आता किटकनाशके फवारणी खर्च १०० % टक्के वाचणार, ग्लोबल कृषी महोत्सव,

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 фев 2024
  • महाराष्ट्रातील सर्वात मोठे जिवंत प्रात्यक्षिके युक्त कृषी प्रदर्शन
    विशेष आभार
    ग्रामोन्नती मंडळ
    कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव
    ता. जुन्नर जि. पुणे
    संपर्क क्रमांक 7028779777
    आपली शेती उद्योग व व्यवसायाला खऱ्या अर्थाने ग्लोबल करण्याची अनोखी संधी....!
    कृषीमहोत्सवाची वैशिष्ट्ये :-
    • फळे, भाजीपाला व फुल पिकांचे भव्य डेमो प्लॉट पाहण्याची संधी
    • 300 हून अधिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांची दालने
    • पौष्टिक तृणधान्य, न्युट्रीमिलेट्स, पोषणबाग
    • प्राकृतिक/ नैसर्गिक शेतीची प्रात्यक्षिके
    • कृषी यांत्रिकीकरण, विविध अवजारे व ड्रोनद्वारे फवारणी
    • FPO व महिला बचत गट उत्पादनाचे स्वतंत्र दालन
    • कृषितज्ञामार्फत परिसंवादामध्ये शेतकऱ्यांना मार्गदर्शन
    • फळ, धान्य व मिलेट्स महोत्सव
    • पशुपालन व्यवसाय व चारा पिके माहिती
    दिनांक :- 8 ते 11 फेब्रुवारी 2024
    स्थळ:- ग्रामोन्नती मंडळ कृषी विज्ञान केंद्र, नारायणगाव ता. जुन्नर, जि पुणे.
    🌱शेतकरी ग्रुप मध्ये व्हिडिओ शेअर करा🙏
    🌱 शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड म्हणजेच कमी खर्च जादा नफा 🌱
    व्हिडिओ बळीराजा स्पेशल यूट्यूब चैनल वर पाहायला मिळेल
    🎥आधुनिक शेती व शेतीपूरक व्यवसाय यांचे दर्जेदार व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच बळीराजा स्पेशल यूट्यूब चैनल ला सबस्क्राईब करा
    RUclips
    / @balirajaspecial
    / @technicalbaliraja
    Facebook page
    / balirajaspecial
    Instagram
    baliraja_sp...
    What's app Chanel
    whatsapp.com/channel/0029Va9O...
    What's app group
    chat.whatsapp.com/K93N0DZ1NGc...
    #Farming
    #Agriculture
    #Natural_farming
    #organic
    #baliraja_special
    #sheti_vishyak_mahiti
    #Reels #Shorts #शेती_विषयक_माहिती #बळीराजा_स्पेशल
    #आधुनिक_शेती #यशोगाथा #बळीराजास्पेशल
    #टेक्निकल_बळीराजा
    #Technical_Baliraja
    #KVKNARAYANGAWON
    #ग्रामोन्नती_मंडळ_कृषी_विज्ञान_केंद्र_नारायणगाव
    #ग्लोबल_कृषीमहोत्सव

Комментарии • 15

  • @bhairawnath487
    @bhairawnath487 5 месяцев назад +3

    डॉक्टर गावडे सर आतापर्यंत अनेक व्हिडिओ पाहिले परंतु असा व्यवस्थित आणि संपूर्ण माहिती एकाच व्हिडिओमध्ये आम्हाला आपल्याकडून मिळाली खूप खूप धन्यवाद
    बळीराजा स्पेशल च्या दिवटे सरांना सुद्धा धन्यवाद असेच चांगले आणि माहितीपूर्ण व्हिडिओ आमच्यापर्यंत पोहोचवा

  • @simongumes1896
    @simongumes1896 4 месяца назад +1

    Nice 👍👍👍

  • @SangitaBhawar-ow3tj
    @SangitaBhawar-ow3tj 5 месяцев назад +1

    वाटर ट्रम्प मावळ मधून सांगा

  • @vinodwatole907
    @vinodwatole907 5 месяцев назад +1

    मी यवतमाळ जिल्हा येथील रहिवासी आहे
    मी दोन एकर भाजीपाला शेती करत आहे
    दोन एकर साठी सोलर लाईट trap ची किंमत किती आहे
    यवतमाळ जिल्ह्यामध्ये कुठे उपलब्ध आहे

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  5 месяцев назад

      व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये कृषी विज्ञान केंद्राचा मोबाईल नंबर आहे त्यावर संपर्क करून अधिक माहिती मिळू शकेल 🙏

  • @vinodwatole907
    @vinodwatole907 5 месяцев назад +1

    Sollar Lite trap ची किंमत किती आहे

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  5 месяцев назад

      प्रदर्शनासाठी या माहिती मिळेल आणि प्रदर्शन सुद्धा पाहता येईल

  • @vinodwatole907
    @vinodwatole907 5 месяцев назад +1

    Sollar Lite trap ची किंमत किती आहे

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  5 месяцев назад

      प्रदर्शनासाठी या माहिती मिळेल आणि प्रदर्शन सुद्धा पाहता येईल

  • @vinodwatole907
    @vinodwatole907 5 месяцев назад +1

    Sollar Lite trap ची किंमत किती आहे

    • @dr.dattatraygawade401
      @dr.dattatraygawade401 5 месяцев назад +1

      4000 te 40000

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  5 месяцев назад

      प्रदर्शनासाठी या माहिती मिळेल आणि प्रदर्शन सुद्धा पाहता येईल