांजली
मुलींनो एक वय असत भरकटत जाण्याचं pn तेहवाच apan swthala सावरला तर अपान अश्या जाळ्यात अडकणार नाही.. सुखी रह्याच असेल तर कोणत्याच मुला सोबत मैत्री करू नका आपापला अभ्यास आपापला काम करत रहा आणि घरचे सांगतील त्या मुलासोबत लग्न करा.. काय गरज आहे मुलासोबत मैत्री करण्याची..kharach ekda vichar kara... Aaj kal कोणाच्या हि मनातला काही सांगता येत नाही..कोणी रागाच्या पोटी पाऊल उचलतो तर कोणी पैसे पोटी..वेळीच सावध रहा..
@@Luffy_Immy महाशय मी पुण्याचा आहे (proper) जे पुणे २०१७ आगोदर होते आणि २०१९ नंतरचे पुणे यांत जमीन अस्मानाचे अंतर आहे हे सर्व बाहेरील स्थलांतरितांचे काम आहे 😅
मला पण मान्य आहे की मुलींनी काळजी घेतली पाहिजे. या प्रकरणात खरा कारण काय हे सुद्धा माहित नाही.येवढ्या कमेंट येतात पण कोणी कायदा ,शिक्षा याच बोलताच नाही. प्रत्येक जण मुलींना काय करायला पाहिजे ,कसा राहायला पाहिजे यावर भाषण देत आहेत. यात सगळ्यात शब्द येणार ते मुलीच्या वागणं ,तिचे चारित्र्य,तिची काम हे सगळं फक्त मुलींना साठी . गुन्हा करणारे मुल आहेत तर त्यांना तुम्ही का नाही शिकवण देत चांगली.या घटनेतून काय निष्पन्न झालं तर काय म्हणे चूक मुलीची!!काही जरी झालं तरी शेवटी चूक मुलीची. तिने हे नको करायला ते नको करायला वा छान. नक्कीच मुलींना काळजी घ्यायला पाहिजे.मग मुलांनी का नको. शेवटी प्रश्न येतोच तो मुलींच्या स्वातंत्र्याचा . Comment मध्ये काही सुजाण व्यक्ती म्हणतात मुलींना बाहेर का पाठवायचा, काय गरज शिकवायची,काय गरज पोराशी मैत्री करायची ,काय गरज रात्री फिरायचा, पण यात कोणी पोरांना बोलणार नाही .म्हणतील पोरीची पण चूक असेल म्हणजे स्वातंत्र्य फक्त कागदावर का???गुन्हेगारांना शिक्षा झाली पाहिजे असा कोणी बोलत नाही .आले फक्त भाषण द्यायला@पोरी नी कस वागावे@ पोरींना स्वातंत्र्य भेटण्याचा हा मोबदला द्यावा लागेल का.व्हिडिओ मध्ये सांगत आहे की गुन्हेगार शिक्षकाचा मुलगा होता नक्कीच त्यांनी अशी शिकवण दिलेली नसेल. पण तुम्ही पोरांना का नाही सांगत की मुलाने कसा वागावे,जोपर्यंत तुम्ही त्यांना योग्य शिकवण नाही देत हे असच घडतं राहणार.बदल स्वतःपासून .स्वतःच्या घरापासून ,आपल्या मुलांपासून सुरू करा नक्कीच असे दुष्कृत्य घडणार नाहीत
मुलांना ही नक्कीच जबाबदारीने कसे जगावे हे शिकवावे.. पण शेवटी कितीही केले आणि ९० टक्के मुलं जबाबदारीने वागत जरी असेल तरी उरलेल्या बेजबाबदार १०% मुलांच्या जाळ्यात फसायला लागलात तर जबाबदारी पुन्हा आपल्याकडेच येते.. बदल नेहमी आपल्या पासून होतो.. आपण मुलगी असाल तर पून्हा तेच.. आपली जबाबदारी आहे कि आपण अयोग्य व्यक्तीच्या संगतीत येणे टाळावे.. शेवटी जीव भाग्यश्रीचाच गेला ना?
हि सगळी चुकी मुलीची आहे कशला पाहिजे मित्र आपण येवढ्या लाबुंन शिक्षण घेण्यासाठी आलोय मंग काय गरज पोरसोबत फिरायची पण संस्कारी मुलगी ३मुलांसोबत यकटी जाईल अजाकल पोरींना कसली भीती राहीली नाही .मान्य आहे स्वातंत्र्य आहे पण काही पण अश्या खूप मुली आहेत पुण्यामध्ये विधर्भातील मराठवाड्यातील पुण्यामध्ये शिक्षण घेण्यासती येतात आणि यकडा छपरी मुलगा मित्र बनवतात आणि रातभर बोबलत हिंडता तिकडे आई वडली काम करून पैसे पटवतात आणि येकेडे येऊन असेल चाळे करतात परत मग अशी यकाधी घटना घडते मग बोलतात मुलींना स्वतंत्र नाही का स्वातंत्र्य सगळ्यांना आहे पण तुम्हाला अश्य goshitsati नाही मितरसोबत रातभर हिडण्यास्ती अश्या याकद्या मुलिमुळे ज्या मुलींना खरच शिकायचं आहे त्याच्यावर बंधन येते मनुंन खरच परतेक पालकांनी आपल्या मुली वरती लक्ष ठेवलं पाहिजे ..... आणि जताजाता येवढं सागेल या ताईला न्याय मिळाला पाहजे भावपूर्ण श्रद्धांजली ताईई 😢
मी स्वतः पुण्यामध्ये राहतो. माझ्या घरा पशी खूप हॉस्टेल ची मुली राहतात काही मुल त्यांना खूप त्रास देतात कोणाच्या बहीण जर शिक्षणाला पाठवायची असेन तर जरा विचार करा कारण मुली येतात शिक्षण तर नाही पण वेगळेच खूप खूप खाणेरडे चाळे करतात 🙏🏻
Barobr bhai. Khup frd chi story aikli ahe me. Just ra..pe karun sodun dila tyanna. Nantr radaych. Khanya sathi. Paisha sathi ya pori pn chapri pora sobat night out la jatat ani asa kay hot.
आई वडिलांनी लहानच मोठ केल उत्तम भविष्यासाठी एवढी मोकळीक दिली तरी ही परक्याने थोडंसं प्रेमाने काय बोलल तो आपल्याला प्रिय आणि आई वडील शत्रू वाटतात. ते जाऊ द्या त्या मुलांना शॉर्टकट मध्ये आत्मनिर्भर व्ह्यायच होत का😂😂😂
खरे तर हि घटना फार दुर्दैवी आहे यात काही शंका नाही पण मुलगीच चुकलि रात्री अपरात्री मुलां बरोबर हिंडून जेवण वगैरे करू नये आपण इथे शिक्षणा साठी आलोय हि घटना घडली नसती बाकी आई वडिलांना वेदनाच
@@meera_1 kas thrwnar ki to faltu ahe ghatna zalyawar. are kay garaj ahe poranbarobar maitri karyachi.1000 girls barobar maitri kara pan mulanbarobar maitri krtana 1000 veles vichar kara
मी परळी वैजनाथ बीड च आहे वाघोली मध्ये 6 वर्से आहे पण मित्रानो खरच सांगतो की मुली शिक्सेन गेत असताना पैस्या पोटी आणि फिरायला बाहेर जातात आणि शिकार बनतात कोणावर पण विश्वास ठेवतात. काय असेल त्या माय बाप च दुःख देव जाणे 😢😢😢
चिन्मय आज सरळ क्राईम स्टोरी, चिन्मय ही शिकायला आलेली मुल बेभान झालीत, अचानक शहरात आली, टवाळां कडे असणारा पैसा, सहज उपलब्ध नशा यांच दुसर काय होणार? बर झाल तु यांच्या पासुन दुर राहिलास....
घरचे दरमहा पैसे पाठवतात ना, आयते😂 परीक्षा फी, नवीन पुस्तक, सिलॅबस बदलला आणि इतर कारण सांगितली की आणखी काही हजार मिळून जातात. मग काय? पलंग पे तलंग 😂 ह्यांचे आय बाप सगळ्यात YZ
चांगल्या घरातल्या मुली गावठी भिकारचोट पोरांबरोबर राहतात. त्यामुळेच हे सगळ होतं. मुलींनी डोक्याचा वापर करून, पातळी न ओलांडून, स्वातंत्र्याचा लाभ घ्यावा.
Aajkal muli vergin nahit ha important zalay muli aajkal patapat sex physical relationship madhe jatay tyana cool vatay.. sociel media saglikade hech chaluy.. relationship khup important zalay aajkal mulansathi.. nhitr depressed hotat..
Shikshakacha porga hota main aaropi....tu swatach vichar kar.....to karjbaajri nahi tyancha dusrach matter asel....nusti tondala patti lavli ani ti mulhi marun geli he ashakya ahe....Police ashya goshti kashya ghadlya nahi sangat karan tyamule dusrya lokanna idea bhetat😊@azar1991
शिक्षण घेयला यायचं घरच्या पासून लांब असल्यामुळे रात्री अपरात्री बिनधास्त फिरायच हॉटेल मध्ये जेवण दारू , सिगारेट सगळी मौज मजा मारायची अस काही पुण्यात शिकणाऱ्या पोरांचं चालू आहे.
@@Mr1987atul भावा..कॉल डीटेल्स, मोबाइल लोकेशन, cctv फुटेज आणि money withdraw किंवा ट्रान्सफर हे खुप बेसिक इन्वेस्टीगेशन झालं आजकाल..almost बहुतेक लोकांना माहिती असणार क्राईम पेट्रोल मुळे.
अरे बाबा...क्राईम पेट्रोल बघून आयडिया नको देऊ...जरुरी नाही की लास्ट कॉल हा आरोपीचं असेल...अपहरण केस होती...लास्ट कॉल लावला असता तर ते लोक सावध झाले असते... Yz
प्रत्येक मुलीने या तुन काही तरी शिकावे की शिक्षणा साठी गेलेल्या मुलीनी चुकन पण ऐकही मित्र करु नाही आई वडील याच्या खुप आपेक्षा आसतात आपल्याकडुन हे नेहमी लक्षात ठेवा
ज्या मुलांना लग्नासाठी मुली देत नाही त्यांना ह्या बातमीने काही फरक पडणार नाही हे सत्य आहे ते मान्य करावं लागेल... खोटी कमेंट करून लाईक नाही मिळवायच्या समाजाला आरसा दाखवायला आवडेल.
😢😅चांगले मुल भाव देत नाही मंग फसतात छपरी पोरांच्या जाळ्यात स्वतःची पण घालवतात आणि आई वडीलांची पण चांगल्या मुलांशी लग्नं व मैत्री करणी शिका 100 रू आपली इज्जत विकु नका😅😂
मुळात आपण शिक्षणासाठी बाहेर आलो आहोत हे माहीत असताना असले चाळे करूच नयेत त्या मुलांना दोष देऊन काय उपयोग ते चल म्हणले पण शेवटी निर्णय तिचा होता जायचे की नाहीं ते
आपणही आपली राहणीमान चांगली ठेवायची गुंड मुलांसोबत प्रेम करतात प्रकरण मग असं वाटत जातोय तरी मुलींनी आपल्या आई-वडिलांची काळजी घेऊन आपल्या आई वडिलांची मान खाली जाऊ नये हे अशी कृत्य करू नये मुलांनी जर त्रास दिला तर लवकरच पोलीस मध्ये तक्रार करावी
सध्या सगळीकडे leave in relationship मुळे वाट लागली आहे, आम्ही २०१० सली शिक्षण घेतले पण हे असले नव्हते. यात कुटुंबाचा ठेवढाच जबाबदार आहे. मी पण एका कॉलेज जवळ राहतोय पाहत आहे सर्व मुले मुली एकत्र राहत आहे त्यात असे गुन्हे जास्त होत आहेत.
याचा अर्थ तुम्हाला मुलीचा बळी गेला याच वाईट वाटत नाही? याचा अर्थ त्या मुलाने तिचा विश्वासघात केला याचं तुम्ही समर्थन करता? मुलांचे मुलीनं प्रती विचार बदलावे असं तुम्हाला वाटतं नाही? तुम्ही स्वतःला माणूस तरी म्हणता का?
मुळात हा विषय जसा दाखवला जातोय तसा नाहीच, हे प्रेमप्रकरण आहे, खंडणी त्यांनी मागितली हे पोलिसांना भटकवण्यासाठी , मुलाची बाजू पण महत्त्वाची आहे, हा video पुर्ण सत्य नाही , मुलगी ..3मित्रांसोबत... रात्री जेवायला... पचत नाही हो हे,
मुलगी कुठे जाते हे सगळं घरी फ करून सांगत होती ना ....?मग तीन मुलांसोबत जेवायला जातेय हे नाही सांगितलं.....?कशाचं काय हो .....मुलींना freedom पाहिजे बाहेर छोट्या गावाहून शिकायला म्हणून यायचं आणि अभ्यास सोडून बाकी सगळ्या गोष्टींना वेळ ....प्रत्यक्ष बघतोत अश्या मुली ....आणि त्मुलांचं काय फायदा घेतात अश्या मुलींचा.... आपला गाव घर दूर असताना कुणालाही जवळ करायची विश्वास ठेवायची काय गरज असते..... जीव गेला आता माय बाप आयुष्यभर रडत बसणार आठवणीत....
मुलाने आणि मुलीने एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे प्रेम हे बरोबरी वाल्या सोबतच केले पाहिजे लायकी नसताना सोबत केलं नाही पाहिजे श्रीमंत आणि श्रीमंत सोबत लग्न करावे गरीबा सोबत नाही
तुमच्या विचारसरणीला माझा साष्टांग दंडवत!! गरीब किंवा श्रीमंत यांच्या डोक्यावर लिहिलं असत का, की हे घातपात करणार नाहीत म्हणून. प्रेम हे विचारांशी जुळत, व्यक्ती श्रीमंत-गरीब याच्याशी नाही. ती मुलगी अंतर्यमी होती का तिला भविष्य कळायला? जोपर्यंत मुलाची वृत्ती आपण बदलू शकत नाही तोपर्यंत गरीब काय आणि श्रीमंत काय कोणीही हे प्रकार करू शकत. तुमच्या IQ 0/10 आहे वाटत!!!
मी म्हणते शिक्षणा साठी कुठेही बाहेर लांब पाठवूच नये. आपला मुलगा/ मुलगी खूप चांगले आहेत. पण बाहेरून येणारी मुले आपल्या मुलांना वाईट मार्गाला लावू शकतात. अलीकडेच व्हिडिओ मध्ये पाहिलं पुण्यात शिकायला आलेल्या मुली दारू पितात, ड्रग्स घेतात. घरच्यांचा काहीही कंट्रोल नसतो मुलांवर. आई वडिलांबरोबर राहून काय शिकता येत नाही. नाहीतर नातेवाईकांच्या घरी ठेवावे किंवा पालकानी मुलांबरोबरच राहावे.हा साधा कॉमन सेन्स आहे. आम्ही पण खूप शिकलो आई वडीलांबरोबर राहून. एवढ्या सगळ्या घटना होत असताना सुद्धा सगळ्या आई वडिलांना कधी समजणार माहीत नाही. चुका आईवडिलांच्याच असतात. मुलांच्या नाही.
Asa kahi nahiye. 12 years back mi pan punyat engineering karayla ale hote.. tenva tar whatsapp vegere kahi navhta.. tari kadhi faltugiri keli nahi.. sincerely study karun job vegere milvla… sanskar ani maryada mahit pahijet mulina ani mulana pan
मुली पुणे मुंबई नागपुर ला आल्या की त्यांच्या नाकात वार जात. शाळा महाविद्यालय सोडून pub पार्ट्या यामध्ये दिसतात अन् पोरंना पण तेच पाहिजे. बाकी काही नाही चिन्मय
Are he Kay planning वगैरे नाही...घाणेरडे movies बघ्यच्या Ani tas करायची.....आता आपण सगळ्यांनीच ठरवायचं....सिगरेट दारू नशा करणारा दिसला की त्याला public tola dyaycha......advance madhe उडणाऱ्या पोरांना त्यांची लायकी दाखवून द्यायची
गाढवा तुला जेव्हा सिगरेट अथवा ड्रिंक करायची असते तेव्हा तू तुझ्या आई वडिलांना सांगतोस का?. तु क्या मुलीशी लफड करतोस ते सांगतोस का? जे असा बहुदा प्रश्न विचारायलास.
स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे.पालक आपल्या पाल्यावर विश्वास ठेवून पुढील शिक्षणास पाठवतात.मग पाल्य आपल्या पालकांच्या विश्वासाला पात्र राहत नाहीत हा दोष पाल्याचा आहे.मैत्री ,प्रेमविवाह, प्रेम करतांना छप-यांची उकल असली पाहिजे.नाही तर अपयश हे नाशाला कारणीभूत ठरते.
मराठवड्यातले मोकार पुणे मधी आले आहे तिकडच्या नेत्यांना प्रश्न जाब विचारा आणि मग शरद पवार ला नाव ठेवायला या काय करत गोपीनाथ विलासराव ने तुमच्यासाठी इकडं शरद पवार ने केलं म्हणून तुम्ही इकडे कळ ना त्यामुळे नाव ठेवताना नीट
Mula mulina bahergavi education or job la pathvu naka. Fakt enjoy karayla jatat te madarchod. Education kami asel tari chalel pn ase ashlil lok samajat nako
मी स्वतः ३ वर्ष लातूर मध्ये राहिलो , ट्युशन area बेकार झालाय! सगळी लातूर ची टुकार टवाळकी तिथं फिरत असतात , खरं तर पोलिस स्टेशन पण आहे तिथं!! Rx १०० madhe रॉकेल टाकून धूर उडवत जातात !!!! पुण्याचं पण हाल तेच झालाय !!!! कसलं शिक्षणाचं माहेर घर , खोटं आहे सगळं!!!!
Latur che tukkar por firat nahi baher che ch jast tukkar por firtat
Bahercheh aahet latur che por tukar nahit
Aav कभी जळगांव शिक्षणाचा 👑👑
Same bhawa me pan Amravati madhle amche ethe baherche yetat pan ahme tyne chngla chop deun fakt abyas karala lavto. 😂😂😂😂..amchi Amravati
@@ganeshjagtap5379 tukkar firnare sagle proper chech astet😂
मित्र रात्री गाडीत न्यायला येतो आणि सोबत अजून 2 जण असतात इथेच आलं सर्व। विशेश म्हणजे पोरगी तयार झाली।
धन्य ती पोरगी
Aajkal muli khup yedzavya zalyat.. kuthehi firtat asa vaat veshya ch banayche baki aahet hya muli aata..
Mi tr baghitla 2,3 mule ratri ektya mulila jaun zavtat threesome krtat.. mahtvach mhanje mulgicha motha hath astoy.. mulina aajkal he dhande far cool vatayla laglet..
Teene jayala navate pahije hote
Car 🚗 rent geun ala tu sobth 2 mule hote tari te 🚗 made basle Teva nhi call kela ghari,ki me j1 jaryla jat ahe 😮 ky pn
अशे प्रसंग सांगून येत नाहीत.... आज आपल्या बाजूला बसलेला मुलगा देखील अशा विचारांचा असेल याची गॅरंटी तुम्ही न्हाई देऊ शकत...... आणि राहिला मुलींचा indepence चा तर बाहेर राज्यातल्या १००० मुली एकट्या राहून एकट्या कमवून रात्रीचा shift mdhe job करतात .....पूर्ण पणे इथे चूक मुलांची आहे आणि त्यांचा आई बापांची ज्यांनी अशे संस्कार दिले...@@Reshu315
भावपूर्ण श्रद्धांजली. आरोपींना कडक शिक्षा झालीच पाहिजे. पण एक कटु सत्य आहे ते म्हणजे हल्ली मुलींना टुकार पोरं , बोलबच्चन, जुगाड करणारी, आणि गुंड प्रवृत्तीच्या लोकांशी मैत्री असणारी मुलं आकर्षक वाटतात. एखाद्या मुलाशी मैत्री करताना त्याची संगत कोणाशी आहे याची खात्री करून मगच मैत्री करावी. स्वतः चं व्यक्तिस्वातंत्र्य अनुभवणे चांगली गोष्ट आहे पण त्या आधी आई बाबांचा विचार केला पाहिजे.
आहो मुलानं सोबत मैत्री नसते बरं काय गरज आहे. याला मैत्री नाही लफडं म्हणतात.
पहले मुली मैत्रीण बनवायची आज मित्र बनवते. किती निर्लज्ज पणा आहे हा.
mohim is to inform
अशा बातम्या ऐकून वाटत आहे की, लोकांनी बनलेला हा समाज खूप वाईट दिशेने चालत आहे. भारतीय संस्कृती, विचार, संस्कार संपण्याच्या मार्गावर आहेत...
Manusmriti best❤
संस्कृती ही नेहमी बदलत असते. मुख्य म्हणजे धनदांडगे व बलवानांची ती बटीक असते .संस्कार काही करायची गोष्ट नाही, ते होतच असतात. त्यासाठी संस्कारी काय स्विकारतो ते महत्त्वाचे असतो .आपल्या अपत्यांवर किती विश्वास ठेवायचा/खर्च करायचा त्याचा विचार होणे गरजेचे आहे. खर्च होणारा पैका बापाने कशा रितीने कमावला हा मुद्दा सर्वात महत्त्वाचा .
आज मुलांना चांगल्या संस्काराची गरज आहे, योग्य शिक्षण देण्याची गरज आहे मुलांनाच नाय मुलींना सुद्धा. योग्य शिक्षण संस्कार नसलं की अशा घोष्टी घडणारच....... त्यामुळे शिक्षणाबरोबर चांगले संस्कार करणं पण खूप गरजेचं आहे
Mulina pan changla savay paheje.
यात जे लिहिलं आहे ना मुलांना नाही मुलींना सुद्धा हे तर वर्ष्यानो वर्ष समाज करतच आला आहे, आता असं म्हणायला हवं कि मुलींनाच नाही तर मुलांनाही चांगले संस्कार योग्य शक्षणाची आणि शक्षणात चांगल्या नैतिक मूल्यांची गरज आहे 👍
@@Rustul1539 100%
बरं झालं काय वाटत नाही, भंगार असेल, कारण पोरी जेवढ्या culture less Ani भंगार असतात त्या बरोबर नियती घेत असते , संस्कारी पोरी रुबाबात राहतात शिकतात
@@Rustul1539फक्त मुलींना संस्कार पाहीजे. चक्क आऊट झालेत...पुण्यात जाऊन धाड मारा आणि बघा करतात मुली....😂
मुलींनो सावध व्हा, मुलांबरोबर फिरणे म्हणजे खूप मॉड झालात अस होत नसत. रात्री अपरात्री कोणावर किती विश्वास ठेवायचा हे ध्यानात घ्या. बाहेरगावी शिक्षणासाठी राहिलात तर प्रत्येक क्षण अलर्ट राहील पाहिजे. समाज खूप विकृत होत चाललाय.
मॉड म्हणजे?
May be Modern@@rushikeshukirde453
@@rushikeshukirde453😂😂
ौौौौौ 3:12 3:13 😊ौ😊@@rushikeshukirde453
Modern cha shortform@@rushikeshukirde453
मुंलीनी काळजी घ्यायला पाहिजे..ड्रेस निवडतांना बारीक सारीक सगळच बघतात, मग मित्र निवडतांना अस गाफील राहून नाही चालत.. आणि सगळ्यात भयंकर असे छपरी, गडदुले, भिकारचोट मुलां सोबत कसकाय राहतात.. आपले आईवडील आपल्याला कशासाठी पाठवतात याची जान पाहिजेत
Mi mulgi asun. . He agree krte...
Saglya aahetch tasya 1 , 2 sodun saglya asch firtat poranchya roomvar ekde tikde 🤡🙏
पोरींना दिसायला सुंदर आणि पैसे वाला भेटला कि आंधळ्या होतात दुसरं काय 😡😡😡
मागे पुण्यामध्ये, MPSC टाॅपर ची हत्या केली तिच्याच मित्रांने, बघायला तो एक नंबर चा फालतु आणि छपरी होता.. most of crime ये ओळखीच्याच लोकांमुळे होतात.. मुंलीनी सावध राहील पाहिजे
बरं झालं काय वाटत नाही, भंगार असेल, कारण पोरी जेवढ्या culture less Ani भंगार असतात त्या बरोबर नियती घेत असते , संस्कारी पोरी रुबाबात राहतात शिकतात
आम्ही पण वाघोलीचे स्थानिक आहोत, मी स्वतः एकवीस वर्षांचा मुलगा आहे पण रात्री दहा नंतर आम्हाला घराच्या बाहेर पडायची परवानगी नाही पण बाहेरगाव वरून येणाऱ्या बहुतांश मुली रात्रभर फिरत असतात. बहुतांश त्या JSPM , RAISONI, MOZE कॉलेजच्या असतात.आणि त्यांचे मित्र पण असे असतात की विचारायलाच नको...
Baher gaawchya mulinna badnam karnyasathi tar tumhala kaaran hav asat
हे तुम्ही एकदम बरोबर बोलले
asu de re mitra ghari freedom nasat tyanna... ith tari bhetu de.... pan self defence yayla pahije....
Freedom😂😂😂😂.....are bhau maitrini ka karat nahit mag pori....mulansobay kashala aai ghalaychi....adhich pora hawshi astat😂😂😂@@prasadcnavale
@@AnuBhise-f3b baher gavchya nahi ho saglya amchya bahini ahet..... Pn at least tyana pn kalal pahije na.... Ekda mazya aai ne pn eka mulila samjavle hote ki ratri apratri baher firat jau nako karan ti amchya ithe rent vr rahat hoti (mazi aai lawyer ahe) pnpn ti mulgi ulat aai la ch uddaht panane bolli ki rent ghya ani shant basa......
या पाठीमागे सुद्धा अशा घटना भरपूर घडल्या आणि पुढेही भरपूर घडणारच आहेत कारण मुली यातून काहीही शिकणार नाहीत,, आपला खरा मित्र लग्नानंतरचा होणारा नवराच,, बाकी सगळा स्वैराचरच.... रहा सावध नका होऊ सावज
💯
टीप:- मैत्री झाल्यावर जो दोन दिवस गोड बोलतो.. आणि तिसर्या दिवशी मदत म्हणुन पैशे मागतो.. तो कधीच मित्र नसतो
हे खरंय
Great Tip
Konaver hi vishvas thevtana vichar karunch theva mg to kithi javlacha aso... 😢
मागच्या काही प्रकरनांवरून तरी मुलींनी धडा घ्यायला हवा. शिक्षणासाठी बाहेर गावी गेलेल्या मुलींना आईवडिलांचा धाक राहत नाही, नको तिथे ओपन माईंडेड पणा दाखवतात, याचाच गैरफायदा असे लोक घेतात.
ज्या लोकांना आई वडीलांचे कष्ट आठवतात ना ते कधीच अशा वाईट प्रवृत्तीकडे नाहीत जात....
Bad thinking stupid people....this people no have God...???
Comment section बघून असं वाटतंय खरंच माणुसकी आणि न्याय नावाला उरले आहेत.,
इथेच जर दोन वेगवेगळ्या धर्माचे व्यक्ती असते तर धर्म संकटात आहे असं म्हटलं गेलं असत, व्हा रे समाज 👏🏻🙌🏻🙌🏻
Khrch ahe ..lokanna fkt muli wrong ahet as vatat pn pahila aplya mulanna changle saunskar Dene garje che ahe he konacha lakshat nahi yet
@@its_me-yw7xj te barobar aahe ho, pan vichar kara kay practically possible aahe ? Samaaja madhil saglya khrab poranna sudharne ? ki swatah la surakshit banavne ? Criminal chich 100% chuk aahe pan apan swatah sudhha khabardari ghetli pahije.
@@SignalFlowers te sgl khar ahe pn chehra baghun manus nahi na kalat..aaj kal family madhil hi lok vait vagtat pn aplyala te hi nahi samjat karan konala bghun intentions nahit smajat..apn apli suraksha keli pahije khri pn jr asha lokanna changl vagn shikavl tr aplyala as bhiun nahi rahav lagnar ...kayam mnat saunshay ghewun firav lagel mg koni aplyala kahi krel kay
@@its_me-yw7xj Mala sang bhau evdhya ratri 3 mulansobt ekta jaychi garajch ky hoti? Tyatle 2 tr anolkhi hote ek olkhicha pn to sudha aplya gharajvlcha kivha khup olkhicha asa nhi mg tumhich sanga Ashi ky emergency ali porila ki ratri tyanchyasobt geli?
आजकाल कोणी ओळखीचे दिसले तर मुलं तरी घाबरतात पण मुली घाबरत नाही. मुलांना 2 शब्द बोलले तर ते ऐकून घेतात पण मुलींना चांगले जरी सांगायला गेले तरी सरळ अंगावर येतात. याला कारण मुलींचे आईवडील त्यांना कोणी काही सांगायला गेले तर संगणार्यावरच सरळ होणार आणि हेच मुलींना फावत.
कटू आहे पण सत्य आहे 😢
Bc muli, aani tyanche aai vadil pn bc, mc barbaad hot challet muli yana kay bolav kahi samjt nhiye..
Right
Ri
त्यामुळे च या पोरांनी खून केला का मुलीचा .. हेच त्यांच्या आईवडिलांनी केलेले 2 शब्दांचे संस्कार आहेत वाटत ??
Correct 💯
मुलींना छप्री पोरं आवडतात हि गोष्ट काळ्या दगडावरची पांढरी रेषा आहे..
मुलींना फक्त छपरी मुलंच आवडतात म्हणून असं होतंय
अरे झवण्या इथे त्या मुलीला जाळून टाकलं आणि तू काय छपरी लावलंय ...तो फक्त ओळखीचा classmate होता ...आम्ही त्या कॉलेज चे आहोत ...
@@kartikmore9228कोणत clg आहे
@@kartikmore9228are mc, male friend sobat night out / dinner Sathi kashala pahije?? Study karaychi na, mag fakt study ch karaycha.
अगदी बरोबर
त्रिकालाबाधित सत्य 😊😊
मी एक म्हणतो मुलींनी शिक्षण घ्यायला आले तर शिक्षण घेतले पाहिजे या छापरी मुलांच्या नादी लागायला नाही पाहजे.
Sgla dosh mulinnach ka
Modern kasa wagnar na mag... Koni baghayla nasta tyana ithe... Freedom chya navakhali manmani karatat
Tyatun shrimant mulinni jaast saawadh raahile paahije.
Correct
Khaaj sutleli aste yaa vayat mulina hey biological reason ahe ...mhanun bf pahije mauj majja pahije
तुम्ही स्वतः च्या शहरात असो किंवा दुसऱ्या शहरात असो. तुम्ही कायम एकटे राहून स्वतः च्या करियर कडे लक्ष द्या. कोणाच्या भानगडीत पडू नका.
परक्या लोकांवर विश्वास ठेवणे म्हणजे आपण आपल्या मरणाला आमंत्रण देण्या सारखं आहे... आणि ह्या आताच्या काळात कोणावर विश्वास ठेवावा हेच कळत नाहीं. सावध राहा हसणाऱ्या आणि गोड बोलणाऱ्या चेहर्या मागे एक क्रूर राक्षस आहे हे बघायला शिका. समोरच्याच्या मनात आपल्याविषयी काय भाव आहेत हे त्याच्या एका act मुळे पण कळते ते ओळखायला शिका. अश्या लहान लहान गोष्टी दुर्लक्ष करू नका वेळेत असे लोक बाजुला करा.. नाहीतर पुन्हा भाग्यश्रीची हत्या होईल.
Chup be. Krur Rakshash kai ? Rakshash changle hote. Tuze sanatani rushi Muni krur hote he sang ki. Rakshash yana badnam karu naka
😢
Very true but innocent girls they get trapped .....
घरून मायबाप विश्वासान शिकायला पाठवतात पण 99 % मुली प्रेम प्रकरणात गुंतलेल्या असतात बाकी 1%मुली नौकरी मिळवतात....
पुण्यात बाहेरून आलेल्या मुलींना कसलाही त्रास होत असेल तर स्वतःच्या घरी नक्की सांगत जा. घरच्यांपासून कोणतीही गोष्ट लपवू नका.
Ohh rao उलट bolat aahat tumhi ....घरी न सांगता एक बॉयफ्रेंड ठेवायला सांगा
@@roopvatkumar2001Shivam fantya hota bhagyashree cha
काय घंटा sangnar घरी, यांची खाज देव dislyshibvay जात नाही
पुण्यात येऊन घाण करू नये
@@roopvatkumar2001😂😂😂😂
गाव खेड्यातल्या मुली पुण्यात आल्यावर एकदम पंख फुटल्यागत उडायला लागतात. मुलं तर मुलीच्या नादी लागून आयुष्याची राख करतायेत.😢😢
He khar aahe 100%
Truth
हे पण सत्य आहे. स्थानिक तरुण तरुणी आई वडील काय म्हणतील ह्या भीतीने संयम पाळतात पण बाहेर गावाहून शिक्षण नोकरीसाठी आलेली तरुण पिढी स्वातंत्र्य मिळाले की गाफील राहून फसतात. संगत चांगली ठेवणे हाच एकमेव उपाय. व्यक्ती स्वातंत्र्य जरूर अनुभवा पण चांगल्या संगतीत.
So true
बरं झालं की यात कोणी मुस्लिम मुलगा नव्हता नायतर लव्ह जिहादच्या नावाने दंगली उसळल्या असत्या😢
विश्वास कुणावर ठेवावे अन कुणावर ठेऊ नये हे आजकाल कळत नाही.
Vishwas sabpar rakho par sawdhani ke sath kyuki kahi bar hamare khudke daath bhi apni jibh ko kaath dete he
~Bhagavatgeeta
पोरगी लातूर ची पोरगं नांदेड च बदनाम आमचं पुणे 😔 भावपूर्ण श्रद्धांजली
😊😂
Hee naalaayak loka baherchya jilhyatun yetat aani Punyala naava thevat bastat...tikde kadha na tumchya jikhyat universities aani companies...
@@rathodpooja1996 मुर्ख मुली
😂😂😂😂😂
तुम्ही कायमच बदनाम😂
मी मूळचा लातूरचा आहे. लातूर म्हणजे महाराष्ट्रातील '
मिर्झापूर '.गुन्हेगारी खूप वाढली आहे लातूर मध्ये.
Tu म्हणत असशील तर मी यूपीएससी ची तयारी करतो....दोन वर्षात येतो अख्खा लातूर नीट करतो....मग तर झालं.....तू फक्त माझ्यासाठी यज्ञ
... होम हवन कर प्रार्थना कर की मला या वर्षी govt job lagu de....mg Tula pn kuth tri kamachibsoy karun deil jar Tula garaj asel tr
@@Omkar-221bआता सुचतंय नंतर आस नाय सुचणार भाऊ तुला😅
@@Amol2-gf5ng आरे शब्द म्हणजे शब्द...तत्वाशी एकनिष्ठ हीच आमची ओळख
Vilsarao chi aulaad kay karte latur madhe
Tar mag tharl bhau tuzya sathi krto home havan prathnaa , success zala ki ethech ye parat mala kahi Nako tu mhnto tas Karu kahi tari 🤡🙏
इतर पालक ज्यांनी आपले मुल-मुली शिक्षणासाठी शहरी भागात पाठवले आहेत त्याच्यासाठी हा सावधानतेचा ईशारा!
अशा घटनांकडे दुर्लक्ष करू नका!
एक गोष्ट सांगतो की प्रचंड प्रमाणत श्रीमंत व्हायचं आहे , ह्याची जिरवायची त्याची विझवायची ह्याच्या नादात हे सगळे प्रकार सुरू आहेत ह्याला बेरोजगारी देखील कारणीभूत आहे.
ह्यात भाग्यश्री ची सुद्धा चूक आहे की एकटी त्या पोरासोबत गेली म्हणजे नक्कीच तो तिचा best friend असू शकतो की boy friend.
.
स्वतःची personal details किंवा आर्थिक स्त्रोत कधीही कोणाला सांगू नका कोण कधी कसे वागेल सांगता येत नाही.
श्रीराम
भावपूर्ण श्रद्धांजली
Yachi jirvaychi, saglyat srimant hoaycha he culture khup wadhtay Maharashtra madhe....
Right
Rip 😢
मुलींनो एक वय असत भरकटत जाण्याचं pn तेहवाच apan swthala सावरला तर अपान अश्या जाळ्यात अडकणार नाही.. सुखी रह्याच असेल तर कोणत्याच मुला सोबत मैत्री करू नका आपापला अभ्यास आपापला काम करत रहा आणि घरचे सांगतील त्या मुलासोबत लग्न करा.. काय गरज आहे मुलासोबत मैत्री करण्याची..kharach ekda vichar kara... Aaj kal कोणाच्या हि मनातला काही सांगता येत नाही..कोणी रागाच्या पोटी पाऊल उचलतो तर कोणी पैसे पोटी..वेळीच सावध रहा..
Correct✅✔✔
आमच्याकडे आम्ही तर मुलांना सांगतो की मुलीसोबत फिरू नका म्हणुन एवढे सावधगिरी बाळगतो.
असा पोरींबद्दल कसलीही सहानुभूती वाटत नाही,,, रात्री मित्र असो वा मैत्रिण असोत यांच्या सोबत पिरायला जायचच कशाला?
पुण्यात बाहेरून आलेल्या लोकांकडे लक्ष दिले पाहिजे. शिक्षणाच्या आड चुकीचे कृत्य होत आहे. शिक्षणाच्या माहेर घरात हे असे प्रकार घडत आहेत 😢
शिक्षणाच माहेर घर 😂😂😂😂 #गुन्हेगारीच माहेर घर अस म्हण भाऊ
Fakt baherche lok nhi pune madhil lok jast chapri zale ahet...
@@Luffy_Immy महाशय मी पुण्याचा आहे (proper) जे पुणे २०१७ आगोदर होते आणि २०१९ नंतरचे पुणे यांत जमीन अस्मानाचे अंतर आहे हे सर्व बाहेरील स्थलांतरितांचे काम आहे 😅
बरं झालं काय वाटत नाही, भंगार असेल, कारण पोरी जेवढ्या culture less Ani भंगार असतात त्या बरोबर नियती घेत असते , संस्कारी पोरी रुबाबात राहतात शिकतात
मागे पन एक 3rd mpsc topper chi हत्या झाली
पुण्यापेक्षा मुंबई बरी घरी असो की दारी
सुरक्षित असतात स्री पुरुष सारी.
Love you😚 Mumbai
मला पण मान्य आहे की मुलींनी काळजी घेतली पाहिजे. या प्रकरणात खरा कारण काय हे सुद्धा माहित नाही.येवढ्या कमेंट येतात पण कोणी कायदा ,शिक्षा याच बोलताच नाही.
प्रत्येक जण मुलींना काय करायला पाहिजे ,कसा राहायला पाहिजे यावर भाषण देत आहेत. यात सगळ्यात शब्द येणार ते मुलीच्या वागणं ,तिचे चारित्र्य,तिची काम हे सगळं फक्त मुलींना साठी . गुन्हा करणारे मुल आहेत तर त्यांना तुम्ही का नाही शिकवण देत चांगली.या घटनेतून काय निष्पन्न झालं तर काय म्हणे चूक मुलीची!!काही जरी झालं तरी शेवटी चूक मुलीची. तिने हे नको करायला ते नको करायला वा छान. नक्कीच मुलींना काळजी घ्यायला पाहिजे.मग मुलांनी का नको. शेवटी प्रश्न येतोच तो मुलींच्या स्वातंत्र्याचा . Comment मध्ये काही सुजाण व्यक्ती म्हणतात मुलींना बाहेर का पाठवायचा, काय गरज शिकवायची,काय गरज पोराशी मैत्री करायची ,काय गरज रात्री फिरायचा, पण यात कोणी पोरांना बोलणार नाही .म्हणतील पोरीची पण चूक असेल म्हणजे स्वातंत्र्य फक्त कागदावर का???गुन्हेगारांना शिक्षा झाली पाहिजे असा कोणी बोलत नाही .आले फक्त भाषण द्यायला@पोरी नी कस वागावे@ पोरींना स्वातंत्र्य भेटण्याचा हा मोबदला द्यावा लागेल का.व्हिडिओ मध्ये सांगत आहे की गुन्हेगार शिक्षकाचा मुलगा होता नक्कीच त्यांनी अशी शिकवण दिलेली नसेल. पण तुम्ही पोरांना का नाही सांगत की मुलाने कसा वागावे,जोपर्यंत तुम्ही त्यांना योग्य शिकवण नाही देत हे असच घडतं राहणार.बदल स्वतःपासून .स्वतःच्या घरापासून ,आपल्या मुलांपासून सुरू करा नक्कीच असे दुष्कृत्य घडणार नाहीत
Sensible comment 🙌🙌🙌
मुलांना ही नक्कीच जबाबदारीने कसे जगावे हे शिकवावे.. पण शेवटी कितीही केले आणि ९० टक्के मुलं जबाबदारीने वागत जरी असेल तरी उरलेल्या बेजबाबदार १०% मुलांच्या जाळ्यात फसायला लागलात तर जबाबदारी पुन्हा आपल्याकडेच येते..
बदल नेहमी आपल्या पासून होतो.. आपण मुलगी असाल तर पून्हा तेच.. आपली जबाबदारी आहे कि आपण अयोग्य व्यक्तीच्या संगतीत येणे टाळावे..
शेवटी जीव भाग्यश्रीचाच गेला ना?
बरं झालं बाबा एकतर sensible comment दिसली. नाहीतर हे comments baghun माणुसकीवरचा विश्वास उडून जाणार होता.
दोन्ही एकाच माळेचे मनी आहेत
हि सगळी चुकी मुलीची आहे कशला पाहिजे मित्र आपण येवढ्या लाबुंन शिक्षण घेण्यासाठी आलोय मंग काय गरज पोरसोबत फिरायची पण संस्कारी मुलगी ३मुलांसोबत यकटी जाईल अजाकल पोरींना कसली भीती राहीली नाही .मान्य आहे स्वातंत्र्य आहे पण काही पण अश्या खूप मुली आहेत पुण्यामध्ये विधर्भातील मराठवाड्यातील
पुण्यामध्ये शिक्षण घेण्यासती येतात आणि यकडा छपरी मुलगा मित्र बनवतात आणि रातभर बोबलत हिंडता तिकडे आई वडली काम करून पैसे पटवतात आणि येकेडे येऊन असेल चाळे करतात परत मग अशी यकाधी घटना घडते मग बोलतात मुलींना स्वतंत्र नाही का स्वातंत्र्य सगळ्यांना आहे पण तुम्हाला अश्य goshitsati नाही मितरसोबत रातभर हिडण्यास्ती अश्या याकद्या मुलिमुळे ज्या मुलींना खरच शिकायचं आहे त्याच्यावर बंधन येते मनुंन खरच परतेक पालकांनी आपल्या मुली वरती लक्ष ठेवलं पाहिजे ..... आणि जताजाता येवढं सागेल या ताईला न्याय मिळाला पाहजे भावपूर्ण श्रद्धांजली ताईई 😢
मी स्वतः पुण्यामध्ये राहतो. माझ्या घरा पशी खूप हॉस्टेल ची मुली राहतात काही मुल त्यांना खूप त्रास देतात कोणाच्या बहीण जर शिक्षणाला पाठवायची असेन तर जरा विचार करा कारण मुली येतात शिक्षण तर नाही पण वेगळेच खूप खूप खाणेरडे चाळे करतात 🙏🏻
मीही या मताशी सहमत आहे. शिक्षण ही एक सबब आहे. श्रीमंतांची पोर गाड्या घेऊन येतात रात्री मज्जा करतात. पुण्याचे नाव खराब करतात.
मुलींना आवडतात छपरी मुल मग काय अशीच story तयार होणार बाकी काय.😢😏
Barobr bhai. Khup frd chi story aikli ahe me. Just ra..pe karun sodun dila tyanna. Nantr radaych. Khanya sathi. Paisha sathi ya pori pn chapri pora sobat night out la jatat ani asa kay hot.
Ekdam khar bolalas bhava tu😢😢
Boarabar
आई वडिलांनी लहानच मोठ केल उत्तम भविष्यासाठी एवढी मोकळीक दिली तरी ही परक्याने थोडंसं प्रेमाने काय बोलल तो आपल्याला प्रिय आणि आई वडील शत्रू वाटतात. ते जाऊ द्या त्या मुलांना शॉर्टकट मध्ये आत्मनिर्भर व्ह्यायच होत का😂😂😂
खरे तर हि घटना फार दुर्दैवी आहे यात काही शंका नाही पण मुलगीच चुकलि रात्री अपरात्री मुलां बरोबर हिंडून जेवण वगैरे करू नये आपण इथे शिक्षणा साठी आलोय हि घटना घडली नसती बाकी आई वडिलांना वेदनाच
Mulichi chuk hich hoti ki ashya faltu mulashi maitri keli. Atta ratri jevayla jana yaat kai mothi goshta ahe. Friends sobat saglech jatat.Mulana akkal dyala havi gharchyani.
@@meera_1 kas thrwnar ki to faltu ahe ghatna zalyawar. are kay garaj ahe poranbarobar maitri karyachi.1000 girls barobar maitri kara pan mulanbarobar maitri krtana 1000 veles vichar kara
कोयता च माहेर घर पुणे.
असे पुणे कधीही नव्हते हो....
Pune nahi punyat ata बाहेरचे खूप आलेत
बाहेरच्यांनी घाण केली
कोयता लव्हर 😂😂😂
बाहेरून आलेली घाण 😐
कधी परत जाणार काय माहित... त्या दिवसाची वाट पाहतोय आम्ही 😮
मी परळी वैजनाथ बीड च आहे वाघोली मध्ये 6 वर्से आहे पण मित्रानो खरच सांगतो की मुली शिक्सेन गेत असताना पैस्या पोटी आणि फिरायला बाहेर जातात आणि शिकार बनतात कोणावर पण विश्वास ठेवतात. काय असेल त्या माय बाप च दुःख देव जाणे 😢😢😢
चिन्मय आज सरळ क्राईम स्टोरी, चिन्मय ही शिकायला आलेली मुल बेभान झालीत, अचानक शहरात आली, टवाळां कडे असणारा पैसा, सहज उपलब्ध नशा यांच दुसर काय होणार? बर झाल तु यांच्या पासुन दुर राहिलास....
घरचे दरमहा पैसे पाठवतात ना, आयते😂 परीक्षा फी, नवीन पुस्तक, सिलॅबस बदलला आणि इतर कारण सांगितली की आणखी काही हजार मिळून जातात. मग काय? पलंग पे तलंग 😂 ह्यांचे आय बाप सगळ्यात YZ
ना पुणे , ना नांदेड , ना लातूर
बदनाम झाला तो शिवरायांचा , शाहू , फुले , आंबेडकरांचा पुरोगामी अन् संस्कारक्षम महाराष्ट्र !
पुरोगामी वैगरे सब झूट आहे. स्वतः च्या मनाला samjavayche प्रकार आहेत 😂
चांगल्या घरातल्या मुली गावठी भिकारचोट पोरांबरोबर राहतात. त्यामुळेच हे सगळ होतं. मुलींनी डोक्याचा वापर करून, पातळी न ओलांडून, स्वातंत्र्याचा लाभ घ्यावा.
Aajkal muli vergin nahit ha important zalay muli aajkal patapat sex physical relationship madhe jatay tyana cool vatay.. sociel media saglikade hech chaluy.. relationship khup important zalay aajkal mulansathi.. nhitr depressed hotat..
एका हातानी टाळी वाजत नाही.
मुली पण आज कालच्या काय कमी नाही
मुली कमी नाहीत या vakyashi सहमत.
पण म्हणुन खून justify होत नाही. तो गुन्हाच आहे.
Ithe khun zalay tya poricha, lafda-affair nahi zala he bolayla. Hi "एका हातानी टाळी वाजत नाही" mentality ch ghan aahe.
मुळ कारण काही तरी वेगळं आहे... प्रेम प्रकरणातून झाले असावेत
Ho agdi barobar.
नाहीं.
आरोपी क़र्ज़ बाज़ारी झाले होते
Shikshakacha porga hota main aaropi....tu swatach vichar kar.....to karjbaajri nahi tyancha dusrach matter asel....nusti tondala patti lavli ani ti mulhi marun geli he ashakya ahe....Police ashya goshti kashya ghadlya nahi sangat karan tyamule dusrya lokanna idea bhetat😊@azar1991
आजकालची पोरं modern होण्याच्या नादात आपली संस्कृती आणि संस्कार विसरत चालले आहेत.
म्हणून अश्या बातम्या येणारच
स्वतःचा माज अंगलट येत आहे
मुळात आमच्या मराठवाड्याची पोरं पुण्यात शिक्षणाला नाही मज्जा करायला जातात.
शिक्षण घेयला यायचं घरच्या पासून लांब असल्यामुळे रात्री अपरात्री बिनधास्त फिरायच हॉटेल मध्ये जेवण दारू , सिगारेट सगळी मौज मजा मारायची अस काही पुण्यात शिकणाऱ्या पोरांचं चालू आहे.
काय राव पोलीस..तिचे कॉल डीटेल्स लगेच काढून लास्ट कॉलर चेक केला असता तर आरोपी तेव्हाच सापडला असता 😎
Police generally sangat nahi ki kasa shodh lagla. Lokanna idea yeil mhanun.. kahi tri misleading goshti sangtat
@@Mr1987atul भावा..कॉल डीटेल्स, मोबाइल लोकेशन, cctv फुटेज आणि money withdraw किंवा ट्रान्सफर हे खुप बेसिक इन्वेस्टीगेशन झालं आजकाल..almost बहुतेक लोकांना माहिती असणार क्राईम पेट्रोल मुळे.
@@Mr1987atulright
Crime patrol Kami bght ja bhava 😅
अरे बाबा...क्राईम पेट्रोल बघून आयडिया नको देऊ...जरुरी नाही की लास्ट कॉल हा आरोपीचं असेल...अपहरण केस होती...लास्ट कॉल लावला असता तर ते लोक सावध झाले असते... Yz
येवढे प्रकरण घडून सुद्धा मुलींना जाग येत नसेल तर हे असे घडणारच...
अश्या गुन्हेगारांची केस पैशांसाठी लढवायला बरेच विद्वान वकील पुढे येतील अश्या वकिलांवर ही बहिष्कार घातला पाहिजेत..
😂 अरे ९ लाखांसाठी खून झाला असेल तर त्यांच्या घरच्यांना भारी वकील परवडणार का? सरकारी वकील करतील आणि जेलमध्ये साधतील
@@surajwavre8291 निर्भया केस मध्ये तर कामगार होते, त्याच्या वकिलाने तर किती वर्षे ताणली केस
@@milindshinde5748Mg vakilala dyayla paise ale kuthun?
कर्माची फळं... झालं ते उत्तम यातून बोध घेउन बाकीच्या मुली सुधारल्या तर उत्तम नहीं तर अजून एक बातमी.
प्रत्येक मुलीने या तुन काही तरी शिकावे की शिक्षणा साठी गेलेल्या मुलीनी चुकन पण ऐकही मित्र करु नाही आई वडील याच्या खुप आपेक्षा आसतात आपल्याकडुन हे नेहमी लक्षात ठेवा
ज्या मुलांना लग्नासाठी मुली देत नाही त्यांना ह्या बातमीने काही फरक पडणार नाही हे सत्य आहे ते मान्य करावं लागेल... खोटी कमेंट करून लाईक नाही मिळवायच्या समाजाला आरसा दाखवायला आवडेल.
😢😅चांगले मुल भाव देत नाही मंग फसतात छपरी पोरांच्या जाळ्यात स्वतःची पण घालवतात आणि आई वडीलांची पण चांगल्या मुलांशी लग्नं व मैत्री करणी शिका 100 रू आपली इज्जत विकु नका😅😂
मुलाचे पाय पाळण्यात दिसतात. आधीच मुलाचे गुण घरच्यांचा लक्षात आलं होत पण दुर्लक्ष केलं. वाटल नव्हतं हा मुलगा शिवम् पुढे चालून गुन्हेगार होईल
कर्म तैसे फळ .आई वडील यांनी विचार करून मुलींना बाहेर गावी शिक्षणासाठी पाठवावे.
सकाळी लातूर, दुपारी फितूर आणि संध्याकाळी म्होतुर अशी म्हण आहे.😢
खरं तर आमचं पुणे बाहेरून येणाऱ्यां मुला मुलींच्या वाह्यात वागण्या मुळे बदनाम होत चाललं आहे🙏
मुळात आपण शिक्षणासाठी बाहेर आलो आहोत हे माहीत असताना असले चाळे करूच नयेत त्या मुलांना दोष देऊन काय उपयोग ते चल म्हणले पण शेवटी निर्णय तिचा होता जायचे की नाहीं ते
बरं वाटल 90% चांगल्या मुलांवर positive comments वाचून कारण मी अजून तर कोणत्या मुलीला फसवल नाही का तसले धंदे केले
शेवटी गोष्ट कायद्यावर येते , कायदे आणि sysytem कठोर च पाहिजेत
ते कठोरच आहेत फक्त त्यांचं पालन कठोर होईला पाहिजे...
Yat kaydyach kay ahe murkha tya mulichi chuk ahe
Nahi re dada.. partya kasha phodaychya te sang te changla jamt aaplya homeminister la
@@vaibhavjogdandvj5080 आरोपी बाबासाहेब यांचे संविधान चा आधारे जामीन घेऊन ४ महिन्यात बाहेर येतो
@@vaibhavjogdandvj5080barobar bhau
मुलींनी काळजी घेतली पाहिजे,
कोण ,कसा,कुठला ,याचा विचार करावा,मुलींनी आपले होस्टेल किंवा राहते घर सोडू नये...
आपल्या शिक्षणाकडे लक्ष द्यावे...
मुली विचार करत नाहीत मुलं ओळखता येत नाहीत कसले पण छापरी आवडतात मग असा धोका होतो बिचाऱ्या आई बाबांनी काय करायचं !!
आई बाबांची अवस्था विचार करून मनाला फार दुःख होतं. ओम शांति.
Moral - पुण्यात आल्यावर मित्र मैत्रणी करण्या पेक्षा अभ्यास करा....
मोजके आणी चांगलि संगत ठेवा
विचारपूर्वक मित्रमैत्रणी करा...👍
महाराष्ट्रात गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत चालली आहे,कायदा कडक झाला पाहिजे.गुन्हेगार घाबरले पाहिजे
काय चाललय मुलीनं सोबत अश्या लोकांना कडक शिक्षा झालीच पाहिजे
पोरींना पण असले छपरी च पोर लागतात , चांगल्या घरातील मुलगा यांना नको वाटतो , ये तु सुरुवात है कलयुग की सुरुवात है , कली हावी है सब पे
ह्या पोरांनी crime petrol पाहून हे कांड केलं असेल बहुतेक 😂😂😂
ह्या पुण्यात मुलं, मुली शिकण्यासाठी येतात का हाच मोठा प
प्रश्न आहे. मुलींनाही बदगी मुले जास्त आवडतात.
मी पण लातूर चा iib class made ahai tution area मध्ये सारखे मर्यामारी होत असतात
कठोर कायदे आणि आणि न्याय व्यवस्था त्यामळे ह्या गोष्टी घडताहेत
10 गुन्हे अंगावर घेऊन रजरोज गुन्हे करणारी लोक आजूबाजूला फिरताना दिसतात मग काय होणार
आपणही आपली राहणीमान चांगली ठेवायची गुंड मुलांसोबत प्रेम करतात प्रकरण मग असं वाटत जातोय तरी मुलींनी आपल्या आई-वडिलांची काळजी घेऊन आपल्या आई वडिलांची मान खाली जाऊ नये हे अशी कृत्य करू नये मुलांनी जर त्रास दिला तर लवकरच पोलीस मध्ये तक्रार करावी
सध्या सगळीकडे leave in relationship मुळे वाट लागली आहे, आम्ही २०१० सली शिक्षण घेतले पण हे असले नव्हते. यात कुटुंबाचा ठेवढाच जबाबदार आहे. मी पण एका कॉलेज जवळ राहतोय पाहत आहे सर्व मुले मुली एकत्र राहत आहे त्यात असे गुन्हे जास्त होत आहेत.
आम्ही पुण्यात राहून आम्हाला असल्या गोष्टीचं atrraction नसत. पण बाहेर गावच्या लोकांना खूप आसत. उगाच पुण्यातल्या मला मुलींना नाव ठेवतात.
याचा अर्थ तुम्हाला मुलीचा बळी गेला याच वाईट वाटत नाही? याचा अर्थ त्या मुलाने तिचा विश्वासघात केला याचं तुम्ही समर्थन करता? मुलांचे मुलीनं प्रती विचार बदलावे असं तुम्हाला वाटतं नाही? तुम्ही स्वतःला माणूस तरी म्हणता का?
Kasal attraction ho
Baherun aalele saglech bighadalele nastat..kai changle hi asta
तुमचा शहाणपण समजतंय
Ho re bahu agdi barabar bollals mi pan 24 cha ahe pan single ahe he 😅
Punyat jyanchi Mul shiktay tya palkanni Mulanche Lakshan tapasavi, Muli jast Phonevar Ani Mulga jast hotelvar busy disla ki samjun ghyav tyanch Shikshan waya janar aahe.. tyanna Punyatun aaplya gavi parat aanayla pahije..
मुळात हा विषय जसा दाखवला जातोय तसा नाहीच, हे प्रेमप्रकरण आहे, खंडणी त्यांनी मागितली हे पोलिसांना भटकवण्यासाठी , मुलाची बाजू पण महत्त्वाची आहे, हा video पुर्ण सत्य नाही ,
मुलगी ..3मित्रांसोबत... रात्री जेवायला... पचत नाही हो हे,
मुलगी कुठे जाते हे सगळं घरी फ करून सांगत होती ना ....?मग तीन मुलांसोबत जेवायला जातेय हे नाही सांगितलं.....?कशाचं काय हो .....मुलींना freedom पाहिजे बाहेर छोट्या गावाहून शिकायला म्हणून यायचं आणि अभ्यास सोडून बाकी सगळ्या गोष्टींना वेळ ....प्रत्यक्ष बघतोत अश्या मुली ....आणि त्मुलांचं काय फायदा घेतात अश्या मुलींचा.... आपला गाव घर दूर असताना कुणालाही जवळ करायची विश्वास ठेवायची काय गरज असते..... जीव गेला आता माय बाप आयुष्यभर रडत बसणार आठवणीत....
मुलांसोबत जातेय अस घरी सांगितल्यावर घरचे विरोध करणार ना म्हणून नाही सांगितलं
कुठलाही आई-वडिलांनी आपल्या मुलींना इतक्या लांब शिकायला पाठवले नाही पाहिजे त्यांची सरळ लग्न करून टाकली पाहिजेत काय फायदा होत नाही शिकून पण
मुलींच्या डोक्यात पैशाचा भंग शिरल्यामुळे असं होतं मुली कधी चांगल्या मुलग्याला एक्सेप्ट करत नाही😢😢😢😢😢😢😢 वाईट झालं
मुलाने आणि मुलीने एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे प्रेम हे बरोबरी वाल्या सोबतच केले पाहिजे लायकी नसताना सोबत केलं नाही पाहिजे श्रीमंत आणि श्रीमंत सोबत लग्न करावे गरीबा सोबत नाही
तुमच्या विचारसरणीला माझा साष्टांग दंडवत!! गरीब किंवा श्रीमंत यांच्या डोक्यावर लिहिलं असत का, की हे घातपात करणार नाहीत म्हणून. प्रेम हे विचारांशी जुळत, व्यक्ती श्रीमंत-गरीब याच्याशी नाही. ती मुलगी अंतर्यमी होती का तिला भविष्य कळायला? जोपर्यंत मुलाची वृत्ती आपण बदलू शकत नाही तोपर्यंत गरीब काय आणि श्रीमंत काय कोणीही हे प्रकार करू शकत.
तुमच्या IQ 0/10 आहे वाटत!!!
, PUB , दारू पिऊन छपरी मुलांसोबत रात्र उपरात्री फिरल्यावर असच घडणार, नंतर पण
मुलींनो सावध व्हा जरा!
Care करतो म्हणजे खूप प्रेम करतो असं नसतं
चिन्मय भाऊ मुळे तर बोल भिडू बघतो ❤
मी म्हणते शिक्षणा साठी कुठेही बाहेर लांब पाठवूच नये. आपला मुलगा/ मुलगी खूप चांगले आहेत. पण बाहेरून येणारी मुले आपल्या मुलांना वाईट मार्गाला लावू शकतात. अलीकडेच व्हिडिओ मध्ये पाहिलं पुण्यात शिकायला आलेल्या मुली दारू पितात, ड्रग्स घेतात. घरच्यांचा काहीही कंट्रोल नसतो मुलांवर. आई वडिलांबरोबर राहून काय शिकता येत नाही. नाहीतर नातेवाईकांच्या घरी ठेवावे किंवा पालकानी मुलांबरोबरच राहावे.हा साधा कॉमन सेन्स आहे. आम्ही पण खूप शिकलो आई वडीलांबरोबर राहून.
एवढ्या सगळ्या घटना होत असताना सुद्धा सगळ्या आई वडिलांना कधी समजणार माहीत नाही. चुका आईवडिलांच्याच असतात. मुलांच्या नाही.
Asa kahi nahiye. 12 years back mi pan punyat engineering karayla ale hote.. tenva tar whatsapp vegere kahi navhta.. tari kadhi faltugiri keli nahi.. sincerely study karun job vegere milvla… sanskar ani maryada mahit pahijet mulina ani mulana pan
Bhagyashree cha photo 10 vela dakhvnaarya Bolbhidu chi Shivam cha photo ik vela hi nahi dakhvayla Dang fatli hoti ka
अरे त्याने आणखी कुणाला तरी फ़सवून त्यांचा खून करण्याची वाट पाहत असतील हे.
तेवढाच यांना content 😡
मुली पुणे मुंबई नागपुर ला आल्या की त्यांच्या नाकात वार जात. शाळा महाविद्यालय सोडून pub पार्ट्या यामध्ये दिसतात अन् पोरंना पण तेच पाहिजे. बाकी काही नाही चिन्मय
Aurangabad aani jalgaon chya suddhaaa.....
करा अजून छप्री पोरासोबत मैत्री
23,24 वर्षाचं पोर हे सगळं प्लान करतात बापरे बाप 😢
Are he Kay planning वगैरे नाही...घाणेरडे movies बघ्यच्या Ani tas करायची.....आता आपण सगळ्यांनीच ठरवायचं....सिगरेट दारू नशा करणारा दिसला की त्याला public tola dyaycha......advance madhe उडणाऱ्या पोरांना त्यांची लायकी दाखवून द्यायची
Hi latur madhil kalmab road varil harngul yethil ghatna aahe
मैत्रिणीच्या बर्थडेला जाते म्हणून सांगितलं परंतु मित्राच्या सोबत जेवायला जाते हे नाही सांगितलं ,,, म्हणजे समजून जा कशी होती पोरगी
गाढवा तुला जेव्हा सिगरेट अथवा ड्रिंक करायची असते तेव्हा तू तुझ्या आई वडिलांना सांगतोस का?. तु क्या मुलीशी लफड करतोस ते सांगतोस का? जे असा बहुदा प्रश्न विचारायलास.
Maza experience sangte vait vatat sangtana maza no jaykranti clg la 12th boards la aala hota mla khup ghan anubhav aala mi scooty varun jat astana mla eka mulane cut marli mi ignore kele parat tyane cut marli mi padta padta rahile tyala mi shivya dilya tar to mulga mla punha mul gheun follow karat hota maze pepar hoi paryant itka mental Harrasement khup muli ajibat secure nahiyet chapri zalay tution area..
Why don't you give complaint?
@@nanasaheb2949 because mazi exam chalu hoti tyamule mla kahi karayche nhvte.
Aapan bhhakam rahaych!! Tith damini Pathak firtay tyana phone lawaych bagh palun jatil ki nahi😅😊
फक्त जवा जावी आहे प्रेम नाव वर मूली कपड़े ओपन कर आहे 😅😅
छपरी मुलांपासून मुलिंनी चार हात लांब रहावे...!
Zaun ghetat nustya pori ani as ky jal ki bamblaych
Points are valid.
स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे.पालक आपल्या पाल्यावर विश्वास ठेवून पुढील शिक्षणास पाठवतात.मग पाल्य आपल्या पालकांच्या विश्वासाला पात्र राहत नाहीत हा दोष पाल्याचा आहे.मैत्री ,प्रेमविवाह, प्रेम करतांना छप-यांची उकल असली पाहिजे.नाही तर अपयश हे नाशाला कारणीभूत ठरते.
मराठवड्यातले मोकार पुणे मधी आले आहे तिकडच्या नेत्यांना प्रश्न जाब विचारा आणि मग शरद पवार ला नाव ठेवायला या काय करत गोपीनाथ विलासराव ने तुमच्यासाठी इकडं शरद पवार ने केलं म्हणून तुम्ही इकडे कळ ना त्यामुळे नाव ठेवताना नीट
Only enjoy.. Ya kadhi wakad- Hinjewadi madhe pora-pori hostel var full majja karaty. Wine shop, bar, lodge var kadhi jaun bagha..
😱😧😳
हो भावा माहीत आहे. म्हणुन तर म्हणतोय मुलं बरं पण मुली चक्क आऊट झालेत...फक्त झवाझवी चालु आहे पुण्यात.
shanivaar- ravivaar pori jatay wine shop la daru vikat ghyala... Khup vela baghitla ahe.
Chai- cigarette ekdum common zalay.
Mula mulina bahergavi education or job la pathvu naka. Fakt enjoy karayla jatat te madarchod. Education kami asel tari chalel pn ase ashlil lok samajat nako
या प्रकरणाला समाज जवाबदार आहे😊