अंजनी ताई पूर्ण पणे सत्य बोलत आहेत , पूर्ण पाठिंबा आहे , आपल्या सारख्या निस्वार्थी व्यक्तीची महाराष्ट्राला खूप गरज आहे. धन्यवाद ह्या नेत्यांचे चेहरे उघडे केल्याबद्दल.
अंजनी दमानिया ताई यांच्यासारखा जर नेतृत्व महाराष्ट्रात जर खरंच भेटलं मित्रांनो महाराष्ट्राचा विकास व्हायला वेळ लागणार नाही ताई तुमच्या कर्तुत्वाला खरंच माझा मानाचा सलाम
मॅडम एकही गुजराथी भ्रष्ट नेत्यांवर , किंवा काळे धंदे करणाऱ्याचे विरोधात बोलत नाहीत !? तो कीलित चा सिनेमा लोकशाही वर जवळ जवळ तीन तास दिसत होता त्या बद्दल काही बोलली नाही !
एकदा आमदार खासदार झले तरी करोडो रुपयांची संपत्ती कुठून येते यांच्या सात पिढ्या साठी कमाल आहे शेती प्लॉट फ्लॅट बंगले महगद्या गाड्या उत्पन्नाचे स्रोत काही पत्ता लागत नाही आणि कुणीही विचारायला तयार नाही याची चौकशी झाली पाहिजे दमानिया मॅडम खूप मोठा आवाज उठवला आहे त्यांच्या मागे सर्व जनतेने उभे राहिले पाहिजे मॅडमना salute 👍👍👍
Kharey sagalyanchi property kadhun gheun shetkaryansarakhe rikame karun yanchi propetty shetkaryana dili pahije sarw pagar pention band kele pahijet doke kam nahi karat kiti bindhast aahet jyani pudhe aanale tyanchyach pathit khanjeer khupstahet shimfe n ajit pawar najar pan kashi milwtahet kahi watat pan nahi aaj balasaheb asate ter yanchi kahi khair navhati matadar yana yanchi jaga dakhun sodnar mam baghach kahi kalaji karu naja❤❤
तुम्ही तुम्हाला सांभाळा कारण हे राजकारणी तुम्हाला संपवतिल तुमच्या सारख्या धाडसी महिलांचि देशाला अतिव गरज आहे ताई थोड लक्ष ठेवा माझ्या शुभेच्छा तुम्हाला माझा सलाम जयगुरुदेव धन्यवाद जयगुरु
अंजली ताई,तुम्ही खूप धाडसी पाऊल उचलले तुमच्या कार्याला सलाम,तुमच्या सारख्या माणसांची देशाला गरज आहे.तरच भ्रष्टाचार कमी होईल.PLI करण्याबाबतही विचार व्हायला हवा.
धन्यवाद ताई तुम्हाला 🙏 हे सगळे आमच्या पैशावर मजा मारतायत. भाजपने सगळ्या भरस्टाचाऱ्यांना वॉशिंग मशीन मधून धून आपल्या पक्षात घेतलंय. या लोकांना काय समजणार प्रामाणिकपणा.
मॅडम तुम्ही एक नंबर आहें... आम्ही तुमच्या सोबत आहोत.. घाबरू नका... यांची आम्ही बरोबर लायकी काढू. चांगल्या लोकांना त्रास होतोच पण चांगल्या लोकां सोबत कट्टर बिन पैश्याचे कार्यकर्ते असतात. आम्ही लढू तुमच्या सोबत
सातारा जिह्यातील खटाव माण चा आमदार जयकुमार गोरे bjp चा आमदार म्हसवड येथे 700 एकर जमीन घेतली. मायणी येथील देशमुख चे हॉस्पिटल ताब्यात घेऊन कोविड काळात मेलेल्या लोकांचे जिवन्त दाखवून महात्मा फुले योजनेतून करोड रु कामावले कोरेगाव चे आमदार महेश शिंदे याने सुद्धा 1000 एकर जमीन खरेदी केली त्याच्या नातेवाईक बगल बच्या च्या नावाने कोर्टाने आमदार जयकुमार गोरे ना अटक करा तरी त्यांना पोलिसांनी अटक केली नाही किती बाब गंभीर आहे.
Maz 1 mahaman ahe maharastra til sagali manas sampali ka to somaya pan gujarati Ani ya madam pan gujarati Maharashatrat Marathi manus sampala ka Gujarat madhe laksh ghala thod
अंजलीताई तुमच्या प्रामाणिकपणावर आमचा पूर्ण विश्वास आहे.तुमच्या कार्याला शतकोटी प्रणाम. अजित पवार तुमचे आव्हान स्वीकारू शकत नाहीत. परंतु महाराष्ट्रातील जनताच धडा शिकवेल.
ताई एक नंबर. खरंच आपण आपला लढा चालू ठेवा त्याशिवाय या माजलेल्या वळू ना चाप लागणार नाही. आपल्यासारखे नागरिक या देशात आहेत म्हणून हे नेते थोडे टरकून आहेत अन्यथा यांनी तुम्हा आम्हाला सुद्धा विकून टाकलं असतं
अंजली दमानिया ताई. हे ना-लायक राजकारणी लोक सामान्य माणसांना बोलू देणार नाहीत.हे राजकारणी वेशाव्यावसाया सारखे वागतात.दुर्देव मराठी माणसाचे असे राज्यकर्ते आपण निवडुन देतो .जयमहाराष्ट्र शिवराय
खूप खूप धन्यवाद आहे तुमचे अशा लोकांना उघडं पाडलं तुम्ही खूप खूप धन्यवाद या लोकांना मनाचे नाही तर जनाची थोडी तरी काय वाटायला पाहिजे स्वतःचा इन्कम टॅक्स इतका कमी दाखवतात त्यांना काय वाटायला पाहिजेत खूप खूप धन्यवाद आहे खूप खूप धन्यवाद
हा करुदे स्वतःचा फायदा.. पण तो balckmail करतो कंपनी ना हे सत्य पैसे द्या. पण गरीब लोकांचे हयाच्या मुळे ब्लेम करणाऱ्याच्या नादात अडकून ठेवलं. त्याचे परत पैसे मिळून धायला काय केले.. बुडवलं सामान्य लोकांना ह्या किरीट नि
खूप छान ताई... आपण प्रामाणिक, निर्भीड, अत्यंत हुशार, सामाजिक कार्यकर्त्या आहात.. देशाबद्दल तळमळ असणारे व भ्रष्ट व्यवस्थेबद्दल मनात राग असणारे सर्व सुजाण नागरिक आपल्या सोबत आहे... जय हिंद
खरं आहे... अनपढ अर्थ संकल्प मांडताना... आकडे 2.5000 असे वाचत होता... जयंत पाटील बोलले मागचे झिरो बोलू नका त्याला किंमत नसते तर महाशय म्हणाले असं कस मंग इथं का दिलेत... सोशल मीडिया वर विडिओ आहे 😂😂😂
आमच्याकडे इंदापूर तालुक्यामध्ये एक माजी आमदार आहे त्याची परिस्थिती आई-वडिलांच्या काळामध्ये खूप हालाखीची होती परंतु आमदार मंत्री झाल्यापासून त्याच्या प्रॉपर्टी मध्ये खूप वाढ झालेली आहे.
ताई भयानक आहे खरोखर तुम्ही मीडिया वरती पुढे आला तर असंख्य लोक तुमच्याबरोबर येतील आज जसं जलांगी पाटलाच्या मागे कोटी कोटी लोक आहेत तसं तुमच्या मागे सुद्धा कोटी कोटी पेक्षा जास्त लोक येतील तुम्ही खरोखर खूप खूप मोठा आवाज उठवला आहे💯🙏🙏🙏🚩🚩🚩
जरांगे च्या मागे सर्व जातीयवादी मराठे माजलेले मराठे आहे मराठे फक्त बौद्ध समाजाच्या सामाजिक व आर्थिक परिस्थिती वर जळतात, इर्षा होते, जे महार आमच्या समोर कधी काळी बसू शकत नव्हते आज त्यांच्या पुढे उभे राहावे लागते हे खरे दुखणे आहे
पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही महाराष्ट्रातील जे नेते चूक करतात त्यांच्या विरोधात लढा देत आहात का फक्त विशिष्ट पक्षाला टार्गेट करीत आहात कोणालाच माफ करायचे नाही मग तो कोणत्याही पक्षाचा असो
मॅडम, आपण अत्यंत वस्तुनिष्ठ असे बोलत आहात! आपल्या सारख्या व्यक्ति आहेत हा आमच्यासाठी एक आशेचा किरण आहे! कारण अण्णांच्या आंदोलनातील अनेक कार्यकर्ते खंडण्या वसूल करतात हे सत्य आहे! एव्हढेच नव्हे तर मतदा र सुद्धा भ्रष्ट झाले आहेत!
अंजली ताई तुमचे मनापासून आभार. बहुतांश जनतेला अपेक्षित होते ते तुम्ही बोलल्यात. हे सगळे एका माळेचे मणी आहेत.कुंपणानेच शेत खाल्ले आहे. बुडते हे जन पहावे ना डोळा म्हणून येतो कळवळा. अशी तुमची आमची अवस्था झाली आहे. तुम्ही सावध रीतीने हे सर्व हाताळा आमचा पूर्ण पाठिंबा आहे. धन्यवाद .
या लोकांसाठी लढण्यास अर्थ नाही... इंग्रजांनी १५० वर्षे राज्य केले आणि गेले पण भारताला १५०० वर्षे गुलामी मेंदू तयार करून गेले, त्यामुळे तुम्ही कितीही समजावले तरी आम्ही १००/- २००/- ५००/- सोबत मटण आणि चपटी घेऊन आपल्या मातेचा सौदा करणारच.. या लोकांसाठी लढण्यास अर्थ नाही...
अंजलि ताई तुम्ही ईमानदार आहात तुमहला सलाम जनता तुमच्या सोबत आहे
अंजनी ताई पूर्ण पणे सत्य बोलत आहेत , पूर्ण पाठिंबा आहे , आपल्या सारख्या निस्वार्थी व्यक्तीची महाराष्ट्राला खूप गरज आहे. धन्यवाद ह्या नेत्यांचे चेहरे उघडे केल्याबद्दल.
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
खरंच छान ताई 🙌🏻 तुमचा अभ्यास, तुमची तळमळ 💯🫡 सर्व सामान्य जनतेच्या पेशावर मज्जा करतात 🥲
ताई तुम्ही वास्तविकता दाखवित आहात तुमच्या सारख्या व्यक्तीची देशाला खुपच गरज आहे.
तुम्ही खरंच भर्स्टचाऱ्यांना उगडे पाडले आहे तुम्ही चागले काम केले आहे सलाम आहे तुमच्या कार्याला 🙏इमानदार माणसाला त्रास दिला जातो
😂gadakarine kiti pese dile hila
हे सत्य आहे, ईमादर मागे राहतो चोर पुठे जातो 😊
दमानिया ताई असेच लढत रहा. ईश्वर तुम्हाला या विरुद्ध लढण्या साठी बळ देवो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
अंजनी दमानिया ताई यांच्यासारखा जर नेतृत्व महाराष्ट्रात जर खरंच भेटलं मित्रांनो महाराष्ट्राचा विकास व्हायला वेळ लागणार नाही ताई तुमच्या कर्तुत्वाला खरंच माझा मानाचा सलाम
सूपारीबाज बाई
चड्डीधारी ची औलाद
मॅडम एकही गुजराथी भ्रष्ट नेत्यांवर , किंवा काळे धंदे करणाऱ्याचे विरोधात बोलत नाहीत !? तो कीलित चा सिनेमा लोकशाही वर जवळ जवळ तीन तास दिसत होता त्या बद्दल काही बोलली नाही !
Bjp chi supari ghetat madam
@@VidzMGTumhich ahat ti lok jyani Sita matechya chritryawar pn prshn kela hota
ताई तुम्ही मांडलेले मुद्दे खरोखरच चिड आणणारे आहे, हि नालयक जमात कधी आणि कशी नाहिशी होईल, लोकशाहीच्या नावाखाली पोसलेले दरोडेखोर आहेत,
एकदा आमदार खासदार झले तरी करोडो रुपयांची संपत्ती कुठून येते यांच्या सात पिढ्या साठी कमाल आहे शेती प्लॉट फ्लॅट बंगले महगद्या गाड्या उत्पन्नाचे स्रोत काही पत्ता लागत नाही आणि कुणीही विचारायला तयार नाही याची चौकशी झाली पाहिजे दमानिया मॅडम खूप मोठा आवाज उठवला आहे त्यांच्या मागे सर्व जनतेने उभे राहिले पाहिजे मॅडमना salute 👍👍👍
आपणास सलाम.
हे कोण विचारायला तयार नाहीत. तुम्ही तो उचलून धरलेला विषय काळाची गरज आहे.
0= Neta = property= short enjoyment=disease=kids= drugs=life barbad=0
0=common people=mehnat=enjoy every day sleep=kids future safe= fit=0😂😂😂😂
😅I.
Kharey sagalyanchi property kadhun gheun shetkaryansarakhe rikame karun yanchi propetty shetkaryana dili pahije sarw pagar pention band kele pahijet doke kam nahi karat kiti bindhast aahet jyani pudhe aanale tyanchyach pathit khanjeer khupstahet shimfe n ajit pawar najar pan kashi milwtahet kahi watat pan nahi aaj balasaheb asate ter yanchi kahi khair navhati matadar yana yanchi jaga dakhun sodnar mam baghach kahi kalaji karu naja❤❤
मॅडम तुम्ही जे काम करताय खूप अभिमानास्पद आहे. नेहमी देव तुमच्या बाजूने उभे आहे.🎉 नेहमी तुमचा आदर राहील. तुमच्या सारख्या देव माणसाला यश मिळेल.
अन्यायाला वाचा फोडण्याचे जे तुम्ही काम करताय त्याला सलाम असच तुमचं काम चालू ठेवा
वाघिणी ताईचें दर्शन बर्याच दिवसांनी घडलं, बर वाटल, अन्याया विरुद्ध लढणे हे तुमचे ध्येय आहे. तुमच्या लढ्याला माझा शतशः सलाम!!!
शतशः सलाम नको शतशः सहभागी व्हा.
Real Tigerss
जबरदस्त मॅडम असेच सर्व उमेदवरांनी आपले उत्पन्न पारदर्शकपणे जाहीर केले पाहीजे.
जिसकी लाठी उसकी भैस, हे होवू शकत नाही, सगळे चोर निघतील 😂
तुमच्या धाडसाला सलाम..🙏
फक्त वाचाळ वीर बनून सोशल मीडिया वर समाजसेवा करण्यापेक्षा तुमच्यासारखे प्रत्यक्ष मैदानात उतरून काम करणारे लोक ग्रेटच.. 🙏
तुम्ही तुम्हाला सांभाळा कारण हे राजकारणी तुम्हाला संपवतिल तुमच्या सारख्या धाडसी महिलांचि देशाला अतिव गरज आहे ताई थोड लक्ष ठेवा माझ्या शुभेच्छा तुम्हाला माझा सलाम जयगुरुदेव धन्यवाद जयगुरु
खुप छान ताई. सत्यमेव जयते...तुमची तळमळ बरोबरच आहे .
आपल्या सारख्याच विद्वान अभ्यासू धाडसी नेतृत्वाची जनतेला अवशकता व नीतांत गरज आहे आता जनते कडे कणखर सज्जन नेतृत्व निवड करायला संधी नाही 🎉
@@vishnupendharkar3832अअ्अअ्अअ
अ
अ
@@vishnupendharkar3832अअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअ अअअअअअअअ
अअअ
एकदम अचूक बोललात मॅडम मुद्देसूद मांडल सर्व गोष्टी ज्या गोष्टी आम्हाला माहीत नव्हत्या त्या गोष्टी एकदम समजल अश्या भाषेत सांगितल्या.
मा. अंजली ताई..आगे बढो हम तुमारे साथ है. माहिती देत रहावे. आभारी आहोत. धन्यवाद. ❤❤
ताईंची बेचैनी जो पर्यंत सर्व महाराष्ट्रीयांच्या मनात येणार नाहि तोपर्यंत हे सर्व असेच चालत राहणार!
😊 3:49
अंजली ताई सच्चाई तळमळ आहे तुमच्याकडे सलाम तुमचा कार्याला...... अॅड अतुल गुंडपाटील पुणे
अंजली ताई,तुम्ही खूप धाडसी पाऊल उचलले तुमच्या कार्याला सलाम,तुमच्या सारख्या माणसांची देशाला गरज आहे.तरच भ्रष्टाचार कमी होईल.PLI करण्याबाबतही विचार व्हायला हवा.
सूरज चव्हाण सारख्या बेअक्कल माणसाच्या नादी लागूच नका. मॅडम तुमच्या कार्यावर ( सामाजिक ) आमचा पूर्ण विश्वास आहे.
Nice joke 😂 naughty😂
@prakash..... यांनी डॉक्टर्स जे काळे धंदे करतात त्याच्यावर बोलाव.........
😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😮😢😢😢😢😮😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😮😢😢😢 त्त्त्त्त्त्त्त tty
या सुरजला इतकं महत्त्व,का देत आहे .
आपण?हा एक प्रश्न च आहे च
Yes, Definately. Sister,Pls.don't be excite & disturb for those foolish people.
एकच वादा अंजली ताई दमानिया यांना शुभेच्छा!
अंजली ताई तुमचे खूप खूप धन्यवाद
अगदी बरोबर आहे आपले विचार व दिलेली माहिती जगाला आवडेल
मॅडम, तुम्ही एकदम बरोबर बोलतात.. कुठे भरतील हे पाप.. मॅडम तुम्हाला कोटी कोटी प्रणाम..
मैडम,खर आहे तुमच
😊
अंजली मॅडम खूप छान बोललात. निर्लज्जपणाचा कळस गाठला आहे या सरकारने
🎉
Poin@@santoshbhisebhise373
धन्यवाद ताई तुम्हाला 🙏
हे सगळे आमच्या पैशावर मजा मारतायत. भाजपने सगळ्या भरस्टाचाऱ्यांना वॉशिंग मशीन मधून धून आपल्या पक्षात घेतलंय. या लोकांना काय समजणार प्रामाणिकपणा.
खर आणि सत्याने वागणारे याच मरण आहे
Nahi. Apan sobat rahilo pahije. Plz
अगदी खरं आहे खोट्या लोकांना साथ देणारी जगात खूप आहेत पण खरयाने वागणारयाना कुणी सोबत रहात नाही,पण परमेश्वर जवळ सगळे फेडावे लागतं हे नक्की
अंजली दमानिया ताई तुमच्या लढ्याला शतशहा वंदन. जयमहाराष्ट्र.
मॅडम तुम्ही एक नंबर आहें... आम्ही तुमच्या सोबत आहोत.. घाबरू नका... यांची आम्ही बरोबर लायकी काढू. चांगल्या लोकांना त्रास होतोच पण चांगल्या लोकां सोबत कट्टर बिन पैश्याचे कार्यकर्ते असतात. आम्ही लढू तुमच्या सोबत
आम्ही पूर्ण भारतीय भारताचे नागरिक तुमच्या पाठीशी आहोत.
खूप छान ताई . तुम्ही आहे म्हणून ही राजकारणी सरळ होतात.
अगदी खरं.
लोक जागृती आणि लढण्याची हिम्मत, त्याग भावना.
100% जनता एकत्र आली पाहिजे.
सातारा जिह्यातील खटाव माण चा आमदार जयकुमार गोरे bjp चा आमदार म्हसवड येथे 700 एकर जमीन घेतली. मायणी येथील देशमुख चे हॉस्पिटल ताब्यात घेऊन कोविड काळात मेलेल्या लोकांचे जिवन्त दाखवून महात्मा फुले योजनेतून करोड रु कामावले
कोरेगाव चे आमदार महेश शिंदे याने सुद्धा 1000 एकर जमीन खरेदी केली त्याच्या नातेवाईक बगल बच्या च्या नावाने
कोर्टाने आमदार जयकुमार गोरे ना अटक करा तरी त्यांना पोलिसांनी अटक केली नाही
किती बाब गंभीर आहे.
हजारो कोटी खाणारा घोटाळेबाज आज विकासाच्या गप्पा करतोय, 😒😒
वरून टॅक्सपेयर च्या पैस्यातून १५०० ₹ भिक घालतोय जनतेला 😒😒
तसलं कशाला ही बघतीय तेव्हा हीला फडणवीस सांगेल त्यालाच भूंकते
@@Pdalkaersupari damaniya
Sarvat nalayak Labal krur Jat = Rajkarani. Sister, pls keep safe from them
Maz 1 mahaman ahe maharastra til sagali manas sampali ka to somaya pan gujarati Ani ya madam pan gujarati
Maharashatrat Marathi manus sampala ka Gujarat madhe laksh ghala thod
अशा मत्र्याच्यांवर कारवाई झाली पाहिजे मॅडम बरोबर आहे तुमचं
दमानिया ताईंनी आपले म्हणणे फारच पोट तिडकेने मांडले आहे. त्यांचे म्हणने खरे आहे.
अंजलीताई तुमच्या प्रामाणिकपणावर आमचा पूर्ण विश्वास आहे.तुमच्या कार्याला शतकोटी प्रणाम. अजित पवार तुमचे आव्हान स्वीकारू शकत नाहीत. परंतु महाराष्ट्रातील जनताच धडा शिकवेल.
ताई एक नंबर. खरंच आपण आपला लढा चालू ठेवा त्याशिवाय या माजलेल्या वळू ना चाप लागणार नाही. आपल्यासारखे नागरिक या देशात आहेत म्हणून हे नेते थोडे टरकून आहेत अन्यथा यांनी तुम्हा आम्हाला सुद्धा विकून टाकलं असतं
Madam phudhe vha Janta tumchya
pathishi aahe 🙏
अंजली दमानिया ताई. हे ना-लायक राजकारणी लोक सामान्य माणसांना बोलू देणार नाहीत.हे राजकारणी वेशाव्यावसाया सारखे वागतात.दुर्देव मराठी माणसाचे असे राज्यकर्ते आपण निवडुन देतो .जयमहाराष्ट्र शिवराय
Great अंजलीताई
अंजली ताई, आपले खूप खूप अभिनंदन, आपल्या लढाईला यश आले पाहिजे, असे मनोमन वाटते.
अजित पवारांन चॅलेंज स्वीकार करावा दम असेल तर उत्पन्न दाखवा
Murkha... Income tax baghel tyach....ajit Pawar 10th pass ahe...kuthun yeto paisa
😂
Tokai dakhwnar karan jantach nishkalji ahe
खूप खूप धन्यवाद आहे तुमचे अशा लोकांना उघडं पाडलं तुम्ही खूप खूप धन्यवाद या लोकांना मनाचे नाही तर जनाची थोडी तरी काय वाटायला पाहिजे स्वतःचा इन्कम टॅक्स इतका कमी दाखवतात त्यांना काय वाटायला पाहिजेत खूप खूप धन्यवाद आहे खूप खूप धन्यवाद
ताई तुम्ही बोलता ते अगदी सत्य आहे सत्य हे कटू असतं
, ताई आपण फार महान आहात देश प्रेमी आहात धन्यवाद
मॅडम खूप छान आताच सरकारच लबाड आहे सर्व जनता समाज यांना चांगीली ओळखून आहे
ओळखून आहे तर ते एवढे ताकदवर आणी लोकप्रिय का आहेत.आपल्याच मुळे बरं का सर
दादाचा आधीच पादा झालाय..त्यात अस म्हटलेवर यजडी गाडीवर दूध विकत फिरणे..😅😅
अगदी बरोबर आहे ताई...
ताई साहेब तुम्ही एकदम सत्य व बरोबर बोलत आहे.
ताई तुमच्या सारख्या अशा अनेक वाघिणी तयार केल्या पाहिजेत ? तरच तरच आपला पुरोगामी महाराष्ट्र भष्टाचार मुक्त होईल. 👍👍👍👍👍👍👍👍👍
जो पर्यंत जनता शहाणी होत नाही.तो पर्यंत देशाला भविष्य नाही.
ताई लढाई चालू ठेवा तुमची गरज आहे देशाला आणि महाराष्ट्रा ला जनता तुमच्या सोबत आहे
Kevhda mujorpana... jyanchyavar bhrashtacharache aarop tyanach mantripade dili...jantela vicharte kon...
अंजली ताई you are great
100 percent correct,
किरीट सोमय्या गायब झाले. आरोप करणारे उभे करुन BJP चे राजकारण.
बिजीपी ची कला तर आहे ऊभे करायचे आणि तोंड बंद करायचे आणि चालु करायचे 😊😊
हा आरोप करून bjp ला पैसे कामावयच हे काम दिलेला माणूस!ह्यची पहिली चॊकशी करा काय लोकांसाठी केल. का स्वतःची कंपनी fraud तर हाच हे
हा करुदे स्वतःचा फायदा.. पण तो balckmail करतो कंपनी ना हे सत्य पैसे द्या. पण गरीब लोकांचे हयाच्या मुळे ब्लेम करणाऱ्याच्या नादात अडकून ठेवलं. त्याचे परत पैसे मिळून धायला काय केले.. बुडवलं सामान्य लोकांना ह्या किरीट नि
Va Anjali Tai khup mahiti sangitali thankyou tumhala jay maharastra❤❤❤❤❤
अब्रू नुकसानी चा दावा दाखल करा मॅडम याच्या विरुद्ध 200/कोटी चा
खूप छान ताई... आपण प्रामाणिक, निर्भीड, अत्यंत हुशार, सामाजिक कार्यकर्त्या आहात..
देशाबद्दल तळमळ असणारे व भ्रष्ट व्यवस्थेबद्दल मनात राग असणारे सर्व सुजाण नागरिक आपल्या सोबत आहे...
जय हिंद
मॅडम नी ,अजित (मस्तवाल) पवार ,chavan यांची इज्जतच काढली की .
Ijjat hotinka tyachi ... ???
Police Ani neta = 💩💩💩
बरोबर आहे ,हे सर्व निर्लज्ज लोक आहेत. @@AshutoshShrivastav-ib4kh
सलाम तुमच्या कामाला
हिंमत वली ताई, चोर आहेत सगळे जनतेचा टॅक्स चा पैसा खातात. इन्शुरन्स च्या प्रीमियम वर १८% GST लावतात? इन्शुरन्स काय luxury आयटम आहे का??
अशिक्षित नेत्याना काय समजायच luxury काय आणि insurance काय 😒
अहो दवाखान्याचे बिलाला देखील Gst आता.तिथं काय माणूस मजा करायला जातो का
ताई यांची चौकशी होणे गरजेचे आहे.
मॅडम खरे सामाजिक काम करणारे लोकांना या मोठे नेते आपल्याला बदनाम करतात.त्यांना दुसरे काय येते.आपण खूप छान काम करता आम्ही सोबत आहोत👍👍
ताई तुम्ही बरोबर बोलताय
Very bold statement!!! Keep it up !
तुमच्या कार्याला सलाम ताई
योग्य आणि बरोबर बोलत आहात तुम्ही मॅडम,
😂😂😂😂😂
10 vi pass अर्थमंत्री
आज च समजल मला तर
Mala pan
खरं आहे... अनपढ अर्थ संकल्प मांडताना... आकडे 2.5000 असे वाचत होता... जयंत पाटील बोलले मागचे झिरो बोलू नका त्याला किंमत नसते तर महाशय म्हणाले असं कस मंग इथं का दिलेत... सोशल मीडिया वर विडिओ आहे
😂😂😂
अर्थ मंत्र, प्रधानमंत्री, 😁😁😁😁😁
सलाम हया सच्या बहिणींनाला ताई आम्ही तुमच्या बरोबर आहोत
Barobar Tai
तुम्ही लढतच रहा.
We support you.
आपल्या कार्यावर आमचा संपूर्ण विश्वास आहे. आपण इमानदारीने काम करतात.
अगदी बरोबर आहे तुमचे बोलणे
प्रत्येक शब्द सत्य ! 🙏
अंजली मॅडम सॅलुट आहे तुम्हाला.तुम्ही लढा एक दिवस यश नक्कीच मिळेल
लोकांमघये जागरुकता येण गरजेच आहे.
एकदम बरोबर आहे
अंजली ताई तुम्ही अगदी बरोबर बोलता सलाम तुम्हाला.
ताई खरोखर तुमच्या सारख्या लोकांची महाराष्ट्राला गरज आहे.
खरच मॅडम तुमचा अभ्यास खूप आहे
आमच्याकडे इंदापूर तालुक्यामध्ये एक माजी आमदार आहे त्याची परिस्थिती आई-वडिलांच्या काळामध्ये खूप हालाखीची होती परंतु आमदार मंत्री झाल्यापासून त्याच्या प्रॉपर्टी मध्ये खूप वाढ झालेली आहे.
नाव गाव लिहित जावा की
ताई एक नंबर
ताई भयानक आहे खरोखर तुम्ही मीडिया वरती पुढे आला तर असंख्य लोक तुमच्याबरोबर येतील आज जसं जलांगी पाटलाच्या मागे कोटी कोटी लोक आहेत तसं तुमच्या मागे सुद्धा कोटी कोटी पेक्षा जास्त लोक येतील तुम्ही खरोखर खूप खूप मोठा आवाज उठवला आहे💯🙏🙏🙏🚩🚩🚩
Yayla pahije
जरांगे च्या मागे सर्व जातीयवादी मराठे माजलेले मराठे आहे मराठे फक्त बौद्ध समाजाच्या सामाजिक व आर्थिक परिस्थिती वर जळतात, इर्षा होते, जे महार आमच्या समोर कधी काळी बसू शकत नव्हते आज त्यांच्या पुढे उभे राहावे लागते हे खरे दुखणे आहे
Very good Anjali damania ji
सुरज चव्हाण ला चांगलेच झापले अगदी बरोबर बोललात ताई
Madam ! I salute U . keep it up
We are always with U
अंजली ताई फारच छान. तुमचा आम्हाला खूप खूप अभिमान आहे.
एकदम बरोबर आहे मॅडम
पाकिस्तान बांगलादेश सारखीच अवस्था होणार आहे भारताची भविष्यात
आताच नाही आवरलं तर ही वेळ लवकरच येईल.
Tai salam सत्य झाकुन रहात नाही ताई खुप खुप धन्यवाद मी तुमच्या सर्व मतांशी सहमत आहे
ताई खूप खूप आभार नेत्यांचे काळे कारनामे उघड करण्याची हिम्मत दाखवता सॅल्यूट आहे तुम्हाला
पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही महाराष्ट्रातील जे नेते चूक करतात त्यांच्या विरोधात लढा देत आहात का फक्त विशिष्ट पक्षाला टार्गेट करीत आहात
कोणालाच माफ करायचे नाही मग तो कोणत्याही पक्षाचा असो
अभिनंदन तुमचे ताई जय महाराष्ट्र
मॅडम, आपण अत्यंत वस्तुनिष्ठ असे बोलत आहात! आपल्या सारख्या व्यक्ति आहेत हा आमच्यासाठी एक आशेचा किरण आहे! कारण अण्णांच्या आंदोलनातील अनेक कार्यकर्ते खंडण्या वसूल करतात हे सत्य आहे! एव्हढेच नव्हे तर मतदा र सुद्धा भ्रष्ट झाले आहेत!
ताई तुमच्या कामाला सलाम जय हिंद जय महाराष्ट्र 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌼🌼🌼🌼🌼
धन्यवाद
जबरदस्त हिशोब कडलाय मॅडम तुम्ही. मानलं तुम्हाला.
सर्वस राजकारण्यांचे दर वर्षाला मालमत्तेच हिशोब घेयला पाहिजे
Anjalitaiy, I do agree with you. I am with you.
मॅडम तुम्ही खूप चांगली काम करता 👍👍
अंजली ताई तुमचे मनापासून आभार. बहुतांश जनतेला अपेक्षित होते ते तुम्ही बोलल्यात. हे सगळे एका माळेचे मणी आहेत.कुंपणानेच शेत खाल्ले आहे. बुडते हे जन पहावे ना डोळा म्हणून येतो कळवळा. अशी तुमची आमची अवस्था झाली आहे. तुम्ही सावध रीतीने हे सर्व हाताळा आमचा पूर्ण पाठिंबा आहे. धन्यवाद .
या लोकांसाठी लढण्यास अर्थ नाही...
इंग्रजांनी १५० वर्षे राज्य केले आणि गेले पण भारताला १५०० वर्षे गुलामी मेंदू तयार करून गेले, त्यामुळे तुम्ही कितीही समजावले तरी आम्ही १००/- २००/- ५००/- सोबत मटण आणि चपटी घेऊन आपल्या मातेचा सौदा करणारच..
या लोकांसाठी लढण्यास अर्थ नाही...
सुरज चव्हाण आणि अमोल मिटकरी यांना माज आला आहे
Mittakari tar raj viruddhpan bolato, baralayo
ताई तुमचे खूप आभार