मोसंबी ज्यूस विकून दिवसाला दोन हजार रुपये निव्वळ नफा | Mosambi Juice Business | Shivar News 24

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 апр 2024
  • मोसंबी ज्यूस विकून दिवसाला दोन हजार रुपये निव्वळ नफा | Mosambi Juice Business | Shivar News 24
    छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यात मोसंबीचे लागवड क्षेत्र मोठे आहे. इथले शेतकरी थेट व्यापाऱ्याला मोसंबी विकतात. पण आता काही शेतकरी पुत्र मोसंबी थेट न विकता ज्युस करून जादा पैसा कमावत आहेत. धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर अनेक शेतकरी मोसंबी ज्युस विक्री करत आहेत.
    #mosambijuice
    #mosambilagwad
    #agribusiness
    #businessideas
    #marathiudyog
    #shivarnews24

Комментарии • 3

  • @gajanankolte6798
    @gajanankolte6798 2 месяца назад +1

    👍👍

  • @babadesai6166
    @babadesai6166 2 месяца назад +2

    हायवेलाच जागेची गरज नाही माल घेऊन हायवेला या युपीचा भैया महाराष्ट्रात येतो तुमाला हायवेला जाता येत नाही का

  • @babadesai6166
    @babadesai6166 2 месяца назад +1

    आणी दुसरी गोष्ट रस हलवून हलवून फेस विकतात पातेल्यात बर्फ टाकुन पाणी विकतात