फक्त एक हजाराची गुंतवणुक दना दन कमवा पैसे!New business idea's in marathi! Business ideas in marathi
HTML-код
- Опубликовано: 29 май 2022
- mahanita group
9657721661
9890818320
8623874889
नमस्कार मंडळी परत एकावेळेस तुम्हा सर्वांचे स्वागत आपल्या लाडक्या youtube चॅनेल Business majha मध्ये आज आपन फक्त 1000 मधे सुरु होणार्या व्यवसाय विषयी माहिती घेणार आहोत दिवसाला फक्त 10 बाटली विकून तुम्ही 5000 म्हणजे महीना 1,5000 chi kamai करू शकता
मित्रांनो आपल्या लाडक्या चॅनेल च्या Business Majha च्या Facebook page ला नक्की नक्की Like व Follow करा 🙏
Facebook👉: / businessmajhasudhakar
Video बनवण्यासाठी संपर्क(sudhakar)
spchakure@gmail.com (9850524333) फक्त whatsapp
#व्यवसाय #businessideasmarathi #marathi #marathibusinessideas #businessideasathomeinmarathi
#businessideas
#smallbusinessideasinmarathi
#ghargutibusiness #उद्योग
#udyogmahiti #laghuudhyog
#पैसेकसेकमवावे
#नवीनव्यवसाय
#व्यवसायकसाकरावा
#businessideasinmarathilanguage
#businessideasinmaharashtra
अशा प्रकारचे व्यवसायातून रोज पांच हजार मिळत असतील तर लोकांना हा व्यवसाय माहीत नाही , की लोक आळशी आहेत , की लोकांना गरीबीतच जीवन जगावे वाटते .
1ka bottomless chi price ki ? Box chi price (10)bottlchya ) ?
Product khoop chan aahe.👌👍
Mala business kariyacha aahe.
Farach upayukt mahiti va garjecha product aahe. Best wishes for future endeavours ani sample bottle nakkich magavnar.
सर जबरदस्त प्रोडक आहे👍👍 विषेश हया प्रोडकचा कुठलाही दुषपरीणाम नाही हे खुप महत्त्वाचे आहे म्हणून वापरण्यास काही हरकत नाही
Tumhi us kelay ka
Product madhye chemical content kay aahe?? Jar insecticide asel tar tyache licence ghetley ka??
Thanks
आपण घरात कसा वापरायचा प्रॉडक्ट याबद्दल काहीच माहीती आणि डेमो दाखवला नाही ! तसेच त्याची किंमत सुध्दा सांगितली नाही ! सर्वाचा कॉमेन्ट्स मध्ये एकच प्रश्न किंमत किती आहे !
पूर्ण वीडियो बघा सर्व माहिती दिली आहे
sir eka bottle chi kimmt nhi sangitli
ह
@@businessmajhaek bottle chi kimat kiti aahe ?
नमस्कार,
घरगुती वापरासाठी बाटली पाहिजे असेल तर टी कुठे व कशी मिळेल?
त्याची किंमत काय?
याचा घरातील डासांसाठी उपयोग होईल का?
किंवा मुंग्यांसाठी उपयोग होईल का?
कोकणात डास आणि मुंग्याचा फार त्रास होतो.
असो.
उत्तराची वाट बघतो.
Ya product cha mhashichya dolya naka vr vait parinaam nai hot ka
धन्यवाद सर खूप छान व्यवसाय आहे
त्रिवार वंदन तुम्हाला सर
सर जी आपल्या पौर्डक मधे छोट्या १००ते २०० ग्रम मध्ये उपलब्ध आहे काय ते कळवा
Saheb aapan spirunilla gheu shakto ka aaplya kad 10kg aahe
एक हजार रुपयांमध्ये किती बाटल्या मिळतात म्हणजे ट्रायलसाठी मागवता येईल.
1
Rahuri madhi dilar ahe . Ahmednagar madhi distributor ahe
Sir, is this work on mosquito & other files ?
10bottle cha box ahe .1ka bottle chi prize kay ahe....
Eka bottle chi price kiti aahe Sir aani litre kiti aahe
छान आहे प्रोटक्ट मला डीलरशिप घ्यायची आहे
Sir jabardast aahe
Parli ta ahe ka koni ghetlele nahitar mi 1 mahila aha vishesh mhanje 1 gruhini ahe (maratha ahe) 1 batal chi kimat kiti ahe
माहिती ध्यान
Manufacturer kon ahe, Mumbai made kuthe milel
Nice sir
1botal kiti la vikaychi te nahi sangitl tumi sir
Price sanga 1bottle chi punyat kuthe milel
माशी गोठ्यात येऊच नये म्हणून काय आहेका
ते जास्त महत्वाचे
Kimat kiti kitila vikaychi packing kiti che aahe he kon sangar nuste 1000
Marketing cha business ahe
Product online milel ka
Mala.marketingsathi.5.liter.dya.pathun
Dua.sir
किंमत किती हेच नाही सांगितले.
फार छान आहेत. बाटलीत किती मिली आहेत.
सर मला हे रोजगार करायचा आहे, माहिती दया plz
Thanks sudhakar bhau god bless you 🙏
हे मुंबई मध्ये कुठे मिळेल
ग्राहक हा देव आहे...ग्राहक देव भवृ एजटला मोठे करण्यासाठी वापर कर्त्याला मातीत घालता.....
Great
Khup chan sir tumche vichar khup great ahet
धन्यवाद रेश्मा जी
हा प्रॉडक्ट जनवरा वरील तांबा साठी उपयुक्त आहे का?
या मेलेल्या मंशर खाऊन कोबड्या मारणार नाही का? कारण या मुळे मशर मरते तर कोबडी मारणार नाही का?
नाही मरणार
Yes.mi Karto.sir
Pusad taluka dila ahe ka dealership
मी व्यवसाय करु इच्छितो मला संपुर्ण माहिती व सहकार्य कराल का.माझी तयारी आहे
एक बाॅटल किती रूपयात मिळेल व मार्केट विकायची कितीला
सर हा व्यवसाय मला सुरू करायचा आहे.क्रृपया मार्गदर्शन करावे 🙏
मुलग्यासाठी काय उपाय सांगा
हे औषध खाण्यात गेल्यास काही विषारी आहे काय
Mumbai madhe deler aahe ka
Iam dealer of sinnar nashik ..i paid ur dealership amount ..but dont received leagal documents even after 4 months ..is it just a matter of making money from ur side ..no responce for calls ...what will customers do ??
What amount you paid
We want meet them. Is it frod or not ?
Are they giving medicine as they said?
Please reply fast 🙏
सर मला तालुक्या च्या ठिकाणी डीलरशिप घेणे
एक लिटर बॉटल ची किंमत किती आहे
हे औषध कशाचे आहे।
HA yavsay tumhi kari sakta ka?
सर केज मधे मिळेल का?
हे औषध कोठे मिळते .
1 botal chi kinmat kiti
मला काय काय product आहे याची माहिती सुद्धा पाहिजे आहे
Ml.kam.karto sir....100/ ok Sir tumhi.mala udyyach..day.. product Sir
10 बाठल ची किंमत काय आहे
1 Botalchi price kay aahe
Kannad madhe aahe ka
Mla gyaycha a sir
1 box 5000 profit tar yachi prise kiti.
सांगली मध्ये कोण डीलर आहे का
50000 rs nahi tar kashe distributer banave first company ne her centre la shop chalu karun dyve tar product sale hoile business vadhel
Sem question
मला हे करायचे आहे पुन्हा माहिती हवी
Product chi price k ,
म्हणजे फक्त 36 लोकांना रोजगार मिळेल
1 botal prize kiti aahe
राम कृष्ण हरी माऊली
मी पण हा व्यवसाय करू शेकतो का मला माहिती द्या
🙏👍👌☝mast payn product one bottle M. R. P. Kehti hay. Ok. Sir.
Mashini nakki yetat ka
Iam interested 1battle price
सर मला पण हा व्यवसाय करायचा आहे काहीतरी मार्गदर्शन करावे
मला हा व्यावसय करायचा आहे . माहीति द्या
Nice video But price ?
छान 👌👌
आजवर कोणकोणत्या तालुक्यातील व जिल्ह्यातील एजन्सी दिली गेली आहे मला घ्यायची तर कोणत्या तालुक्यातील किंवा जिल्ह्यातील घेता येईल
Hi sir
मला डिलरशीप घेयची आहे.
मला हा बिझनेस करायचा आहे
खूप छान
मीही बिझनेस करून सेवाकार्य करणे आहे सहकार्य मिळावे विटा सांगली
मलाही हा व्यवसाय करायचा आहे त्या साठी
मार्गदर्शन करावे
Pune sathi
Sir khhup chhan aahe tumcha prodact 1botal chi price kiti aahe
मी 32 शिराळा मध्ये आहे कोण डिलर आहे का
दक्षिण सोलापूर मध्ये मध्ये मिळेल का
मला ही करायचे आहे, पुर्ण माहिती द्यावी.
Spider सुधा जातात ka
मला घरी वापरण्या साठी प्रॉडक्ट ची एक बॉटल मिळेल का कशी मिळेल कीमत किती
सर , मला डीस्टिंबुटर पहिजे मिडिल का ?
आम्हाला सांगा बिझनेस करायचा आहे
Sir हे औषध कुठे मिळेल बिजनेस करायला आवडेल
Apan kutub ahat
pn products konte ahe te pahle bola mg other details bola
माश्या मारण्याचे प्रॉडक्ट आहे भाऊ
1 लिटर बॉटल छी किंमत किती आहे.सर मला बिजनेस करायचे आहे.
Product chhan aahe pan janawaranchya naka tondat jaun tyanchya sharirat pan jatoy tuanna halu haly kahi aajar hotil aas watat
हा प्रोडक्ट 100% बिन विषारी आहे
@@mahanitagroup5669tumhala kasa mahit ?
1000रू ला 1लीटर व 15लीटरला 500 मिली वापरायचे
मेलो😲😲😲कोण घेणार
याने मच्छर सुद्धा मरतात का?
Zurala sathi kahi dvaa aahe ka?
Ho झुरळ पण मरतात
एका बाॅटलची किंमत किती
👆ते तुम्हाला रिप्लाय नाही देणार फक्त Like करतील कारण त्यांना फक्त Like करणारे स्सकायबर करणारे लोक पाहिजे ? व त्यांना फोन केला की ते अलग माहिती सांगतील व विडीयो मध्ये अलग माहिती सांगतील ?
न्युज वाल्याना पैसे भेटतात ? ते गाईडन्स खुप करतील माहिती देतील ?
Selling your product in market is not possible for every individual, can company look in to selles.
तुमचा नंबर पाठवा.
मोबाईलचा