८० एकर मध्ये जिवंत पीक प्रात्यक्षिके ,भव्य डेमो प्लाॅट,ग्लोबल कृषी महोत्सव Global krishi pradarshan

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 фев 2024
  • महाराष्ट्रातील सर्वात मोठे जिवंत प्रात्यक्षिके युक्त कृषी प्रदर्शन
    विशेष आभार
    ग्रामोन्नती मंडळ
    कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव
    ता. जुन्नर जि. पुणे
    संपर्क क्रमांक 7028779777
    आपली शेती उद्योग व व्यवसायाला खऱ्या अर्थाने ग्लोबल करण्याची अनोखी संधी....!
    कृषीमहोत्सवाची वैशिष्ट्ये :-
    • फळे, भाजीपाला व फुल पिकांचे भव्य डेमो प्लॉट पाहण्याची संधी
    • 300 हून अधिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांची दालने
    • पौष्टिक तृणधान्य, न्युट्रीमिलेट्स, पोषणबाग
    • प्राकृतिक/ नैसर्गिक शेतीची प्रात्यक्षिके
    • कृषी यांत्रिकीकरण, विविध अवजारे व ड्रोनद्वारे फवारणी
    • FPO व महिला बचत गट उत्पादनाचे स्वतंत्र दालन
    • कृषितज्ञामार्फत परिसंवादामध्ये शेतकऱ्यांना मार्गदर्शन
    • फळ, धान्य व मिलेट्स महोत्सव
    • पशुपालन व्यवसाय व चारा पिके माहिती
    दिनांक :- 8 ते 11 फेब्रुवारी 2024
    स्थळ:- ग्रामोन्नती मंडळ कृषी विज्ञान केंद्र, नारायणगाव ता. जुन्नर, जि पुणे.
    🌱शेतकरी ग्रुप मध्ये व्हिडिओ शेअर करा🙏
    🌱 शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड म्हणजेच कमी खर्च जादा नफा 🌱
    व्हिडिओ बळीराजा स्पेशल यूट्यूब चैनल वर पाहायला मिळेल
    🎥आधुनिक शेती व शेतीपूरक व्यवसाय यांचे दर्जेदार व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच बळीराजा स्पेशल यूट्यूब चैनल ला सबस्क्राईब करा
    RUclips
    / @balirajaspecial
    / @technicalbaliraja
    Facebook page
    / balirajaspecial
    Instagram
    baliraja_sp...
    What's app Chanel
    whatsapp.com/channel/0029Va9O...
    What's app group
    chat.whatsapp.com/K93N0DZ1NGc...
    #Farming
    #Agriculture
    #Natural_farming
    #organic
    #baliraja_special
    #sheti_vishyak_mahiti
    #Reels #Shorts #शेती_विषयक_माहिती #बळीराजा_स्पेशल
    #आधुनिक_शेती #यशोगाथा #बळीराजास्पेशल
    #टेक्निकल_बळीराजा
    #Technical_Baliraja
    #KVKNARAYANGAWON
    #ग्रामोन्नती_मंडळ_कृषी_विज्ञान_केंद्र_नारायणगाव
    #ग्लोबल_कृषीमहोत्सव

Комментарии •